आठवणी आणि शब्द | Spruha Joshi | Poems

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 262

  • @vaishnavishelar5667
    @vaishnavishelar5667 ปีที่แล้ว +1

    शब्द....
    शब्द जरी लपले होते
    आठवण अलगद पणे कानोसा देत होती...
    ती सांगत होती अग काहीतरी दाटलयं ..
    मनामधे सार काही वक्त करायचं राहीलय...
    अश्रूंचा पसारा का तु पसरणया अगोदरच सावरलायं....
    शब्द तु वापरलेस तुझ्या सोईने
    मात्र प्रत्येकांने घेतले का समजून त्या अर्थाने...
    तु व्यक्त झालीस आपल मानुन कित्येकां जवळ
    सांग तुझ्या व्यक्त होण्याची साधी चौकशी केली कोणी दोन शब्द विचारून.....
    शब्द तु वापरलेस काळजी करण्यासाठी ,
    शब्द तु वापरलेस राग व्यक्त करण्यासाठी,
    कींवा कोणाचा विश्वास जपण्यासाठी.....
    तु तुझ जिवन जगत असताना विचार करतेय
    अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा...
    पण कुणी विचार करतय का तुझ्या असण्या नसण्याचा .....
    कोणाचे शब्द किती मनावर तु घ्यावेत हे तु ठरवणार....
    का मग तु थोड मन भरून जगु नाही शकत
    का तु ओठांवर कायम हसू ठेवू नाही शकत.....
    आयुष्य तुझ एकदाच जगायला मिळेल ,अनुभवायला मिळेल .....
    फक्त थोड ओठांवर हसू .......

  • @shreeramkulkarni2196
    @shreeramkulkarni2196 2 ปีที่แล้ว +3

    दोन्हीही कवीता खुपच अप्रतीम आहेत स्पृहाताई. तु फारच छान कवीता लिहीतेस स्पृहाताई.

  • @shubhangishelar820
    @shubhangishelar820 2 ปีที่แล้ว +2

    आठवणी आणि शब्द ह्या दोन्ही कावितेचि खूप छान रचना आहे. 👏
    आठवणीच्या पलीकडे जे उमगत जातात ते शब्द... शब्दाच्या अलीकडे ज्या शब्द सुचवत जातात त्या आठवणी...
    हा खेळ आहे शब्द आणि आठवणीच्या पलीकडील विचाराचा..
    हा खेळ आहे मनातील भावना व्यक्त करण्याचा..
    - shubhangi

  • @motivatedworld8204
    @motivatedworld8204 2 ปีที่แล้ว

    किती सुंदर चेहऱ्यावरील हास्य ते
    त्याच प्रमाणे प्रत्येक अर्थपूर्ण शब्द अन् शब्द मंत्रमुग्ध करणारा...
    वा खूपच छान...
    मायबाप चित्रपटापासूनच तुमचा फॅन.....

  • @aartikhairnar1913
    @aartikhairnar1913 11 หลายเดือนก่อน

    शब्द - इतकी मोहक कविता ऐकूनच माझे comments मधे लिहिल्याचे शब्द मीचं त्या शब्दात हरवले❤.. खूपच सुंदर

  • @mandarkulkarni929
    @mandarkulkarni929 2 ปีที่แล้ว +2

    स्पृहा ताई तु प्रत्येक कविता खुप छान मांडतेस, ऊन ऊन खिचडी ही कविता मला फार आवडली , संकर्षण दादाची कोणतीही कविता तुझ्याकडुन मला ऐकायला आवडेल..ज्ञानेश्वरी कुलकर्णी

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi8391 2 ปีที่แล้ว

    स्प्रुहा, शब्दावरच्या शाब्दिक कोट्या खूप आवडल्या. कवितेचा शेवट खूप सुरेख केला आहे. 👌👌👌

  • @apurvaghuge5974
    @apurvaghuge5974 2 ปีที่แล้ว +2

    Ashach aankhin ajun tuzya kavita eikayla aavdtil amhala ❤️❤️

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 2 ปีที่แล้ว +1

    Waah .......chan aahet donhi kavita....tithech ase n shabdanchya aad...ani aadhi te konich navhate...kai kalpana aahe...masta
    Aprateem sadarikaran....keep it up!!!

