ही फार दुर्मिळ व अभ्यासपूर्ण माहिती आहे मेळघाट मध्ये १९७५-७६ ला एका व्यक्ती ला अस्वला ने नेले होते व त्याला गुहेत ठेवले खायला फळे द्यायचा ही गोष्ट मी ऐकली होती पण विश्वस बसत नसे पण आज प्रत्यक्ष श्री चितमपल्ली ह्यांच्या कडून ही गोस्ट ऐकली तसेच प्राणी सुद्धा दुसऱ्याला संमोहित करतात हे ही समजले
छान जंगल प्रवास व जंगलातील एक वेगळी दुनिया कळली. परंतु आपल्याकडे एवढा अभ्यास कोण करत नसावे याबाबत खूप जनजागृती व्हावी यादृष्टीने प्रयत्न करावयास पाहिजे. भविष्यात अशा अभासू व्यक्ती सापडणे कठीण आहे.
चितमपल्ली सर आणि गाडगीळ सर यांची पुस्तकं ओघाओघाने माझ्या वाचनात आली . वाचताना जणू जंगल सफारी करतो, किंवा जंगलात एखाद्या मच्याणावर बसून वन्यप्राणी बघतो असं भासत.
श्री. मारुती गुरूंचे खूप खूप आभार. अप्रतिम मुलाखत, लाख मोलाचे अमूल्य संशोधन, अभ्यास फक्त काही क्षणात मिळाला, जुन्या गोष्टी नावानिशी नव्याने शिकलो, खूप आभार आपले.
अथक परिश्रमाने मिळवलेले अद्भुत अनुभव ऐकताना अरण्यऋषींच्या दांडग्या रान अभ्यासाचा परिचय होतो. ही माहिती सहज उपलब्ध करुन दिली त्या बद्दल धन्यवाद. ..खोकड, कोल्हा, लांडगे, रानकुत्रीं ची माहिती छानच आहे. यात 'तरस' (Hyana) याची पण माहिती द्यावी.
राष्ट्रसेवक च्या सर्व team चे मन:पूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. वैविध्यपूर्ण विषय खूप छान प्रकारे हाताळता. Channel वरच्या सर्वच् videos चे shooting , editing, sound छानआहे 👍🏻
चितमपल्ली सरांना प्रत्यक्ष पाहिले ते नागपूर ला धनवटे विद्यालयात .12 वीत असताना त्यांच्या अरण्य कथा या कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो . अप्रतिम कार्यक्रम झाला . तेव्हापासून त्यांचे प्रत्येक पुस्तक वाचले आहे. तुमचा कार्यक्रम खुप छान आहे.
@@RaashtraSevak I stay in Solapur as well, is it possible to meet him ? Does he conduct any weekend classes about forest or to share his experiences ? Thanks in advance
खोकड हा कोल्ह्या सारखाच पण छोटा असतो . रात्रीच्या वेळी तो हसल्या सारखा मोठा आवाज काढतो . ते बहुतेक कळपाने राहतात असे मी आमच्या शेतात पाहिले आहे ' विणीच्या काळात ते जमीनीत बिळ करून राहतात
प्रश्न असा आहे की, ह्या पशू पक्षी सजीव प्राणी वनस्पती म्हणजे माणव जात सोडून इतर सजीवांचा उपयोग काय?? तर हया पृथ्वीतलावर सजीव सृष्टीचा समतोल राखण्यासाठी ही सर्व प्राणी साखळी आवश्यक आहे.मागे मी वाचलं होत ,की चीन या देशात चिमण्यांची संख्या वाढत गेली, आणि अन्नाची नासाडी होत आहे, तेव्हा त्या सरकारने चिमण्या मारण्याचा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर केला, त्यामुळे त्या देशात म्हणे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली... गोष्टी साध्या आहेत, जंगलतोड, बंद व्हायला हवे,कुर्हाडबंदी, व्हायला हवी.आता नैचरल गैस आला,तर जंगलं वाढायला पाहिजे तशी वाढत नाहीत,कारण आपण विकासासाठी रस्ते बनवतो त्यामुळे खूप प्रमाणात जंगल तोड होते.जमीनीची धूप होते, मुक्या जीवांना त्रास होतो.. असे प्रश्न निर्माण होतात, महत्वाचे म्हणजे प्लास्टिक कचर्या पासून होणारे प्रदुषण... असे बरेच त्रास,केमिकल्स प्रदुषण इ.इ,काही बाबी दिसायला लहान वाटतात... परंतु त्यांचे परिणाम घातक असतात....
