Thank you for watching this Episode. Don't forget to watch 2nd part of this Episode here th-cam.com/video/4OKWyQizkQ0/w-d-xo.html Let us know which part of the video you liked by commenting below. Don't forget to like, share and subscribe. Keep supporting 🙂🙏❤️
खरोखर खूप आनंद झाला तुमचे व्हिडिओ बगून , आणि तुम्ही लोकडाऊन ला गावी जाऊन नवीन काही तरी केलात गावा मध्ये शिफ्ट झालात खूपच छान ,खूप सुंदर व्हिडिओ आसतात तुमचे
गावात राहण्याचा आनंद तुम्हाला कळला पण काही लोकांना याची किंमत कळली नाही गावात खूप पैसे कमावता येत नसतील पण जीवन खूप सुखकर आहे सगळ्या सेटल लोकांनी गावात राहून work from home केलं पाहिजे
गावचं वातावरण गावची परंपरा अगदी स्वतः अनुभवल्या सारखं वाटत, अगदी हा पावसातील विडिओ भर एप्रिल महिन्याच्या उन्हात सुद्धा मी पावसाळ्यात गावी आहे, कि काय... Speechless movement...
उत्कृष्ट चित्रीकरण आज सकाळी प्रसाद बरोबरचा ब्लोग पहिला आणि तुमचे ब्लोग बघायला सुरवात केली. तुम्ही पण प्रसाद सारखं मांगर सुरू करा. आम्हाला पण हा अनुभव द्या आणि तुम्ही कुठल्या गावात राहता भेट द्यायला आवडेल
Tumche video itke real and जवळचे वाटतात ना की acting vata nahi as vatate Konya sugarinchya Dada वहिनीच्या घरीच आहोत खूप जिव्हाळा वाटतो आणि बघत रहावेसे असे videos and recepeis असतात तुमच्या सगळेच व्हिडिओ awesone 👌👍👌👍💐💐
Thank you for watching this Episode.
Don't forget to watch 2nd part of this Episode here th-cam.com/video/4OKWyQizkQ0/w-d-xo.html
Let us know which part of the video you liked by commenting below.
Don't forget to like, share and subscribe.
Keep supporting 🙂🙏❤️
all videos are good
खुपचं छान निसर्ग दाखवला.विशेष साडी नेसून हातात हिरव्या चुडा घालून छान एक नंबर रस्सा करून दाखवला आणि किचन ही खुप छान सजावट केलेली दाखवली.
😅
@@roopalisawant635❤❤
Nako re baba pahil part baghun amhala khoop tras jhala. Atta dusra part nako, pahavnar nahi
खेकड्याचा रस्सा अप्रतिम रेसिपी दाखवलात.खुप छान रेसिपी आहे.ताई😋😋😋
Thank you 😊
कसला झणझणीत बनवला खेकड्याचा रस्सा ग्रेट आहे रेड साॅइल स्टोरी
तुझं किचन, गावची नदी,मातीची भांडी, चूल,खलबत्ता खूप सुंदर....एकंदरीत चं स्वर्ग सुख...आणि खेकड्याचा रस्सा तर मस्तच... तोंडाला पाणी सुटलं 😄 👍🏻
अप्रतिम स्वयंपाकघर आणि चूल छान रेसिपी.👌🏻
सुंदर... तुझी मातीची भांडी खलबत्ता सर्व भांडी मनाला भावतात खरच तुम्ही स्वर्गीय कोकणात राहता.. तुमच्या सारखे सुखी तुम्हीच
Thank you🙂🌴🙏
खरोखर खूप आनंद झाला तुमचे व्हिडिओ बगून , आणि तुम्ही लोकडाऊन ला गावी जाऊन नवीन काही तरी केलात गावा मध्ये शिफ्ट झालात खूपच छान ,खूप सुंदर व्हिडिओ आसतात तुमचे
खुप छान खेकड्याचा रस्सा 👌👌😋😋
God ne tumha doghanchi Anurup jodi dili, Pooja chhan Jevan menu...sugaran.gaon kade shantipriy jeevan..shubhechha tumache video baghitala 👌👌👍
खेकडा रसा १ नंबर
अप्रतिम प्रेजेंटेशन ❤
Thank You 🙂🌴
Wow ek no jivanta khekde masta kai majha yete khayala
अस्सल कोकण! proud of you 👍
धन्यवाद 🙂
I love how you made your kitchen. एकदम मालवणी दिसतां, कोंबो आराडता, कुत्रो आणि भाटिकपण मस्त आसा.