  • @priyankaaminbhavi7149
    @priyankaaminbhavi7149 2 ปีที่แล้ว +2

    Hnuman Jayanti Aaliye , Tar Tyachya Shi Related Kavita Asel Tar Ti Tumchya Kdun Aikayla Aavdel 🙋🙋🤗😇👌👌👌👍👍👍👍👍🎈🎈

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 2 ปีที่แล้ว

    बहावा...इंदीरा संत यांची कविता या कार्यक्रमात घ्यावी.सध्या बहावाची झुंबरे सगळीकडे दिसत व डुलत आहेत. 🙏
    विश्वास मुगळीकर.
    शब्द कविता अप्रतीम लेखन व वाचन सुध्दा🙏

  • @rahuljokare5285
    @rahuljokare5285 ปีที่แล้ว

    खूप सुंदर, आपण ज्या प्रकारे. कविता सादर करता , ते खूप अप्रतिम आहे आणि हो आपल्या कविता देखील

  • @jyotsnachavan4687
    @jyotsnachavan4687 2 ปีที่แล้ว

    आठवणी व शब्द या दोन्ही कविता काळीजला एकदम स्पर्श करून गेली, खुप सुदंर कविता होत्या पण तुझ्या सगळ्या कविता छानच असतात, मी ऐकत असते, मी पण लग्नाचाआधिपासून कविता लिहीत आहे, मला पण समुद्राचा ठिकाणी गेल्यावर एक वेगळीच अनुभती होऊन कसेतरी माझ्या शब्दात कविता मग सुचत जाते ती कविता कशी आहे तेच मला तुझ्याकडून समजलं तर खुप खुप तुझे धन्यवाद 🙏

  • @pranjalikudale1835
    @pranjalikudale1835 2 ปีที่แล้ว +1

    स्पृहा मॅडम मी एक lokdown मध्ये कविता बनवली आहे , ती तुम्ही तुमच्या शब्दात वाचून दाखवावी अशी माझी इच्छा आहे

  • @VIJAYSHINDE-zo7qu
    @VIJAYSHINDE-zo7qu 2 ปีที่แล้ว

    स्पृहा ताई कविता खूप सुंदर होत्या तू तुझ्यावरच म्हणजे स्पृहा जोशी वर कविता केली तर आईकाईला आणि बगायला खूप छान वाटेल त्यानंतर शेतकरी, पाऊस आणि सैनिक यांच्यावर एक कॉम्बिनेशन करून कविता केली तर सर्वांना खूप आवडेल .
    विजय माणिक शिंदे

  • @surekhakurkure7510
    @surekhakurkure7510 ปีที่แล้ว

    दोन्ही कविता खुप छान
    सादरीकरण लयभारी मस्त च. ऐकत राहावंसं वाटत तुम्हाला.
    सुरेखा कुरकुरे विरार

  • @Dapolikarkartik
    @Dapolikarkartik 2 ปีที่แล้ว +4

    मनातील दडलेल्या विचारांना कवितेत उतरवणे म्हणजे.........🥰🤞🏻

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 2 ปีที่แล้ว +1

    दोन्ही कविता १ नंबर

  • @ravikhajure
    @ravikhajure 8 หลายเดือนก่อน

    Khupch chhaan...
    Koni etak hi chhaan sadarikaran karat yavar kharach viswas basat naahi..
    Really nice... 👌👌👌👌👌

  • @poojatendulkar7712
    @poojatendulkar7712 2 ปีที่แล้ว +2

    मला पण आवडली.. 'आठवण' कविता 👌 अप्रतिम 'शब्द'.. मस्त 👌👌👌

  • @kavitathakare1853
    @kavitathakare1853 9 หลายเดือนก่อน

    Thank you स्पृहा माझ्या मनातील शब्दांना शब्दबद्ध केल्याबद्दल ❤
    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @pallaviparth7
    @pallaviparth7 2 ปีที่แล้ว +1

    वा!

