✅Online Batches साठी खालील लिंक वर क्लिक करून ignite academy app Playstore वरून आत्ताच डाउनलोड करा... play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 ✅रोज नवनवीन माहितीसाठी आत्ताच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. t.me/OLSeducation ✅अधिक माहितीसाठी संपर्क :- 8888996116.
Hsc चे बोर्ड सर्टिफिकेट डुप्लिकेट काढले आहे त्यावर दिनांक 2मार्च 2023 आहे पोर्टल वर माहिती भरताना 12फेब्रुवारी 2023 नंतर ची असल्याने तारीख सिलेक्ट होत नाही.
सर, सर्व OBC विध्यार्थ्यांना एकच प्रश्न असणार आहे, जर नॉन क्रिमीलेयर नसल्या कारणाने जर त्यांनी फॉर्म जनरल मधून भरला. आणि जर त्यांनी नॉन क्रिमीलेयर ३१ मार्च नंतर काढले असेल तर त्यांना OBC CATEGORY चा फायदा मिळेल का? कि त्यांनी जनरल मधूनच जागा निवडावे लागतील . धन्यवाद
Sir open ews Aani tait la 86marks aahe bsc56%aahe statistics subject aahe bed la 65%aahe math science mscit 88% 1year basic copmuter corse english typing 30ch aahe (88%
जात वैधता प्रमाणपत्र सर नोकरी लागल्यावर किंवा 12science ला किंवा निवडणुकीत विजयी झाले असेल तरच प्रस्ताव पाठवता येतो आणि नोकरी लागल्यावर 6महिने मुदत असते काहीतरी चुकीचे सांगताय अस नाही का वाटत उगच उमेदवारांचे टेन्शन वाढवू नका
कुठल्याही mh CET cha form bharun ghya ghya.. admission करायची गरज नाही .त्यामुळे कुठलेही orignal documet dennyachi garj padat nahi Mh-cet देणाऱ्या student la valdity lagte Mg aapn application kru Shakto validity sathi
सर महत्त्वाचं प्रश्न आहे.. सदरची शिक्षक भरती... जर आत्ता येत्या काळात सुप्रीम कोर्टाने ने सध्याच्या सरकार बरखास्त केल 16 आमदारांन मुळे आणि सरकार पडल तर.. शिक्षक भरती वर काय परिणाम होईल का? कृपया सविस्तर माहिती द्या काय होईल ते...
Sir, Bsc math, Msc math, and BED zal ahe... But TET Or CTET pass nai ahe ani TAIT madhe 86 marks ahet... Tri pan me Teacher sathi apply kru shakel ka? Ani Teacher sathi selection you shakel ka?
सर 2022 ला tet ही परीक्षा दिली होती. पण त्याचे प्रमाणपत्र अजून आम्हला दिले नाही . आम्ही ऑनलाईन वरून ते प्रमाणपत्र काढले आहे. तर ते प्रमाणपत्र चालेल का?
सन 2017 ची 196 संस्थासाठी with interview शिक्षक भरती सुरु झाली आहे ...या भरतीसाठी EWS certificate त्यावेळचे 2017 चेच लागेल की चालू आर्थिक वर्षाचे .....pls guide
सर.. मी ओबीसी मुस्लिम Bagwan - 182 category तून आहे. या सगळ्या कागदपत्र पैकी फक्त कास्ट validity सर्टिफिकेट aani small family सर्टिफिकेट nahiy आणि नॉन cremaliare सर्टिफिकेट chi पावती मिळाली आहे.. संपामुळे सर्टिफिकेट कदाचित 31 तारखेस मिळू नाही शकणार. माझे क्वॉलिफिकेशन B.A.(History) D.EL.Ed aahe. आत्ताच्या Ctet मध्ये paper 1-2 पैकी पेपर 2 पास आहे. या tait मध्ये 67 marks आहेत. काय करावे... Pls. Guide me. 🙏
सर माझे १२ वी, पदवी , पदयूततर पदवी ( मराठी, राज्यशास्त्र, इंग्रजी) मराठी मेडीयम मधून झाले आहे. फक्त बी. एड. इंग्रजी मेडीयम मधून झाले आहे. Tait marks 98 OBC. मी कोणत्या मेडीयम साठी आणि कोणत्या class साठी पात्र असेल. Plz plz reply
Sir mala ek query ahe please help Kara . Mi TAIT cha form OBC madhun bharla chukun but state wise mazi category VJ A ahe tr Pavitra portal la VJA madhun apply krta yeil ka ?
