अतिशय मोलाची माहिती अण्णाभाऊ साठे विषयी आम्हाला सांगितलेली आहे सर खर अण्णाभाऊ साठेंचा इतिहास अ लपवला जात आहे असा साहित्य सम्राट क्रांतिकारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सारखा होणे शक्य नाही साहेब
*सर पाहिलं तर तुंमचे मनापासून आभार मानतो की,आपल्या मातंग समाज समोर खरा इतिहास आहे तो आणला.आणि असेच जर होत राहिले तर नक्कीच एक दिवस बदल घडेल.* *जय लहुजी* 🙏
We don't know what's our real history do study with real bahujan Sahitya of Maharashtra. 1) Science journey 2) Rational world 3) Samyak soch 4) the realist azad youTube▶️ channel if u agree then share with your friends and colleagues.
❤❤❤ डाँ अण्णा भाऊ साठे भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा साहित्य क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र सामाजिक सुधाकर क्षेत्र महत्वपूर्ण योगदान आहे मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा ❤❤❤
जय लहुजी जय अण्णा जय जय शिवराय मला हे कळत नाही क्रांती गुरु लहुजी साळवे यांचे शिष्य जर टिळक, आगरकर, वासुदेव फडके, व महात्मा जोतिबा होते तर यांचा लढा वेगळा का? 10ते15 वर्षा पूर्वी वासुदेव फडके यांच्या सिनेमा मध्ये लाहुजिंचे कोठेही उल्लेख नाही टिळकांचं ही तसच आहे असे का असेल बर? महात्मा फुले यांना आर्थिक मदत इंग्रज करत होते आणि मुलींच्या शाळेत पहिली विद्यार्थी न लहुजी साळवे यांची पुतणी होती तीच नाव. मुक्ता साळवे होती तिने ब्रिटिश गवर्नर ला मांगा महारांचे दुःख चं पत्र लिहल होत तर अशी वेळ का आली? महात्मा फुले यांना सर्वात जास्त विरोध व त्यांचा छळ ह्याच लोकांनी केला
He khar ahe bhau Karan Tilak tar manganche katter virodhak hote ani lahuji 74/75 vayache astanna tya 12/13 warshyachya tilkala Kay shikwat astil he fakt matang samajala Buddhist lokanpasun tyanchya parivartan wadi ladhya pasun virakt karnyach karsthan ahe ani he Lok vikhurnar ani ekte padnar Karan boudhanna ata kalun chuklay ki matang samaj ha fakt kamapurta babasahebanna manto ani tyanchya matangancha samaj asa ahe ki amhi bbrahmanch zaloy pan he dhad hikad Che Nahi rahnar ani te tar hyanna tyanchya savlit hi Nahi ubhe karnar tumch mat kay
Babasahebanche guru only Sant kabir, Tathgat Gautam Buddha, Anna che Guru Vishwaratn, Boddhisatv, Mahamanav, Yugpurush, Dr. Babasaheb Ambedkar. Kadakkkkkk Namo buddhay, Jay Bhim, Jay Sanvidhan, Jay bharat
अतिशय मोलाची माहिती अण्णाभाऊ साठे विषयी आम्हाला सांगितलेली आहे सर खर अण्णाभाऊ साठेंचा इतिहास अ लपवला जात आहे असा साहित्य सम्राट क्रांतिकारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सारखा होणे शक्य नाही साहेब
*सर पाहिलं तर तुंमचे मनापासून आभार मानतो की,आपल्या मातंग समाज समोर खरा इतिहास आहे तो आणला.आणि असेच जर होत राहिले तर नक्कीच एक दिवस बदल घडेल.* *जय लहुजी* 🙏
We don't know what's our real history do study with real bahujan Sahitya of Maharashtra. 1) Science journey 2) Rational world 3) Samyak soch 4) the realist azad youTube▶️ channel if u agree then share with your friends and colleagues.
