आम्हाला हा पाठ इयत्ता दहावी मध्ये होता त्यामध्ये बंड्याचे पात्र हे अतिशय सुंदर असे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी मांडले होते शेवटी त्यांनी त्याची दोन बोटे घालवली होती गरीबी काय असते हे या कथेमध्ये मांडलेले होते सुंदर अशी कथा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली होती
खरोखरच खूप अविस्मरणीय काळ होता.आमची 1999-2000.दहावीची बॅच आणि असे अनेक धडे आजही विसरलो नाही मी.त्यापैकी स्मशानातील सोनं,लाल चिखल, सहावीत दमडी,ठोकळ्याचे चित्र, सातवीत पाखऱ्या, आठवीत दावं,कसरत, नववीत मी जालन्याच्या शाळेत जातो. बारावीत झोंबी,बेगड. हे सर्व माझे आवडते धडे.
15 वर्षापूर्वी इयत्ता दहावीत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा "स्मशानातील सोनं " हा धडा आम्हाला ही होता. आज पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवले , त्या बद्दल धन्यवाद🙏🏻 आणि सर्व कलाकारांचे त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मनपुर्वक अभिनंदन 👏👏👏💐
मला हा धडा होता शाळेत, मला शाळेतील हा धडा मी बनवलेल्या मनातील कल्पनेसहित आठवतोय. किती वर्षांनी समोर आलं हे नाव. बापरे, कधी विचार पण केला नव्हता. हिच कथा पुन्हा शाळेनंतर पहायला आणि ऐकायला मिळेल. शाळेतल काही आठवो अगर न आठवो, पण हा मराठीचा धडा आणि ते वर्गातील वातावरण नक्किच आठवलं, खुप आठवणी तरळल्या मनात, लाख लाख धन्यवाद. खरच. खुप खुप छान 👌👍
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोन हा लेख वाचून जितका अंगावर काटा येतो, त्या तुलनेत या मध्ये अस काहीही दिसून येत नाही. आपण खूप छान करण्याचा प्रयत्न केला परंतु नाही जमलं.
खुप छान फिल्म लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला सलाम मी लहान असताना मला हा धडा खूप आवडला होता माझ्या मनात भिमाबद्दल खूप वाईट वाटत होत त्यात अस लिहाल होत त्याच सातारी रुबाब आणि कुर्ल्याची दगड खाण आणि स्मशान भूमी जवळ जवळ तीस वर्षांपूर्वी चा धडा अगदी माझ्या मनात घर करून गेला होता. तुमच्या कलाकारांच्या भूमिका नी परत एकदा आठवण करून दिलीं खूप खूप धन्यवाद काळे सर . गरिबी खूप वाईट असते माझ्या मनाला खूप चटका लावून गेली होती .त्या काळी माझ्या बाल मनावर धडा वाचताना.
अण्णाभाऊ साठे खूपच सुंदर पाठ्य पुस्तकातील एका गरीबी जीवनावरील आधारित कहाणी आहे, एकच नंबर, आम्हाला ही हा **स्मशानातील सोनं** हा पाठ (धडा) होता, मस्त आधारित साकार केले आहे 🎉🎉 पुढील कार्यास खूपच हार्दिक हार्दिक शुभेच्छा अमोल दादा 🎉🎉🌹🌹🎇🎇🙏👍👍💯✔️ भीमा च पात्र मस्तच 👌👍
अण्णा भाऊ साठे यांनी जे साहित्य रूपी सोनं आपल्या साठी करून ठेवलंय ना त्याला कोटी कोटी रुपयांनी जरी तोलले तरी त्याची किंमत होऊ शकत नाही... मला अभिमान वाटतो आहे की मी हा धडा शाळेत शिकलो ते आज तुमच्या मुळे पाहतोय धन्यवाद सर खूप खूप शुभेच्छा
येवढी चांगली कलाकृती तुम्ही मांडली आहे.. पण लोक तुम्हांला पाहिजे तेवढा प्रतिसाद देत नाहीत. ही खंत वाटते.. नकीच तुम्हाला या फिल्म ला पुरस्कार मिळणार... महाराष्ट्र पोलीस. नितीन. पुणे..