  • @rajshreebandal9726
    @rajshreebandal9726 2 ปีที่แล้ว

    दोन्ही कविता छान आहे .शब्द कविता सुंदर आहे . उत्तम सादरीकरण आहे 👍👌👌👌

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 2 ปีที่แล้ว +1

    Chhan kavita.

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 ปีที่แล้ว +5

    👌🏻👌🏻स्पृहा, दोन्ही कविता खूप आवडल्या. सादरीकरणही नेहमीप्रमाणेच श्रवणीय.. 👍🏻

  • @suchetaambekar7416
    @suchetaambekar7416 2 ปีที่แล้ว +1

    दोन्ही कविता सुंदर आणि सादरिकरण नेहमी प्रमाणेच छानच

  • @suvarnachafekar7383
    @suvarnachafekar7383 2 ปีที่แล้ว

    Spruha tuzya kavita khupch chan tu grate ahes saraswati tuzywar prasnna ahe

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว

    आठवणींची विराणी सुंदर, हरवलेले शब्द, जपून ठेव, बकुळीचया फुलांपरी, खूप प्रेम.

  • @priyamahajan9337
    @priyamahajan9337 2 ปีที่แล้ว

    दोन्ही कविता सुंदर. शब्द वआठवणी. प्रीया महाजन

  • @darshanakale6
    @darshanakale6 2 ปีที่แล้ว

    Surekh! Aathwani hi konachi kavita aahe, aadhi aiklyasarkhi watte aahe. Aani tuzi 'Shabd' kavita tar 'shabdat' sangta yenar nahi itki apratim!

  • @archanamane5726
    @archanamane5726 8 หลายเดือนก่อน

    तू ग .दि. माडगूळकरांनी एक कविता सादर केली होतीस
    एका शो मध्ये
    जी माडगूळकरांनी जेवणाच्या पंगतीत बसल्या बसल्या केली होती
    त्या कवितेचं वाचन तू अतिशय सुंदररित्या सादर केलंस कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही
    अजून ऐकत रहावं अस वाटत
    ❤❤❤❤ तू दिसायलाही खूप गोड आहेस ❤

  • @जेवणआपल्यास्वयंपाकघरात

    मन हळुवार रुजते कोपर्‍यात बसते,
    आठवणीत तुझ्या पुन्हा हरवते,
    गोड क्षण भेटी गाठी आठवते पुन्हा डोळ्या भोवती,
    क्षण काहीसा असा होता तुझ्या आणि माझ्या हाता,
    गोड गप्पा अशा रंगल्या वेलीचे ही भान नसे,
    आज वेळ वेगळी आली आम्हा,
    शब्द काहीसे हरवले,
    शब्द जोडता जोडता,
    वाक्य अर्धवट राहिले,
    मुक्या भातुकली चा,
    खेळ सारा मांडला,
    असे अबोल झाले शब्द,
    जसा तू हरवलास.
    कुठे शोधू अरे तुला?
    भेटशील का मला?
    पुन्हा पाहिल्या आठवणी,
    देशील का मला?
    हातात असावेत हात तुझे,
    पुन्हा ती एकाच वाट,
    चालावेत पाउले संगे आपण,
    आयुष्याची तू एकाच साथ...
    महि नायर

  • @hanumantrajput9460
    @hanumantrajput9460 2 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर दोन्ही कविता आणि अप्रतिम कविता सादरीकरण आहे

  • @harshad24
    @harshad24 2 ปีที่แล้ว +1

    फर्माईश...
    कालच्या कत्तलीचा हा खरा अहवाल नाही
    कोणत्याही अक्षराचा रंग लालीलाल नाही
    - सुरेश भट
    - हर्षद पोतदार

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam2038 2 ปีที่แล้ว

    सुरेख ...दोन्ही कविता सुन्दर अभिवाचन....

