शाहिर बापू जाधव | विषय नऊ महिन्याची गर्भ रचना | Shshir Bapu Jadhav | भेदिक Ektari Bhajan Mugde Music

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • #वर#जरूर#ऐका#

ความคิดเห็น • 229

  • @VinodPatil-he2me
    @VinodPatil-he2me 9 วันที่ผ่านมา +3

    🌹खरोखर लोक कलावंतांमुळे समाज प्रबोधन होतं होते. फार शिकलेले नसूनही मनाला लागून जाईल अशी गीत रचना करून मधुर वाणीने गायचे बापू. ओम शांती!!

  • @mahavirbhise1555
    @mahavirbhise1555 4 หลายเดือนก่อน +14

    लोककला जिवंत ठेवणारं विद्यापीठ हपरले आपल्या आपल्या आत्म्यास शांती लाभो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @BABASOBACHATE
    @BABASOBACHATE 5 หลายเดือนก่อน +10

    मानाचा मुजरा शाहीर. भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो.

  • @amolbansode52
    @amolbansode52 4 หลายเดือนก่อน +8

    अशा लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यापेक्षा शासनाने यांच्या कुटुंबाची देखभाल करावी

  • @bhausahebpathade1903
    @bhausahebpathade1903 8 วันที่ผ่านมา

    वारीत शाहिरांना पत्नी व लहानग्याला गाताना पाहिलेहोते. ते गेले ऐकून डोळ्यात पाणी आले.
    त्यांचे ऐक मर्दा दारू पिऊन मरशील है गीत सारखे सारखे ऐकवून दाखवतो.
    भावपूर्ण आदरांजली 😢😢😢😢😢😢😢

  • @someshsarade7128
    @someshsarade7128 5 หลายเดือนก่อน +19

    भावपूर्ण श्रद्धांजलि बापूजी

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 หลายเดือนก่อน +2

    किती गाणे ऐकू महा आत्म्याचे भाव पूर्ण श्रांधाजली खूप गहिवरून येत आवाज ऐकताच माणसाची किंमत गेल्यावर कळते पण तुमची किंमत अमोल आहे ती कधी ही तेवढीच राहील.

  • @tusharrode5934
    @tusharrode5934 8 หลายเดือนก่อน +15

    जो शोध लावायला विज्ञानाला 21 व शतक गेले परंतु या शाहिरांनी कोणतेही शिक्षण न घेता ही process जशी च्या तशीच मांडल़ी
    सलाम तुम्हाला शाहीर आणि तुमच्या शाहीरीला❤❤❤

  • @nlrmalakamble6204
    @nlrmalakamble6204 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर गायन

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 27 วันที่ผ่านมา

    काही वर्षांपूर्वी एक गाणं लग्नात हमखास लावले जायचे माझ्या नवऱ्याने सोडली दारू बाई देव पावलाय ग शाहीर विठ्ठल उमप यांचे 🎉🎉🎉🎉

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 2 ปีที่แล้ว +23

    छान माऊली आपणास शाहिरी मानाचा मुजरा आणि मुगडे साहेब आपणास धन्यवाद अश्या कलावंतांना आपण प्रकाशात आणत आहात

  • @sambhajinagane7650
    @sambhajinagane7650 24 วันที่ผ่านมา

    फार मोठे समाज प्रबोधनाचे काम केले यांचे गायण मनापासून एकावे वाटते धन्य बापुराव भावपूर्ण श्रद्धांजली🙏🌹🌹

  • @DnyaneshwarBochare-q5f
    @DnyaneshwarBochare-q5f 4 หลายเดือนก่อน +4

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या जाण्याने खूपच वाईट झालं

  • @AmbadasKainge
    @AmbadasKainge 2 หลายเดือนก่อน +1

    Jay..hari.mauli.

  • @vikasfatkare6133
    @vikasfatkare6133 ปีที่แล้ว +6

    छान माऊली . पारंपारीक कला पुढे येणे गरजेचे आहे .

