ह्याला म्हणतात सूवर्णयोग | भरत पठाडे | रामभाऊ महाराज काजळे | नारायण महाराज | मंगेश महाराज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 625

  • @vivekraut7319
    @vivekraut7319 3 ปีที่แล้ว +59

    मृदंग महामेरू रामभाऊ महाराज काजळे म्हणजे महाराष्ट्रचे झाकीर हुसेन आहेत,किती अप्रतिम बोट थिरकतात त्या मृदंगावर.👌👌

    • @ashishrajnawadkarsrikrushn1996
      @ashishrajnawadkarsrikrushn1996 3 ปีที่แล้ว +6

      भाऊंना हि सुद्धा उपमा कमी पडेल या पेक्षा म्हणजे आपले शब्द कमी पडतील इतके अप्रतिम व्यक्तीमहत्त्व

    • @dadakapkse8877
      @dadakapkse8877 3 ปีที่แล้ว +1

      @@ashishrajnawadkarsrikrushn1996 sźzz

  • @maheshkalbande2581
    @maheshkalbande2581 4 หลายเดือนก่อน +2

    मला असे वाटते चालि तील अभंग म्हनाल्या प्रमाणे भाऊंचा हात कोणी धरू शकणार नाही माळीतील महत्वाचा मनी एकच असतो तो म्हणजे महामेरू तसेच पखवाज वादनातील महामेरू म्हणजे श्री गुरु राम भाऊ महाराज काजळे भाऊ 🙏

  • @prameshwarghadageghadage8237
    @prameshwarghadageghadage8237 3 ปีที่แล้ว +18

    मृदंग महामेरू काजळे भाऊ च्या चरणी नतमस्तक

    • @machindrakhadake1517
      @machindrakhadake1517 2 ปีที่แล้ว +1

      मी तर ५० वेळा akli आहे

    • @SavtaSuryawanshi-ld4tl
      @SavtaSuryawanshi-ld4tl 7 หลายเดือนก่อน +1

      अणि मी तर रोज ऐकल्या सारखी ऐकतोय दादा ❤

  • @rajeshpanchal6169
    @rajeshpanchal6169 3 ปีที่แล้ว +91

    काजळे महाराज म्हणजे वादनातील विराट कोहली.पुर्ण टेक्नीकल.
    पटाडे महाराज म्हणजे हार्दीक पांड्या...धोधो धुलाई

  • @दिपकघायतिडककाळेगाव

    धन्य आंम्ही जन्मा आलो !!
    दास विठोबाचे झालो!!
    मन तृप्त झाले
    🙏🙏🚩🚩🚩🚩💐💐💐🌷🌷

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 3 ปีที่แล้ว +7

    राम कृष्ण हरी माऊली
    आवाज मस्त आहे माऊली...........🙏🙏

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 3 ปีที่แล้ว +13

    हा खरंच खूप मोठा योगायोग आहे वारकरी सांप्रदायाचे दोन दिग्गज गायनाचार्य आणि दोन दिग्गज मृदुंगाचार्य ह्यांचा मेळ झाला खुपचं अप्रतिम गायन आणि वादनाने मन अगदी प्रसन्न होऊन गेल !!
    🙏🏻 रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻

  • @navnathsahane717
    @navnathsahane717 3 ปีที่แล้ว +19

    पखवाज वादक ह.भ.प
    राम महाराज काजळे हे उत्कृष्ट आहे या व्हिडिओ मध्ये दिसते.कुठलाही गर्व नाही.आणि त्यांचा मृदंग वादन अतिशय मधुर वाटते.🙏
    स्वर लहरी नारायण महाराज खिल्लारी 🙏
    राम कृष्ण हरी

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 ปีที่แล้ว +4

    फार अभिमान वाटतो आपण महाराष्ट्रात जन्माला आलो ईतके सुंदर रत्न बघायला मिळाले

  • @krushnawagh8957
    @krushnawagh8957 3 ปีที่แล้ว +10

    अस म्हणतात महाराष्ट्र मध्ये मोठं होयच असेल तर मरावं लागतं..त्यात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये म्हटल्यावर विचारायचंच नाही...
    अप्रतीम वादन आणी गायन...
    सर्व गुणीजन मंडळी वर विठुमाऊलींची क्रूपा राहो...जय हरी🚩🚩🙏🙏🙏

  • @vishwnathnavalemodicare9772
    @vishwnathnavalemodicare9772 3 ปีที่แล้ว +10

    अतिशय गोड वादन रामभाऊ जी काजळे माऊलि..का शतशा प्रनाम दंडवत

  • @arunborade2119
    @arunborade2119 3 ปีที่แล้ว +6

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही जय हरी माऊली

  • @भजनकिर्तन
    @भजनकिर्तन 2 ปีที่แล้ว +1

    मृदंग महामेरु भरतजी महाराज पठाडे एकच नंबर....