शालेय अभ्यासक्रमात असलेला धडा जो आणखीनही विसरू शकलो नाही त्यावरील लघु चित्रपट पाहून खूपच आनंद झाला सदर कलाकृतीतील सर्व कलाकारांना उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.....
जे दृष्य अण्णाभाऊ साठे यांच्या कथेतून वाचनकेल्यानंतर तयार होते. त्यांच्या शब्दा शब्दातून दुःख, वेदना व्यक्त होतात त्याप्रमाणे नक्कीच या चित्रपटातून व्यक्त करता आल्या नाही. कलाकारांनी छान प्रयत्न केला. परंतू सर्वांनी हा कथासंग्रह वाचायला पाहिजे.
खुप अंतर्मुख आणि पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंब चालविण्यासाठी काय काय काम करावं लागतं हृदय हेलावून टाकणारा लघूपट.सुंदर . माझ्याकडून आणि आमच्या गावठाण फिल्म प्रोडक्शन, लोणी व्यंकनाथ तर्फे हार्दिक शुभेच्छा.
अण्णाभाऊंच्या लेखनाबद्दल शाळेत असताना फार काही माहित नव्हतं, पण हा धडा मात्र मनात घर करुन राहिलाय... अगदी उत्कृष्टपणे अमोल काळे सर आणि टीम, खूप मेहनतीने आपण ही शॉर्ट फिल्म बनवलीय... त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि कल्पक सादरीकरणासाठी मनःपूर्वक कौतुक आणि आभार... 💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद... मनापासून तुमचे आभार... शाळेची आठवण आली आज... जेव्हा स्मशानातील सोनं हा धडा वाचला होता तेव्हा पासूनच मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यामुळेच मी आजपर्यंत अनेक गोष्टी वाचल्या... खूप छान स्टोरी बनवली आहे... मस्त वाटलं पाहून
आम्हाला आमच्या शिक्षकांनी त्याचा शाळेच्या आठवणी म्हणून हा धडा सांगितला होता खूप मजा आली पण बघताना अजुन मजा आली खरच हा धडा खुप छान आहे काश आम्हाला पण असता 😊😊☺☺
आमचा स्मशानातील सोनं हा लघुपट आवडला असेल तर आमचा चैनल ला सबस्क्राइब करा
thank you.
धन्यवाद सर
लाल चिखल मध्ये टमाटे तुडवले होते पायात आठवण आली शाळेची
धन्यवाद
Right
आम्हाला हा पाठ इयत्ता दहावी मध्ये होता त्यामध्ये बंड्याचे पात्र हे अतिशय सुंदर असे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी मांडले होते शेवटी त्यांनी त्याची दोन बोटे घालवली होती गरीबी काय असते हे या कथेमध्ये मांडलेले होते सुंदर अशी कथा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली होती
बंड्या नाही...भीमा हे पात्र.
स्मशानातील सोन हा माजा आवडडता धडा आहे अण्णा भाऊ साठे यांनी लिहलेला.
धन्यवाद
मस्त,, हा धडा अगदी शेवटपर्यंत लक्षात राहणार आहे,,
धन्यवाद
Naad khula short film👌🏻👌🏻
धन्यवाद
खरोखरच खूप अविस्मरणीय काळ होता.आमची 1999-2000.दहावीची बॅच आणि असे अनेक धडे आजही विसरलो नाही मी.त्यापैकी स्मशानातील सोनं,लाल चिखल,
सहावीत दमडी,ठोकळ्याचे चित्र,
सातवीत पाखऱ्या,
आठवीत दावं,कसरत,
नववीत मी जालन्याच्या शाळेत जातो.