  • @Mumbai7620
    @Mumbai7620 ปีที่แล้ว +17

    महाराष्ट्राची कला जिवंत ठेवण्याचे काम करत आहे शाहीर जाधव

  • @WariBhajanachi
    @WariBhajanachi 2 หลายเดือนก่อน +1

    शाहीर बापूजी यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏👌

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 3 หลายเดือนก่อน +1

    छान गायन लिहून पाठवा

  • @shrikishanpanchal8731
    @shrikishanpanchal8731 2 ปีที่แล้ว +15

    एकतारी भजन चांगल्या प्रकारे मला आवडलेला आहे तरी आपणास या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला धन्यवाद देत आहे धन्यवाद

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 2 หลายเดือนก่อน +2

    आध्यत्मिक रचना जिवंत कला🎉🎉🎉❤❤❤

  • @samikshafolane9615
    @samikshafolane9615 ปีที่แล้ว +3

    करा की व्हायरल हा व्हिडिओ खुप छान 👌👌👌🥰😢😢

  • @AKpawar-bn7sq
    @AKpawar-bn7sq ปีที่แล้ว +33

    किती हुशार बघा शिक्षण आहे का नाही माहित नाही काका च,,, सर्वांनी यांना मदत करा आपलं हिन्दू धर्म प्रेम असेल तर ,, कारण वय झाले पण मेहनत करून पोट भरतात

    • @sharadbhange9565
      @sharadbhange9565 5 หลายเดือนก่อน +5

      शिक्षण नाही.गरीब हालाखीची परस्थिती होती वडील अंध होती वडील यांच्या कलाअंगीकृत पुढे त्याच कलेवर गजरात केले जातीने मराठा पण समाजातून साथ मिळाली असती तर मोठा कलाकार झाला असता

    • @somanathpandit3102
      @somanathpandit3102 5 หลายเดือนก่อน +3

      खरे हिंदुत्वादी भावपूर्ण श्रद्धांजली 😢

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 หลายเดือนก่อน +1

      वारले

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतीम, हीच. आपुली जूनी संस्कृती हीस जपणे व शासनाकडून मदत मिळणे आवश्यक.

  • @dilipmarathe5710
    @dilipmarathe5710 2 ปีที่แล้ว +10

    सुपर.... लोकं कलेला दाद दिली पाहिजे..
    एकदम मस्त 👌👌👍👍💐💐🙏🙏

  • @kalyanshinde3769
    @kalyanshinde3769 หลายเดือนก่อน

    शाहीर बापू जरी आपल्या मधून गेले तरी त्यांच्या रूपाने शाहरी कवण केल ते आपण विसरू शकत नाही असा विद्वान शाहीर होणं नाही त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @शिवाजिगुंडूपाटील
    @शिवाजिगुंडूपाटील 2 ปีที่แล้ว +13

    छान शाहीर मानाचा मुजरा यांची कदर करावी 🙏🙏🙏

  • @kantilalkokani8331
    @kantilalkokani8331 ปีที่แล้ว +3

    बापू साहेब खूपच छान, अति सुंदर...

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 3 หลายเดือนก่อน

    Very nice👍👏😊 mn prasann zhale👌 Layi bhari Aawaj

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 ปีที่แล้ว +7

    छान गित गायन आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃👃🌹🌹

  • @suvarnsinhrajput4795
    @suvarnsinhrajput4795 หลายเดือนก่อน

    अध्यात्मिक स्वरूपात मानव रचना गायनातून.‌...❤

  • @shivshaktielectrical8848
    @shivshaktielectrical8848 ปีที่แล้ว +1

    Khup Chan rachana pn itka shortcut nvhta pahije

  • @rekhapatil501
    @rekhapatil501 ปีที่แล้ว +5

    हृदयाला स्पर्श करणारे भजन आहे मानाचा मुजरा तुम्हा दोंगणा

  • @poojapatil698
    @poojapatil698 ปีที่แล้ว +2

    Aamhalal sapurn gharatil lokana tumche bhajn khup aavdatat

  • @narayangawade3408
    @narayangawade3408 ปีที่แล้ว +2

    छान छान शाहिर

  • @balajimore8095
    @balajimore8095 ปีที่แล้ว +2

    वा शाहीर मानाचा मुजरा

  • @anantneharkar7590
    @anantneharkar7590 2 ปีที่แล้ว +7

    खुपच सुंदर जाधव बापु सलामी

  • @monika626
    @monika626 2 ปีที่แล้ว +30

    खुप छान आवाज ऐकून आनंद झाला माझा तुम्हाला सलाम दोघांनी

    • @adityaubhe3244
      @adityaubhe3244 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम कव्वाली ❤❤

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 2 ปีที่แล้ว +6

    सुंदर आवाज आणि सुंदर चाल व रचना
    खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏⛳⛳⛳🌹

  • @vishalpatil3903
    @vishalpatil3903 ปีที่แล้ว +2

    शाहीर मानाचा त्रिवार मुजरा 🙇

  • @babaraodandelwar9679
    @babaraodandelwar9679 2 หลายเดือนก่อน +1

    बाबा tumache ahbinandan

  • @amolmore4370
    @amolmore4370 ปีที่แล้ว +2

    खुप छान शाहिर

  • @maheshsathye5112
    @maheshsathye5112 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार खूप छान

  • @pmshindeshinde5789
    @pmshindeshinde5789 11 หลายเดือนก่อน +1

    Sundar.awaj.nehmich.jahav.sahiranche.gayan.aiknacha.anand.watto.nawin.nawin.vidio.banawa.dhanyawad.

