हो मी वंजारी आहे. पण बीड जिल्ह्याला लागलेली कीड या सरकारने काढून टाकावे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय भेटला पाहिजे . गुन्हेगार गुन्हेगार असतो त्याला जात नसते
बरोबर भावा.. 👍🏻 जर संतोष देशमुख वंजारी असते तरी आम्ही त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे ठामपणे उभे राहिले असतो.. हा विषय जातीचा नाही आहे.. मी मराठा आहे पण मी सांगतो की लातूर चे हे प्रकरण हाकेंनी बाहेर कडले आहे त्यात गुन्हेगार कुणीही असो त्यांना पण फाशी झाली पाहिजेत.. पण मराठा असो की ब्राह्मण..
कुटुंबाने Direct जाऊन PMO ला भेटायला पाहिजे तिथून सगळे व्यवस्थित होइल सगळे अधिकारी सरळ होतील. मी पण एक वंजारी आहे. आणि माझे म्हणणे आहे की बीड ची किड काढा.
अजित दादाचा काळा चिट्टा ऐवढा भयानक आसेल आस सप्नातही वाटल नव्हत म्हणजे कुणालाही मारा कुणाचेही पैसे 8 , 8 लाख वसुली करा मला काही देनघेन नाही मला फक्त बड्डल आनुन द्या आसच म्हणनन दादा तुमच आज कळाल
वाल्मिक ला ३०२,३०७ चा आरोपी करा...बाकी आम्हाला माहीत नाही...खुन- खडंनी हा ऐकच विषय आहे...मोकोका लावा मगच न्याय भेटणार... आरोपी सर्व आणी वाल्मिक फरार झाल्यावर सगली मदत गाडी पैसा हा पुरवठा वाल्मिक च्या पोरागा आहे त्यांनी केली त्या -ची चौकशी करा.. त्याला पण सह आरोपी करा.
शेतकरी बारामती चा असो किंवा चंद्रपूर चा असो शेवटी शेतकरी उपमुख्यमंत्र्यां आणि पक्षाध्यक्षां कडे न्याय मागण्यासाठी जातो , तेव्हा मला विचारुन पैसे दिलेत का ? हे उत्तर प्रचंड चीड आणणारे आहे.
आवड साहेब सरकार हे ऐकणार नाही सरकार बहिर आहे सरकार झोपेचं सोंग घेतलेले त्याच्यामुळे आता जनतेला रस्त्यावर उतरून लढाई खेळायला लागलं आणि जशास तसे उत्तर द्यावे लागेल हे सरकार हे सरकार सेंड सेंड सरकारी
हो मी वंजारी आहे.
पण बीड जिल्ह्याला लागलेली कीड या सरकारने काढून टाकावे
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय भेटला पाहिजे .
गुन्हेगार गुन्हेगार असतो त्याला जात नसते
बरोबर भावा.. 👍🏻
जर संतोष देशमुख वंजारी असते तरी आम्ही त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे ठामपणे उभे राहिले असतो.. हा विषय जातीचा नाही आहे.. मी मराठा आहे पण मी सांगतो की लातूर चे हे प्रकरण हाकेंनी बाहेर कडले आहे त्यात गुन्हेगार कुणीही असो त्यांना पण फाशी झाली पाहिजेत.. पण मराठा असो की ब्राह्मण..
खरं आहे भावा तुमचे 😢😢
खर
Right
Nashib ek tari aahe mansat nahitar bakiche bhayankar aahet.
कुटुंबाने Direct जाऊन PMO ला भेटायला पाहिजे तिथून सगळे व्यवस्थित होइल सगळे अधिकारी सरळ होतील.
मी पण एक वंजारी आहे.
आणि माझे म्हणणे आहे की बीड ची किड काढा.
Vanjari nahis tu kalank ahes tu
Vanjari la
इथे राजकारण नाही करायला पाहिजे. जातीवाचक बोलणाऱ्या माणसांची पण चूक आहे पण देशमुख कुटुंबाला न्यायाची आवश्यकता आहे.
