मधमाशीपालन व्यवसाय कसा सुरू करावा | A To Z Information

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 156

  • @KavyaaasVlog
    @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +32

    ज्यांना प्रशिक्षण घ्याची गरज आहे..!!
    सध्या प्रशिक्षण फी रु 1180 /- आहे
    प्रत्येकाने फी CBRTI ला भरायची असते..!!😇🙏

    • @devanandmali6973
      @devanandmali6973 2 ปีที่แล้ว +3

      Online ahe ka tai

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      जाऊन भेट द्यावी लागेल

    • @ravi_pictures1361
      @ravi_pictures1361 2 ปีที่แล้ว

      Tya sirancha mobile number bhetu shakel ka?

    • @artjaydeep3568
      @artjaydeep3568 2 ปีที่แล้ว +1

      प्रशिक्षण किती दिवसांच आहे?

    • @gangadharjadhav6056
      @gangadharjadhav6056 2 ปีที่แล้ว +3

      मॅडम नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात असतो नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे प्रशिक्षण केंद्र आहे का आपलं असल्यास प्लीज कळवा मॅडम

  • @DadaTathe-su8du
    @DadaTathe-su8du 4 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर माहिती दिली ताई सरांनी

  • @yashwantbhujbal170
    @yashwantbhujbal170 ปีที่แล้ว +5

    डुंबरे सर... आपण मधमाशी पालन व्यवस्थापन व त्याचे फायदे या बाबत दिलेली सविस्तर माहिती utube वर पहिली जुन्नर तालुक्यातील एका धेय वेड्या शिक्षकाने 2013 पासून मधमाशी पलणावर केलेले काम हे अतिशय गौरवास्पद आहे. तसेच आपण मधमाशा विषयी करत असलेली जन जागृती ही पर्यावरण व मानवी जीवनातील घडामोडी या मध्ये असलेले पूरक संबंध उलघडणारी आहे आपण करत असलेल्या कार्याला मनापासून सलाम आहे व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐🙏...... आपलाच मित्र... स्वप्निल भुजबळ

  • @shailendratrimbash5614
    @shailendratrimbash5614 6 หลายเดือนก่อน +1

    Hemant Kumar Sir, very informative video, I am also planning to enroll for the training and start this business. This business not only helps us to earn money but also lets us stay connected to nature and such beautiful honey bees.Thank you sir, Jai Hind Jai Maharastra.

  • @electronicexperimentking6172
    @electronicexperimentking6172 ปีที่แล้ว +10

    साहेबांनी स्वच्छ सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब.

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय नवीन संकल्पना आहे..अतिशय कमी गुंतवणूकी मध्ये सुरुवात करणं शक्य आहे ... गरज आहे काळाची गरज ओळखून त्यामध्ये उतरून पूर्ण सखोल ज्ञानासह सुरुवात करण्याची....
    निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय... आपण त्याकडे दुर्लक्ष नं करता भविष्यातील एक नवीन संधी म्हणून पाहत असू तरं ती संधी नक्कीच सोनं ठरु शकते...
    छोटीशी सुरुवात करून जर हा एक पायलट प्रोजेक्ट झाला तरं यातून मिळणार उत्पन्न हे करोडो रुपयांची उलाढाल करणार आहे... कारण अमेरिका जर्मनी युरोप अशा देशांमध्ये भारतीय मधाला प्रचंड मागणी आणि भाव आहे... शिवाय बरेचसे औषधी आणि आरोग्यवर्धक मधीचे उपयोग असल्यामुळे... लोकल बाजारात सुद्धा तिला प्रचंड मागणी आहे. आणि शेती सोबत जोडधंदा म्हणूनही आपण करू शकतो... ग्रुप ने ही करू शकतो.. एवढेच काय प्रत्येक घरा समोर बरीच फुलझाडे असतात... एक पेटी जरी योग्य व्यवस्थापन करून आपण तयार केली... तरी एक पाऊल पडल्या सारखं आहे... कारण भविष्यात आरोग्य सुव्यवस्थित ठेवणारे प्रोजेक्टच शाश्वतं उत्पन्न देऊ शकतील....
    म्हणून काळाची गरज ओळखून याची सुरुवात करणं नितांत आवश्यक आहे.. कारण सुरुवात झाली की नक्कीच त्याचं रूपांतर रोपा पासून एका मोठया वृक्षा पर्यंत व्हायला जास्त वेळ लागतं नाही...
    ताई... खूप अभिनव विषय निवडलात आणि सरांनी माहिती खूप सखोल दिलीये.. भविष्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा विषय आहे....कारण आरोग्य विषयक आहे सो डिमांड खूप आहे.
    ग्रेट....👌👌👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +2