बारावीत झोंबी,बेगड.
हे सर्व माझे आवडते धडे.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
धन्यवाद
Sarv kalakarani jiv otla ahe....khupch chan....pudhil ujjwal bhavishyasathi khup khup subhecha
धन्यवाद सर जी
धडा मी वाचला आज थेट ते दिवस आणि डोळ्यासमोर चित्र खूप छान.
💯✅👌
अप्रतिम हूबेहूब सादरीकरन केल,
खूप छान 👌💐💐💐 💐💐
धन्यवाद
अतिशय छान लघुपट केलात आपण .. स्मशाणातील सोन खरंच आसेच लघुपट आपण करावेत
धन्यवाद
15 वर्षापूर्वी इयत्ता दहावीत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा "स्मशानातील सोनं " हा धडा आम्हाला ही होता. आज पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवले , त्या बद्दल धन्यवाद🙏🏻
आणि सर्व कलाकारांचे त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मनपुर्वक अभिनंदन 👏👏👏💐
अजून एक धडा होता,लाल चिखल, टोमॅटो विकणाऱ्याचा
Ho
@@Nilkamal21 ho
2005 la 10th la hota
अण्णाभाऊ साठेंचा भीमा कुठं आणि हा भीमा कुठं.वाट लावली चांगल्या स्टोरी ची
साहित्य रत्न आण्णा भाऊंना लाल सलाम.
अप्रतिम कलाकृती.
Nice
Khupach sundar hota
शेयर करा
Ajunahj aathavtoy dhada. Farach chhan
शाला सोडून आज 22 वर्ष झाली , तरीही आजही हा धडा लक्षात आहे...तसाचं एक धडा होता ..लाल चिखलं.
👍
Mastch
Donhi dhade ekach pustakat hote,nahi visru shakat
Hona
10 वी मध्ये होते दोन्ही पाठ. लाल चिखलचे लेखक भास्कर चंदनशिवे. शेतकरी बांधवाची कथा आहे आजही तशीच परिस्थिती चालू आहे.
धडा होता आम्हाला. अप्रतीम लिखाण !
धन्यवाद
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹अप्रतिम सुंदर खूप छान अभिनंदन सर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे
धन्यवाद
माझ्या वेळेस हा video आसता तर चांगले गुण मिळवून देण्यास मदत झाली आसती
Thank you so much for reminding memories
धन्यवाद
वास्तविकतेवर साहित्य लिहिणारे लेखक, कथाकार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक.
धन्यवाद
खूपच हृदयस्पर्शी आणि वास्तवदर्शी लिखाणाला सलाम. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यच मुळात वास्तववादी आहे.
धन्यवाद
अतिशय स्तुत्य उपक्रम👍👍👍
धन्यवाद
Junya athvani......zabardast....👌👌👌👌
मला हा धडा होता शाळेत, मला शाळेतील हा धडा मी बनवलेल्या मनातील कल्पनेसहित आठवतोय. किती वर्षांनी समोर आलं हे नाव. बापरे, कधी विचार पण केला नव्हता. हिच कथा पुन्हा शाळेनंतर पहायला आणि ऐकायला मिळेल. शाळेतल काही आठवो अगर न आठवो, पण हा मराठीचा धडा आणि ते वर्गातील वातावरण नक्किच आठवलं, खुप आठवणी तरळल्या मनात, लाख लाख धन्यवाद. खरच. खुप खुप छान 👌👍
धन्यवाद
आणखी एक धडा होता...माझे माहेर वाघदरा....लोकशाहीर अण्णभाऊ साठे
धन्यवाद
Khup chan kam kel ahe
Thank you
Khup Chan kam
Superb act......Ani khup chhan katha ahe hi ....
