✅शिक्षक भरती कोर्स साठी खालील लिंक वर क्लिक करून ignite academy app Playstore वरून आत्ताच डाउनलोड करा... play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 ✅रोज नवनवीन माहितीसाठी आत्ताच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. t.me/OLSeducation ✅अधिक माहितीसाठी संपर्क :- 8888996116
same माझ्या वडिलांचे niwas आहे सर्व document वर पण माझ्या फक्त १० वी, १२ वी, ग्रॅज्युएशन मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट्स वर nivas झाले आहे .. w चा v झालाय
@@kedarhadke4630sir maz ctet marksheet madhe maz surname missing ahe tar mi ky Karu mala name change nahi karayach hya problem sathi gazzet hou shakate ka?
सर माझे आडनाव बोडके आहे पन अडचण अशी आहे की दहावीच्या गुणपत्रिका वर bodake असे आहे पन 12 वीच्या आणि graduation च्या गुणपत्रिका मध्ये आणि सगळ्या इतर documents वर bodke असे आडनाव आहे काय प्रॉब्लेम नाही येणार ना सर plz सांगा सर
Sir mazye lagna अगोदर चे नाव कल्पना आहे aani lagna nantar प्रतीक्षा...school document कल्पना नावांनी आहेत... आणि आधार,pan card,bank account vagaire pratiksha navave mg kay करावे lagel
सर माझे आडनाव Dhanave patil असं आहे परंतु काही डॉक्युमेंट्स वर Dhanavepatil असं झालं आहे... फक्त एक स्पेसचा फरक आहे नावात कुठेही स्पेलिंग मिस्टेक नाही... मी नोटरी करून ठेवलो आहे...ते चालेल का? किंवा हा नावात बदल मानला जाईल का?
@@ignitempscsaralseva सर माझ्या दहावी च्या मार्कलिस्ट वर माझ्या आडनावात चूक आहे माझे दहावी मार्कलिस्ट ला आडनाव savale अस आहे आणि बाकी सर्व document वर sawale अस आहे तर वनरक्षक किंवा दुसरे फॉर्म कोणत्या नावाने भरावा
Sir maz saglya document vr alise ashi 2 nav ahet ani adhar card pan card ani voting card alise name nhi 1 ch name ahe tr mi gazzate krun ghetl.ahe nantr document verification la mla kahi problem yeu shakto ka?
सर माझ्या आईचे दोन वेगवेगळी नावे दोन documents मध्ये आहे ..तर ती दोन्ही व्यक्ती दोन नसुन एकच आहे असे दाखवण्यासाठी कुठले documents बनऊ जे सर्टिफिकेट मला सरकारी नोकरी साठी document verification साठी Valid राहील. Any one who knows plz reply
Maz nav SSC, HSC, marksheet Cast certificate vr MOHAN *WALU* GABHALE aahe Aani... Aadhar card , Graduation certificate/ marksheet vr MOHAN *VALU* GABHALE he nav aahe. Marathi madhe वाळू he nav barobar aahe. English madhe *VALU* he correct spelling aahe ..Means Vadilanchya name madhe 1st letter *W & V* cha problem aahe. Tr educational chya kahi documents vr *Walu* aahe aani kahi documents vr *Valu* aahe tr mg mala.. gazett , Bond, affidavit hya paiki Kai karav lagel ?
HELLO सर माझे नाव १० वी च्या LEAVING सर्टिफिकेट सोबतच आधार कार्ड , पॅन कार्ड, जातीचा दाखला , या सर्वांवर बरोबर आहे. फक्त १० वी च्या गुणपत्रक आणि प्रमाणपत्र यांच्या वर फक्त वडिलांच्या नावात W च्या जागी V झाला आहे तर मला सरकारी नोकरी साठी कॉल लेटर येऊन देखील document verification मध्ये बाद केले गेले. तर मी फक्त राजपत्र (GAzzetee) काढून पुरेसे आहे का? की बोर्ड मधून नाव बदलूनच घ्यावे लागेल? किंवा दोन्ही करायचे असल्यास दोन्ही पैकी आधी काय करावे लागेल?