      खूप खूप आभारी दादा..माझा सगळ्यात आवडता विषय आहे हा..म्हणून व्हिडिओ ने वेळ खूप घेतला..सरांनी जमेल तितकी माहिती दिली..माझं अर्ध प्रशिक्षण इथेच पूर्ण झालं असं समजलं मी..आणि म्हणूनच तो सगळा विषय तुमच्या समोर देखील मांडलाय..ज्यांना या व्यवसायात उतरायचं असेल..सर एक ideal माध्यम आहे..व त्यांच्यामुळे नक्कीच माझ्यासारखे अनेक तरुण या व्यवसायात उतरतील..फक्त आता गरज आहे ती मार्केट पर्यंत पोहचायची..आणि हा मार्केट चा विषय देखील सखोल मांडण्यासाठी सर आणि मी नक्कीच लवकर एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ..!!🙏😇❤️🐝🌿

  • @ashokkumarnirban5460
    @ashokkumarnirban5460 6 หลายเดือนก่อน

    मधमाशी पालनाविषयी शास्त्रीय माहिती अतिशय सोप्या भाषेत आणि प्रात्यक्षिकासह मिळाली.

  • @sagarkhopade
    @sagarkhopade 2 ปีที่แล้ว +6

    Kavya this is one of the best vlog u have done, honeybee is very important for our farmer, we will get lots of benefits from bees , They will enrich the farmers.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      Thank you😇🐝🙏🌿🕊️❤️

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार ताई आणि सर खुपच भारी विषयावर माहिती दिली त्याबद्दल ताई तुमचे व सरांचे खुप खुप आभार धन्यवाद... धन्यवाद 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @luckychaudhari5050
    @luckychaudhari5050 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर प्रस्तुती व माहिती ही

  • @mandarsoman3391
    @mandarsoman3391 7 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर, तुमच्याकडून प्रशिक्षण मी घेतले आहे त्याच सोबत you tube वर लाख व्हिडिओ असतील माहितीपर परंतु तुमचा व्हिडिओ हा लाखात एक आहे आणि तंतोतंत पालन केल्यास नक्कीच मधमाशी पालन करण्यासाठी पूर्ण फायद्याचा देखील आहे !

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 3 หลายเดือนก่อน

      आपण मध काढायला सुरुवात केली का?

  • @yogeshkadam9294
    @yogeshkadam9294 ปีที่แล้ว +2

    मॅडम खूप छान माहिती मिळाली आणि सरांनी खूप सुटसुटीत माहिती सांगितली धन्यवाद 🙏

  • @sukhadevrathod2881
    @sukhadevrathod2881 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti sangitali sir

  • @abhishekpanse8167
    @abhishekpanse8167 2 ปีที่แล้ว +1

    ताई छान माहिती भेटली आणि सर देखील सविस्तर माहिती सांगत आहेत धन्यवाद

  • @sandeepshinde7435
    @sandeepshinde7435 2 ปีที่แล้ว +4

    Prof. Hemantkumar sir... Thanks for sharing knowledge...nice and intellectual video for joint bussiness with Conventional farming... Thanks kavyaaa vlog... 😎❤👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      😍❣️❤️🕊️🌿🐝

  • @yashrajrajebhalerao
    @yashrajrajebhalerao 6 หลายเดือนก่อน

    सरांनी खूप छान माहिती दिली एकदम अभ्यासपूर्ण 👌👌

  • @travel_With_raaj
    @travel_With_raaj 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर माहिती दिली ताई, असेच माहिती देणारे विडिओ बनवा...😊😊 युवानी शेती मध्ये यायला पाहिजे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद😇💫⛳