सर माझ्या वडिलांनचे नाव रामभाऊ आहे but mazya tc वर रामराम असे झाले मी गॅजेट केले but ते पण चुकले आहे आता काय करू मी. आता माझे लग्न झाले आहे माहेर आणि सासर दोन्ही नावाने आधार आहे आता मी परत गॅजेट काढू का वडिलांनच्या नावाचे की सासर कधील नावाचे गॅजेट काढू plz सांगा
Sir मला आधी एक मुलगी आहे आणि त्या नंतर जुळी मुले झाली आहेत तर मला small family certificate मध्ये काय माहिती भरावी लागेल आणि मी government job साठी पात्र आहे का. Sir mi ews मधून फॉर्म भरला आहे माझे B.Ed झाले आहे मी tet चे paper १, paper २ दोन्हीं पास आहे. मला tait मध्ये ११६ marks आले आहेत. Please reply.
Sir, ज्यावेळी मी फॉर्म भरला होता त्यावेळी ctet 2023 चा apear option नव्हता पण नंतर generat करण्यात आला .पण मी double form भरला नाही. आता मी ctet दोन्ही पेपर clear ahe. मला पोर्टल ला मार्क भरण्याची संधी मिळेल का? आणि ते योग्य असेल का?त्यामुळे काही अडचण येणार नाही का?
Non creamy layer certificate ची validity संपली आहे.. त्याऐवजी 'परिशिष्ट फ ' म्हणून एक 30% महिला आरक्षणाचे सर्टिफिकेट आहे आणि त्यावर क्रिमिलियर गटात मोडत नाही असा उल्लेख आहे... तर ते सर्टिफिकेट चालेल का?
Sir 7वी cha I think original शाळा सोडल्याचा दाखला आहे ....चालेल का...but l don't know how is it original with m.... कारण मला समजले की original जर आपल्याजवळ असेल तर तुम्ही पुढचे education कसे घेतले असे विचारले जाऊ शकते....सो मला suggest केले गेले की तूम्ही तो दाखवू नका....काय करू
✅Online Batches साठी खालील लिंक वर क्लिक करून ignite academy app Playstore वरून आत्ताच डाउनलोड करा...
play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
✅रोज नवनवीन माहितीसाठी आत्ताच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
t.me/OLSeducation
✅अधिक माहितीसाठी संपर्क :- 8888996116.
Khup chan information aahe sir, thank you so much😊
Hsc चे बोर्ड सर्टिफिकेट डुप्लिकेट काढले आहे त्यावर दिनांक 2मार्च 2023 आहे पोर्टल वर माहिती भरताना 12फेब्रुवारी 2023 नंतर ची असल्याने तारीख सिलेक्ट होत नाही.
Khup chan mahiti dili sir
सर, सर्व OBC विध्यार्थ्यांना एकच प्रश्न असणार आहे, जर नॉन क्रिमीलेयर नसल्या कारणाने जर त्यांनी फॉर्म जनरल मधून भरला. आणि जर त्यांनी नॉन क्रिमीलेयर ३१ मार्च नंतर काढले असेल तर त्यांना OBC CATEGORY चा फायदा मिळेल का? कि त्यांनी जनरल मधूनच जागा निवडावे लागतील . धन्यवाद
Me too have same question sir..
Plz Answer dhya
काही यूट्यूब वाले स्पेलिंग मिस्टेक साठी बॉण्ड चालतो असे म्हणतात मग आम्ही कोणाचं खरं मानावं
Khup Chan mahiti dili sir 🙏
Sir open ews Aani tait la 86marks aahe bsc56%aahe statistics subject aahe bed la 65%aahe math science mscit 88% 1year basic copmuter corse english typing 30ch aahe (88%
जात वैधता प्रमाणपत्र सर नोकरी लागल्यावर किंवा 12science ला किंवा निवडणुकीत विजयी झाले असेल तरच प्रस्ताव पाठवता येतो आणि नोकरी लागल्यावर 6महिने मुदत असते काहीतरी चुकीचे सांगताय अस नाही का वाटत उगच उमेदवारांचे टेन्शन वाढवू नका
यासंदर्भात authentic info द्या... Validity selection नंतर देता येईल का? कस?