धन्यवाद
माझी आवडता धडा, स्मशानातील सोन 🙏
धन्यवाद
इयत्ता दहावी मध्ये हा धडा होता .... अप्रतिम 👍
धन्यवाद
Ho👌
एकच धडा परफेक्ट लक्षात आहे
धन्यवाद
आम्हाला आठवी इयत्तेत हा धडा होता...एक हृदयस्पर्शी कथा...👌😥
धन्यवाद सर
1996
कसा वाटला फिल्म सर
सर आठवीला नाही नववीत होता
Yes exactly mala pan mi Purna read Kel hot
छान चित्रीकरण आणि अभिनय सुद्धा 👌👍😊😊
धन्यवाद
वि स खांडेकरांचा हा धडा मी कधीच विसरू शकत नाही.हा एकमेव धडा असा होता की लेखकासहित मला सर्व पाठ होतं.मला खूपच आवडत होता.खूप कमी धन्यवाद.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे लेखक आहेत स्मशानातील सोनं ह्या लघुपटाचे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोन हा लेख वाचून जितका अंगावर काटा येतो, त्या तुलनेत या मध्ये अस काहीही दिसून येत नाही. आपण खूप छान करण्याचा प्रयत्न केला परंतु नाही जमलं.
खुप छान फिल्म लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला सलाम मी लहान असताना मला हा धडा खूप आवडला होता माझ्या मनात भिमाबद्दल खूप वाईट वाटत होत त्यात अस लिहाल होत त्याच सातारी रुबाब आणि कुर्ल्याची दगड खाण आणि स्मशान भूमी जवळ जवळ तीस वर्षांपूर्वी चा धडा अगदी माझ्या मनात घर करून गेला होता. तुमच्या कलाकारांच्या भूमिका नी परत एकदा आठवण करून दिलीं खूप खूप धन्यवाद काळे सर .
गरिबी खूप वाईट असते माझ्या मनाला खूप चटका लावून गेली होती .त्या काळी माझ्या बाल मनावर धडा वाचताना.
धन्यवाद सर
Nice
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनीला सलाम.. जय लहुजी
धन्यवाद
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाला सलाम... खूप छान लेख आहे. कलाकारांनी पण छान कला सादर केली.. अप्रतिम....
धन्यवाद
१० वी ला होता.
Khup chan story ahea school madey hoti 👌👌
recall the memories....
लहानपणी शाळेत असताना धडा वाचला होता... पुन्हः एकदा बालपणात नेण्यासाठी खूप खूप धन्यवाद.....
धन्यवाद सर जी
माझ्या बालपणातील शाळेतील आठवणी मला यामुळे जाग्या झाल्या आपले खूप खूप धन्यवाद...!👌
धन्यवाद सर
Ho me suddha
Nice
खूप छान अतिशय सुंदर मांडणी
Thank you🙏
खूप छान✌️✌️💯
धन्यवाद
धन्यवाद
अण्णाभाऊ साठे खूपच सुंदर पाठ्य पुस्तकातील एका गरीबी जीवनावरील आधारित कहाणी आहे, एकच नंबर, आम्हाला ही हा **स्मशानातील सोनं** हा पाठ (धडा) होता, मस्त आधारित साकार केले आहे 🎉🎉 पुढील कार्यास खूपच हार्दिक हार्दिक शुभेच्छा अमोल दादा 🎉🎉🌹🌹🎇🎇🙏👍👍💯✔️ भीमा च पात्र मस्तच 👌👍
धन्यवाद सर जी
अप्रतिम लघुपट हृदयस्पर्शी
Thank you🙏
Welldone guys Lahan pani ha dhada hota amhala khupach chaan
Khup bhari short film
धन्यवाद
Khupch chan story ahe
खूप छान,शाळेतील दिवस आठवले
धन्यवाद
Smashantil sone...ha path hota aabhiyas..karmat....
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम..!