मारुती चितमपल्ली याना पदमश्री पुरस्कार दिला पाहिजे. मुलाखत घेणारे सुद्धा खूप अभ्यासू आहेत. अप्रतिम माहिती आपण देत आहात.
सहमत आहे, देव माणूस आहेत ते,
कार्यक्रमाच्या अगदी शेवटी ते मेंदूच्या व्यायाम बद्दल सांगत असताना दुसराच प्रश्न विचारून त्यांना टोकले. खूपच हिरमोड झाला.
खूप छान मुलाखत
काय जबरदस्त माहिती आहे या महर्षी कडे, याला साष्टांग दंडवत. असा योगी पुन्हा होणे नाही. 🙏🙏
ही फार दुर्मिळ व अभ्यासपूर्ण माहिती आहे मेळघाट मध्ये १९७५-७६ ला एका व्यक्ती ला अस्वला ने नेले होते व त्याला गुहेत ठेवले खायला फळे द्यायचा ही गोष्ट मी ऐकली होती पण विश्वस बसत नसे पण आज प्रत्यक्ष श्री चितमपल्ली ह्यांच्या कडून ही गोस्ट ऐकली तसेच प्राणी सुद्धा दुसऱ्याला संमोहित करतात हे ही समजले
मारूती चितमपल्ली - निसर्ग रम्य माणूस..
खरे म्हणजे याच्यावर एक पूर्ण चित्रपट तयार करायला पाहिजे.
ज्ञानाच्या आनंद सागरात आनंदाने भिजलो.
छान जंगल प्रवास व जंगलातील एक वेगळी दुनिया कळली. परंतु आपल्याकडे एवढा अभ्यास कोण करत नसावे याबाबत खूप जनजागृती व्हावी यादृष्टीने प्रयत्न करावयास पाहिजे. भविष्यात अशा अभासू व्यक्ती सापडणे कठीण आहे.
खुपच सुंदर....ऐकत रहावे
चितमपलली सर...अतिशय आदर वाटतो,तुमच्या बद्दल...नमस्कार...
चितमपल्ली सर आणि गाडगीळ सर यांची पुस्तकं ओघाओघाने माझ्या वाचनात आली . वाचताना जणू जंगल सफारी करतो, किंवा जंगलात एखाद्या मच्याणावर बसून वन्यप्राणी बघतो असं भासत.
होकायंत्र निसर्गाचे....अद्भुत वारुळ 🫡
अनंतकाळ जगा ,आपण सर्व जण.
धन्यवाद
श्री. मारुती गुरूंचे खूप खूप आभार. अप्रतिम मुलाखत, लाख मोलाचे अमूल्य संशोधन, अभ्यास फक्त काही क्षणात मिळाला, जुन्या गोष्टी नावानिशी नव्याने शिकलो, खूप आभार आपले.
खूपच अप्रतिम माहिती दिलीत आरण्यरूषिनी... आपल्या चॅनलचे ही खूप खूप धन्यवाद
khup chan ankhin ashach mahapurushanchi mulakhat malika pahayla awadtil sir
manapasun abhar, kharach khup abhyaspurn parashna hote tymule khup chan mahiti milali. Asech khup video have ahet.
मानव जीवनात पशूचे पक्षाचे महत्व हेच की ते नैसर्गिक मनोरंजन आहेत।
अथक परिश्रमाने मिळवलेले अद्भुत अनुभव ऐकताना अरण्यऋषींच्या दांडग्या रान अभ्यासाचा परिचय होतो. ही माहिती सहज उपलब्ध करुन दिली त्या बद्दल धन्यवाद.
..खोकड, कोल्हा, लांडगे, रानकुत्रीं ची माहिती छानच आहे. यात 'तरस' (Hyana) याची पण माहिती द्यावी.
🙏🙏
सर तुम्ही ग्रेट
चकवा चांदण हे त्यांचे चरित्र आहे. यात सगळी माहिती आहे
राष्ट्रसेवक च्या सर्व team चे मन:पूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. वैविध्यपूर्ण विषय खूप छान प्रकारे हाताळता. Channel वरच्या सर्वच् videos चे shooting , editing, sound छानआहे 👍🏻
खूप खूप धन्यवाद ! आपण आपल्या ओळखीच्या लोकांना देखील ह्या चॅनल बद्दल सांगा, ही नम्र विनंती ! 🙏🙂
🎉
खूप छान आहे
🙏
सर हा मुलाखत कुठे घेतला आहे? स्थळ कुठला आहे? आणि कधीचा आहे किती वर्षा खालचा आहे?
मुलाखत आम्ही २५-२६ सप्टेंबर २०२१ रोजी सोलापूरमधील 'सिद्धेश्वर वनविभागात ' घेतली.