Same q
Ho mla pn toch prashn padla ahe maja Arts aslyamule majakde pn cast validity nai
कुठल्याही mh CET cha form bharun ghya ghya.. admission करायची गरज नाही .त्यामुळे कुठलेही orignal documet dennyachi garj padat nahi
Mh-cet देणाऱ्या student la valdity lagte
Mg aapn application kru Shakto validity sathi
@@04shouryaavhad86 no problem
Sir Namskar khup chan mahiti dili..
Gajeted karayche ahe but 31 March संपायला 2 divs rahile...
Certificate milne sambhav nahiye...
Mg kahi solutions...
सर महत्त्वाचं प्रश्न आहे.. सदरची शिक्षक भरती... जर आत्ता येत्या काळात सुप्रीम कोर्टाने ने सध्याच्या सरकार बरखास्त केल 16 आमदारांन मुळे आणि सरकार पडल तर.. शिक्षक भरती वर काय परिणाम होईल का? कृपया सविस्तर माहिती द्या काय होईल ते...
परत पोर्टल भरती कधी होणार आहे आम्ही कधी application करू शकते
, Thanks 🙏🙏🙏🙏🙏
Welcome
Sir mi Domecial Certificate 29 March la kadhale tokan 29 ch milale but online aslyamule 15 April ch Domecial milale tr chalnar kay please sanga sir.
Navache spelling mistake zale aahe, tr Gazette kuthe kadhave lagel sir.
Sir from where I will get 2017 tait certificate
Sir next batch kdhi suru krtay..
लहान कुटुंब सर्टीफिकेट लागतं का लग्न सर्टीफिकेट लागत सर एवढ सांगा
Sir, Bsc math, Msc math, and BED zal ahe... But TET Or CTET pass nai ahe ani TAIT madhe 86 marks ahet... Tri pan me Teacher sathi apply kru shakel ka? Ani Teacher sathi selection you shakel ka?
Ho 9 10 sathi apply Karu shakta
you are qualified for 11th and 12th
सर 2022 ला tet ही परीक्षा दिली होती.
पण त्याचे प्रमाणपत्र अजून आम्हला दिले नाही .
आम्ही ऑनलाईन वरून ते प्रमाणपत्र काढले आहे.
तर ते प्रमाणपत्र चालेल का?
Tc ची date किती तारखेच्या आत मध्ये काढलेली पाहिजे.
सर पशुधन पर्यवेक्षक भरती प्रक्रिया साठी लागणारे सर्व सर्टिफिकेट बद्दल माहिती हवी आहे
Ok. Wait for next video 👍
सन 2017 ची 196 संस्थासाठी with interview शिक्षक भरती सुरु झाली आहे ...या भरतीसाठी EWS certificate त्यावेळचे 2017 चेच लागेल की चालू आर्थिक वर्षाचे .....pls guide
Sir आंतरवासिता प्रमाणपत्र लागते का माझी बॅच 2011 ची आहे शेवटची. 😊
Khup chan mahiti sir, Thank you 🙏
MSc BEd (Chemistry) EWS Women tait मध्ये 107 मार्क आहेत"-CTET दुसरा पेपर गणित व विज्ञान मध्ये पास आहे,काही संधी मिळेल का???
Nakki
Sure ur 200% teacher
@@gajanangajalwad1888
200% म्हणजे नक्की काय समजायचं...
जागा च कमी या वेळी तर कस होणार 200%
@@kiranbolij5500 sir ya veles khup jaga ahet math science chya open ch merit 95 lagel lihun tev ani result akyavr ek call kara amhala.. 👍
Tait फॉर्म मध्ये10th पास होण्याची तारीख चुकली, तर काही अडचण येणार का
BCA COURS केलेले कोणत्या जागे साठी आपपल्या apply karta yete
खुपच छान माहिती दिली सर......धन्यवाद
Pesa sartificate Kase kadyache Sir ?
@@rameshmavaskar5211 garm panchayat madhe pn milate
Thanks sir
सर M.A. & B.ed ची सनद (प्रमाणपत्र) नाही आहे. सर काय करावे लागेल.
खूप छान माहिती सर
ओरिजनल कास्ट certificate हरवलं आहे पण true copy आहे तर काय करावे लागेल.
Thank you. Sir
Thank u so much sir..🙏🙏
डोमेसाईल आता काढल तर चालेल का? 31 मार्च 2023 नंतर च. ..plz आता रिप्लाय करा..🙏🙏🙏
Convocation certificate लागेलच का ? व ते urgent कसे काढावे ?
Please reply.