मस्त च एकदम, घराचा परिसर , मातीचे भांडे छान स्वयंपाक घर आहे
धन्यवाद 🙂🙏🌴
1 No.Malvani Masala aani cashew & chicken rasaa
ताई तुमच्या रेसीपी खूप छान आहेत मी कराड ची आहे पण मला कोकण आवडते आणि तुमचे व्हिडिओ पाहून तर खुपच आवडाय लागले आहे I love konkon and your recipe 😍🥰
Thank You 🙂🌴🙏
छान....मस्तच
अशा निसर्खरम्य वातावारणात...पावसात... खेकड्याचा रस्सा म्हणजे अहोभाग्यचं.....
ताई तुमच्या सर्व रसीपी बनवण्याच्या विडीओ अतिशय सुंदर आहेत.❤❤❤❤
खूप छान असेच विडियो तयार करून पाठवत रहा खरंच खूप छान स्वप्न आहे
धन्यवाद 🙂🙏
गावात राहण्याचा आनंद तुम्हाला कळला पण काही लोकांना याची किंमत कळली नाही गावात खूप पैसे कमावता येत नसतील पण जीवन खूप सुखकर आहे सगळ्या सेटल लोकांनी गावात राहून work from home केलं पाहिजे
Khup Chhan Crab 🦀 Curry 😊
एक नंबर ....
धन्यवाद 🙂🙏
सगळं चुलीवर स्वयंपाक करता हे खूप छान आहे
0:11 mouth watering 😊
Aatti Sundar pahun tondala Pani sutla
😊
Naditale khekde gavchi aathvan zali😍😍😍😍
पारंपरिक पद्धतीने बनवलेले ☺️🙏🙏
गावचं वातावरण गावची परंपरा अगदी स्वतः अनुभवल्या सारखं वाटत, अगदी हा पावसातील विडिओ भर एप्रिल महिन्याच्या उन्हात सुद्धा मी पावसाळ्यात गावी आहे, कि काय... Speechless movement...
Thank you 🙂
Ek number recipe
किती सुंदर व्हिडीओ आणि तितकेच सुंदर घर आहे मला खूप आवडेल इथ रहायला कसल भारी घर आहे
Thank You 🙂🌴🙏
First view and first like👌👍
Yes..✌🏼🙂
खूप छान आहे ताई रेसिपी... आणि तुमच घर सुद्धा खूप छान आहे एखाद्या 5 स्टार हॉटेल ला पण लाजवेल असं तुमचं किचन आहे.. खूप छान मॅनेजमेंट केलय... 👍
पावसल्यात कोकण म्हंजे वाह स्वर्ग च जनु
Khup chan👌👌👌
Thank you 🙂🙏🌴
Khoop chaan. 😊
Ekdam mast
Khup mast ☺😋👍🏻👍🏻
धन्यवाद🌴🙏
स्वयंपाक घर फार सुंदर आहे.
Thank You 🙂
Location mast aahe छान मनाला मोहक करतो पाहुन video
धन्यवाद🙂🌴
1 नंबर
Masssst ..as usual😊
Masala dabba chan aahe👌🏻
लय भारी
This place is GIFTED PLACE.
Nice gharguti restaurant Puja vahini
Great and fantastic kitchen
Mastch
Thank you 🙂
Episode cha 2nd part pn bagha..🙂🙏
I like ur cleanliness the way u keep ur vessels specially drinking water pot while pouring water in curry
Ahaaaaaa wonder full heven
उत्कृष्ट चित्रीकरण
आज सकाळी प्रसाद बरोबरचा ब्लोग पहिला आणि तुमचे ब्लोग बघायला
सुरवात केली.
तुम्ही पण प्रसाद सारखं मांगर सुरू करा.