  • @user-ix7zf8fb8d
    @user-ix7zf8fb8d 2 หลายเดือนก่อน

    Sarvat changla vidio😊

  • @rajendrahilwadikar6425
    @rajendrahilwadikar6425 ปีที่แล้ว +1

    Very nice lnfarmation by prof, Hemantkumar

  • @user-fi8zt1uz6b
    @user-fi8zt1uz6b 25 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @thebaliraja
    @thebaliraja 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Mahiti👏
    Kanda bij utpadana sathi khup mahatwache ahe

  • @narendrarathod3595
    @narendrarathod3595 ปีที่แล้ว +1

    खूप छान मॅडम....अगदी साध्या पद्धतीने विषयाची ओळख करून दिली.

  • @mahendramali7046
    @mahendramali7046 7 หลายเดือนก่อน +7

    आमच्या गावात देखील मधमाशी🐝🍯🐝🍯🐝 पालन सुरू केले आहे ते पन सर्व शेतकरी मिळुन गटामध्ये

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 3 หลายเดือนก่อน

      साधारण किती किलो मध निघतो??? आणि तो मध कोणाला विकता??

  • @mangeshkadam9076
    @mangeshkadam9076 ปีที่แล้ว +2

    Thank you for this information

  • @SanjayNaikare-w2y
    @SanjayNaikare-w2y 15 วันที่ผ่านมา

    Very nice sir..

  • @ravi_pictures1361
    @ravi_pictures1361 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan Information sangitlit 👌👌🙏🙏👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद😇💫⛳

  • @agricossabhijit41
    @agricossabhijit41 2 ปีที่แล้ว +4

    सरांचा, एक डायलॉग अजूनही आठवत आहे, Albert आईन्स्टाईन वाला😀😀
    Miss you sir😀😀
    Khup छान explain केलं sir

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      आणि मला ही आयुष्यभर लक्षात राहील😍😍😍😍

  • @SrinathJog
    @SrinathJog ปีที่แล้ว +1

    Really it's AtoZ information

  • @ramdongare2971
    @ramdongare2971 2 ปีที่แล้ว +3

    खरंच खूप छान माहिती देताय🤗

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद🌿🕊️😇

  • @nayanadhoble9215
    @nayanadhoble9215 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद माऊली❤️🌿

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 ปีที่แล้ว +2

    Very nice information

  • @agricossabhijit41
    @agricossabhijit41 2 ปีที่แล้ว +3

    Sundar, video ☺️☺️

  • @nawanathnirmal8796
    @nawanathnirmal8796 2 ปีที่แล้ว +1

    सुपर सर

  • @sakharamsakudkar4509
    @sakharamsakudkar4509 7 หลายเดือนก่อน

    एकदम छान सर

  • @saritakaldhone137
    @saritakaldhone137 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सर👌👌👌

  • @manojdatkhile4166
    @manojdatkhile4166 2 ปีที่แล้ว +2

    Khup bhari mahiti Sir😎

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      ❤️🕊️🌿😇🐝

  • @user-kg1oj1ki3x
    @user-kg1oj1ki3x 7 หลายเดือนก่อน

    Thank you sir🙏 very useful information.

  • @yashwantbhujbal170
    @yashwantbhujbal170 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti dili sirani❤❤❤

  • @amol586
    @amol586 2 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti dili

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद😇⛳

  • @swapnillokhande4628
    @swapnillokhande4628 10 หลายเดือนก่อน

    Very nice information 🎉

  • @vz9394
    @vz9394 2 ปีที่แล้ว

    Very Good information

  • @vishwaskale7092
    @vishwaskale7092 ปีที่แล้ว

    Very good information. Thanks

  • @bhalchandradeshmukh1917
    @bhalchandradeshmukh1917 2 ปีที่แล้ว +3

    👍

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 6 หลายเดือนก่อน

    mast

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 ปีที่แล้ว

    Chan mahiti dili...