सर फिल्म शेयर करा
आमचा आवडता हा धडा होता खूप छान आहे
अण्णा भाऊ साठे यांनी जे साहित्य रूपी सोनं आपल्या साठी करून ठेवलंय ना त्याला कोटी कोटी रुपयांनी जरी तोलले तरी त्याची किंमत होऊ शकत नाही... मला अभिमान वाटतो आहे की मी हा धडा शाळेत शिकलो ते आज तुमच्या मुळे पाहतोय धन्यवाद सर खूप खूप शुभेच्छा
आमचा स्मशानातील सोनं हा लघुपट आवडला असेल तर आमचा चैनल ला सबस्क्राइब करा
सुपर फिल्म आहे सर्वांना नक्की आवडेल
धन्यवाद सर
महान लेखक आण्णा भाऊ साठे
धन्यवाद
Ekch number 👌🏻💯
धन्यवाद
शाळेत जेव्हा हा धडा शिकवला जात होता तेव्हाचं डोळ्यासमोरचे चित्र आजही लक्षात आहे
Nice
Super 10 Aathawan
Mast aahe. Missing old days...
धन्यवाद
Jabardast katha Aahe, mi abhyasala aahe
Smashanatil sone kamit kami 1000 vela vachaloy
Aaj purn athavan Karun dilya baddal dhanyawad
शाळा सोडून पंधरा वर्षे झाली तरी अण्णाभाऊ साठे यांचा स्मशानातील सोनं धडा आठवण आहे हा धडा नसून एक वेळी गोष्ट वाटायची रम्य ते बालपण 👍
धन्यवाद
आज आम्हाला बालपण आणि शाळेची आठवण करून दिली तुम्ही
फारच छान
धन्यवाद
1च नंबर अमोल अशीच प्रगती होत राहो
धन्यवाद सर
येवढी चांगली कलाकृती तुम्ही मांडली आहे.. पण लोक तुम्हांला पाहिजे तेवढा प्रतिसाद देत नाहीत. ही खंत वाटते.. नकीच तुम्हाला या फिल्म ला पुरस्कार मिळणार... महाराष्ट्र पोलीस. नितीन. पुणे..
बरोबर आहे
Khupch mast👍👍
धन्यवाद
खूप छान 👌
धन्यवाद
चांगला प्रयत्न...
दहावी ला धडा होता... मस्त वाटलं स्टोरी बघून....
धन्यवाद
शालेय अभ्यासक्रमात असलेला धडा जो आणखीनही विसरू शकलो नाही त्यावरील लघु चित्रपट पाहून खूपच आनंद झाला सदर कलाकृतीतील सर्व कलाकारांना उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.....
धन्यवाद
लो.आण्णा भाऊ साठे
अप्रतिम लेखक होते
धन्यवाद
जे दृष्य अण्णाभाऊ साठे यांच्या कथेतून वाचनकेल्यानंतर तयार होते. त्यांच्या शब्दा शब्दातून दुःख, वेदना व्यक्त होतात त्याप्रमाणे नक्कीच या चित्रपटातून व्यक्त करता आल्या नाही. कलाकारांनी छान प्रयत्न केला. परंतू सर्वांनी हा कथासंग्रह वाचायला पाहिजे.
धन्यवाद
अप्रतिम कलाकृती आणि अभिनय👌👌
धन्यवाद
All characters are supreme
धन्यवाद
Exllent 👍
धन्यवाद
Khup chhan
Balpan athwal
माझा आवडता पाठ.
१० वेळेस तरी वाचला असेल.
आण्णा भाऊ साठे यांना सलाम.
धन्यवाद
Aamhala 10 la astana ha path hota....Aannabhau sathencha...atishay sundar likan👌Sir dhada shikavtana dolyadamor chitra ubh rahayach...Bhimane kelele kolhyasobatchi zatapath aaj hi angavar kata yeto.....
I read this story in 10 std. Luckily today I found in yojtube.Thanks forbupdate
धन्यवाद
10वीच्या पुस्तकात हा धडा होता ..खूप मन लावून वाचलाय मी .पुन्हा एकदा या storymul शाळेतले दिवस आठवले
धन्यवाद
२००० year i love मराठी पुस्तक...
