शाहीर बापू जाधव यांचे समाजप्रबोधनपर गीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ค. 2021
- शाहीर बापू जाधव कुर्डूवाडी यांनी एकतारी ( तुणतुणं ) व डफ हातात घुंगरू यांच्या साह्याने सादर केलेले समाज प्रबोधनपर गीत आपणा सर्वांसाठी . त्यांच्या जोडीला साथीला संदीप फरांदे, बारामती व अशोक बागल, कुर्डूवाडी हे होते. लॉकडाऊनच्या महामारीने अनेकांच्या पोटावर पाय आला आहे. त्यातून हा कलावंत तरी कसा सुटणार? तरीही आपली कला जिवंत राहावी यासाठी धडपडणार्या या कलावंताला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. या कलावंताचा भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे
9922792573
हा कलाकार महाराष्ट्र सर्वात उच्च स्थानावर आहे, यांना प्रसिद्धी द्या.
छान गित गायन संगित आवाज निर्मिती धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
लोककलाकार शाहीर बापू साहेब जाधव खरोखरच चांगले विषय हाताळून आपल्या गायनाने प्रबोधन करत आहेत. त्यांना प्रोत्साहन व प्रसिद्धी देणे आवश्यक आहे.
यांना सुपरस्टार गायक मराठी होण्याची संधी मिळाली पाहिजे
माझा आवडता शाहिर जाधव याणा माणाचा मुजरा
समाज प्रबोधन कार महाराज 🙏🙏🙏
बापू जाधव ग्रेट
मंदा आळशे संगनमेर छान खर आहे
काय आवाज आहे 👌👌
आवाज एक नंबर
Great and super voice 👌🙏
सुंदर
एका.नबर.बापु
लय भारी गीत
लय भारी
खुपच सुंर 🙏🙏🙏
खुप छान
Kay chalay gevare mama
छान👌👌
Khup chan🙏
खरं आहे....
बहोत भारी अभिनंदनीय
☝️☝️☝️👌👌👌👌👌👌
मस्त
M no
Mast jam avdla
मस्त
🎉😅❤😊😮🎉
Maharajanca mo Nombar patavana aasen tar
Contact number milel ka bapu jadhav ch
Video mota banva
या कलाकाराचा नंबर भेटलं का....
नंबर दिलेला आहे
9922792573
Kuthala ahe videos
खूप छान