घटस्फ़ोटीत महिलांना किती टक्के जागा आहेत
सर.. मी ओबीसी मुस्लिम Bagwan - 182 category तून आहे. या सगळ्या कागदपत्र पैकी फक्त कास्ट validity सर्टिफिकेट aani small family सर्टिफिकेट nahiy आणि नॉन cremaliare सर्टिफिकेट chi पावती मिळाली आहे.. संपामुळे सर्टिफिकेट कदाचित 31 तारखेस मिळू नाही शकणार. माझे क्वॉलिफिकेशन B.A.(History) D.EL.Ed aahe. आत्ताच्या Ctet मध्ये paper 1-2 पैकी पेपर 2 पास आहे. या tait मध्ये 67 marks आहेत. काय करावे... Pls. Guide me. 🙏
Sir 2017 che scorecard milel ka?
डेमबेसाइल आता नवीन काढल आहे आधी स्पेलिंग मिस्टेक होत तर नवीन चालेल का का फार्म भरतांना दुसरं होतं
Lc nahiye ...Kay karave
sir dg locker la ctet ch certificate download hot nahiye...aadhaar card che nav vegle aslyamule...Kase milawta yeil
आईकडील ओळख पत्र नाही नवऱ्याकळील आहे चालेल. का. फार्म आई कळील नावाने आहे.
Ews konachya nave kadave please sir reply
Tc zerox copy chalel ka true copy keleli
Sir Adhar card war marriage nantar che naw aahe. Pan marriage certificate aahe. Tar kahi problem yeil ka
सर फक्त डीएड आणि tait पास असेल तर पवित्र पोर्टल ला नोंदणी करू शकतो का? TET पास नाही.
मात्र उपयोग नाही
नमस्कार सर .माझी Ph.D सुरु आहे त्यामुळे मी T.C.विद्यापीठात जमा केला आहे.मी काय केले पाहिजे आता .🙏🙏
नमस्कार सर, खूप छान माहिती .
मी OBC महिला आहे नॉनक्रिमिलेय २ व. उत्पन्ना चा दाखला काढला आहे डोमेसिल ही लागेल का?
Document verification chya veles sarv documents lagta na ki pavitra portal var nondni krnyasathi pan documents lagtat ka ?
Sir cast madhil mahilana sudha mahila aarshan sathi non creamy layer lavt ka
Ctet वाल्यांना सेंट्रल ची कास्ट लागेल का
सर माझे १२ वी, पदवी , पदयूततर पदवी ( मराठी, राज्यशास्त्र, इंग्रजी) मराठी मेडीयम मधून झाले आहे. फक्त बी. एड. इंग्रजी मेडीयम मधून झाले आहे. Tait marks 98 OBC. मी कोणत्या मेडीयम साठी आणि कोणत्या class साठी पात्र असेल. Plz plz reply
तुम्हाला हवे ते medium देऊ शकता
gazette 15 diwsat chya at nhi jmt
Mahila Married asetil pn naavat badal kela nasel tr kahi problem hou shakto ka
104 marks tait OBC D. Ed Tet 1 pass aahe kahi chances aahe ka??
rahwasgi pramanpatr march 2023 chya nantar che chalnar nahi ka sir ?
सर,एमःएसःसी आय टी.सर्टिफिकेट च्या ऐवजी सी सी सी ओ विथ एम एस ऑफिस चे मार्कसिट व सर्टिफिकेट चालेल का.....६महिण्याचा कोर्स होता. टेक्निकल हायस्कूल चा
लहान कुटुंब प्रमाण पत्र कुटे मिळेल
व ते प्रमाण पत्र 31 मार्च च्या अगोदर काढावे लागेल का?
31 march ya date ch mahila arkshan chaln ka
Degree certificate document verification veli dyave lagel ki ata pavitra la registration kartana please sanga maze kadhaache rahile ahe
सर मला स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट हव आहे pls कसे मिळेल हे सांगावे
Sir holl tikit madhe chuk zali ahe Raut che thikani mende zale kay karu sir
2005 che domicile chalel ka ?
English medium chya jaga bmc pune nagpur yenar ahe ka sir
Marathi namat वेलांटी chi mistake asel tar
... Gadget banvava lagel ka??
Sir D.ed zal ahe maz last year pass out ahe tait score 113 ala pn mi TET pass nhi he tr selection hoel ka ?
Sir...dted chi University Kay aste..
Kahi documents nasel tr kahi savlat denar ka kadayala
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रवर दिनांक 31 मार्च 2023 पूर्वीची टाकायची का?