  • @csn826
    @csn826 3 ปีที่แล้ว +76

    हे ऐश्वर्य, वैभव, तल्लीनता, भावूकता फक्त याच सांप्रदायात अनुभवायला मिळते. भाग्यवान आहोत, की आपण वारकरी सांप्रदायाचे पाईक झालो... रामकृष्ण हरी!!

    • @dattagaikwad512
      @dattagaikwad512 3 ปีที่แล้ว +2

      राम कृष्ण हरी 🙏🏻

    • @bhimajiinamdar3264
      @bhimajiinamdar3264 3 ปีที่แล้ว +1

      Parmeswerachi dengi labhli ahe farch Chan awaz khupchan pakwaj vadan

    • @bhimajiinamdar3264
      @bhimajiinamdar3264 3 ปีที่แล้ว

      Jay ram krusan hari

    • @dnyaneshwarmunde5439
      @dnyaneshwarmunde5439 3 ปีที่แล้ว +1

      भाग्यवंत आहोत आपण

  • @sheshekantgonewar4033
    @sheshekantgonewar4033 2 ปีที่แล้ว +1

    माऊली..... शब्द नाहीत💐💐💐👌👌👌😊😊

  • @sudhakarmurkute6144
    @sudhakarmurkute6144 3 ปีที่แล้ว +3

    ज्ञानोबाचा हात, प्रेमे धरी विश्वनाथ , क्या बात है

  • @dnyaneshwarkendre3447
    @dnyaneshwarkendre3447 ปีที่แล้ว +2

    सर्व महान विभुती गायक वादक आपल्या चरणी नतमस्तक.

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 3 ปีที่แล้ว +31

    उत्कृष्ठ वादन , गायन मृदंग महामेरू कोणालाही नाव देता येत नाही . तो स्थिर असतो त्यामध्ये भरगच्च शक्ती असते , केवढयाही संकटाला सामोरे जातो. कारण त्यामध्ये सामर्थ्य असते . असे काजळे भाऊ . व हे माऊली पण कौतुक करण्यासारखे वादन, स्वामींचे शिष्य वाटतात हावभावावरुन. अभिमान वारकरी सांप्रदायाचा.

  • @keshavrajgiri4012
    @keshavrajgiri4012 4 หลายเดือนก่อน +2

    व्वा फारच गोड....आलापी किती गोड गायली आहे.... एकंदरीत गायन आणि वादन दोन्हीही अप्रतिम....👌🌹🌹👏👏👏

  • @ashay2193
    @ashay2193 3 ปีที่แล้ว +6

    किर्तन.. गायन,वादन,नृत्य, अभिनय..यांचा सुरेख संगम म्हणजे किर्तन..!भक्ति रसात न्हाऊन जाणे म्हणजे किर्तन..!

  • @dnyaneshwarsuryawanshi2631
    @dnyaneshwarsuryawanshi2631 ปีที่แล้ว +1

    वा भाऊ

  • @ankeshchavan8325
    @ankeshchavan8325 3 ปีที่แล้ว +10

    जय हो काजळे गुरजी स्पस्टता खुप भारी वाजवलेल अगदी सहज समजतंय चालीतला गोडवा धरून वाजवतात उगाच कायपण वाजवत नाहीत येतय म्हणुन

  • @manojkandalkar4633
    @manojkandalkar4633 4 ปีที่แล้ว +24

    साक्षात नारायण महाराज प्रभु राम महाराज काजळे भरत महाराज पठाडे 🙏 तल्लीन झालो 👍 नाद ब्रह्म 👏 आनंद वाटला

    • @dattaratnaparkhe9800
      @dattaratnaparkhe9800 3 ปีที่แล้ว +1

      नारायण महाराज राम काजळे भरत महाराज पठाडे. आम्ही तल्लीन झालो राम कृष्ण हरी

  • @hanmantronge9670
    @hanmantronge9670 2 ปีที่แล้ว +3

    हाणम़ंत रोंगे आतीशय सुंदर गायन व पखवाज वादन भारतम भारत महाराज पठाडे व नारायण महाराज यांचे आभर राम राम🙏🙏