❤❤❤ डाँ अण्णा भाऊ साठे भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा साहित्य क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र सामाजिक सुधाकर क्षेत्र महत्वपूर्ण योगदान आहे मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा ❤❤❤
अशी माहिती माझ्या मते महाराष्ट्र मधल एका ही नेत्याला कार्यकर्ता ला माहिती नसेल दादा एक नंबर डोळ्यात पाणी आलं
1 ch nambar
Jay lahuji
Very good.
w
सर्वप्रथम, तुम्हाला मनापासून धन्यवाद खुपच सुंदर महीती दिल्याबद्ल खुप खुप धन्यवाद,you tyube चणेल, ला नमस्कार 1🙏👏अप्रतींम भाषण सेल्यूत तुमास
★जय लहुजी★
●साहित्यरत्न● अण्णा भाऊ साठे◆
चरणी कोटी कोटी प्रणाम◆🙏🙏🙏🙏
आशि माहिती मिळाली
तुमचं खरं मनापासून आभार..
जय अण्णाभाऊ साठे
गोसावी साहेब खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप छान आणि चांगली माहिती मिळाली आज आपल्या मातंग समाजाची ...जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
खुप सुंदर आणी वास्तव
जय लहुजी खरोखरच अंगावर काटा उभा राहतो
अतिशय चोख शब्दात भाषण .
धन्यवाद दाद
खुप सुंदर अंगावर काटा आला सर खुप सुंदर माहीती दिली
सर, आपण आपले सर्वांचे पूर्वज आम्हाला सांगितले त्याबद्दल मनापासून आभार व अभिनंदन!
जय लहुजी डॉ आण्णा भाऊ साठे👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐
Super sir chan
Khup chhan sangitlay
Khup Chan Sir manacha Jay Bhim
★जय लहुजी★
●साहित्यरत्न● अण्णा भाऊ साठे◆
चरणी कोटी कोटी प्रणाम◆
¶जय लहुजी जय अण्णा ¶
Khup sundar vichar mandale gosavi Saheb
Jabrdssst mahiti ..,..... 🙏🏻🙏🏻🌹🌹
अप्रतिम सुंदरच नमन
अशि माहिती एकाही नेत्याकडे नाही।
अंगाला शहारेच आले।
जय लहुजी 🙏🙏
Saheb excellent speech ashi speech kadhi mi aikli nahi Jai Bhim saheb dhanyawad
धन्यवाद सर,,,आपण दिलेली माहिती बद्दल,, जय लहुजी
Khup छान भाषण.... Salute 🙏
Very. Good gosavi. Saheb. Very. Good. Knowledge
khup chan dada
भाषण एकच नंबर ❤
Khupach chhan mahiti dili ;;Dhanywad sir
जय लहुजी
जय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे
Khup chhan mahiti aahe dada.
Jay bhim,jay lahuji,jay bhart.
Ek number dada
1. Kac. Nabr. ,🙏🙏🙏 Jay. Lahuji. Jay. Anna bhau sate. ,🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌,,
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
धन्यवाद सर माहिती देन्याबद्दल 🙏💛💯
यशवंत गोसावी भाऊ
तुम्ही समाजा पर्यंत चांगला ईतिहास प्रबोधन करताय
पण काही लोकांच्या पोटात दुखत आहे.
🙏
*Jay Shivray Jay Lahuji Jay Bhim*
खरच अंगावर काटा येणारे भाषण आहे,खुप छान ईतीहास सांगीतला आहे,भाषण सांगण्याची पध्दत वाखाणण्याजोगी आहे,वक्त्यास सॅल्युट.
आण्णा भाऊंना समजून घेण्यासाठी, त्यांच्या साहित्याची पारायणे केली पाहिजेत.
जय लहुजी जय अण्णा जय जय शिवराय
मला हे कळत नाही क्रांती गुरु लहुजी साळवे यांचे शिष्य जर टिळक, आगरकर, वासुदेव फडके, व महात्मा जोतिबा होते तर यांचा लढा वेगळा का?
10ते15 वर्षा पूर्वी वासुदेव फडके यांच्या सिनेमा मध्ये लाहुजिंचे कोठेही उल्लेख नाही टिळकांचं ही तसच आहे असे का असेल बर?
महात्मा फुले यांना आर्थिक मदत इंग्रज करत होते आणि मुलींच्या शाळेत पहिली विद्यार्थी न लहुजी साळवे यांची पुतणी होती तीच नाव. मुक्ता साळवे होती तिने ब्रिटिश गवर्नर ला मांगा महारांचे दुःख चं पत्र लिहल होत तर अशी वेळ का आली?
