Fontainhas | ft.Sawani Shetye-Exclamations Goa | Marathi Goa Travel Vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 มี.ค. 2021
- Fontainhasची सुंदर सफर घडवली Exclamations Goa कडून सावनी शेट्येने.तुम्हाला अश्या tours करायच्या असतील तर खाली त्यांची Instagram आणि Website Link देतीये.
Sawani Shetye Instagram:
sawanishetye?ig...
Exclamation goa Instagram:
exclamation...
Website:
exclamationsgoa.com/
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...
सावनी तू खूप हुशार आहे...👌
Tu khup chhan boltes aani distes
धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.गोव्यात राहून मला या भागाची माहिती नव्हती.thank you Mukta. तुझे सर्व व्हिडिओज फारच सुंदर असतात.keep it up.
अप्रतिम 😍👌 पणजीत जाऊन आलो असं वाटलं.🏡😍 सादरीकरण उत्तम..👍सावनी व मुक्ता.. धन्यवाद 🌹🌹👭 Stay Blessed both of you 👭❤️
अती उत्तम. देव बरे करो.
धन्यवाद😊🙏
सगळीच ठिकाण आपण पाहु शकत नाही पण तुम्ही ती खुप छान सादर करता ,तुमच्या टिमचे आभार आणि तुम्हाला मन : पुर्वक शुभेच्छा
:
मनापासून धन्यवाद😊🙏🙏
खूप सुंदर अनुभव सावनी यांनी अतिशय योग्य आणि अचूक माहिती दिली .साधारण वीस वर्षांपूर्वी आम्ही पणजीत दोन दिवस राहिलो पण आम्ही बीच पाहण्यावर जास्त भर दिला.ओल्ड गोवा येथील रोजरी चर्च, गोव्याची संस्कृती दाखवणारे म्युझियम, वाघाटूर बीच, कोलवा बीच, दोनाँपोल बीच पाहिले. परंतु त्या वेळी काही अनुभवी लोकांचे मत होते की गोवा जेवढा समुद्र किनार्यामुळे सुंदर दिसतो तेवढाच गोवा आतमध्ये सुद्धा सुंदर आहे त्याची आज प्रचिती आली. खूप छान जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. असेच सुंदर खूप छान व्हिडीओ बनवत रहा. तुम्हाला खूप शुभेच्छा....मुक्ता
Very nice keep it up Mukta
आता पर्यन्तचा गोव्याचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ पहायला मिळाला 😍😍😍😍😍♥️♥️♥️♥️
धन्यवाद😊🙏
The main highlight of your vlog was archeologist saavani. Her experience and explanation about Goa was very informative.
@Sawani Shetye agdi barobar bolat madam ..interior parts of goa is full of surprises and beauty
Yes really good information given by saavani
@Sawani Shetye हो अगदी बरोबर बोलताय
@Sawani Shetye trueee
सावनी मॅडमनी उत्तम इन्फॉर्मेशन दिली खूप छान
हो😊
Lovely Fontainhas. Nice Sawani!
Thank you for sharing this information, this is something which we will never think of know about .Background music is also very good.
सुंदर अशी घरे, आणि गोव्याची संस्कुतीची झलक पाहता आली आणि मॅडमनी खुप उत्तमरित्या गोव्याची माहिती दिली. खुप छान व्हिडिओ
धन्यवाद🙏😊
छान फारच
जुन्या गोवाची सुंदर माहिती मिळाली
खूपच छान,सुंदर,आणि आकर्षक अशी सफर.....जुन्या कलाना उजाळा देणारी रुबाबदार सफर👍
Thank you ....Visited Goa many times with lot of Attraction and Curiosity abt these colours and Buildings got all answers ..that too in Marathi 🙏🏻....keep exploring 👍🏻
Cool...........
Khupch Chan information video 👍💐💐🌹👍
It feels like fresh ....after watching u r videos
Colourful Goa. 👌👌
नेहमीप्रमाणे खूपच सुंदर 🥰🥰👍👍😘आवाज खूप छान 🥰🥰❤️❤️❤️लई भारी
धन्यवाद
छान ,आवाडलो video
Very nice
Have been to Goa many times
Its beautiful.
Khoop chhan..,
Sunder video👌👌
Khup chhan Sawani didi.. 🤗
Khup Chan 👍👍👍
सुंदर वर्णन
Thank u for making Marathi vlog❤️ love to watch daily videos
Very nice n happening
खूपच छान
Nice information about unknown place in Goa. Thank you !
Awesome🤗🤗As always your tone and your voice makes vedio more beautiful.👌..the information you provide was superb.. Good to see you savani di👍
Thank you 😊😊
Khup Chaan vlog aahai. Goa majha aavadta destination aahai.
Very nice and unique place
Informative video 👌👌👌👌
Great performance
खूप छान व्हिडिओ होता आणि एक नंबर माहिती मिळाली
धन्यवाद
very informative video
Khup Chan
👍👍👍👍chhhanach
mast Mukta
सुंदर मस्त
वेगळा गोवा दाखवला
Nice information
Guided tour is a great experience. Thanks for information.
