Vedat Marathe Veer Daudale Saat I Launch Event l Akshay Kumar l Praveen Tarde l Mahesh Manjrekar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2022
- Vedat Marathe Veer Daudale Saat I Launch Event l Akshay Kumar l Praveen Tarde l Mahesh Manjrekar
#akshaykumar #Akshaykumarshivaji #Maheshmanjrekar
Akshay Kumar to play Chhatrapati Shivaji Maharaj in debut Marathi film Vedat Marathe
Veer Daudale Saat: ‘A dream come true’
In Vedat Marathe Veer Daudale Saat, Akshay Kumar will play the role of Chhatrapati Shivaji Maharaj. Vedat Marathe Veer Daudale Saat is produced by Vaseem Qureshi.
A Qureshi Productions Pvt Ltd Presentation
Akshay Kumar is all set to amaze his fans with his Marathi debut with Mahesh Manjrekar’s next Vedat Marathe Veer Daudale Saat. In the movie, Akshay will be playing the role of Chhatrapati Shivaji Maharaj. Vedat Marathe Veer Daudale Saat is produced by Vaseem Qureshi.
The movie is based on the story of seven valiant warriors who had the sole aim of bringing Shivaji Maharaj’s dream of Swarajya to reality, writing one of the most glorious pages of history.
Vedat Marathe Veer Daudale Saat team had an exceptional mahurat shot event in Mumbai, the event was also attended by various dignitaries including Chief Minister Eknath Shinde and MNS Chief Raj Thackeray.
Akshay Kumar: An underwhelming year for the star but trade optimistic ‘one-man industry’ is just a blockbuster away
Expressing excitement about his Marathi debut Akshay said, “It’s a dream come true role for me. I think to portray Chhatrapati Shivaji Maharaj on the big screen is a very huge responsibility. I was taken aback when Raj sir asked me to portray this role. I feel so good to be playing this part and it’s going to be a dream come true role for me. Also, I will be working for the first time with Director Mahesh Manjrekar, and it is going to be an experience.” - บันเทิง
छत्रपती संभाजी राजे यांनी या चित्रपटावरून फार राग व्यक्त केला आहे आणि तो साजेसा आहे.. 💐
इतिहासातील छेडछाड मुळीच मान्य केल्या जाणार नाही.... सात हि विरांची नावे बदलण्याची हिम्मत कशी झाली... 🚩🚩🚩
Buisness karun taklay kahi lokani ... chhatrapati shivaji maharaj Yana paise kamvayche sadhan vatat ahet...🥲
Barobr ahe😡🤬
आज छत्रपती संभाजीराजे यांनी चांगले सुनावले आहे यांना.
उगाच ही इतिहासाची मोडतोड केली आहे निर्मात्यांनी
0z
🚩🚩आमचे दैवत....छ्त्रपती शिवाजी राजे 💪💪🙏🙏💖💖
Aati Uttam. This was charisma and power of our great leader Chatrapati Shivaji Maharaj. Har Har Mahadev.
आम्हाला तर अजूनही भालजी पेंढारकर ह्यांनी बनवलेले शिवरायांचे जुने चित्रपटच आवडतात आताचे सिनेमे बघून हसायला येत.
तु जोप, गरज आहे तुला
हस मग
माझ्या दृष्टिकोनातून अक्षयला या भूमिकेला शोभणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज इतके उंच नव्हते. आणि जर आपण तो मुद्दा सोडला तर तोही योग्य नाही कारण त्याचा आवाज. त्यांचा चेहरा महाराजांच्या प्रतिमेशी जुळत नाही. आणि मुख्य म्हणजे तो या व्यक्तिरेखेचा अभ्यास करणार नाही, तो 40 ते 50 दिवसांत ही भूमिका पूर्ण करेल. ते पुरेसे नाही. तुम्ही शिवछत्रपतींची भूमिका घेत असाल किंवा साकारत असाल तर आधी त्यांचा अभ्यास करावा लागेल. आणि मला खात्री आहे की ते या चित्रपटात तानाजी बनावट घोडे आणि सर्वांप्रमाणे VFX वापरतील. आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला क्लीन चिट असली पाहिजे म्हणजे या चित्रपटानंतर त्याने कोणताही रोमँटिक चित्रपट किंवा त्याचे नुकसान होऊ शकेल असा कोणताही चित्रपट करू नये.त्या पेक्षा अभिनेत्याच्या प्रतिमेला तडा गेला तर हा चित्रपट दाखवला तर निराशा होईल की महाराजांची भूमिका साकारणारी व्यक्ती इतकी वादग्रस्त आहे.चिन्मय मांडलेकर, शरद केळकर, अमोल कोल्हे, शंतनू मोघे इत्यादी अभिनेते महाराजांच्या प्रतिमेचे प्रतीक आहेत.
