....अप्रतिम.... 🚩 माझा सावळा सावळा देव विठू राया गोळ तुझे नाम गोळ तुझी भक्ती...🚩 हृदयाला स्पर्श करून देणारे गीत वारी चा अनुभव आणी आपल्या लाडक्या विठूरायाची भेट झाल्या सारखं वाटल.
खूपच सुंदर,भक्तीला साजेल असच गीत आहे, आणि त्या गीताला विठू माउली च्या कृपेने संगीत फारच सुंदर दिलेले आहे, हे गाणं खरोखर हृदयाला स्पर्श करून जात, आणि वारंवार ऐकतच राहावे असच आहे. संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, जय राम कृष्ण हरी🙏
@@shashankkondvilkar8462Namaskar Dada. ❤ gooosebumps lyrics ahe. Please share the lyrics. Sending love and blessings from Mauritius. Congratulations to you all. What an outstanding composition.❤
अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन शशांक आणि सर्व कलाकार मंडळी... 🪶🖋️ गीताची हुक लाईन, हाय स्केल अंगावर शहारे आणणारे...खूप, खूप सुंदर. अपार कष्टातून अवतरलेला हा विठ्ठल नाद दुमदुमू दे अवघ्या आसमंतात...🚩🙏
हे गीत ऐकल्यानंतर मन पूर्ण प्रसन्न होते नवीन ऊर्जा निर्माण संगीतकारांचे आणि गायकांची मनापासून आभार मानले पाहिजे या पद्धतीने आणि एक-दोन गाणी ऐकावीत लवकरात असे तुम्हाला कळकळीची विनंती राम कृष्ण हरी युवा पिढीला देखील प्रस्थान मिळेल
अप्रतिम.. खरं तर शब्द अपुरे पडतील.. खूप सुंदर गाणं.. जो कोणी ऐकेल नक्कीच त्याची पाऊले पंढरीच्या दिशेकडे वळतील.. उत्तम रचना, एक एक शब्द मनाला स्पर्ष करुन जातोय, उत्तम संगित, गोड आवाज आणि तितकच मनाला भोवणाऱं चित्रिकरन.. अभिनय म्हणजे अरुन सर आणि अरुन सर म्हणजेच अभिनय.. जिथे जिथे त्यांचा चेहरा गाण्यात समोर येतोय.. मला वाटतं प्रेक्षक तिथे डोळ्याची पापणी देखिल हलवणार नाहीत येव्हढं मात्र नक्की. अस्सो ... एकंदरीत... नि:शब्द..!! आपल्यातला हा देखिल एक पैलू खूप काही शिकवून जाणारा.. माझ्याकडुन आपल्यासहीत आपल्या संपुर्ण टीम ला मनस्वी शुभेच्छा. 🎍🎍💐💐🙏🙏
१० वेळा ऐकलं गाणं सकाळ पासून पण तरीही गाणं एकसारखं ऐकत राहावं असं वाटतंय, गाणं आणि सिनेमाच्या संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा
😍😍🥰🥰
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤️🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
❤❤❤❤❤❤❤
कठेवरी हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे ❤❤❤ विठ्ठल मायबाप ❤️ ❤जगाचा मालक ❤❤
पहाटे ऐकल्यावर मन प्रसंन्न झाल
खुप सुंदर गाणं आहे हे गाणं ऐकल्यावर भक्तीमय वातावरण होते चित्रपट सुध्दा खूप छान आहे
चित्रपट च नाव काय
हे गाणे ऐकून मन प्रसन्न होतं आणि असं वाटतं की देवाला भेटलो
बा विठ्ठला पांडुरंगा..!! ऐॆसे वाटे जीवा सदा " तुजिया पाईची पायदान मी व्हावे".😢😔🙏🌺
अप्रतिम सुंदर गीत .. पंढरीची वारी अनुभवल्याचा आनंद होतो!!!
अति सुंदर गीत, गायन, संगीत आणि picturization 🙏🌸
अशीच भक्ती गीते सादर करण्यात येत आहेत म्हणून युवा भक्त ची संख्या वाढत आहे जय हरी विठ्ठल
🙏😇😍
❤❤❤ खुप छान गाणं आहे ❤❤❤
जय हरी माऊली 🙏🚩🚩🚩
जय हरी माऊली
माऊली माऊली
खूप छान अभंग आहे 🙏🏻🦚राम कृष्णा हरी 🦚🙏🏻
खूपच सुंदर रचना गायकी आणि संगीत यांचा सुरेख मेळ साधला आहे. 👌👌👌 अवघा रंग त्या विठ्ठलाच्या रंगात एकरूप होऊन गेला आहे.
🙏🙏😍😍
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
....अप्रतिम....
🚩 माझा सावळा सावळा देव विठू राया
गोळ तुझे नाम गोळ तुझी भक्ती...🚩
हृदयाला स्पर्श करून देणारे गीत
वारी चा अनुभव आणी आपल्या लाडक्या विठूरायाची भेट झाल्या सारखं वाटल.
Apratim. Kalakruti uttam.pratyaksha vithurayache darshan ghadale.asech yash milat raho hi vithurayacharani prarthana.khup khup Shubhechha shashank ji...