धन्यवाद
स्मशानातील सिने आणि दोन मेणबत्या या दोन धडे मनावर खोलवर रुजले आहेत... आजही जीवन जगताना या दोन धड्यांमधून मिळालेली शिकवणीची मदत होते
धन्यवाद
Nice
खूप छान कथा👌
No 1 sir
धन्यवाद सर
Shale madhe aamhi hya ghoshtich natak kel hot.khup mast katha aahe....
खुपच छान भुमिका घेतली 👌👌
धन्यवाद
👌👌👌🌹
Marathi madhy anna bhau ch khoop chan katha aha
आज माझे मराठी शिक्षक घुगे सरांची आटवण झाली. खूप छान शिकवायचे
धन्यवाद
लहानपणी होतो त्या वेळेला शाळेत आमच्या माने गुरुजींनी शिकवला होता. खूप छान कथा आहे
धन्यवाद
खुप अंतर्मुख आणि पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंब चालविण्यासाठी काय काय काम करावं लागतं हृदय हेलावून टाकणारा लघूपट.सुंदर . माझ्याकडून आणि आमच्या गावठाण फिल्म प्रोडक्शन, लोणी व्यंकनाथ तर्फे हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद
अण्णाभाऊंच्या लेखनाबद्दल शाळेत असताना फार काही माहित नव्हतं, पण हा धडा मात्र मनात घर करुन राहिलाय... अगदी उत्कृष्टपणे अमोल काळे सर आणि टीम, खूप मेहनतीने आपण ही शॉर्ट फिल्म बनवलीय... त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि कल्पक सादरीकरणासाठी मनःपूर्वक कौतुक आणि आभार...
💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद सर
Shankar patil
Yes aamhala pan haa dhada hota and very nice story and days missing always
धन्यवाद
धन्यवाद... मनापासून तुमचे आभार... शाळेची आठवण आली आज... जेव्हा स्मशानातील सोनं हा धडा वाचला होता तेव्हा पासूनच मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यामुळेच मी आजपर्यंत अनेक गोष्टी वाचल्या... खूप छान स्टोरी बनवली आहे... मस्त वाटलं पाहून
धन्यवाद सर
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
खुप खुप शुभेच्या सर पुडील वाटचालीस 🙏🙏👍👍💐💐👌
धन्यवाद
सर्व कलाकारांचे कौतुक करावे अस काम केलंय यांनी ,खूप छान एकदम शाळेत असल्याची जाणीव झाली।
धन्यवाद सर
Good try...u all team members
काळजाला भिडणारा चित्रपट अण्णाभाऊ 🙏
Nice
आम्हाला हा धडा होता इयत्ता आठवी मध्ये माझे वडील मला खूप वेळा हा धडा वाचून घेतला त्यांनी खूप छान आहे त्यांना खूप आवडायचा आणि मलाही
लोकशाहीर थोर साहित्यिक अण्णाभाऊ अमर रहे 🙏🙏🙏
आमचा स्मशानातील सोनं हा लघुपट आवडला असेल तर आमचा चैनल ला सबस्क्राइब करा
स्मशानातील सोन असाच त् शेतकऱ्याची काय आवस्था असते त्यावर लाल चिखल धडा होता हा लघुपट पाहून लहानपणीची आठवण झाली
धन्यवाद
Picture quality chan aahe
धन्यवाद सरजी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाला मानाचा मुजरा
धन्यवाद सर
सर तुमच्या मित्रांना बघायला सांगा
Nice
आम्हाला आमच्या शिक्षकांनी त्याचा शाळेच्या आठवणी म्हणून हा धडा सांगितला होता खूप मजा आली पण बघताना अजुन मजा आली खरच हा धडा खुप छान आहे काश आम्हाला पण असता 😊😊☺☺
धन्यवाद