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 3 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम सुंदर मंत्रमुग्ध करणारा आवाज लै भारी सुंदर ऐकून कान मन तृप्त झाले ज्ञानोबाचा ✋ हात राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @ब्रमहायेवले
    @ब्रमहायेवले ปีที่แล้ว +1

    🚩🚩राम कृष्णा हरी🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @ganeshkhating9533
    @ganeshkhating9533 3 ปีที่แล้ว +33

    माझे गुरू मृदंग महामेरू ह भ प रामभाऊ काजळे महाराज
    भाऊच वादन ऐकावं आणि ऐकतच राहावे मंत्रमुग्ध❤️🙏

  • @baliramtarakh8430
    @baliramtarakh8430 2 ปีที่แล้ว +5

    उदंड पाहिले उदंड ऐकिले महाराष्ट्रातील या दोन दिग्गज कलाकारांचे स्वागत जय हरी विठ्ठल

  • @anilwaman3465
    @anilwaman3465 3 ปีที่แล้ว +13

    अतुलनीय पखवाज वादन.... कधी मेघ वर्षाव तर कधी नदीचा अवखळ प्रवाह.....

  • @krushnamali1511
    @krushnamali1511 9 วันที่ผ่านมา

    अरे व्वा एकच नंबर
    माऊली

  • @atamramguthe8491
    @atamramguthe8491 ปีที่แล้ว +1

    जय जय महाराष्ट्र माझा राम कृष्ण हरी

  • @tusharbalwadkar7943
    @tusharbalwadkar7943 2 ปีที่แล้ว +9

    - ज्ञानोबाचा हात. प्रेमे धरी विश्वनाथ. ऐसे बोलत चालत. दोघे आले गंगे आत. ज्ञानोबाचे पायी. मिठी मारी गंगा माई . नामा म्हणे सोडा बाई. ज्ञानदेव सर्व ठाई.!

    • @panditdhok
      @panditdhok 7 หลายเดือนก่อน

      छान आहे

  • @officialsatishmundhe6000
    @officialsatishmundhe6000 2 ปีที่แล้ว +2

    भरत महाराज पठाडे अप्रतिम खूप भारी
    तुमचं वाद्यं म्हणलं कि मनाला वेड लावत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @varkari_trend
    @varkari_trend 3 ปีที่แล้ว +10

    मृदंग महामेरू रामभाऊ म काजळे यांच्या चरनी दंडवत🙏🙏

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 2 ปีที่แล้ว

    मृदंगाचा महामेरू रामभाऊ महाराज काजले. Thnx❤️❤️👍👍👍👍

  • @SavtaSuryawanshi-ld4tl
    @SavtaSuryawanshi-ld4tl 7 หลายเดือนก่อน +1

    नंबर 1 च❤

  • @dnyaneshwarnayakwal3226
    @dnyaneshwarnayakwal3226 ปีที่แล้ว +1

    तोडच नाही अप्रतीम माऊली

  • @kishorchaplkar8797
    @kishorchaplkar8797 3 ปีที่แล้ว +40

    काजळे गुरुजींचे वाजवणे किती शांत गोड व मनमोहक आहे गोड हात आहे गुरुजींचा खरंच न्यानोबाचा हात

    • @sarkategangadharsarkate1251
      @sarkategangadharsarkate1251 3 ปีที่แล้ว +1

      आसे गुणवत्ता वान फार कमी जेलमा येतात

    • @sadulasubas7109
      @sadulasubas7109 2 ปีที่แล้ว +1

      @@sarkategangadharsarkate1251 iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

    • @sadulasubas7109
      @sadulasubas7109 2 ปีที่แล้ว +1

      @@sarkategangadharsarkate1251 iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

  • @adityanade153
    @adityanade153 3 ปีที่แล้ว +4

    Khup Sundar vajvtat pathade Maharaj🕉️👌👌👌👌

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande9028 2 ปีที่แล้ว +2

    Sundar Ati.Sundar gayaki Voice culture changala.zalele.aahe

  • @kailasrasge4559
    @kailasrasge4559 3 ปีที่แล้ว +2

    सुश्राव्य गायन आणि वादन. समर्पक दृष्टांत. राम कृष्ण हरी महाराज. कैलास महाराज. खराडी पुणे.