@@RaashtraSevak अरे वा!
अप्रतिम मुलाखत घेतली आहे सर तुम्ही दोघांनी.
धन्यवाद या खजिन्याबद्दल
कोटी कोटी वंदन त्या अरण्यऋषींना 🙏🙏🙏
@@mallinathbirajdar6610 धन्यवाद, मी मुलाखतकारांना कळवतो !
@@RaashtraSevak खुप छान माहिती मिळाली
चितमपल्ली सरांना प्रत्यक्ष पाहिले ते नागपूर ला धनवटे विद्यालयात .12 वीत असताना त्यांच्या अरण्य कथा या कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो . अप्रतिम कार्यक्रम झाला . तेव्हापासून त्यांचे प्रत्येक पुस्तक वाचले आहे. तुमचा कार्यक्रम खुप छान आहे.
खूप छान
आणखी अशा मुलाखती दाखवा
❤🎉❤
Can you please share where does he stay currently and can we as well join forest tour with him ?
He currently stays in Solapur but he doesn't do tours anymore.
@@RaashtraSevak I stay in Solapur as well, is it possible to meet him ? Does he conduct any weekend classes about forest or to share his experiences ? Thanks in advance
@@80Vikram He no longer takes any classes, but you can meet him, send us a mail on raashtrasevak@gmail.com
खोकड हा कोल्ह्या सारखाच पण छोटा असतो .
रात्रीच्या वेळी तो हसल्या सारखा मोठा आवाज काढतो .
ते बहुतेक कळपाने राहतात असे मी आमच्या शेतात पाहिले आहे '
विणीच्या काळात ते जमीनीत बिळ करून राहतात
मला श्री. चितमपल्ली सरांचा मोबाईल नंबर हवा आहे. कुणाकडे असेल तर पोस्ट करा प्लिज...
मासे खाऊन जगणाऱ्या अस्वलांना जंत (tapeworm )मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर होतात असे ऐकले आहे. खरे आहे का?
Forest encyclopedia 🙏🙏🙏
प्रश्न असा आहे की, ह्या पशू पक्षी सजीव प्राणी वनस्पती म्हणजे माणव जात सोडून इतर सजीवांचा उपयोग काय??
तर हया पृथ्वीतलावर सजीव सृष्टीचा समतोल राखण्यासाठी ही सर्व प्राणी साखळी आवश्यक आहे.मागे मी वाचलं होत ,की चीन या देशात चिमण्यांची संख्या वाढत गेली, आणि अन्नाची नासाडी होत आहे, तेव्हा त्या सरकारने चिमण्या मारण्याचा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर केला, त्यामुळे त्या देशात म्हणे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली...
गोष्टी साध्या आहेत, जंगलतोड, बंद व्हायला हवे,कुर्हाडबंदी, व्हायला हवी.आता नैचरल गैस आला,तर जंगलं वाढायला पाहिजे तशी वाढत नाहीत,कारण आपण विकासासाठी रस्ते बनवतो त्यामुळे खूप प्रमाणात जंगल तोड होते.जमीनीची धूप होते, मुक्या जीवांना त्रास होतो..
असे प्रश्न निर्माण होतात,
महत्वाचे म्हणजे प्लास्टिक कचर्या पासून होणारे प्रदुषण...
असे बरेच त्रास,केमिकल्स प्रदुषण इ.इ,काही बाबी दिसायला लहान वाटतात... परंतु त्यांचे परिणाम घातक असतात....
जंगलातील झाडांविषयी, वनस्पती विषयी पण माहिती घ्या.
जे कृष्णा्मुर्ती बद्दल सांगाताना विषय का बदलला? परत विचारावे.
tiger jasti shur asto ki lion? ha eka lahan mulacha prashna ahe.
मी अमलताश चं बी बऱ्याच वेळा लावलं पण रुजलं नाही, त्याचं कारण आज समजलं.
Sir tumhi yenarya 200 varshat kay karnar 🤣😂...bhari prashna aiklya var hasu aala....bhari interview ....sir next part lavkar upload kara request...
खरा खुरा वण अधिकारी.
मुलाखत घेणाऱ्यांनी थोडा अभ्यास करावा आणी मध्ये मध्ये बोलू नये
एकाही कमेंटला प्रतिसाद नाही... कशाला चॅनेल काढता रे?
शेवटी ते मेंदूच्या व्यायामाबद्दल सांगतानाच ते बोलणे अर्धवट राहिले .ते जाणून घेयचे आहे .
ते भाग ५ मध्ये आपणांस सविस्तर बघायला मिळेल. तो भाग बघा.