जातीच्या दाखल्यावर व नॉन क्रिमिलियर वर namdeoएवजी namdev झाले असेल तर चालेल का
Sir 6 months validity certificate relaxation cha GR plz share kara🙏🙏🙏
Sir mala ek query ahe please help Kara . Mi TAIT cha form OBC madhun bharla chukun but state wise mazi category VJ A ahe tr Pavitra portal la VJA madhun apply krta yeil ka ?
Degree certificate nasel tar provisional certificate chalel ka
नावात बदल असेल तर affidavit/ नोटरी चालते का .शाळा सोडल्याचा दाखला original नाही झेरॉक्स प्रत चालते का
सर मी open categiry मधून apply kel होते but mazyakde obc चे cirtificate ahe मी categiry change करू शकतो ka
सर माझ्या वडिलांनचे नाव रामभाऊ आहे but mazya tc वर रामराम असे झाले मी गॅजेट केले but ते पण चुकले आहे आता काय करू मी.
आता माझे लग्न झाले आहे माहेर आणि सासर दोन्ही नावाने आधार आहे आता मी परत गॅजेट काढू का वडिलांनच्या नावाचे की सासर कधील नावाचे गॅजेट काढू plz सांगा
Sir मला आधी एक मुलगी आहे आणि त्या नंतर जुळी मुले झाली आहेत तर मला small family certificate मध्ये काय माहिती भरावी लागेल आणि मी government job साठी पात्र आहे का.
Sir mi ews मधून फॉर्म भरला आहे माझे B.Ed झाले आहे मी tet चे paper १, paper २ दोन्हीं पास आहे. मला tait मध्ये ११६ marks आले आहेत.
Please reply.
Twins single consider kele jatat
Eligible ahat
@@anghapatil8997 ok thank you
Sir jr cast sartfikit asel and vailiditi nasel tr chalt ka
V च्या ऐवजी w आहे वडिलांच्या नावांमध्ये काय करू
Pavitra portal la OPEN TO EWS karta yeil ka ????😢😢 An vdo 28:00 madhe bolle ts Marriage certificate lagel kay???
Sir,
ज्यावेळी मी फॉर्म भरला होता त्यावेळी ctet 2023 चा apear option नव्हता पण नंतर generat करण्यात आला .पण मी double form भरला नाही. आता मी ctet दोन्ही पेपर clear ahe. मला पोर्टल ला मार्क भरण्याची संधी मिळेल का? आणि ते योग्य असेल का?त्यामुळे काही अडचण येणार नाही का?
Don't worry, CTET मार्क नोंदणी करण्यासाठी संधी दिली जाईल.
Sir kala shishek jaga mahiti pahjie aahe
EWS 22/ 23 हरवले आहे 23/24 ch काढलेले तर चालेल ka
Ews mhanje ky sir
Tc original pahije ki xerox
Non creamy layer certificate ची validity संपली आहे.. त्याऐवजी 'परिशिष्ट फ ' म्हणून एक 30% महिला आरक्षणाचे सर्टिफिकेट आहे आणि त्यावर क्रिमिलियर गटात मोडत नाही असा उल्लेख आहे... तर ते सर्टिफिकेट चालेल का?
Sir convocation certificate ky aste & ti lagte ky
Sir non creamy layer certificate 31 March nantarch nhi chalnar ka???
होणा सर प्लीज रिप्लाय करा non creamy layer 31march nantr chalel ka
सर माझा 10 वी चा मार्क मेमो हरवलेला आहे,
तर digilocker वरून डाउनलोड केले तर चालेल का सर प्लिज सांगा
Sir 2004 che non crimylayer chalel ka
MA bed Marathi ahe no tet and ctet colifaied tait mark 75ahe portel la application kru shkthe ka please 🙏🏻 reply sr
Sir portal chalu hoi paryant b.ed degree complete asel tar chale ka
Sir plz rply bsc56%bed la65%aahe tait la 86aahe ews aahe mscit 88% 1
वडील्लाच्या स्पेलिंग मिस्टेक साठी बॉण्ड चालतो का? उदा. Uddhav (उद्धव )Udhav (उद्धव )
Sir तुम्ही सांगितले की जातीचे प्रमाणपत्र सर्वांना लागेल हिंदू मराठा ews जातीचे प्रमाणपत्र मिळते का pls really
Sir small family certificate कुठे kadave
Domicile certificate 31st March 2023 nantar chalel ka kadle tar