  • @stressfreelife1993
    @stressfreelife1993 2 ปีที่แล้ว

    मला नाही माहित. या छोटाश्या आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला भेटू शकेल की नाही. पण तुम्ही माझा खुप सुंदर आवडीच्या कलाकार आहात. मला तुमचं हसन खुप आवडतं... माझा या शब्दांना. तुमच्या मनातील शब्दांनी जर रिप्लाय केला.. तर तुम्हाला भेटल्याचा अनुभव होईल. व आपल्या लाडक्या कलाकारांनी आपल्याला प्रतिसाद दिला म्हणुन मनात आयुष्य भर एक सुखद अनुभव राहील..

  • @vishalkadam1408
    @vishalkadam1408 2 ปีที่แล้ว +1

    कविता खूपच आवडली.मला बा सी मर्ढेकरांची तुतारी कविता ऐकायची आहे. Vishal kadam, सोलापूर

  • @aksharjale1
    @aksharjale1 2 ปีที่แล้ว +1

    स्पृहा ताई ""घननीळ सागराचा घणनाद ऐतकानी"...........

  • @vaishalikhoptikar4029
    @vaishalikhoptikar4029 2 ปีที่แล้ว

    अतिशय आशयघन कविता आहे "शब्द".व्यक्तीच्या जीवनातील वास्तवतेचे वर्णन

  • @arunatamhankar5211
    @arunatamhankar5211 2 ปีที่แล้ว

    वाह!स्प्रुहा खूपच सुंदर सादरीकरण. शब्द कविता अतिशय आशयगर्भ.तुझ्या आवाजात कविता ऐकताना अगदी मनाला भिडते.

  • @pallaviparth7
    @pallaviparth7 2 ปีที่แล้ว +1

    शब्द शोधता शोधता जर कधी मला शोधावस वाटलं तर मी तिथेच असेन दडलेली त्या शब्दांचा आड!❤👌🏻

  • @utkarshamore993
    @utkarshamore993 2 ปีที่แล้ว +1

    आठवणी ही कविता मला फार आवडते, तशा तुमच्या सगळ्या कविता छान आहेत.. 😍😍👌👌
    “अलगद पावलांनी नको तोलूस आभाळ नको कालच्या चुकांची आज वर्दी रानोमाळ” अजून एक ही कविता मला फार आवडते तुम्हीं सादर करावी अशी ईच्छा आहे.🙏😊

  • @varshadhongade-jabade3063
    @varshadhongade-jabade3063 ปีที่แล้ว

    "शब्द"-खूप सुंदर कविता

  • @MohitShinde-s8l
    @MohitShinde-s8l 9 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कविता खूप आवडली अभिनंदन.

  • @nandinipatil9302
    @nandinipatil9302 ปีที่แล้ว

    खूप मस्त आणि सुश्राव्य.. दोन्ही पण कविता..👍👍

  • @artichaugule6544
    @artichaugule6544 2 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त ताई .....

  • @VIJAYSHINDE-zo7qu
    @VIJAYSHINDE-zo7qu 2 ปีที่แล้ว +2

    I am waiting

  • @archanamane5726
    @archanamane5726 8 หลายเดือนก่อน

    Spruha tujh kavita vachan khup sundar ahe aikayala khup chan vatat
    Tujh kavita vachan je je avdat te mi baryachada majhya mansana send karte ❤😊

  • @sulbhathorat2845
    @sulbhathorat2845 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शब्दांकित

  • @saritamandre3893
    @saritamandre3893 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @pramodlaxmiarts3066
    @pramodlaxmiarts3066 2 ปีที่แล้ว

    Are yaar Tai superb.. "आठवणी"😍साखरमाया nice word👌"शब्द" तर अप्रतिम👌👍😘

  • @rakhidange8846
    @rakhidange8846 2 ปีที่แล้ว

    शब्द कविता खूपच छान आहे.मला खूप आवडली.मला मन कविता ऐकायची आहे.

  • @vaibhavijangam2645
    @vaibhavijangam2645 2 ปีที่แล้ว

    सुरेख
    अप्रतीम वाक्यरचना 👌👌👌

  • @shreeramkulkarni2196
    @shreeramkulkarni2196 2 ปีที่แล้ว +1

    Eagerly Waiting...