  • @shrinivaskhandekar5786
    @shrinivaskhandekar5786 9 วันที่ผ่านมา

  • @salilbhagwatadp
    @salilbhagwatadp ปีที่แล้ว

    masta video thank you

  • @vishwaskale7092
    @vishwaskale7092 2 ปีที่แล้ว

    Excellent.

  • @dayanandswami8109
    @dayanandswami8109 ปีที่แล้ว

    Very nice vedio

  • @anandlokhande2538
    @anandlokhande2538 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @vishwaskale7092
    @vishwaskale7092 ปีที่แล้ว

    Very good.

  • @sachinbhagade652
    @sachinbhagade652 ปีที่แล้ว

    Khup Chan Mahiti Dilit tai 1 video beekeeping trending centre va tyachi fee yavar kara

  • @sachinpatildapkekar5233
    @sachinpatildapkekar5233 ปีที่แล้ว

    Tai sarvat chan video

  • @richlifemotivator8203
    @richlifemotivator8203 9 หลายเดือนก่อน

    Thank you so much

  • @randeep1
    @randeep1 ปีที่แล้ว

    Very nice

  • @vaibhavshinde753
    @vaibhavshinde753 2 ปีที่แล้ว +1

    Nice 🙏

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 ปีที่แล้ว

    आंबा बागायतदार डाळींब संत्र मोसंबी द्राक्ष बागायतदार सगळ्यांना हे सक्तीने राबवले पाहिजे प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात आणि घराबाहेर अशा पेट्या ठेवायला लागला तर राज्याचे आर्थिक गणित बदलून जाईल 🎉🎉🎉

  • @Hamsera
    @Hamsera ปีที่แล้ว

    Maza kadhe different colours cha Waterlily and lotus flowering plant aahet ... Tyanule khup honey bees 🐝🐝🐝 yetat... So mala pan ya work chi information havi aahe ...

  • @thebaliraja
    @thebaliraja 2 ปีที่แล้ว +2

    👏🎉

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😍❤️🙏

  • @milindgaikwad6970
    @milindgaikwad6970 ปีที่แล้ว +2

    प्रशिक्षण कुठे मिळेल ताई

  • @prajakta6847
    @prajakta6847 5 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍

  • @aminkhanpathan3005
    @aminkhanpathan3005 19 วันที่ผ่านมา

    Only production mahiti, vikri baddal kahi nahi how to buy

  • @Sunilpatil-jm3hs
    @Sunilpatil-jm3hs 2 หลายเดือนก่อน

    मधमाशी पालन प्रशिक्षणाला किती दिवसाचा कोर्स आहे

  • @shubhamdere5196
    @shubhamdere5196 2 ปีที่แล้ว +4

    काय प्रती किलोने विकते मध

  • @dnyaneshvhatkar7263
    @dnyaneshvhatkar7263 ปีที่แล้ว

    Hello, Dnyanesh Vhatkar,
    Where do you live madam... Can I meet you in person .. I am studying in dapoli right now , native from kolhapur

  • @laxmansuryavanshi2327
    @laxmansuryavanshi2327 6 หลายเดือนก่อน

    17:20 asa bot dakhavu naka.. Mi malak aslyane chavat nahit 😂... Tumhi asa dhadas karu naka 😂

  • @mukeshchaudhari7926
    @mukeshchaudhari7926 ปีที่แล้ว

    पण उत्पनाच काय.. म्हणजे किती उत्पन्न वर्षाला मिळू शकते..

  • @user-vt2du7vy8b
    @user-vt2du7vy8b 7 หลายเดือนก่อน

    Sir मला ट्रेनिंग घ्यायचं आहे,तर कुठे मिळेल,

  • @AvinashBadade-bj7yi
    @AvinashBadade-bj7yi 5 หลายเดือนก่อน +1

    माझ्या कड खुप फुल शेती आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  5 หลายเดือนก่อน

      ☘️☘️

  • @pawanracingclub2804
    @pawanracingclub2804 2 ปีที่แล้ว +2

    Madhamashancha samplya tr manush jivan sankatat aeal he ks samajal nahi

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +2

      थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही. अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत.
      विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते.