🙏🎵
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
खूपच सुंदर,भक्तीला साजेल असच गीत आहे, आणि त्या गीताला विठू माउली च्या कृपेने संगीत फारच सुंदर दिलेले आहे, हे गाणं खरोखर हृदयाला स्पर्श करून जात, आणि वारंवार ऐकतच राहावे असच आहे. संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, जय राम कृष्ण हरी🙏
😇👍👍
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤️🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
राम कृष्ण हरी ❤
@@shashankkondvilkar8462Namaskar Dada. ❤ gooosebumps lyrics ahe. Please share the lyrics. Sending love and blessings from Mauritius. Congratulations to you all. What an outstanding composition.❤
Veri nice 👍❤😊
माझा सावळा सावळा देव विठूराया❤
😊🙏
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
❤❤❤
अप्रतिम सुंदर खुपच छान,, आवाज,, राम कृष्ण हरि,,
विठू माऊली...🥺💐❤️🙏🏻
खूप सुंदर ओळी आणि गाणं सुद्धा 👌🏻
पाणी आले डोळ्यात🥺
" ज्या रंगाने आयुष्य घडवलं असा एकच रंग पांडूरंग" 🌷🙏🏻
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤️🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
खूपच छान! 🎉🙏🏻🌹the best 💯
मनाला प्रसन्न करणारे सुंदर असे विठूरायाचे सावळे रूप
या गाण्याचे बोल खूप खूप सुंदर आहे.
हे गाणं मला खूप आवडलं.... 👌❤
Thank you
खूप छान वाटलं गाणं.❤❤❤❤ अप्रतिम संगीत🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप शुभेच्छा🌺🌷🌹
Thank you so much keep sharing
Khup chan
हर हर महादेव 🌟❣️🌟 हर हर महादेव
गीत, संगीत, गायन, चित्रिकरण ❤️👍💐👌🏼 सर्वकाही सुंदरच ❤️👍 वारी डोळ्यांसमोर उभी केली 🙏🏽
Dhanyavaad
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन शशांक आणि सर्व कलाकार मंडळी...
🪶🖋️
गीताची हुक लाईन, हाय स्केल अंगावर शहारे आणणारे...खूप, खूप सुंदर. अपार कष्टातून अवतरलेला हा विठ्ठल नाद दुमदुमू दे अवघ्या आसमंतात...🚩🙏
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
@@shashankkondvilkar8462 रोज ऐकावस वाटतं हे गाणं खूप सुंदर अशीच नवीन गाणी ऐकायला आवडेल तुम्हाला शुभेच्छा सर💐💐💐💐💐🙏 राम कृष्ण हरी
माझा सावळा देव विठुराया❤
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
खूप खूप छान आहे आवाज मनात प्रसन्न वाटते ❤❤❤❤
वाह खुप सुंदर! अतिशय सुंदर छायाचित्रण, अप्रतिम काव्यरचना आणि तितकीच भक्तिमय गीत रचना संगीत ! ❤❤❤
😇😇🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
Nkki😊😊
jay shree vithal rukhmini dev
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🌺🌺🌺🌺
Khup chan song ahe😊
Jay hari vithumauli ❤
खूपच सुंदर भक्तिगीत आहे.विठोबाच खूपच छान वर्णन केलं आहे.माझ्या लहान मुलीला पण खूप आवडत.तिच पूर्ण गीत पाठ आहे.
🙏🔥
खूपच छान. विठ्ठलाची जी गाणी आहेत. त्याला साजेसे असे गाणे आहे हे सुद्धा.
😇😇😇
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤️🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
सुंदर....
आम्हा लेकरांची विठू माऊली 🙏🏼🚩
अप्रतिम असा आवाज, गीत. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
ह्यालाच म्हणतात संगीत जी मनात करुणा दया भावना निर्माण करते
❤❤❤❤अतिशय छान गाण आहे
Khupch sunder music..kiti vela aikala tari kamich vatat.....no words....
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
अप्रतिम गीत फारच सुंदर रचना
Vithu mauli❤
हे गाणं असं वाटते की बंदच करू नये असं सारखं ऐकत
अप्रतिम विठ्ठल गीत...👌🏻✍🏻👍🏻😍❤️
🙏😇😇
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
खुप खुप कौतुकास्पद, खुप खुप सुंदर
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
Gaurav chati काय आवाज जबरदस्त आहे.
खुप छान..ह्रदयस्पर्शी गीत.
वारीत आहोत असेच वाटते .