Welcome 😊
खूपच सुंदर अप्रतिम...म्हणजे काय बोलू सुचत नाही आहे...
अतिशय सुखद....
धन्यवाद
मस्तच
Well come to goa. ,
खूप छान माहीती मिळाली
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
खुप छान 👌👌👍👍
धन्यवाद🙏
एकदम भारी 👌
फार सुंदर. 1993 ची आठवण करून दिली. बेबिंका बघून तोंडाला पाणी सुटले, फार चवदार असतं. आणि नेहमी प्रमाणे सादिरीकरण उत्तम.
Vah......faar chhan vatla South Goa cha darshan
खूप सुंदर आहे व्हिडिओ
खूप च छान व्हिडीओ ताई
खूपच छान मुक्ता
धन्यवाद
मस्तच सर्वांग सुंदर goa
धन्यवाद
मुक्ताचे व्हिडीओ बघून मुक्त झाल्याचा आनंद मिळतो...👌
😃😃
Nice information savni
साधारणपणे ५-६ वेळा तरी मी गोव्याला जाऊन आलो असेन पण मुक्ता तुझा व्लाॅग पाहताना ऐतिहासिक गोव्याचे खरे अंतरंग आज मला पहायला मिळाले. तुझी बोलण्याची आणि समजावून सांगण्याची सहजता माझ्या घरातील सर्वांना खूप भावते. तुझ्या व्लाॅगची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो. तुम्हा उभयतांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
खूप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून..मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
मुक्ता, तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून
खूप मजेशीर ऐतिहासिक माहिती
ऐकावयास मजा येते. आज सावनीनी सांगीतली तशीच. जपान चा असाच माहितीपूर्ण होता. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏🙏
Awesome video dear. 👌👌khup informative video hota mhanun sahajikach asa vatla ki thoda extended hawa hota video. Hopes so tu part 2 pn unpload karshil.keep growing,God bless you.
छान
Bharii
Thank you 😊
खुपच छान माहिती
धन्यवाद
Khup Sundar vlog😍
Thank you Rajgauri😊
Amazing !!!!!!👌👌👌✨
Thank you
अप्रतिम सफर !👌👌
धन्यवाद😊🙏
Khup chhan
Thanks
खूप interesting वाटला vlog.👍
Thank you 😊😊
Waoo... mast watal sagal baghun.. manjari chanach hotya 😊
हो ना!!
Very interesting and informative video.👍👏🏻👏🏻
😊😊
Mast
Very Nice 👌👌 Informative vlog about Goa
Thank you 😊
Very nice
अप्रतिम ब्लॉग
धन्यवाद
👌👌🙏🙏
Chan hota video. Like it.
Thank you 😊
Nice 👍
Beautiful vlog ❤ full of colors 🎨
Thank you 🌼🌼
Khup chhan zalal ahe video
Thank you 😊😊
गोवा हा वेगळा पध्दतीने दाखवून दिला...दोघींचे मनापासून धन्यवाद... पुढील वाटचालीस शुभेच्छा....
धन्यवाद 😊🙏
Beautiful.. very different, informative & historical. Thanks to Sawani & Mukta for sharing bits of Goan culture.
Welcome 🌼❤️
Thank you ❤
तुम्ही त्र्यंबकेश्वर नाशिक मध्ये या नक्कीच स्वर्गाचा अनुभव असेन . आणि खरच खूप भारी निसर्गाने नटलेले आहे आमचे नाशिक नक्कीच तुम्ही इथले निसर्ग थक करेल तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही मदत करू मी नाशिककर.....
खूप छान होती tour👌👌👍
धन्यवाद
Awesome....
Thank you
It's in my bucket list
😊👍
@@MuktaNarvekar Nice video as usual & thanks for providing information about exclamationsgoa, definitely it will be very helpful while visiting this place
ऐकतच राहवस वाटलं. खूप मस्त 👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद😊🙏
very nice
Nice explains
Thank you 😊
मुक्ता खरंच देवानं तुला आवाज गोड दिला आहेच...विषयंच नाही...आणि तुम्ही लोक जी मेहनत घेता ब्लॉग बनवायला ती तरं अप्रतिम आहे....देव तुमचे भले करो...
सावनी मॅडम च्या अप्रतिम माहिती बद्दल धन्यवाद 🙏 कधी पणजीत जाण्याचा योग आला तर नक्की Fountainhas ला भेट देईन 👍
😊👍👍
Nice content....
Thank you😊
Hurray!! finally Mukata's video is uploaded
😃😃
nice 👌👍
व्हिडिओ तर मस्त होताच , नवी माहिती मिळाली.आणि हो ! मध्येच आलेल्या मांजरी काय गोड होत्या.
❤❤❤
सावनी खूप गोड आहे. 👌👌
🙌🙌🙌🙌👌👌👌👌