महात्मा फुले यांना सर्वात जास्त विरोध व त्यांचा छळ ह्याच लोकांनी केला
He khar ahe bhau Karan Tilak tar manganche katter virodhak hote ani lahuji 74/75 vayache astanna tya 12/13 warshyachya tilkala Kay shikwat astil he fakt matang samajala Buddhist lokanpasun tyanchya parivartan wadi ladhya pasun virakt karnyach karsthan ahe ani he Lok vikhurnar ani ekte padnar Karan boudhanna ata kalun chuklay ki matang samaj ha fakt kamapurta babasahebanna manto ani tyanchya matangancha samaj asa ahe ki amhi bbrahmanch zaloy pan he dhad hikad Che Nahi rahnar ani te tar hyanna tyanchya savlit hi Nahi ubhe karnar tumch mat kay
Dada khup chan
Jay lahuji
भाऊ तुम्ही मला आणि माझ्या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले त्यांबल मी आपला आभारी आहे धन्यवाद
Dhanyavad sir
Nice जय भीम जय अण्णाभाऊ
Good knowledge bro
Wow ek number
Nice sir..... Supar
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे की जय
अण्णा भाऊ साठे यांचा समाज पुढे चालवण्यासाठी या नवीन युवा पिढीला शिक्षणाची खूप गरज आहे त्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे आणि समाज पुढे नेला पाहिजे ........
खुप छान सर
अप्रतिम भाऊ
साहेब,,हाच अभ्यास स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीत आण्णा भाऊ साठे यांनी मांडला होता.
खूप सुंदर
जबरदस्त 🙏🙏🙏
इतिहास सर्वानी वाचला असावा पण बहुजन यांनी सत्ते मध्ये कसे यावे हे सागा
जय मिम
Khup jabardast
Jay anna bhau Jay bhim
Kadak speech sir Jay Lahuji
1 no dada Jay lahuji
Many many happy returns of the day to my God समज leader anna bhau sathekoti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद!
भाऊ माझे डोळे खुले
सर खरच तुम्ही खुप महान आहात अशी माहिती मी आज ऐकली. धन्यवाद सर
आभीनंदन.साहेब.
🌏🙏विश्वरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे👑🙏
१अ
Watch 1) Science journey 2) Rational world 3) samyak soch 4) The realist azad youTube▶️ channel and share all your friends and colleagues,Thanks.
जबरदस्त गोसावी साहेब
Khup chan sir ji
खूप छान विचार
Most motivated speech 👌👌👍👍
अप्रतिम ❤❤
Dada tumcha speech yekun angala khrch shahare aale...
Very very motivational speech sir.
दादा खुप छान विचार मांडले आहेत जय लहुजी
आन्नाभाऊ साठे जर ब्रम्हण स्ममाजात जन्माला आले असते तर , पुल देशपांडे यांचे नाव झाकोळेले गेले आसते
Jay lahuji bhau
एवढे अचूक माहिती कोणत्याही नेत्याकडे नाही
सरांच कौतुक कराव ते्वढ कमी आहे .... अभिनंदन .. खूप छान मन शांत झाले ऐकून
One of the best speech,nice sir,jay lahuji
जय लहुजी🙏
जय.भिम.दादा
Khup chan
Babasahebanche guru only Sant kabir, Tathgat Gautam Buddha, Anna che Guru Vishwaratn, Boddhisatv, Mahamanav, Yugpurush, Dr. Babasaheb Ambedkar. Kadakkkkkk Namo buddhay, Jay Bhim, Jay Sanvidhan, Jay bharat
जय लहुजी जय साठे
साहेब तुम्ही अशि माहिती दिली खरचं खूपचं च्यान माहिती दिली तुम्ही तुमचं खरचं मनापासुन आभार
Jai Bhim Jai Bharat saheb samajala amhala ghadvave lagel amhi sarvanni yekatra yayala pahijet
Lai bhari ho sir ji
Mast information
धन्यवाद सर
जय लहुजी जय अण्णाभाऊ
Jay lahuji sir
Kadak
जय लहुजी जय शिवराय जय भिम
एक नबर आहे भाषण आहे ❤️❤️🥰🥰🥰 एक दाम कड़का ❤️❤️❤️🥰👌👌👌👌👌👌
Nice sir super 👌
Mast dada 👌
🙏💐जय अण्णा , जय भीम , जय शिवराय 💐🙏
Jay bhim jay lahuji
खुप छान
Jay bhim Jay shivray Jay annabhausate
Jay lahuji
Jay lahuji Jay anna bhau sathe