@@ignitempscsaralsevaसर माझे आडनाव बोडके आहे पन अडचण अशी आहे की दहावीच्या गुणपत्रिका वर bodake असे आहे पन 12 वीच्या आणि graduation च्या गुणपत्रिका मध्ये आणि सगळ्या इतर documents वर bodke असे आडनाव आहे काय प्रॉब्लेम नाही येणार ना सर plz सांगा सर
Same problem tumhi form fill kartana pune bord correction kele name upload karta ka .....name change mhnun option la click karun old name ne new name ni form fill karata
Sir majha navacha sequence badallela aahe , spelling mistakes nahi tar kaahi problem hoil ka....? Please sanga. Ex. Prakash Namdev Rote Rote Prakash Namdev aase jhale aahe teer chalel ka ki kahi problem hoil. Please saga...
MSC convocation madhe English naav ek tulshi आहे te Tulsi zale aahe .... मराठी नाव बरोबर आहे..... तसेच bed convocation madhe आडनाव इंग्रजी मध्ये बरोबर आहे... पण मराठी चुकले आहे.... तर गॅझेट करावे का....?
सर मी अविवाहित आहे आणि माझ्या डक्युमेंत मध्ये वडिलांच्या नावात चूक झाली आहे..मी जर आता राजपत्र काढायचं म्हंटल तर उद्या लग्ना नंतर मी परत नाव बदलू शकेल की नाही.
वर 6 ते 8 साठी गणित Maths विषयासाठी BCA ही degree चालते का सर तसा gr शुद्धीपत्रक 12 -6 2019 मधे computer science, information technology च उल्लेख आहे. प्लीज मार्गदर्शन करा
Sir maze dacoment sarv lagnaaadhiche ahet pan form madhe lahan kutumbachi mahiti bhart astana husband ch name takav lagte mg mairreg Certificate lagel ka
सर मला पण माझ्या आईच नावामध्ये सुधारणा करायची आहे माझा 10वी च्या Marksheet वर आईच नाव चुकल आहे आणि 12वी आणि इतर सर्व कागदपत्र वर आईचे नाव सारखेच (बरोबर) आहे तर कशा प्रकारे मी स्वतःहुन Gazzatte/राजपत्र तयार करू शकतो. मला मार्गदर्शन द्या 🙏
✅शिक्षक भरती कोर्स साठी खालील लिंक वर क्लिक करून ignite academy app Playstore वरून आत्ताच डाउनलोड करा...
play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
✅रोज नवनवीन माहितीसाठी आत्ताच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
t.me/OLSeducation
✅अधिक माहितीसाठी संपर्क :- 8888996116
आधार कार्ड वर नाव पियुश आणी जलम प्रमान पत्र नाव रुद्र त्यासाटी काय करावा लागेल
खूप खूप धन्यवाद सर
Thank you 😊🙏
खूब धन्यवाद सर
शाळेत नावाचा आहे आहे व मी 9 वी मध्ये आहे ,शाळेत बदल करून द्यायला तयार नाही काय करावे.
10 th मदे शाळेत ते बदल करून देतात.
शाळेच्या दाखल्यावर नाव बदल झालेला आहे
आणि त्याच्यावर जात पण बदलली गेली आहे
सर माज्या वडील चे नाव Vishwas आहे बाकीच्या कागदावर Vishvas राज पत्रं गरज आहे का
same माझ्या वडिलांचे niwas आहे सर्व document वर पण माझ्या फक्त १० वी, १२ वी, ग्रॅज्युएशन मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट्स वर nivas झाले आहे .. w चा v झालाय
@@sdfilmsvfxchalel ka
जातीचा दाखला मध्ये नावाचा मिस्टेक किती दिवसात मिळेल पोलीस भरती फॉर्म भरायचा आहे
Same problem bhau
माझे सर्व डाउट क्लिअर झाले
😊
सर माझ्या आडनाव मध्ये spelling mistake आहे तर काही फरक पडतो का...वनविभाग वेळी कागदपत्रं तपासणी वेळी...
Tar gazette karun ghya maza pan same problem hota me gazette kele
भाऊ किती दिवसात येते@@kedarhadke4630
@@kedarhadke4630sir maz ctet marksheet madhe maz surname missing ahe tar mi ky Karu mala name change nahi karayach hya problem sathi gazzet hou shakate ka?
