जमीन चोपण असल्यास काय करावे कॅनॉल खाली जमीन आहे पारंपारिक पद्धतीने लागण केल्यास ते उगवून येत नाही जमिनीतील ओलावा लवकर हटत नाही तरी रोपांची लागण केल्यास चालेल का जमिनीतील चोपण पणा घालवण्यासाठी काय करावे दुसरे कोणतेही पीक त्या जमिनीत येत नाही आला तर ऊसच येतो कृपया तुमचे मार्गदर्शन भेटावे हीच इच्छा
छान . व्हीडीओ मधील kine master चा watermark काढता येतो. Google Chrome वरुन kine master MOD डाऊनलोड करा. त्यामध्ये व्हीडीओ वरती made with kine master असं दिसनार नाही.
अहो सर हे सगळ सांगताय याचा खर्च किती होतो ते पाहिले का 100 टन चे 300000 रूपये होतील जास्तीत जास्त अन तुम्ही सांगताय तो खर्च पण तेवढाच होईल मग काय फक्त हमालीच करायची काय तुमचं मार्गदर्शन छान आहे पण तुम्ही सांगताय ते सगळ कारण शक्य नाही...असो
Sir i don't understand language. Plz answer my question... if we plant single bud what is distance between bud to bud and line to line. And if we plant double bud then what is distance between bud to bud and line to line???
रहिमतपूर मधिल तुमचे व्याख्खन खूप छान झाले चांगली माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती स्पष्ट आवाजात भेटली साहेब
खूप छान माहिती आपल्याकडून मिळाली सर आपले खूप खूप धन्यवाद
सर छान माहिती दिल्या बदल आपले आभार
तुमच्या माहिती मला खूप फायदा होतो
सर मि आपली युट्यूब वरील माहिती ऐकली फारच सुंदर आहे त्याबद्दल आभार मानावे तितके थोडेच आहे
खुप छान माहिती आहे
ज्या शेतांचा उल्लेख आहेत् . त्यांचा माती परीक्षण अहवाला चा उल्लेख संदर्भ तक्ता सुरुवातीला दाखविणे आवश्यक वाटते.
छान माहीती मिळाली माने पाटील...
धन्यवाद सर खुप छान माहिती मिळाली
L o
Super mahiti deta sir Dhanyavad
Thank you sir for this valuable information
Very nice 👍👍
लवकरच सुरेश माने पाटील साहेबांच मार्गदर्शन चितळी ता खटाव या ठीकाणी होनार आहे शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून उत्पादनात वाढ करून घ्यावी
वेळ - ठिकानाची माहिती मिळावी.
Sir
Very good and valuable information
Khup chan maheti delit sir dhnywad
Sir ek no
Great sir
#kadamagro
खूप छान व्हिडीओ
Namaskar saheb aplya margdarshnane amacha parisaratil usache utpadan tipatine gelya 5 varsha pasun vadhlele ahe khup khup dhanyavad🙏🙏
खूप खूप आभार
Khup chan mahiti saheb
जमीन चोपण असल्यास काय करावे
कॅनॉल खाली जमीन आहे
पारंपारिक पद्धतीने लागण केल्यास ते उगवून येत नाही
जमिनीतील ओलावा लवकर हटत नाही
तरी रोपांची लागण केल्यास चालेल का
जमिनीतील चोपण पणा घालवण्यासाठी काय करावे
दुसरे कोणतेही पीक त्या जमिनीत येत नाही
आला तर ऊसच येतो
कृपया तुमचे मार्गदर्शन भेटावे हीच इच्छा
नारळ लावा
एकरी १०० टन ऊस उत्पादन काढण्यासाठी तशी जमीन पण पाहिजे.....
आम्ही आमच्या शेतात किती ही मेहनत केली तरी जेमतेम एकरी ३५ ते ४० टन ऊस निघतात.
हो ना
मेहनत नाही, वेळेचे व्यवस्थापन व खत महत्त्वाचे आहे शेठ, आमची ५०% मुरमाड जमीन आहे तरी नाॅरमल कंडिशन मधे १.७ टण काढतो आहे.
लोकं सीडी लावून उट झवायला पाहते.
Nice video Sir 🙏
Good
Chhan information
Best information sir
खूप छान माहिती
माने साहेब मौजे कारखेड फाटा या.उमरखेड जिल्हा यवतमाळ
येथे मार्गदर्शन केले.