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
अश्रू अनावर झाले जय हरी विठ्ठल ❤
खूप खूप छान मन प्रसन्न झाले ऐकून
अप्रतिम
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
खूप सुंदर भजन हे ऐकून मन पसरन होते
Apratim sangeet, avaaj, shbabda ani video...khup chaan gana
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
अप्रतिम लय भारी
mast khup chan
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻पांडुरंग पांडुरंग ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊अप्रतिम रचना 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
🙏😇😇
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
@@shashankkondvilkar8462 नक्कीच 😊😊🙏🏻🙏🏻 आणि हे भक्तीगीत इतकं गोड आहे माऊली की हे मीही नक्कीच गाणार 😊🙏🏻🙏🏻विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻😊🚩
Vitthu Raya ❤
मन अगदी विठ्ठल नामात मोहून गेले
जय हरी विठ्ठल
Mauli 🙏🙏🙏 khupach chaan... Mauli
भक्तिमय वातावरण व मन प्रसन्न होते 🙏अप्रतिम सुंदर गायन आणि वादन ❤राम कृष्ण हरी 🕉️ जय हरी विठ्ठल 🚩✨🙏
☺️😇
राम क्रुष्ण हरी🚩
Khupch chan👌👌👌
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
जय हरी विठ्ठल ❤❤
दिवसातून दहा वेळा हे गीत ऐकावे असे वाटते
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
गौरव भाऊ पुन्हा एक दा मंत्रमुग्ध केल भावा....
😇🙏😇
Khup chan man prasan zal ❤❤
हे गीत ऐकल्यानंतर मन पूर्ण प्रसन्न होते नवीन ऊर्जा निर्माण संगीतकारांचे आणि गायकांची मनापासून आभार मानले पाहिजे या पद्धतीने आणि एक-दोन गाणी ऐकावीत लवकरात असे तुम्हाला कळकळीची विनंती राम कृष्ण हरी युवा पिढीला देखील प्रस्थान मिळेल
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
खूप छान राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻
😇😇
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤️🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
मन प्रसन्न होते ❤❤❤❤
अप्रतिम शब्द, सुरेल आवाज...🙌🏻🙌🏻 ❤
Dhanyavaad 🙏
छ नतधथथधथनध
थंऔ
Who is listening still in 2024 September ❤
Vittal Pandurang Maharaj ki Jai..
खुपच. छान. भजन. आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🪔🪔🪔🪔😊😊😊😊
🙏🙏🙏🙏👏👏👏👏👍👍👍👍👍
वाह काय सुंदर गीत आहे..❤
🚩🙏🙇जय हरि माऊली🙇🙏🚩
अप्रतिम..
खरं तर शब्द अपुरे पडतील.. खूप सुंदर गाणं.. जो कोणी ऐकेल नक्कीच त्याची पाऊले पंढरीच्या दिशेकडे वळतील.. उत्तम रचना, एक एक शब्द मनाला स्पर्ष करुन जातोय, उत्तम संगित, गोड आवाज आणि तितकच मनाला भोवणाऱं चित्रिकरन.. अभिनय म्हणजे अरुन सर आणि अरुन सर म्हणजेच अभिनय.. जिथे जिथे त्यांचा चेहरा गाण्यात समोर येतोय.. मला वाटतं प्रेक्षक तिथे डोळ्याची पापणी देखिल हलवणार नाहीत येव्हढं मात्र नक्की.
अस्सो ... एकंदरीत... नि:शब्द..!!
आपल्यातला हा देखिल एक पैलू खूप काही शिकवून जाणारा..
माझ्याकडुन आपल्यासहीत आपल्या संपुर्ण टीम ला मनस्वी शुभेच्छा.
🎍🎍💐💐🙏🙏
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
Jai Shree Ram Krishna Hari 🚩🙏🔥
🙏🔥😇
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
मला खूप खूप आवडते आणि मी सकाळपासून दहा वेळा ऐकले
खूप छान सर
Khup chan gaan ahe shashank chan lyrics👏👍👌
😇🙏
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान भजन
Angala kate yetil evdhe apratim geet.. jay vithumauli🙏🌸
Ram Krushna Hari Mauli 🙏😇
अप्रतिम गाणे शशांकजी खुप खुप शुभेच्छा
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
Suresh Wadkarancha awaajcha bhaas Ahee Gaurav dada tumcha awajaat🌸🌸
जय हरी विठ्ठल
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
Waah Apratim Gaan... Jai Hari Vitthal
🥰🙏
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
कर सावट हे दूर जनामना दे उभारी,
यंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी,
पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...🙏🙏🙏
गाणं ऐकल्यानंतर मन अगदी शांत आणि तृप्त होऊन जातो
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤️🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
अतिशय सुंदर गाणे आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤️🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
खूपच सुंदर गाणे
🎵😇🙏
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤️🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
Nice song yaar nice 👍❤💝🙏🙏
शब्द नाही आहेत माऊली काय सांगु काय बोलू
Jay Hari Vitthal Bhagwan
❤ Vishvas G youtube समस्त कलामित्रपरिवार यांचे अभिनंदन करत आहे,माझा विद्यार्थी गणेश सुर्वे नावपटलावर आहे याचा सार्थ अभिमान.
स्वरमंगल शुभकामना❤
🙏😇🙏😇
खुप सुंदर ❤
मनःपूर्वक आभार माऊली.. हा लोभ कायम राहूद्या.. 23 जून ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.. विठूमाऊलींचे दर्शन घ्या ❤🙏🏻💐
- शशांक कोंडविलकर
अतिशय गोड 🙏रामकृष्ण हरी
Ram Krishna Hari 🙏🙏🤗🙏🙏🤗
🌺🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺
Ram Krishna Hari 🚩🚩🚩