  • @MaheshBhandekari
    @MaheshBhandekari 8 หลายเดือนก่อน +1

    काजळेमामा आणि पठारे मामा एक नंबर वादन

  • @jitendramali6785
    @jitendramali6785 3 ปีที่แล้ว +6

    अति सुंदर गायन आणि पखावज सुंदर वादन जय हो भरत महाराज

  • @bapujideore6139
    @bapujideore6139 2 ปีที่แล้ว +17

    खुप सुंदर आवाज आहे माऊलींचा..
    धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो..

  • @श्रीसंतरघुनाथमहाराजउंबरेकर

    क्या बात है राम महाराज

  • @krishnasolanke4007
    @krishnasolanke4007 2 ปีที่แล้ว +1

    Narayan Maharaj khilare khup chan Aavj 💐💯🔥

  • @kiransonawane9843
    @kiransonawane9843 3 ปีที่แล้ว +5

    राम भाऊ महाराज काजळे (गुरूजी)खरच लय भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤚🏽👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vishnumargame9648
    @vishnumargame9648 3 ปีที่แล้ว +2

    खरच सुवर्ण योग आहे... राम कृष्ण हरी 🚩 🚩

  • @krishnasolanke4007
    @krishnasolanke4007 2 ปีที่แล้ว +1

    Mangesh maharaj khup chan Aavj 💐💯🔥

  • @wwf7017
    @wwf7017 3 ปีที่แล้ว +8

    खिल्लारी महाराज..
    अप्रतिम गायन 👌🏻 मंत्रमुग्ध करणारे असे आपले गोड गायन नेहमीच ऐकावे असेच वाटते...

  • @D_Shinde
    @D_Shinde 3 ปีที่แล้ว +26

    रामभाऊ महाराज काजळे यांचे अप्रतिम पखवाज वादन..🙏मन आनंदित झाले.

    • @bandukajale6043
      @bandukajale6043 3 ปีที่แล้ว +1

      फोन करा महाराज मी बंडू काजळे

    • @anantanagtode380
      @anantanagtode380 3 ปีที่แล้ว +1

      व्वा मस्त ! रामकृष्ण हरी ! !

    • @dilipbhoyar9796
      @dilipbhoyar9796 2 ปีที่แล้ว +1

      @@anantanagtode380 lllll

    • @haribhaujadhav8260
      @haribhaujadhav8260 2 ปีที่แล้ว +1

      🙏

  • @bhajansangit7668
    @bhajansangit7668 3 ปีที่แล้ว +5

    वा दोन्ही मृदंग सुंदर आहे काळजे guruji👌खूप सुंदर

  • @vishaljondhle897
    @vishaljondhle897 2 ปีที่แล้ว +2

    🕉️♥️🕉️ apratim suvarnyog

  • @Amsamadhandhavre
    @Amsamadhandhavre 2 หลายเดือนก่อน

    मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @mohankokate9556
    @mohankokate9556 2 ปีที่แล้ว +2

    माऊली ठाई म्हणजे भजनाचे हृदय
    🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🏼🙏🏼

  • @kaluramrakshe9766
    @kaluramrakshe9766 3 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम अवाज आणी पखवाज तर नाद खुळा अप्रतिम गोडवा ऐकतच राहावे

  • @sandeeptemgire8554
    @sandeeptemgire8554 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर गायक व वादक मंडळ

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 3 ปีที่แล้ว +26

    रथी महा रथी म्हणतात यांना, वारकरी संप्रदायाचे.कोटी कोटी,सुभेच्छा भावी आयुष्यासाठी.🙏🙏👍👍

    • @rajendramene1271
      @rajendramene1271 3 ปีที่แล้ว

      Mala he kirtan khup khup aavadale aahe Maharaj!!🙏🙏🙏👌👌👌💐💐💐 khup miss karato mauli !! khup chaan 👌👌👌

    • @rajendramene1271
      @rajendramene1271 3 ปีที่แล้ว

      Sampurn teem sathi dhanyvad!!🙏🙏🙏guru mauli!!🙏🙏🙏

    • @shivajishinde1386
      @shivajishinde1386 2 ปีที่แล้ว

      8i.l.

  • @laxmanbirgad8872
    @laxmanbirgad8872 3 ปีที่แล้ว +1

    खुप आवडल महाराज 🙏 जय हरी माऊली

  • @trivenitodkar4546
    @trivenitodkar4546 2 ปีที่แล้ว

    रामकृष्णहरी।नंबर एकच ...जय हरी।

  • @aniruddhgavli2865
    @aniruddhgavli2865 3 ปีที่แล้ว +18

    नारायण महाराज खिल्लारी व मंगेश महाराज लांडगे अप्रतिम आवाज आहे.ज्ञानोबाचा हात ही चाल किती वेळा ऐकली तरीही परत परत ऐकावीशी वाटते खुपच अप्रतिम आवाज आहे.