खुप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती सर🙏🙏🙏🙏
Super
सर खूप छान माहिती दिली आहे पण subsoiler चे फायदे काय आहे आणि किती फूट खोल मारलायला पाहिजे याची माहिती द्या
माने - पाटील सरांचे चैनल वरील इतर सर्व व्हिडीओ बघा.माहिती मिळेल.
त्यांच्या चॅनेल च नाव सांगा
होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
छान माहिती आहे
सर ड्रिप नसलेल्या शेतात उस घेऊ शकतो का???
Dhanyawad 🙏
Best mahiti demo video pahije
खरच वजा करता एकरी काय शिलक ते सांगा
खुप छान
छान . व्हीडीओ मधील kine master चा watermark काढता येतो. Google Chrome वरुन kine master MOD डाऊनलोड करा. त्यामध्ये व्हीडीओ वरती made with kine master असं दिसनार नाही.
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
Hyavar kharch kiti hoto he pan sanga
Ani utpadan kiti hoeil
२६५ ऊसाला पांगशा अनसा आलेत. काढून टाकले तर चालेल का❓९ महिने चा आहे.
अहो सर हे सगळ सांगताय याचा खर्च किती होतो ते पाहिले का
100 टन चे 300000 रूपये होतील जास्तीत जास्त अन तुम्ही सांगताय तो खर्च पण तेवढाच होईल मग काय फक्त हमालीच करायची काय
तुमचं मार्गदर्शन छान आहे पण तुम्ही सांगताय ते सगळ कारण शक्य नाही...असो
swattacha benye plot la usa kotthun aanattat
Thank you sir
सर नमस्ते तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल का pl Sir
उसाची तोड काय किंमती वर असते 1 टन तोडायला किती पैसे घेतात?????
275 रुपये
आभारी आहे.
Thanks sir ok
नाशिक जिल्ह्यात 100एकरी कुठे आहे किंवा नाशिक तालुक्यात सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकरी यांचे माहिती सागा
एस . बी. माने - पाटील यांच्याशी संपर्क करावा .त्यांचा मोबाईल नंबर ७५५९१०४५६७ / ९९२२३२१०१९
खते जमिनीतून देताना, चर काढून देण्यापेक्षा,लहान कुबोटा ने खते पेरले तर चालेल का..
Green harvest chi kimat kiti
सर फाउंडेशन बेणे कुठे मिळेल
फवारणी ने उसाला कोणताही धोका नाही ना सर....
ऊसाची रोपे कुठे मिळेल
GREAT SIR........🙏🙏🙏
मि माती परीक्षण केले 66,8,100किलो। नत्र स्फुरद पालश एकरी आहे तरि खत व्यवस्थापन कसे करू
संपर्क : सुरेश बाळासाहेब माने - पाटील
📱९९२२३२१०१९ / ७५५९१०४५६७
वरील नंबर वरती माहिती घ्यावी.
या सगळ्यांचा खतांचा खर्च किती झाला ते गणीत करा आणी त्यावर एक विडीओ बनवा सर
माहिती घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
@@vs75 hii
@@vs75 सर , उसाचा विक्री दर किती असतो ,
शेतकऱ्यांच्या बिलाची रक्कम बुडवणारे किती कारखाने आहेत
Hi
Sir subhs palekar zero bujet Sheti keli tar
सर माझा दिड एकर ऊस आहे व लागवड 3 फुट अंतर आहे
Nice
Nice
सरांची माहिती सांगण्याची फी 5000 रूपये आहे
बरोबर..
सर आपला. फोन. नबर. दया. आमच्या. धूळे जिल्हात. येत नाही सर कुपया.
No dya plz sir tumcha
संपर्क : सुरेश बाळासाहेब माने - पाटील
📱९९२२३२१०१९ / ७५५९१०४५६७
Sir i don't understand language. Plz answer my question... if we plant single bud what is distance between bud to bud and line to line. And if we plant double bud then what is distance between bud to bud and line to line???
Line to line 4.5 ft minimum
Bud to bud 1.5 ft minimum
गपततपवार
गपततपवार , खूप छान आहे सर माहिती
Super
Great sir
Thanks sir
Nice
Thanks sir
Thanks sir