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar 2 ปีที่แล้ว

    Mam खूप छान कविता.. मागच्या कवितांपेक्षा खूप वेगळी... खूप आवडली...

  • @vrushaliapte7682
    @vrushaliapte7682 2 ปีที่แล้ว +1

    'आठवण' छानच ..,'शब्द' सुमनांची उधळण करणा-या तुला ..कसं बरं विसरेल कुणी...? नेहमीच ओठी हास्य घेऊन, नित्य नवी ओंजळ भरून आणतेस आमच्या साठी..आहेसच तू शब्दांच्या पल्याड..

  • @chetanahire1558
    @chetanahire1558 2 ปีที่แล้ว

    खरंच स्प्रुहा mam आपल्या कविता आणि त्यांचं सादरीकरण अगदी अप्रतिम आणि मनस्पर्शि असते.....
    एक विनंती करतो की "व. पू. काळे" यांची "आयुष्य असंच असतं" ही कविता सादर करावी...
    नाव - चेतन वसंत आहिरे

  • @shamar4408
    @shamar4408 2 ปีที่แล้ว

    Tuzya saglyach kavita khup aavdtat..kuthli jast changli he tharvne kathin..aajchya donhi kavita mast

  • @प्रासादिकम्हणे
    @प्रासादिकम्हणे 2 ปีที่แล้ว

    तुझं सादरीकरण नेमक्या शब्दोच्चारासह असतं. त्यामुळे ते नेमकेपणाने पोहोचतं. कविता कितीही सुंदर असली तरी ती सादर करणं ही खरंच एक कला आहे. 👍👌👌👌

  • @adeshbagdeofficialpoet7977
    @adeshbagdeofficialpoet7977 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर कविता रचलेली आहे. आम्हाला खुपच आवडलंय 👍🏻

  • @swatishiturkar9833
    @swatishiturkar9833 2 ปีที่แล้ว

    स्वाती शितुरकर
    स्पृहा,आठवणी आणि शब्द दोन्ही कविता मनाला खूपच भावल्या.सादरीकरण अप्रतिम.

  • @fashionkattagroupsumitkada7240
    @fashionkattagroupsumitkada7240 2 ปีที่แล้ว

    khupach sundar kavita spruha mam
    please next video madhe tumche and maje favourite chafachaya zada he kavita aikava
    sumit kadam

  • @rangoliartbytanvita
    @rangoliartbytanvita 2 ปีที่แล้ว

    "शब्द" खुपच छान कविता ..

  • @priyatendolkar8159
    @priyatendolkar8159 2 ปีที่แล้ว

    दोन्हीही कविता खुपच अप्रतिम

  • @AB_AdviceBook2221
    @AB_AdviceBook2221 2 ปีที่แล้ว

    "शब्द" ही अप्रतिम कविता आहे आपली आणि मांडण्याचं कौशल्य देखील अनुपम आहे .....
    शक्य असेल तर कविवर्य कुसुमाग्रज यांची "कणा" नावाची कविता सादर करा.....
    गणेश शेवाळे.....!!!

  • @harishgodbole680
    @harishgodbole680 2 ปีที่แล้ว

    Apratim.. Khup avadali hi kavita.. Shabd..

  • @s..6472
    @s..6472 2 ปีที่แล้ว

    अगदी छान सुरेख मनाला भिडणाऱ्या, स्पर्शून टाकणाऱ्या अश्या कविता आहेत स्पृहा ताई...🥰🥺अश्याच छान छान नविन कविता ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत..🙌❤

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 2 ปีที่แล้ว +1

    अलवार भावनांची आठवण आणि निशब्द शब्दांची साठवण दोन्ही सुंदर.