आम्हाला पण हा अनुभव द्या
आणि तुम्ही कुठल्या गावात राहता
भेट द्यायला आवडेल
धन्यवाद 🙂🙏
Tumch video khup chan astatat
Delightful 👌👌👌
Smell yetoy 😊🤤🤤😋😋
वाह...मस्त!
पुजा आम्हाला पण तुमच्याकडे जेवायला बोलवा 😊
Waw khekade mastch ,aani gavache khekde manje testich mi asech banvte
Thank You 🙂🌴🙏
Nice...mouth is full of water
मस्त recipe 😋
तुमचा राजा पण,😍
Thanks
Thank you so much for Super thanks 🙂🙏🌴
वा तोंडाला पाणी सुटला गावची आठवण aali😁🥰👍👍👍
Delicious superb
Bapre😲jivant boil kela
खूपच सुंदर 🥰
Pooja sugran aahes tu!
Mast mast recipes Astaat tumchya.
Start to end Khupach chhaan saadrikaran aste tumche👌
❤️🙏🌴
Mast curry.
Mst lay bhari
👍👍 mast
Thank you so much 😀
खुप छान
धन्यवाद🙂🙏🌴
Mst👌👌
Thank You 🙂
Mast💥💫
Part 2 is coming at 7pm Today. 🙂✌🏼
Lai भारी ❤❤❤❤❤.
Mast 👍
खुप खुप सुंदर
Khup chan
bharich
Mast so clean
खूपच छान ताई, तुम्ही जे पारंपारिक पद्धतीने जेवण बनवता ते पाहून मस्त वाटते. Keep it up 👍🏻
धन्यवाद 🙂
कृपया आमच्या चॅनेल ला भेट देऊन इतरही एपिसोड पहा. Subscribe करायला विसरू नका. 🙂🌴🙏
Tae kuthe ahe he
Amazing episode pan tumhi khup mhanaje khupach jast watan takal yane khakdyanchi chaw kami ani watanachi chaw jast asa houn jat .
Very nice video
खूप छान रेसिपी दाखवता👍
Osmmmm
That last moment when the gravy turned red got me … awesome
This is really nice..i Ike the way story is created... cooking show plus narratives plus beautiful location...and music..
Thank You 🙂🌴🙏
Gavak gelya sarkha vatla
Apratim .......all the best
मस्त लय भारी.एकदा भरीत खेकडा रेसिपी दाखवा.काळं समुद्रातील, खाडीतील खेकडा.
छान.
jivant khekda garam karun marne khup chukichi paddhat ahe.as nka karat jau.aplyala chatka bslyavar ks hot?
Pooja tuja video Khup chhan aastat
Thank you❤️🙂🙏
Jabardast.....
AMAZING EPISODE 🙏🥰🙏
DELICIOUS RECIPES 🦀💛
छान आहे
Awsome Treditional Cooking. Keep it up
Thank You 🙂🌴🙏
Paramparik bhradi kiti varshan baghlav lay bhari 2:37 👌👌 Gauricho vovso ani fugade pan chhan 😊😊 Ganpati mhanje Konkanatle tyanka paryay nay 🌴🌴 Sagalach lay Bhari 😅😅
Thank you 🙂🙏🌴
Proud konkani sugrani cho mast
Tumche video itke real and जवळचे वाटतात ना की acting vata nahi as vatate Konya sugarinchya Dada वहिनीच्या घरीच आहोत खूप जिव्हाळा वाटतो आणि बघत रहावेसे असे videos and recepeis असतात तुमच्या सगळेच व्हिडिओ awesone 👌👍👌👍💐💐
धन्यवाद🙂🙏🌴
खुप छान व्हिडिओ आहे👌खेकड्याच्या रस्सा तर एकदम मस्त👌🤤🤤🤤
Thank you 🙂🙏🌴
Mast mala avadle rasa 😅
Very nice recipi vahini तुमच किचन पण खूप छान आहे एकदम मस्त .. khoop भारी वाटलं vidio
Thank You 🙂🌴🙏
खूपच छान निसर्गमय गावं आहे. हे गाव कोणत आहे.
Very nice super 🎉
My favorite 😋😋😋😋😋😋😋.