@@kedarhadke4630gazette केल्यावर काही प्रो्लेम नाही येत ना
खूप खूप धन्यवाद सर
गुरू असावा तर असा
Aadhar card madhe nav chukiche ahe kahi adhachan yeil ka
Sagli kade gavali as nav ahe fkt bordsrtfikit var gawali as ahe tr chalel ka ka sir
Maz pn as aahe kay kel tumhi
Sar mala Gazate madil nav badhlay cha ahe
Hi
Sir mazya cast certificate var cast kokna aahe ani validity var kokana aahe dv la problem yeilka yeil tar kay karave
Sir reply me
सर माझे आडनाव बोडके आहे पन अडचण अशी आहे की दहावीच्या गुणपत्रिका वर bodake असे आहे पन 12 वीच्या आणि graduation च्या गुणपत्रिका मध्ये आणि सगळ्या इतर documents वर bodke असे आडनाव आहे काय प्रॉब्लेम नाही येणार ना सर plz सांगा सर
Same situation
Same situation
Same question
Tumhi gazzet kel ka bhau?
Sir mazye lagna अगोदर चे नाव कल्पना आहे aani lagna nantar प्रतीक्षा...school document कल्पना नावांनी आहेत... आणि आधार,pan card,bank account vagaire pratiksha navave mg kay करावे lagel
Same problem
Wadhave आणि wadhve
सर माझे आडनाव Dhanave patil असं आहे परंतु काही डॉक्युमेंट्स वर Dhanavepatil असं झालं आहे... फक्त एक स्पेसचा फरक आहे
नावात कुठेही स्पेलिंग मिस्टेक नाही...
मी नोटरी करून ठेवलो आहे...ते चालेल का?
किंवा हा नावात बदल मानला जाईल का?
Court through date of birth change karayachi ahe ter kiti vel lagel
Plz call
@@ignitempscsaralseva सर माझ्या दहावी च्या मार्कलिस्ट वर माझ्या आडनावात चूक आहे माझे दहावी मार्कलिस्ट ला आडनाव savale अस आहे आणि बाकी सर्व document वर sawale अस आहे तर वनरक्षक किंवा दुसरे फॉर्म कोणत्या नावाने भरावा
Sir maz saglya document vr alise ashi 2 nav ahet ani adhar card pan card ani voting card alise name nhi 1 ch name ahe tr mi gazzate krun ghetl.ahe nantr document verification la mla kahi problem yeu shakto ka?
Hello sir , 10 th marksheet vr nava mdhe space nahi ahe ..kse correct krta yeil
सर माझ्या आईचे दोन वेगवेगळी नावे दोन documents मध्ये आहे ..तर ती दोन्ही व्यक्ती दोन नसुन एकच आहे असे दाखवण्यासाठी कुठले documents बनऊ जे सर्टिफिकेट मला सरकारी नोकरी साठी document verification साठी Valid राहील.
Any one who knows plz reply
माझे शाळेच्या दाखल्यावरील आडनाव मी गॅझेटद्वारे बदलले होते परंतु मला परत तेच आडनाव करायचे असेल तर काय करावे सर.
Maz nav SSC, HSC, marksheet Cast certificate vr
MOHAN *WALU* GABHALE aahe
Aani... Aadhar card , Graduation certificate/ marksheet vr
MOHAN *VALU* GABHALE he nav aahe.
Marathi madhe वाळू he nav barobar aahe. English madhe *VALU* he correct spelling aahe
..Means Vadilanchya name madhe 1st letter *W & V* cha problem aahe.
Tr educational chya kahi documents vr *Walu* aahe aani kahi documents vr *Valu* aahe tr mg mala.. gazett , Bond, affidavit hya paiki Kai karav lagel ?