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 2 ปีที่แล้ว +3

      अति सुन्दर

    • @SavtaSuryawanshi-ld4tl
      @SavtaSuryawanshi-ld4tl 7 หลายเดือนก่อน +1

      माझ्याकडे तर डाऊनलोड करून ठेवलीय चाल ताण तणाव कमी होतो ही चाल ऐकली की ❤ किती मधुर स्वर आहेत ❤🎉🎉🎉

  • @shyamlahane3225
    @shyamlahane3225 2 ปีที่แล้ว +2

    भरत अण्णा आणि भाऊंच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏

  • @dipakfawade8143
    @dipakfawade8143 2 ปีที่แล้ว

    सुंदर , छान , अप्रतिम , एकच नंबर . 👍👍💐💐🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली . 🙏🙏

  • @sandipmirge1371
    @sandipmirge1371 2 ปีที่แล้ว +1

    चाल कितीहि वेळी ऐकली तरी मन भरतच नाही 🥰🥰🤗🤗

  • @ganeshkale3944
    @ganeshkale3944 3 ปีที่แล้ว

    खरंच सुवर्ण योग आहे हा

  • @mahanandakadam868
    @mahanandakadam868 3 ปีที่แล้ว

    👌👌👌💐 apratim gaun......Aani mrudung vadn bharat maharaj .....1ch.....no

  • @mohanbarne8744
    @mohanbarne8744 3 ปีที่แล้ว +12

    प्रज्ञासुर्य पृथ्वीराज महाराज जाधव बाबा सारखे पुन्हा होणे नाही तेनी राम महाराज यांचे वर्णन खूप मस्त केलं आहे मृदंग धन्य झाला भाऊ मुले

    • @maulifullbodymassagecentre7448
      @maulifullbodymassagecentre7448 3 ปีที่แล้ว

      Kharach

    • @kishorchaplkar8797
      @kishorchaplkar8797 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान वारकरी संप्रदायातील दिग्गज रत्न एकत्र आलेत 🙏🙏

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गायन !! अप्रतिम पखवाज !! राम कृष्ण हरी माउली !!

  • @Suryatheb
    @Suryatheb ปีที่แล้ว

    खिल्लारी महाराज आणी भरत महाराज एकच नं👍👍

  • @amoljondhale6727
    @amoljondhale6727 3 ปีที่แล้ว +57

    एखाद्या दगडाला ही पाझर फुटेल ......इतका छान आवाज आहे तुमचा ...👌👌👌अप्रतिम
    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @sujitbelsare4309
    @sujitbelsare4309 2 ปีที่แล้ว +2

    हीकीर्तन चाल कीती वेळा ऐकली तरी मन भरणार नाही सारखी ऐकत रहावी
    गायन आणि मृदंग वादन शब्द अपूरे आहेत महाराज सर्वाना दंडवत
    राम कृष्ण हरी माऊली

  • @नामदेवउफाडनरसीकर
    @नामदेवउफाडनरसीकर 4 ปีที่แล้ว +4

    मायेचा सागर आहेत भाऊ ..!!
    मला भाऊंचा सहवास मिळाला खूप भाग्यवान आहे मी खूप गोड आहे भाऊंच वादन ते कोणाला जमणार नाही फक्त आणि फक्त भाऊ
    खूप छान गायन दोन्ही महाराज मंडळीनी केलं
    भरत जी खूप छान वादन

  • @pradipbhutekar9561
    @pradipbhutekar9561 3 ปีที่แล้ว +10

    अस सुख कठल्याच आवाजात नाही......वा अतिशय सुंदर महाराज

  • @yogeshwaybhase9039
    @yogeshwaybhase9039 2 ปีที่แล้ว +1

    जय हरी

  • @vaibhavkeskar6442
    @vaibhavkeskar6442 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरि माऊली

  • @शिवप्रसादकदम
    @शिवप्रसादकदम ปีที่แล้ว

    मृदंग महामेरू काजळे महाराज 🙏

  • @traderyogi6483
    @traderyogi6483 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुरेख वादन व गायन, मंत्रमुग्ध करणारे स्वर माणूस अगदी वेगळ्याच विश्वात हरवुन जातो

  • @yogeshmane5023
    @yogeshmane5023 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली.

