लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही. या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल
Mavshi good night
धन्यवाद
विधान सभा निवडनूकीतिल भविष्य खोटे ठरले। फडणवीस शिंदे पवार उध्दव
Har har jotish
हर हर ज्योतिष
जय ज्योतिष 🙏
जय ज्योतिष 🙏
जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष
जय ज्योतिष
हर हर जोतिष,घर घर ज्योतिष ❤
जय ज्योतिष
It is for intertenment ? !
ज्योतिष शास्त्र हे मनोरंजनासाठी नाहीये, त्याच्या आधारे आपण आपल्या जीवनात सुधारणा करू शकतो.
❤
माझ्या मुलाचे नाव विराज अमोल जाधव जन्मतारीख 3/12/2017 वेळ 7/30 सायंकाळी त्याची माहिती सागा
लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल
Nikhil nilgar b dt 15/10/2000. 10.15 am
Solapur cake & snacks shop open kelyas chalel ka nahi
जय ज्योतिष 🎉
जय ज्योतिष 🙏
Shinde saheb cm honar hote tyach Kay zal
माझे नाव लीला दांगट आहे माझी जन्मतारीख दोन सात 1967 माझं राशिभविष्य सांगा
पैसा घेऊन सांगतात त्या. फोन करा.
Paisa Hai to sub thik hai
जय ज्योतिष 🙏
Swahtchya vyavsasathi tumhi dusrya vede Karu naka
@@pranati1991 ase ka ?
Jyana Vishwas nai tyani baguch naye .......amhala khar watat ani tas ghadatahi jivnat