वंजारी आहे पण त्याअगोदर एक माणूस आहे
तुझ्यासारखे विचार सर्वांचे होवोत👍🏻🙏🏻❤️
Kahi nahi honar naba
आवाड साहेब सरकार नाही एकणार
आपल्या सर्वाना लढावं लागेल साहेब
वंजारी असून गुन्हेगारी ला support नाहीत करत..खूप छान..१०% लोक जातीचा उपयोग करत आहेत...जातीने आपल्या सावध राहा
अजित पवारांचा एखादा व्हिडिओ असेल धनंजय मुंडे त्यांच्याकडे म्हणून काही बोलत नाही
सगळ्यात लबाड आजीत आहे
चौकशी साठी कराडला बाहेर राज्यात नेल पाहिजे जिथ चांगला सत्कार होईल
दाऊद पेक्षा मोठा कराड झालं आज
Great Saheb❤❤
अजित दादाचा काळा चिट्टा ऐवढा भयानक आसेल आस सप्नातही वाटल नव्हत म्हणजे कुणालाही मारा कुणाचेही पैसे 8 , 8 लाख वसुली करा मला काही देनघेन नाही मला फक्त बड्डल आनुन द्या आसच म्हणनन दादा तुमच आज कळाल
अहो साहेब वाल्मीक यांनी मोठ्या नेत्याला डील केली आहे मला वाचव नाय तर मी तोंड उगड्येल त्यामुळे फडणवीस यांना दबाव आणत आहे
बरोबर आहे
Ekdum barobar aahe saheb
जो पर्यंत आज्या पवार मंत्री आहे तो पर्यंत न्याय मिळणार नाही 😢मि मराठा 😢
आजच्या काळात गरिबांना कोणीही तारणहार राहिलेले नाही विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य फडतूस राज्य सरकार महाराष्ट्र राज्य😢😮
वाल्मिक ला ३०२,३०७ चा आरोपी करा...बाकी आम्हाला माहीत नाही...खुन- खडंनी हा ऐकच विषय आहे...मोकोका लावा मगच न्याय भेटणार... आरोपी सर्व आणी वाल्मिक फरार झाल्यावर सगली मदत गाडी पैसा हा पुरवठा वाल्मिक च्या पोरागा आहे त्यांनी केली त्या -ची चौकशी करा.. त्याला पण सह आरोपी करा.
मी कोल्हापूर मध्ये आहे पण
मला ही बीड ची बातमी दररोज ऐकुण असं वाटतंय की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काय चाललंय बघत नसतील.....
आव्हाड साहेब.. सरकार काहीच करणार नाही... आम्ही जनता रस्त्यावर यायला तयार आहेत पुढाकार घ्या कृपा करून 🙏🚩
अजित दादा हे ही बहुतेक भ्रष्टाचाररात सामील आहेत.
शेतकरी बारामती चा असो किंवा चंद्रपूर चा असो शेवटी शेतकरी उपमुख्यमंत्र्यां आणि पक्षाध्यक्षां कडे न्याय मागण्यासाठी जातो , तेव्हा मला विचारुन पैसे दिलेत का ?
हे उत्तर प्रचंड चीड आणणारे आहे.
आव्हाड साहेब मनापासून खरोखर बोलतात
साहेब असाच आवाज उठवा कृपया
कितीही बोला साहेब न्याय मिळणार नाहीत
सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही अजित पवार धन्या च यांत सामिल आहे
सगळं मॅनेज करून तपास चालू आहे असं वाटतंय
Samjasevak walmik karad la CRPF commando security milnar 😂😂
😂😂😂😂
छान साहेब 👍
Khara vanjari manus Bagwanbaba kisi Jay☝🙏🏽
म्हणजे सरकारची इच्छा आहे का की जनतेने कायदा हातात घ्यावा...
बीड हे प्रकरण अखा महाराष्ट्र डोळ्यात तेल घालून पहात आहे.... समझने वालो को इशारा कफी.....
वाल्या चा घेतलाय मुकाट्याने मुका.. मोका चा नको धोका.. पोचलाय. कधीच वरती खोका...
आरोपी ला 3rd डिग्री द्या रोज
यात काही निष्पन्न होणार नाही
Sarkaar bhavpurn shradhanjali
कोणत्या कोणत्या प्रकरणा तुन वाचवलं
याला...
लहान जातीच्या मानसाला
Roj 3rd degree dili pahije aropinna.
सगळा पैसा अजित पवार आहे घरात गेला
Aakaa la supar aakaa pathishi ghaltoy
Sarkar se bada walmick..
आवड साहेब सरकार हे ऐकणार नाही सरकार बहिर आहे सरकार झोपेचं सोंग घेतलेले त्याच्यामुळे आता जनतेला रस्त्यावर उतरून लढाई खेळायला लागलं आणि जशास तसे उत्तर द्यावे लागेल हे सरकार हे सरकार सेंड सेंड सरकारी
Devendra fadanvis sahebani saral press gheun sangitala pahije ki walim anna karada ani Dhanjay munde saheb he amhala beed sahi important ahet bakiche je 8 ahet tyna amhi 6-7 mahine jail deto ani parat jamin deto
एस
Pawarne kelele kararname krutya valmikade ahet. Blackmel manus
मराठी मीडिया हिंदू चा कुंभ मेळा दाखवत नाहीत . जाहीर निषेध 😡
Are ek Hindu melay te bagh sadvya. Te aanghol karne kay dakhvayche
Khara bolnara manus
Ye bss re tu avhadyaaa
Gap sonavanya
Sonawane, fatli ka re sadvya