Very useful video for all confused students 👍 Thank you sir
Sir माझ्या सगळ्या डॉक्युमेंट वर वडिलांचे नाव प्रमोद आहे मात्र माझ्या आधार कार्ड वर वडिलांचे नाव प्रमोदराव आहे त्या साठी काय करावे
Bhau maza same problem ahe
Sir
Janm dakhala madhe nav badlaycha aahe tar kay laagel sir
HELLO सर माझे नाव १० वी च्या LEAVING सर्टिफिकेट सोबतच आधार कार्ड , पॅन कार्ड, जातीचा दाखला , या सर्वांवर बरोबर आहे. फक्त १० वी च्या गुणपत्रक आणि प्रमाणपत्र यांच्या वर फक्त वडिलांच्या नावात W च्या जागी V झाला आहे तर मला सरकारी नोकरी साठी कॉल लेटर येऊन देखील document verification मध्ये बाद केले गेले. तर मी फक्त राजपत्र (GAzzetee) काढून पुरेसे आहे का? की बोर्ड मधून नाव बदलूनच घ्यावे लागेल? किंवा दोन्ही करायचे असल्यास दोन्ही पैकी आधी काय करावे लागेल?
नमस्कार सर, माझ्या 4 कागदपत्रांमध्ये नावात बदल आहे तर 4 राजपत्र काढावे लागतील का ?
सर माझं 10 वी चे मार्कशिट व प्रमाणपत्र हरवलेल आहे आणि वडीलांच्या नावात j ऐवजी g झाले आहे नवीन प्रत पाहीजे
Sir mazza navach gazzet banvala hai pan te college vali get nahi hai to kya karayche
आमचे शाळा चुकीचे नाव असल्याने आमचे आधार कार्डवर वेगळे नाव असल्याने काय करावं याचे उत्तर सांगा
Sir मराठी नाव बराबर आहें पण इंग्लिश नावात बदल आहें तर राजपत्र इंग्लिश मधे कड़ायचे की मराठी मध्ये pls suggest
Sir mazya caste certificate var kokna ase aahe ani validity var kokana ase ahe kahi problem yeil ka tar kay karave
नमस्कार सर, जर जन्म तारखेत चूक असेल तर affidavit चालते का ? कृपया मार्गदर्शन
करा.
कोणत्याही जिल्ल्यातून काढता येते का सर
My birthplace is wrong in 10th certificate while it is correct in all other documents will create a problem then what to do
Gadget kadhi paryant Che chalel.
Lifetime
Dongare ऐवजी
Dongre
झाले आहे
Ssc certificate war dob vegli ani tc war vegli she kay karave
माझे सर्व document वर आडनाव Gaiwal but MSCIT Certificate वर Gaywal झाले आहे...Gazet करावे लागेल का
Mscit cha kahi प्राब्लेम नाही
Mazya CTET cirtificate madhe surname missing ahe mi ky karave please guide me.
Sir maza tait exam form Mr chya navane bharla Ani sarv document babachya navani ahe tar mala marriage certificate Kiva gazette kay sadar karave lagel
सर माझं पोट जात माडिया असून शाळेत गोंडगोवारी जातीने LC देण्यात आलं मला आता बादल होत नाही असे म्हणतात
Sir maze sarv documents vr name Saurabh Bhagwat Zingade ahe ani pratyek marksheet vr change zalay Saurabh Bhagawat Zingade Gazette kadav lagel ka
नावात जर बदल असेल तर फॉर्म स्कॅनिंग करते वेळी afidavit स्कॅनिंग ऑप्शन येतो का????
हो,,
राजपत्र काढण्यासाठी konte documents lagtat
Nawacha ghapla kami karnya sathi pratyek vidyarthila ek code dyayla pahije aani to code sagrya documents war aala pahije ... Ha ekmev complete solution aahe ...
Sir 9 मार्च 2015 chya GR GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT cha GOVERNMENT OF MAHARASHTRA madhe ase kahi nahi
Marriage nantar navat badal nasel tr marriage certificate kadhave lagel ka
गरज नाही
Thank you Sir.
