नामस्मरण केल्याने घडणारे हे बदल आपण जाणता का? | datta
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- नामस्मरण केल्याने घडणारे हे बदल आपण जाणता का?
☆नामस्मरणामुळे होणारे बदल :
निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात नामस्मरणामुळे घडतात. सर्वप्रथम आपण अबोल होतो. एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल. ते सुरुवातीला एकांतात होते. समाजापासुन अलिप्त रहात होते. साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली.... |
सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते. इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणे, हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात...... |
काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे...... |
शांत झोप लागते. वेळेवर जागही येते....... |
पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत.साधना योग्य दिशेने जाते, हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे....... |
स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते, त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही...... |
राग येत नाही. हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खुण आहे. नामस्मरण करुनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच त्याचा अर्थ होतो......
क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे.....
कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदा.प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वीतिय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे.
साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात.....
आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जात रहाते, तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते.....
#mantra
#madeformarathi
#दत्तात्रेय
श्री गुरुदेव दत्त
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🌸
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🙏
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
|| ओम गजानन नमो नमः |
श्री गजानन नमो नमः |
जय गजानन नमो नमः |
गुरु गजानन नमो नमः ||
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🚩💐 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏💐🚩 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏💐🚩
श्री गुरुदेव दत्त 🙏
❤🙏!! गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः !!🙏❤️
श्री रघुवीर समर्थ
ॐश्रीस्वामी समर्थ
Shree guru dev Datt
श्री गुरुदेव दत्त 🙏
Shree Guru dev datta❤
II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
घोरात कष्टात उद्धर अस्मान नमस्ते❤❤❤
ओम नमः शिवाय हरे कृष्ण हरे राम राधा हरी शरनमः💐💐
Shree gurudev Datt 🙏🌹
ओम नमो श्री सद्गुरू सचिताआनंद श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबरा दिंगबरा दिंगबरा या गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ श्री अप्पा श्री गणेश श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल रखुमाई श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌷🙏🥀
Shree swami Samarth 🌺🌺🙏
🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤
🙏⚘⚘ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏⚘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ⚘कोटी कोटी प्रणाम 🙏⚘
श्री गुरूदेव दत्त महाराज की जय
अवधूत चितंन श्रीगुरुदेव दत्त. श्रीराम
ओम चैतन्य कानिफनाथाय नमः
श्री स्वामी समर्थ ❣️❣️❣️🙏🙏🙏
Atishay sundar 🙏. Shree Gurudev Datta.
🙏🏻🙏🏻🙏🏻🕉shree gurudevdatt Om shree gurudevdatt Om shree gurudevdatt Om shree swamee samrth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ - भय कमी होते.
श्री शिव - ऊर्जा.
श्री गुरु - आत्मविश्वास
श्री विठ्ठल - सकारात्मक
श्री वायुदेव - समानता
श्री अग्निदेव - आंतरिक शुध्दता
गण गण - बुध्दी
🙏🙏
Shree guru dev Datt ❤🙌🏻
Shree Swami Samarth ❤️❤️🙌
श्री गुरुदेव दत्त 🙏
❤❤❤
श्रीगुरुदेव 🚩🕉️
श्री गुरुदेव दत्त 😊
❤ श्री स्वामी समर्थ ❤
||🕉️श्री स्वामी समर्थ 🚩🕉️श्री गुरुदेवदत्त 🌙||
श्री गुरुदेव माऊली 🎉 श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त..... ओम् नमः शिवाय 🎉 दास को माफ करो प्रभू जी 🎉, एक तू ही निरंकार जी मैं तेरे शरण हा मनू बकश लू 🎉! Glory to God 🎉! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉!
Shree Swami samartha Maharaj shree guru dev Datt saglyache rakshan Kara 🙏🙏🙏
Shree swami samrtha Jai Jai swami samrtha 🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙇♀️🙇♀️
श्री गुरुदेव दत्त... दत्त..... दत्त!!!
Avdhut chintan shree gurudev datt🙏
Shree gurudev😊😊😊
🌹🌹🌹🌹🌹❤️🙏🙏🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः जय जय श्री स्वामी समर्थ मालक
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹🙏🙏
‼️🌺 अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺‼️
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
Shree अवधूत चिंतन શ્રી गुरुदेव Datta
Awadhut chintan sree guru dev datta
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏
हर हर महादेव🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth. Shree Gurudev Datta
Shree Swami Samarth 🙏📿🌺
!! ओम् श्री गुरूदेव दत्त प्रसन्न !!
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Shree Gurudev Datt
श्री गुरू देव दत्त❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
Awadhut Chintan Shree Gurudev Dattatreya.
Shree guru dev datt ❤❤❤❤
✨❤️श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏
Shree gurudev datta 🙏🙏🙏
🌸अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌸
||गुरुचरित्र अध्याय 14||
ज्याच्या हृदयी गुरु स्मरण काळ मृत्यू न बाधे जान अपमृत्यू काय करील.
श्री गुरूदेव दत्त
@@dilipghumatkar2050 🌸श्री गुरुदेव दत्त🙏
श्री गुरु देव दत्त
Shree gurudev Datta II ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏
जय श्री कृष्ण
श्री गुरुदेव दत्त🚩🙏
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त ❤
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त जय गुरू देव दत्त 🌷🌷
।।जय गजानन माऊली भगवान की जय।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। श्री स्वामी समर्थ सद्गुरू दत्त माऊली भगवान की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🙏🙏🕉🚩🌼🌺🙏🙏🙏🙏🕉
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
SHRI GURUDEV DATTA ❤❤❤❤
SHRI SWAMI SAMARTH ❤❤❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤
श्री गुरुदेव दत्त 🙏
Shree Swami Samarth ❤
🙏🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
जय गुरुदेव दत्त
Shree guru dev Datt 👏
🎉🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 💐💐💐
Shri Swami Samarth ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
गुरुदेव दत्त 🙏🌺🙌❤️
🍀🙏 चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤🎉❤🎉
Shree gurudevdatta shree Swami samartha
❤ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤
॥ ॐ श्री गुरुदेव दत्त ॥
आदेश गुरू देव दत्त
जय सद्गुरु 🙏 🙏
!! Siddhant avdhut chintan Shri gurudev datta❤
श्री स्वामी समर्थ🙏
श्री गुरु देव दत्त🙏🙏🙏
🙏🌺Shree gurudev dutta🙏🌺
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ💐💐
🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Avdhut Chintan Shree Gurudev Datt Datt ❤
🌹🌹अवधूत चिंतन 🌹🌹
🌹🌹गुरुदेव दत्त🌹🌹
Shree gurudev datta5❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्त
Avdhut chintan Shree Guru dev datt ❤❤❤❤❤❤❤
Shree swami samarth
❤shree gurudev datta❤
ओम् जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
Avadhoot Chintan Shri Gurudev Dutt, Shri Swami Samarth Maharaj ki Jai🙏🙏🙏
Shri Gurudev Datta
🙏💫🌸🚩स्वामी
Shree Swami samarth