  • @narayangawade3408
    @narayangawade3408 ปีที่แล้ว +1

    छान शाहीर, तूम्हाल, मानाचं मुजरा

  • @akbarmulani9342
    @akbarmulani9342 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान या गीता मध्ये जी के सामावले आहे मानसशास्त्र

  • @pravinkohaparkar5083
    @pravinkohaparkar5083 ปีที่แล้ว +2

    Nisc saheb

  • @SanjayShinde-ur1oz
    @SanjayShinde-ur1oz วันที่ผ่านมา

    अप्रतिम ❤

  • @VijayPatil-wc7hl
    @VijayPatil-wc7hl ปีที่แล้ว +1

    खुप छान नमस्कार बापू शाहिर

  • @kisanmandirkar7456
    @kisanmandirkar7456 ปีที่แล้ว +1

    खूप छान,, दोघानाही नमस्कार जी ❤

  • @dyaneshwarpokhakar1509
    @dyaneshwarpokhakar1509 2 ปีที่แล้ว +4

    🙏 खूप छान आहे 👍

  • @baluavhad4071
    @baluavhad4071 2 ปีที่แล้ว +68

    अशा प्रकारचे कला लुप्त होत चालले आहे त्यामुळे यांना चालना देणे आवश्यक आहे साहेब आपण चांगल्या प्रकारे काम करत आहात आपणास धन्यवाद द्यावे तितके कमी

    • @ravirajdongale1693
      @ravirajdongale1693 2 ปีที่แล้ว +8

      लय भारी

    • @baluavhad4071
      @baluavhad4071 2 ปีที่แล้ว +1

      @@ravirajdongale1693 🙏🙏🙏🙏

    • @tejravchaudhari7041
      @tejravchaudhari7041 2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद द्यायला शब्द अपुरे आहेत दंडवत प्रणाम

    • @AshrubaPalve-oz8ih
      @AshrubaPalve-oz8ih ปีที่แล้ว +1

      @@ravirajdongale1693h was away

    • @umeshghodke816
      @umeshghodke816 4 หลายเดือนก่อน

      😊😊😊ppp😊pppPppppppppppq😊😊

  • @lahudassolanke5255
    @lahudassolanke5255 4 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली बापूजी जाधव

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 ปีที่แล้ว

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @sohelshekh8655
    @sohelshekh8655 5 หลายเดือนก่อน +1

    बापू अता अपल्यात राहीले नाहीत 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 😢😭

  • @ramnathvahadane7594
    @ramnathvahadane7594 ปีที่แล้ว

    खूप छान माऊली..

  • @nivruttimankar6052
    @nivruttimankar6052 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर गायन वादन आहे माऊली धन्यवाद बापु शाहिर

  • @irpatraopatil4895
    @irpatraopatil4895 ปีที่แล้ว +1

    jadhav saheb.shaheer.shalut.jay.shree.ram

  • @Yak_ks75_-.
    @Yak_ks75_-. ปีที่แล้ว +1

    🎉🎉छानभाऊ

  • @gambhirpatil9809
    @gambhirpatil9809 ปีที่แล้ว +1

    फारच छान ❤
    अप्रतिम.

  • @h___p___2036
    @h___p___2036 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचे गीत चिरकाळ टिकावे हीच श्रद्धांजलि

  • @bhavagandapal3767
    @bhavagandapal3767 2 ปีที่แล้ว +2

    Jai.shiw.shankr.bapu.shahir.sundar.

  • @adityajoshi4975
    @adityajoshi4975 ปีที่แล้ว +1

    ओम नमः शिवाय

  • @bhagwanmane6809
    @bhagwanmane6809 ปีที่แล้ว +1

    शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा अशीच कला जिवंत चालू

  • @asdff4866
    @asdff4866 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @sandeeppatil9549
    @sandeeppatil9549 ปีที่แล้ว +1

    सुपर रररररंररररररर 👌🙏🙏

  • @nishagawali8015
    @nishagawali8015 ปีที่แล้ว +1

    Ag di sundr

  • @shankarbabar5548
    @shankarbabar5548 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर गायन

  • @maharudrasonavane2989
    @maharudrasonavane2989 2 ปีที่แล้ว +1

    गाणं छान आहे परंतु science सांगत की गर्भात सर्वप्रथम हृदय तयार होते

  • @ChandrakantAgarkar-y6l
    @ChandrakantAgarkar-y6l 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान महाराज 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ranjanabijwe5637
    @ranjanabijwe5637 ปีที่แล้ว +1

    Utkrisht. Mala khup aavdal. Ekkada povada dakhava sivrayacha.