@@ignitempscsaralsevaसर माझे आडनाव बोडके आहे पन अडचण अशी आहे की दहावीच्या गुणपत्रिका वर bodake असे आहे पन 12 वीच्या आणि graduation च्या गुणपत्रिका मध्ये आणि सगळ्या इतर documents वर bodke असे आडनाव आहे काय प्रॉब्लेम नाही येणार ना सर plz सांगा सर
Sir grampanchayt vivah dakhala calle ka
12th marksheet and 12th Lc varche spelling correction karun bhetate ka, nahitar gazette certificate kadale tar chalel ka
Hello sir mazya 10th class chya sanad aani Mark memo vr navat mistake hoti SSC board ne durusti krun dili aahe aani Mark memo dusra Navin dila aahe mala nokri sathi affidvit kinva gazette krayche aahe kse kru pliz sanga
Same problem tumhi form fill kartana pune bord correction kele name upload karta ka .....name change mhnun option la click karun old name ne new name ni form fill karata
Sir आता महावितरण च्या जागा निघणार आहे व माझे कागदपत्रे सर्वमाहेरचे आहे पण आधार काड आता सासरचे बनवले तर मी काय करु
सर,राजपत्र काढण्यासाठी joining नंतर काही मुदत दिली जाते का??
Sir, 12th marksheet and 12th Lc varche spelling correction karun bhetate ka, nahitar gazette certificate kadave lagel ka
Majh tait form bhartana sagle kade yuvaraj nav ahe pan phakt BA chya document la yuvraj ahe tar chalel ka
Gazette लागेल
Caste certificate madhe daughter chya aivaji son zala aahe Kay karave
Sir Gagete kele tar Gagete प्रमाणे chhool sertif bhetel ka shaletun
Date of birth wrong asel tar kay karayache gazte Or affidevate
Same question
Sir reply dya comments na
Mazya 10 vi certificate vr Gaikwad spelling ahe pn bakichya document vr Gaikawad ahe manje a aad zala ahe, mala affidavit banvave lagel ka?
Sir majha navacha sequence badallela aahe , spelling mistakes nahi tar kaahi problem hoil ka....? Please sanga.
Ex. Prakash Namdev Rote
Rote Prakash Namdev aase jhale aahe teer chalel ka ki kahi problem hoil. Please saga...
MSC convocation madhe English naav ek tulshi आहे te Tulsi zale aahe .... मराठी नाव बरोबर आहे..... तसेच bed convocation madhe आडनाव इंग्रजी मध्ये बरोबर आहे... पण मराठी चुकले आहे.... तर गॅझेट करावे का....?
Same problem
Sir purn ch naav बदलले असेल married मुलींचं.. म्हणजे first name सुद्धा तर काय करावे लागेल
Gazzete करून घ्या
सर माझ्या १०वी सर्टिफिकेट वर jayashri असं नाव आहे आणि १२वी सर्टिफिकेट वर jayshri अस नाव आहे तर मला काही प्रॉब्लेम येईल का?
Hi sir तुम्हाला काही समजल का??
सर नायब तहसीलदार यांचे Affidavit चालेल का सांगा सर plz
Sir vadelanch name purn nahi course cha document ver...fakt initial later ahe.... affedivt kerun chalel ka
Mazya 10th passing certificate
Madhe birthplace different ahe and all other certificates madhe same ahe kay karave sirji
Vdilanchya navat Rao lagl asel trihi rajpatrit krav lagel ka ..
सर माझ्या वडिलांच्या नावात rao अधिक ऍड झालेले आहे. पूर्वी च्या नावात rao नाही, काही प्रॉब्लेम येईल का
Affidivade chalat ka
No
Nater rahilele document add karta yetat ka ser
Sir mazya document madhe sagle midel name rameshrao ahe pn father cha document madhe ramesh mal gazzetd krv lagel ka
Bhai pls mera 2013 ka mark sheet me date of birth nahi hai to pls date of birth kaise dalvaye pls muje koi jankari de
Sir majhi caste certificate Sc chi aahe v majhi TC madhe OBC aahe tar kay karav lagel sir please Sanga
Sir Gazzete vr speling mistake zali ahe ky karave?
Sir ...bed & msc marksheet aahe pan certificate nahi ...31 March अगोदर हे काढवाच लागेल का???
Sir naukri cha form bhartana jar lagn jhale aslyas kuthly navane form bharta yeil
सर मी अविवाहित आहे आणि माझ्या डक्युमेंत मध्ये वडिलांच्या नावात चूक झाली आहे..मी जर आता राजपत्र काढायचं म्हंटल तर उद्या लग्ना नंतर मी परत नाव बदलू शकेल की नाही.
