ठाई चाल।महेश्वरजी भगुरे गुरूजी। विकास दादा बेलुकर। भरत आण्णा पठाडे।किर्तन चाल। पखावज वादन।मृदंग वादन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- ठाई चाल
श्री महेश्वरजी भगुरे गुरूजी
श्री विकास दादा बेलुकर
श्री भरत आण्णा पठाडे
किर्तन चाल।पखावज वादन।मृदंग वादन
वास्तुशांती निमीत्त किर्तन श्री हभप वसंतगडकर महाराज
दि २४/११/२०२२( झापेवाडी शहा पंचाळे)
भरत अण्णा काय स्पीड 😅😅 विकास दादा काय स्पष्टता 😅😅😅❤🎉
विकास दादा अप्रतिम काय स्पष्टता किती गोड व्वा 🙏 👍🙏😍
विकासजींचे आणि रामभाऊचे वादन म्हणजे खळखळणार्या नदिच्या पाण्यासारखे.प्रत्येक बोल स्पष्ट ऐकायला मिळतो.नाहीतर काहीच्या वादनात फक्त खवळणार्या समुद्राच्या लाटाच.ना त्यांचे बोल नीट ऐकू येत.
Tanuja tumhara Chandra grahan Mahabharat Allahabad Bank
काय राव तो आनंद, काय ते वदन काय ते गायन, ऐकता क्षणी अस वाटतं हे असलं ऐकून जीवनाचं सार्थक झालं, आता याच क्षणी या असल्या गायन वादनाने देवाचं भजन ऐकताना मरण आल तरी चालेल. खूप धन्यवाद सर्वांना❤🙏
वा महाराष्ट्रातील वादन क्षेत्रातील दोन दिग्गज गुरूवर्य विकासजी बेलुकर भरत अन्ना पठाडे तसेच गान गंधर्व भगूरे गुरुजी अप्रतिम जुगलबंदी तिघांना एकत्र आणल्या बद्दल आयोजकांचे धन्यवाद
खर आहे.
आकतच राहाव वाटते विकास दादा खूप छान,👌🚩
Va aana ❤
Vikas dada belukar 👌👌🙏
वा विकास दादा काय गोड वादन आहे आणि भरत अण्णा पण खूप गोड वादक दोन्ही अप्रतिम वादक
महाराष्ट्रातील दोन दिग्गज मृदंग वादक एकत्र खुप खुप अप्रतिम 👌👌
वा दोघांनीही खूप छान वाजवला मृदंग 🥰❤️
भगुरे गुरुजी सोबत साथ केलेले महाराज यांच नाव नाही ते पण छान गातात अन विकास जी बेलुकर म्हणजे नादखुळा ❤
भाग्यवान आहोत आम्ही अस गायन आम्हाला ऐकायला मिळत जय हरी माऊली
खरंच खूप अप्रतिम चाल👌👏 गायन खूप गोड अन् पखवाज वादन पण त्याच तोडीचं 👏💯
विकास दादा तर छानच पण पखवाजा ला सोन्याचे दिवस आदरणीय भरत अण्णांनी प्राप्त करून दिले❤
बरोबर आहे तुमच
Vikas dada 👌👌
Vikas dada 👌👌🙏
Khvkh Swami Mahabharat pendra
Mast vikasaji Maharaj
कीर्तनाला साथ म्हणजे विकास दादा ...
सगळेच महान
जय हो गुरुजी ,,
राम कृष्ण हरि माऊली🙏🙏🙏🙏
जय हरी विकास गुरुजी ✨😘🔥
अप्रतिम गायन आणी वादन 👌👌👌
Kya bat hai
Maharashtrachi shan ahe he kalakar ,gunijan mandali
शुद्ध वादन, शुद्ध गायन ,शुद्ध सारंग.
Iam very big fan of you dear vikas maharaj belukar l learn Pakhawaj by you
मस्त दादा अप्रतिम वादन
Waaa
खुपचं अप्रतिम विकास जी 🙏
सुंदर पखवाज वादन
Khup sunder gayan aani vadan
🕉️जय हरी गुरुजी🕉️
2 adboot pakhwaj vadak ratna 💯💯✨✨
वा वा क्या बात है बहुत बढीया अतिशय सुंदर
Vikas dada❤
,वा मस्त
So big excited guruji... For upcoming new kirtan chal 🎉
💯
khup sundar vadan vikas maharaj...va..
भरत आण्णा फॅन
🙏दोघांनी खूपच सुंदर उत्कृष्ट मृदंग पखवाज वादन केले आहे🙏दोघांनाही एकमेकांबद्दल आदर आहे🙏दोघेही आपल्या महाराष्ट्रला आणि आपल्या वारकरी सांप्रदायाला लाभलेले हिरे आहेत...!!! 🙏श्रीविठ्ठल पांडुरंग आणि माऊलींची कृपा त्यांच्यावर अखंड राहो..!!! 🙏
अप्रतिम👌🙂🌹
खुप छान दादा 👌❤️
खूप छान महाराजजी
अप्रतिम चाल ✨🙏🏻
Jay ho❤🙏
Ram Krishna Hari❤️
वैभव महाराज सुंदर साथ🙌
जय हो विकास महराज
जय हरी 🙏🙏
❤️❤️
😮😮😮❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
✨👍
Aprtim
विकास दादा बेलकर
Wa re diggaj
👌👌🙏🙏👌👌
Kavar
संपूर्ण किर्तन युट्युब ला टाका माऊली
Mage gayan karatat tyancha nav kay ahe
जय हारी class kuthe gheta tumhi
भरतजी पेक्षा जास्त नितळ वादन केल विकासजी
Are dada koni kona peksya kami nahi tu kashala nav thevtoy 🤨
❤❤❤❤❤