तांत्रिक क्रिया करून आपल्याच घरातील बाल पितृ आपल्या मागे लावले असतील तर त्यावर काय उपाय करावा??? त्यामूळे लग्न, नौकरी, व्यवसाय सर्व बंद पडले आहे, काय करावे सुचत नाही. please सांगा, तसा video बनवा. 🙏
श्री गुरु देव दत्त गुरुजी मला खूप कडक जाभई येते कधी अंग करू कसकसून येते श्वास घ्यायल त्रास होतो अमावश्या पौर्णिमा किवा महत्वाचे दिवस वेळ सणासुदील त्रास होता
दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त
🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय||🌹🙏
सर्व समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे दत्त गुरुंचे रोज नामस्मरण ( सकाळ संध्याकाळ ) हा माझा अनुभव आहे .
होय
आपल्या email सेंड करा
श्री गुरु देव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अगदी बरोबर गुरुजी धन्यवाद 🙏🙏
Shree Gurudev Datta
❤Shri gurudev datta Mala Chalayal a lawa eavdi maji eacha aahe ❤
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरूदेव दत्त
तांत्रिक क्रिया करून आपल्याच घरातील बाल पितृ आपल्या मागे लावले असतील तर त्यावर काय उपाय करावा??? त्यामूळे लग्न, नौकरी, व्यवसाय सर्व बंद पडले आहे, काय करावे सुचत नाही. please सांगा, तसा video बनवा. 🙏
Dada mazha tar sarv nighun challay ataa fakat ek ek divas khup kathin zhalay
श्री गुरु देव दत्त गुरुजी मला खूप कडक जाभई येते कधी अंग करू कसकसून येते श्वास घ्यायल त्रास होतो अमावश्या पौर्णिमा किवा महत्वाचे दिवस वेळ सणासुदील त्रास होता
महाराजांची रोज ठरवून अशी माळ जपल्यास प्रारब्ध ची देखील भीती उरत नाही हा माझा अनुभव
नमस्कार दादा
Om dram dattreyay hya mantracha jap kelyane luksan hoil fayda karan kdi kdi chotya chotya chuka he hotata tya mule vicharlo riple pliz🙏
Maza navra retired ,mulgi jvl jvl divorci,mi Kay krave marg dakhva
Majha Navra kam karne Shikshan ka
तुमच्याकडे यावयाचे आहे कृपया मार्गदर्शन करावे
संशयी स्वभाव कोणी गरज करत नाही मला उपाय सांगा
मला मार्ग दाखवा
Dadame1yrsevakarto
मी वेगळी राहते माहेरी पण मला काळजी वाटते मुल, सासुसासरे यांना सांभाळले
तुमचा नंबर मिळेल का
काम नाही केले तर पैसे कोठून येणार
Kaam nahi kaam nahi tar pese nahi aani pese nahi tar kay jevan banawu dada krupa karun tumacha phone number dya
श्री गुरुदेव दत्त