खुप छान नियोजन दादा 👍👍👌👌👌 आणि सतीश सर म्हणजे एक घरातील वेक्ति वाटतो काय असेल या वेक्ति मध्ये काय माहिती सतीश सर तुम्हाला खरच तोड नाही तुम्ही जे माहिती शेळीपालका पर्यंत पोचवता त्यां बदल तुमचे मनापासून धन्यवाद दादा राम राम 🚩🚩🙏🙏🙏
@@modernfarming298 दादा माझं नाव रवि पाटील मुकिदं गाव कपिलेश्वर ता + जि अकोला मी या वर्षी पासून शेळीपालन व गावरान कोंबडी पालन चालू करत आहे सर्व तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सर्व करत आहे दादा पहिले मी 2 एकर चारा लागवड करत आहे नंतर मी 6 महिन्यांनी मी शेळ्या खरेदी करणार दादा मला शेळी पालन मधलं काहीच माहिती न्हवती दादा पण तुमचे भरपूर व्हीडीओ पहिले आणि खुप माहिती मिळाली कोणाला विचारांची गरज पण नाही राहली दादा मी तुमचे खुप व्हीडीओ पाहिले दादा तुमच्या मुळे माझा आत्मविश्वास खुप बळकट झाला दादा तुमचे मनापासून धन्यवाद तुमच्या सोबत दादा खुप बोलावं वाटत पण नाईलाज आहे दादा काळजी घेत जा दादा स्वतःची पण राम राम तुमचा लहान भाऊ रवि पाटील मुकिदं
खुप छान माहिती दिली चव्हाण सरांनी सगळयात मस्त बिल्डर नक्कीच भेट घेऊ ,एखादा छोटासा बिट्टल पाहिजे ,सतिस सरांना ,thanks कारण खुप छान माहिती आमच्यापर्यंत दिली धन्यवाद
खूप छान नियोजन आहे चव्हाण यांचे.... शेळीपालन मला सुध्दा करायचे आहे.... तुमचे सर्व व्हिडियो मी आवर्जून बघत असतो व त्यातून बरच काही शिकायला मिळते.... पुढे काही मदत लागली तर नक्कीच फोन करीन तुम्हाला 🙏😊
सतिश सर तुमची request अगदी बरोबर आहे. मला खात्री आहे चव्हाण 🐐 फार्म 100 % विश्वासास पात्र आहे. Really he is mentor for us and I hope I'll success in my goat farming through him. Thnx both of u for attarcting youths for goat farming. लवकरच सतिश सर , चव्हाण family यांचा महाराष्ट्रासाठी रोजगार उपलब्धतेमध्ये सिंहाचा वाटा असेल.
शेळी पालनात समाधान आहे...खरं आहे...मी बॅक मध्ये नोकरीस आहे.. तरीही माझ्या कडे 4 शेळ्या आहेत...
काय पण म्हणा राव पण शेळी पालन मध्ये समाधान खूप आहे 🤗🥰
खुप सुंदर माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद सर
खूब छान वाटला वीडियो
रन्हेर सर चव्हाण सर तुम्हा दोघांना धन्यवाद.दोघंही चांगल्या ठिकाणी मिळाले.. आभारी...,.
धडाडीचे शेळी पालक आणि एकदम सत्य परस्थिती आणि खुप छान माहिती धन्यवाद सर 🙏🙏
1 no sir🙏🙏🙏 झोपलेल्या माणसांना जागे करण्याचे काम तुम्ही करत आहात मनापासून धन्यवाद सर
खुप छान माहिती मिळाली भाऊ धन्यावाद
खुप छान सतिशराव
एकच नंबर शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे भाऊ 😇🔥🔥🔥😈🌹
अप्रतिम
एकदम छान माहिती
Best माहिती 👍🙏
नाद खुळा पाटील
Khup sundar
खुप छान माहिती
छान
Fast chan mahiti aawadli
लय भारी
खुप छान सर
अप्रतीम माहीती भाऊ thank you
माहिती फारच छान व उपयुक्त आहे
खुपच छान माहिती दिली चव्हाण सरांनी नियोजन छान केले आहे.
खुप छान माहिती मिळाली सर 🙏🙏💙
Ajun navin shiknyas bhetale
Thank you 🙏
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान. बीड
बेस्ट
खुप छान नियोजन दादा 👍👍👌👌👌
आणि सतीश सर म्हणजे एक घरातील वेक्ति वाटतो काय असेल या वेक्ति मध्ये काय माहिती
सतीश सर तुम्हाला खरच तोड नाही
तुम्ही जे माहिती शेळीपालका पर्यंत पोचवता त्यां बदल तुमचे मनापासून धन्यवाद दादा
राम राम 🚩🚩🙏🙏🙏
धन्यवाद रवी भाऊ
@@modernfarming298 दादा माझं नाव रवि पाटील मुकिदं गाव कपिलेश्वर ता + जि अकोला
मी या वर्षी पासून शेळीपालन व गावरान कोंबडी पालन चालू करत आहे सर्व तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सर्व करत आहे दादा पहिले मी 2 एकर चारा लागवड करत आहे नंतर मी 6 महिन्यांनी मी शेळ्या खरेदी करणार दादा मला शेळी पालन मधलं काहीच माहिती न्हवती दादा पण तुमचे भरपूर व्हीडीओ पहिले आणि खुप माहिती मिळाली कोणाला विचारांची गरज पण नाही राहली दादा मी तुमचे खुप व्हीडीओ पाहिले दादा तुमच्या मुळे माझा आत्मविश्वास खुप बळकट झाला दादा तुमचे मनापासून धन्यवाद
तुमच्या सोबत दादा खुप बोलावं वाटत पण नाईलाज आहे दादा
काळजी घेत जा दादा स्वतःची पण
राम राम तुमचा लहान भाऊ रवि पाटील मुकिदं
1no mahiti dili sir
सर औरंगाबाद जिल्ह्यातील येखादा विडीयो टाका तसा विडीयो खुपच छान झाला आहे धंनर्न
खुप चांगली माहिती भेटली
खूप छान
खूप छान प्रकाश शेठ भावी वाटचालीस शुभेच्छा
1no sir
खूप छान मार्गदर्शन
Sir ...khup Chan मुलाखत झाली..
