गावोगावी दिसणाऱ्या Peer Baba आणि पीरांचा नेमका इतिहास काय असतो? I BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #BolBhidu #PeerBaba #PeerbabaHistory
    पीराची जत्रा हाय गावाकडं.. यायला लागतंय बघ..' गावोगावच्या जत्रा सुरू झाल्या की हमखास कानावर पडणारं वाक्य. गावात किंवा गावकुसाबाहेर एका शांत स्थळी पीराचं ठाणं असतं. एखादा दरवेशी समोरच्या मजारीला आपल्या हातातल्या मोरपिसानं वारा घालत असतो. मजारीवर हिरव्या रंगाची चादर वाहिलेली असते आणि गुलाबाच्या फुलांचा सडा पडलेला असतो. त्यावर गावातला प्रत्येकजण मग तो हिंदू असो, मुस्लिम असो किंवा इतर कोणत्याही धर्माचा असो... येऊन माथा टेकवून जातो. धर्माचा परीघ तोडून 'पीर' घरोघरी कसे पोहोचले? सुफी संप्रदायाचा इतिहास काय सांगतो? याची माहिती या व्हिडीओमधून घेऊ
    There is a quiet place in the village or outside the village.. Everyone in the village, be it Hindu, Muslim or any other religion ... comes and bows their head. How did 'Peer' reach home by breaking the circle of Dharma? What does the history of the Sufi sect tell us? Let's find out from this video
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1.2K