सर माझं नातं का पहिली पासून वडील याचं नाव चुकीचे आहे बारावी उत्तीर्ण झालेल्या मी काय केले पाहिजे सर
M.A marksit vr वडिलांच्या नावात spelling mistake ahe ,Uttamrao as pahije hote te Uttmrao ase zale ahe. tr mla affidavit karave lagel ka.
Sir maze nav lagna nantr baddal gel ahe Ani tc vr dusra nav ahe sarv document vr lagna nantr ch nav ahe
Saheb vdilache & sarname madhe mistak ahe Kay karave
sir
maz आधार कार्ड वर सरनेम (क्षीरसागर )असं आहे
पण फॉर्मवर आणि भूकंपग्रस्त वर
( क्षिरसागर) अस आहे काही अडचण येईल का पोलिस भरती साठी
माझ्या कास्ट सर्टिफिकेट वर माझ्या वडिलांचे नाव विठ्ठल आहे आणि मार्कलिस्ट वर विठ्ठलराव आहे तर काही प्रॉब्लेम येईल का
Same maza sobt jhale aahe
Same mazh pn
सर मी महाराष्ट्र राजपत्र केलं आहे नावात दुरुस्ती साठी हे नाही का चालणार
Gazzette सर्व ठिकाणी चालते,no problem, तरी पण तहसील ऑफिस मधुन Affidavit पण करुन ठेवा,मी पण केले आहे..👍👏
@@vk698नावात जर बदल असेल तर फॉर्म स्कॅनिंग करते वेळी afidavit स्कॅनिंग ऑप्शन येतो का????
Sir majha 10th certificate var devidasrao ahe ani caste var devidas ahe sir
Sir majya bsc chya certificate madhe aadhar no chukla aahe tr ky krave
वर 6 ते 8 साठी गणित Maths विषयासाठी BCA ही degree चालते का सर तसा gr शुद्धीपत्रक 12 -6 2019 मधे computer science, information technology च उल्लेख आहे. प्लीज मार्गदर्शन करा
सर माझ सर्व डॉक्युमेंट व आधार वर आडनाव आधी आहे आणि टेट फार्म वर नाव आधी आहे .. काही प्रॉब्लेम येतो का.
sir Majhe nav Bhingardive Avinash Anil ahe...matr te tet1 var Anil Bhingardive Avinash ase jhale aahe tr khi yavar option ahe ka sir....
Sir talati ragistion navat baddal zalay tyasathi ky karav
Thank you so much sir
Gazate लवकर मिळणार नाही त्याच्या एेवजी affidavit चालेल का सर.. Caste certificate वर Ingale या आडनावात I च्या ऐवजी E आले.. Engale
माझ्याही नावात i ऐवजी u झाले आहे
Same problem aahe
3 divsa madhe gazate milte bhau
@@ganeshpandit4675 वकील च चालत नाही का भाऊ
@@ryzzo9299
सगळ्यात बेस्ट पर्याय वकिलांकडून नोटीरी करून घ्या..
त्याची नोंद केली जाते...
नंतर ते रजिस्टर भरल्यानंतर जिल्हा न्यायालयात जमा होते
Sir maze dacoment sarv lagnaaadhiche ahet pan form madhe lahan kutumbachi mahiti bhart astana husband ch name takav lagte mg mairreg Certificate lagel ka
Sir mazaya kahi documents vrti sirname 'Gaikwad 'ahe ani kahi vrti 'Gaykwad ' aslyamule mazi PG sathi admission reject keli tr ata mi kay kru shkte
Same problem ahe maza, fakt mazya first name madhye farak ahe
sir vadilanche nav madhe sureshrao che suresh zaley tar karave lagel ka
Document correct krun जो criteria notification मध्ये दिल आहे. त्यानुसार तुम्हाला cirtificate द्यावे लागतात.
Navat badalacha gazette karayla dil aahe Pan 1document deycha visrlo aahe mag tyach kas karav
सर मला पण माझ्या आईच नावामध्ये सुधारणा करायची आहे
माझा 10वी च्या Marksheet वर आईच नाव चुकल आहे
आणि 12वी आणि इतर सर्व कागदपत्र वर आईचे नाव सारखेच (बरोबर) आहे
तर कशा प्रकारे मी स्वतःहुन Gazzatte/राजपत्र तयार करू शकतो.
मला मार्गदर्शन द्या 🙏
Sem problem