आणि सत्य.. अनुभव .. bagyla भेटलं
सतिश सर एक नंबर आहे चव्हाण यांचा गोट फार्म
व्हेरी गुड मास्टर जी
Kupa..chana.dada
लय भारी सतिश रनैर भाऊ.मुलाखत घेतली ती फारच उपयोगी पडेल अशी माहिती आहे.
I like it.👍👌💐
संजय वाघ सर बोधेगांव बु ता.फुलंब्री जि.औरंगाबाद.
खुप छान माहिती मिळाली👌👌👌
अभिनंदनीय
Jay malhar
अतिशय सुंदर फाम आहे सर
khup sundar mahiti dili sir goat farm asava tr asaa
Apratim.. Khup chhan
खूप छान व्हिडिओ 👌👌
खूप छान माहिती दिली. गोट फॉर्म एक नंबर आहे. वातावरण छान आहे. बोकड पिल्ले बकऱ्या तब्येतीने सर्व मजबूत आहेत.
धन्यवाद
Khup chan sangopan ahe.
एक नंबर मस्त
खूप छान माहिती दिलीत सर
खुप छान माहिती दिली चव्हाण सरांनी सगळयात मस्त बिल्डर नक्कीच भेट घेऊ ,एखादा छोटासा बिट्टल पाहिजे ,सतिस सरांना ,thanks कारण खुप छान माहिती आमच्यापर्यंत दिली धन्यवाद
Nice job 👌👍 भावा
Khup chan mahiti dili sar Marathi paoul padti pude💯
❤️❤️
एक नंबर शेळी पालन मित्रांनो आवडल👍👍👌👌🙏🙏💐💐
खुप छान आहे सर
हे शेळीपालन कमी व्यापार जास्त अस वाटत आहे.
Very nice ranger sir ji
Mast ahe dada anubhav ani video
छान माहिती दिली आहे
खूप छान आहे सर ❤️🙏🏻
खुप छान माहिती आहे
नं 1 साहेब
Satish sir, mi aapla Chanel aawarjun baghato, aapan khup changlyaa prakare mahitee deta.sir malahi bakari palan vyavsaye karayacha aahe.
🙏🙏
Khup chan video ahe
पिल्ल छूपच छान आहेत
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
Best
मस्त माहिती दिली सर👍
Very Good Vidieo
खूप छान नियोजन आहे चव्हाण यांचे.... शेळीपालन मला सुध्दा करायचे आहे.... तुमचे सर्व व्हिडियो मी आवर्जून बघत असतो व त्यातून बरच काही शिकायला मिळते.... पुढे काही मदत लागली तर नक्कीच फोन करीन तुम्हाला 🙏😊
Ho sr naakkich
Khup chan mahiti dili satish sir
Thanks
खूप छान प्रकाश सर... 👌👌👌
अति उत्तम 👍👍
Khup Chan bhava
Mast video aahe.....satish dada
Kadak
Super
सतिश सर तुमची request अगदी बरोबर आहे.
मला खात्री आहे चव्हाण 🐐 फार्म 100 % विश्वासास पात्र आहे.
Really he is mentor for us and I hope I'll success in my goat farming through him.
Thnx both of u for attarcting youths for goat farming.
लवकरच सतिश सर , चव्हाण family यांचा महाराष्ट्रासाठी रोजगार उपलब्धतेमध्ये सिंहाचा वाटा असेल.
❤❤
Very Nice
Mast
Changle dele mahite
lay bhari mahiti dili satish sir🙏🐐
Khub chan mahiti sir
Ekach nambar
👍👍👍👍
ग्रेट भाऊ ,👍
खूप छान माहीती दिली 🙏🙏
सुंदर नियोजन सर्व
Khup chan mahiti dili
तेजस लेगरे यांची विडीओ बनवा सर🙏🙏🙏
अतिशय सुंदर 💐🙏
उस्मानाबादी क्रॉस बिटल 6 महिने पाटी किंमत किती आहे वजना वर विकतात की नगावर सर
सर मी ह्या व्हिडिओ ची खूप वाट बघत होते 👌🙏
❤️❤️
मेंढी पालन व औषध उपचार लसिकरण या विषयावर सतिष तुम्ही विडीयो बनवा
Kup Chan mahiti deli sir
Great
सुंदर मुलाखत झाली