  • @rajulokhande544
    @rajulokhande544 ปีที่แล้ว

    अतिशय मनमोहक तसेच जणू काही स्वर्गसुखाचा अप्रतिम अनुभव असे अगदी गोड गोड पखवाज वादन दोघाही मृदंग महामेरुंना अगदी हृदयापासून धन्यवाद रामकृष्ण हरी काजळे बाबा आणि पठाडे गुरुजी

  • @dilipsamrat7880
    @dilipsamrat7880 3 ปีที่แล้ว +2

    खरोखरच खूप छान वाटले काय ही सगळी हरी विठ्ठल कॠपा

  • @dilipmaharajmusale
    @dilipmaharajmusale 2 ปีที่แล้ว

    वावा खिल्लारी महाराज

  • @दाजिबाबेले
    @दाजिबाबेले 2 ปีที่แล้ว +2

    राम.कृश्न.हरि.सर्व.गायक.वादक.महाराज.याना.कोटि.कोटि.प्रणाम.🌹🌹🙏🙏

  • @umeshchache2841
    @umeshchache2841 3 ปีที่แล้ว +16

    खूप सुंदर.. 👌👌.. काय आवाज आहे..

    • @suhaspatil2285
      @suhaspatil2285 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम गायन

  • @babandaivalkar8607
    @babandaivalkar8607 5 หลายเดือนก่อน

    पूर्व जन्माची पुण्याई की तुमच्या जिभेवर माता सरस्वती आहे खरे भाग्यवंत तुम्हीच धन्य माऊली तुमची सर्वांची

  • @laxmandudwadkar7595
    @laxmandudwadkar7595 3 ปีที่แล้ว +2

    Aadarniy shree rambhau kajale yana sastanng dandvat khup God vadan

  • @shwetapatait9605
    @shwetapatait9605 2 ปีที่แล้ว

    वा महाराज

  • @ganeshbatule3969
    @ganeshbatule3969 2 ปีที่แล้ว +1

    Ram महाराज काजळे वा va 🙏🙏🙏

  • @VDM2023
    @VDM2023 2 ปีที่แล้ว +4

    रामभाऊ काजळे महाराज खुप अप्रतिम आणि खुपच सुंदर व स्वच्छ तुमचं वाद्य आहे स्वर आणि ताल अगदी सुंदर आहे

  • @narayanghante8195
    @narayanghante8195 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त चाल आहे ही फक्त वारकरी संप्रदायाला दिलेली देणगी आहे

  • @Nandinigaikwad9605
    @Nandinigaikwad9605 3 ปีที่แล้ว +1

    Ram krushna hari 🙏🏻🙏🏻🙏🏻
    Sagla khup chhan ahe ..

  • @shivsharanratkalkarofficia3593
    @shivsharanratkalkarofficia3593 3 ปีที่แล้ว +4

    खरेच माता सरस्वतींचा वरदहस्त आहे या गुणीजनांवर... सहर्ष शिवाभिनंदन !

  • @sanjayhandore-patil1884
    @sanjayhandore-patil1884 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन,वादन
    कौतक करायावस शब्द अपुरे.....

  • @शाहीरराजकुमारराजपूत

    तोड नाही लय भारी भाऊ आवाज

  • @vishwaskhairnar4067
    @vishwaskhairnar4067 3 ปีที่แล้ว +11

    रामकृष्ण हरी माऊली🙏🏻 आपणास सर्वाचे कौतुक करण्यास शब्दच नाही राहिला तरी तो लिहाता ही येणार नाही 🙏🏻
    आपल्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @विशालस्वराज्य
    @विशालस्वराज्य 3 ปีที่แล้ว +2

    ऐसा सुखसोहळा स्वर्गी नाही खूप गोड

  • @manmathvasmatkar3378
    @manmathvasmatkar3378 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम चाल.. 👌👌🙏

  • @shagarjadhav9321
    @shagarjadhav9321 3 ปีที่แล้ว +1

    शब्दच नाहीत रामकृष्ण हरी

  • @ganeshnavale917
    @ganeshnavale917 4 ปีที่แล้ว +33

    मृदंग महामेरू आदरणीय भाऊंच्या चरणी दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @AniketPawar-rf2wp
    @AniketPawar-rf2wp 11 หลายเดือนก่อน

    मृदुंग महामेरू राम महाराज काजले.. ( भाऊ ).. आपल्याला पाहिल्यावर डोळे अश्रू अनावर होतात असे वादन आहे भाऊ आपला

  • @bajarangkhilare8172
    @bajarangkhilare8172 2 ปีที่แล้ว

    नमन गुरुवर्य स्वामी