  • @somashankar33
    @somashankar33 ปีที่แล้ว +1

    अद्भुत....

  • @vitthalborule1434
    @vitthalborule1434 2 ปีที่แล้ว +3

    अति सुंदर

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 2 ปีที่แล้ว +1

    एवढं मोठा शाहीर,,, फक्त माघ का राहिलाय,,,?? मी वारकरी,, दिंडीत पण त्यांना ऐकलं आहे,,, आणि असं व्यतिमत्व जर आहे तर त्यांना पुढं न्यावं ki🙏,,, फक्त्त यु ट्यूब चॅनेल काढुन जमत काय,,,??

  • @vasantsirsat3072
    @vasantsirsat3072 4 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली - बापू जाधव चांगले महाराज होते त्यांच्या अचानक जाण्याने खूप दुःख झाले

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 ปีที่แล้ว +1

    Guruji manala bhauk hote v dole panavtat.Dhnyavad.

  • @bhausahebbarkade3604
    @bhausahebbarkade3604 9 หลายเดือนก่อน +1

    कोटी कोटी नमन.....

  • @nanamaharajsuryawanshi5877
    @nanamaharajsuryawanshi5877 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम छान सुंदर

  • @DattaBodhale-nn5dd
    @DattaBodhale-nn5dd 4 หลายเดือนก่อน

    लोकशाहीर बापूसाहेब जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Shahir 🚩🚩

  • @Sanikadurgude
    @Sanikadurgude 5 หลายเดือนก่อน

    खुपचं छान महाराज

  • @vikrambhojane5141
    @vikrambhojane5141 5 หลายเดือนก่อน

    पारंपरिक लोक गीतकार आणि शाहीर बापू जाधव आपणांस भावपूर्ण श्रद्धांजली

  • @raghunathyawatkar9257
    @raghunathyawatkar9257 2 ปีที่แล้ว +2

    अति सुन्दर छान।।

  • @statusking-em2qh
    @statusking-em2qh 2 ปีที่แล้ว +2

    मस्त

  • @shankarjagdambe9327
    @shankarjagdambe9327 ปีที่แล้ว

    जय श्री राम राम सिताराम छान

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 2 ปีที่แล้ว +4

    मानाचा मुजरा बापू

  • @Rahulpatil-br8cd
    @Rahulpatil-br8cd 10 หลายเดือนก่อน +1

    haryanache kavu jog bansal yanchya sarka awaj ahe ,,Bum Lahari pn khup chan ahe

  • @ravirajdongale1693
    @ravirajdongale1693 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @appakeskar5467
    @appakeskar5467 ปีที่แล้ว +1

    खुप छान असे माणसानं लागले पाहिजे

  • @shudhakarfulare3004
    @shudhakarfulare3004 4 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली शाहीर बापजी याना.

  • @jibhaubachhav9205
    @jibhaubachhav9205 5 หลายเดือนก่อน

    लोक शाहिर बापुसाहेब जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @chaitanyarodge3444
    @chaitanyarodge3444 4 หลายเดือนก่อน

    Very nice song👍

  • @krishnabarvekar7101
    @krishnabarvekar7101 6 หลายเดือนก่อน

    खुप छान,शाहीर मानाचा मुजरा

  • @goverdhangite149
    @goverdhangite149 4 หลายเดือนก่อน

    एकदम भारी

  • @santoshpardale8033
    @santoshpardale8033 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान ,

  • @laxmanchavan6020
    @laxmanchavan6020 2 ปีที่แล้ว +2

    शतदा सलाम साहेब, तुमच्या औदार्याला

  • @anildongre2849
    @anildongre2849 2 ปีที่แล้ว +3

    बापू नमस्कार. लय दिवस झालं गाठ भेट झाली नाही.

  • @madukars895
    @madukars895 ปีที่แล้ว +1

    अधयातम अधिषटीत विज्ञान

  • @machindralasane810
    @machindralasane810 2 ปีที่แล้ว +1

    खुपछानगाईल
    आबीननदन

  • @dilipsamant1295
    @dilipsamant1295 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर मस्त

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 11 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक गावात जाऊन कार्यक्रम करावेत