  • @keshavpatil9313
    @keshavpatil9313 5 หลายเดือนก่อน

    मधमाशी कुठून आणायची

  • @adarshgupta-ns3nr
    @adarshgupta-ns3nr 2 ปีที่แล้ว +1

    Does he sell honey?
    If yes then price and how to collect honey. I stay in Mumbai.
    Regards
    Adarsh Gupta

  • @nalutai4861
    @nalutai4861 7 หลายเดือนก่อน

    Mi hi intrested ahe krupaya apla sampark milel ka

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर
    मधमाशी पालन करणे साठी 2 पेट्या मिळतील का

    • @madhukarpisal4072
      @madhukarpisal4072 5 หลายเดือนก่อน

      माझ्या कडे चिक्कू बागेत भरपूर मधमाशी पोळी आहेत आगीमधमाशाचे एक पोळे आहे

  • @RavikumarKamble-h5j
    @RavikumarKamble-h5j หลายเดือนก่อน

    Sir tumcha no dya mazyakade hany bottal ahe real hany

  • @harichandrathorat1596
    @harichandrathorat1596 11 หลายเดือนก่อน

    Madh पेटी को the मिले l

  • @pradippatil9126
    @pradippatil9126 2 ปีที่แล้ว

    राणी माशी कुठे मिळते व कशी ओळकयची

  • @user-gs3el8tb7p
    @user-gs3el8tb7p 10 หลายเดือนก่อน

    सर मला मध पाहिजे आपल्याकडे भेटेल का घरपोच मिळणार का

  • @rrrmusic9442
    @rrrmusic9442 2 ปีที่แล้ว +2

    Madhmashi peti milel ka konakade

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      विडीओ मध्ये contact आहे

    • @rrrmusic9442
      @rrrmusic9442 2 ปีที่แล้ว

      Mala sevaga sheti madhe 1 havi hoti man taluka

  • @Azar_Shaikh
    @Azar_Shaikh ปีที่แล้ว

    Vikri kashi karayechi?

  • @pawanracingclub2804
    @pawanracingclub2804 2 ปีที่แล้ว +2

    Ya sarancha no bhetel ka

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      होय..व्हिडिओ मध्ये सर्व details आहेत

  • @Tkmugawe
    @Tkmugawe 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक शेतकरी बांधवांनी मध माशी पालन करावे..............

  • @manjusingh4150
    @manjusingh4150 ปีที่แล้ว

    J

  • @girishahirrao230
    @girishahirrao230 2 ปีที่แล้ว +2

    Price kiti aahe sir

  • @vinayrashivadekar5654
    @vinayrashivadekar5654 ปีที่แล้ว

    सूर्यफूल च्या प्लॉट मध्ये राहील का मधमाशी

    • @hemantkumardumbre9057
      @hemantkumardumbre9057 ปีที่แล้ว +1

      सूर्यफुलाच्या फुलांना मधमाशी शिवाय परागीभवन होतच नाही त्यामुळे सूर्यफुलाच्या प्लॉटमध्ये मधमाशा ठेवावे लागतात किंवा असाव्या लागतात

    • @vinayrashivadekar5654
      @vinayrashivadekar5654 ปีที่แล้ว

      @@hemantkumardumbre9057 thanks

  • @miteshchavan4789
    @miteshchavan4789 ปีที่แล้ว

    Address bhetl ka

  • @tanaymalve6717
    @tanaymalve6717 ปีที่แล้ว

    सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ???

  • @rohitkumbhar9466
    @rohitkumbhar9466 ปีที่แล้ว

    Sir mla beeculture madhe interest ahe please tumchy office cha number dya

  • @balajidhage3441
    @balajidhage3441 2 ปีที่แล้ว +2

    Very nice information

  • @explorewithparshu
    @explorewithparshu 2 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️❤️

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      😇😇😇🙏🙏🙏

  • @pradyumnanayak9844
    @pradyumnanayak9844 ปีที่แล้ว

    👍

  • @RavikumarKamble-h5j
    @RavikumarKamble-h5j หลายเดือนก่อน

    Sir tumcha no dya mazyakade hany bottal ahe real hany

  • @muditmathur4661
    @muditmathur4661 ปีที่แล้ว

    Very informative