  • @girijatalawdekar25
    @girijatalawdekar25 2 ปีที่แล้ว

    शब्द कविता अप्रतिम.....शब्दांच्या पलीकडचे शब्द सांगणारी

  • @sonaliransubhe4621
    @sonaliransubhe4621 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan aani sunder

  • @प्रासादिकम्हणे
    @प्रासादिकम्हणे 2 ปีที่แล้ว +1

    शब्द कविता खूप सुंदर

  • @ishamhatre3593
    @ishamhatre3593 2 ปีที่แล้ว +1

    khup chhan

  • @priyankakashid9953
    @priyankakashid9953 2 ปีที่แล้ว

    Mazi aathvan aali mla shabdat shodh.... Khup chan

  • @harshadakelkar895
    @harshadakelkar895 ปีที่แล้ว

    आठवणी ही कविता विशेष भावली

  • @pranoutikhandge3016
    @pranoutikhandge3016 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @poojadeshpande7246
    @poojadeshpande7246 2 ปีที่แล้ว

    khupachhh sundar ... donhi kavita

  • @durgapangarkar..8033
    @durgapangarkar..8033 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ताई..!! शब्द हि कविता खरच खूप सुंदर रित्या आणि रचनात्मक आहे... आणि शेवट मनाला भिडणारा... ❣️

  • @renukubade7606
    @renukubade7606 2 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण👍
    ग दि. माडगुळकर यांची नदी सागरा मिळता (माहेर) ही कविता तुझ्या आवाजात ऐकायला खूप आवडेल, स्पृहा.
    रेणू कुबडे

  • @drmanajikadam461
    @drmanajikadam461 2 ปีที่แล้ว +1

    दोन्ही खूप सुंदर

  • @padmajachoudhari4713
    @padmajachoudhari4713 2 ปีที่แล้ว +1

    दोन्ही कविता अप्रतिम...

  • @sulbhathorat2845
    @sulbhathorat2845 ปีที่แล้ว

    अप्रतिम अर्थपुर्ण

  • @tejalchaudhari3421
    @tejalchaudhari3421 2 ปีที่แล้ว +1

    I also waiting ❤️

  • @rasikmitra4582
    @rasikmitra4582 ปีที่แล้ว

    अप्रतिम शब्द रचना अर्थपूर्ण कविता,, तुमचा मधुर आवाजाचा साज आणि आरोह- अवरोह अतिशय सुंदर 🌹🌹

  • @kiransalunkhe239
    @kiransalunkhe239 หลายเดือนก่อน

    खूप छान कविता आहे

  • @08-aakansha37
    @08-aakansha37 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर स्पृहा ताई💙🤩😊.....!!!

  • @mohasinpathan529
    @mohasinpathan529 2 ปีที่แล้ว

    Khup Sundar eesha...Nehmi anandi raha...

  • @Libra6
    @Libra6 2 ปีที่แล้ว +1

    Nehmipramane tinhi Kavita uttam.( don Kavita, ani tu).👈👌🙏.

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 2 ปีที่แล้ว +1

    आठवणी..... 👍

  • @prachi2529Jadhav
    @prachi2529Jadhav ปีที่แล้ว

    Spruha di khup chan kavita

  • @vaijayantiparanjape1496
    @vaijayantiparanjape1496 2 ปีที่แล้ว

    Shabda kavita khup touching vatali. Sadhya he samjun ghenare shabdach harvat chalale ahet na.

  • @rashmisonar5320
    @rashmisonar5320 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम खूप खूप सुंदर!

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 ปีที่แล้ว

    मस्त च
    खुपच सुंदर❤

  • @pradhnyamalwe7861
    @pradhnyamalwe7861 2 ปีที่แล้ว

    "Shabda" apratim kavita.....

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 ปีที่แล้ว +1

    Uttam content

  • @ashwinitamhankar2365
    @ashwinitamhankar2365 ปีที่แล้ว

    दोन्ही कविता खूप सुंदर

  • @snehapandit3104
    @snehapandit3104 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कविता आणि तितकेच सुंदर काव्य वाचन!

  • @soniyakhade1758
    @soniyakhade1758 2 ปีที่แล้ว

    Donhihi apratim,shabad tar khup chan

  • @nandkumarbelurkar3999
    @nandkumarbelurkar3999 2 ปีที่แล้ว

    खूपच छान ,अप्रतिम

  • @juhibehar103
    @juhibehar103 ปีที่แล้ว

    केवळ आणि केवळ अप्रतिम

  • @raviarote8563
    @raviarote8563 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌 Spruha