35 वर्षांनंतर पहा लोक अरुण गोविल (ज्याने रामानंद सागरच्या "रामायण टीव्ही सिरीयल" मध्ये रामची भूमिका केली होती) आता सुद्धा लोक त्याचे पाय पकडतात.
कृष्णाच्या भूमिकेत नितेश भारद्वाज, भीष्माच्या भूमिकेत मुकेश खन्ना, फिरोज खानच्या भूमिकेत अर्जुन , युधिष्ठिरच्या भूमिकेत गजेंद्र चौहान, दुर्योधनाच्या भूमिकेत पुनीत इस्सार
आणि संपूर्ण रामायण आणि महाभारत जाती तर महेश सरांनी शिवाजी महाराजांची लीजेंडरी भूमिका करा
तुम्ही आहात म्हणून फक्त त्या अभिनेत्याची स्टार पॉवर उचलू नका this 1परिपूर्ण अभिनेत्याचा शोध घ्या त्याला मोठा करा .
मी कोणाला काही दुखावले असल्यास क्षमस्व
पण हा माझा दृष्टिकोन आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा आहे.
🚩🙏 છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય હો 🙏🚩
अशे नव्हते मराठे
इतिहासाला मोडतोड करायची इतकी हिम्मत कुठून आली
हे कमेंट करणारे कितीमध्ये विकत घेतले???
पूर्ण इतिहासाची मोडतोड केली आणि हे कमेंट करत आहेत खूप भारी म्हणून...
Love the marathi movie chhatrapati shivaji maharaj
सर्वांना सोबत घेऊन जाणारे दैवतं मंजे छत्रपती शिवाजी महाराज जय हिंदू राष्ट्र
शेवटचा 'दत्ताजी' 😂😂😂
लाज वाटू द्या
Absolutely brilliant.
मस्त खतरनाक मूवी. पाहताच अगावर काटा आला भयानक दुष्य. वा.. वा.. मस्त ❤️💥🔥💯
Veting this movie 🍿🎥
😂🤣 wa kay varnan ahe , mahnje gharatka undrala hi bhit asnar aslya fltu kamla avdl
my favourite song 😍😍and my favorite singer ❤️❤️
Jay Shivaji Maharaj ki Jay
Jay Maharashtra
You all are amazing
छत्रपती संभाजी राजे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे🚩🚩🚩🚩🚩
अरे हे कोणते मराठे
इतिहासाची मोडतोड करणारे
खरं म्हजे इतिहासिक चित्रपट जास्त अभ्यास digpal लांजेकर चा aahe 4 चित्रपट शिवाजी महाराज यांच्या वर आले एकाला सुद्धा विरोध नाही, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, हरीश धुदाडे, समीर धर्माधिकारी, या लोकांनी ज्या प्रमाणे आपली पात्र जिवंत केलेत ते कदाचित च कोणाला जमेल
The Great Maratha Empire Ek Maratha Lakh Maratha Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai
काटा आला राव अंगावर 🔥...
I'm First Viewer of This Song
Flat Singer Abhishek
Jay shivray
Super 🔥🔥
Wahhh👏👏👏
Superb👌🏻👌🏻
Great 👍 👌
🥰🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩कट्टर मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥 जगात भारी 19 फेब्रुवारी
Outstanding Movie....🔥
What a voice starting 40 second 🚩🚩🚩
Vishhalnikam ❤❤
The good thing we did the day before is what brings us happiness in the morning."
एक दिन पहले हमने जो अच्छा काम किया, वही हमें सुबह खुशी देता है।"
क्या घंटे का काम किया BSDK
Amazing ❤️❤️
U r movie is god gifted Sir 👌
Superb 🔥🔥
Amazing amazing amazing 🤩🤩
राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय हो
Nice ,best and beautiful song 😍😍😍😍😍😍😍😍
Love this movie 💞💞
The seven Maratha officers were Prataprao Gujar, Visaji Ballal, Dipoji Rautrao, Vithal Pilaji Atre, Krishnaji Bhaskar, Siddi Hilal and Vithoji. It was an impulsive and seeemingly irrational decision, and the loss of Prataprao Gujar was a big loss to the Marathas.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Pratap Rao, a big hearted person, followed the principles of Rajputana and gave life to Behlol Khan, but without doing any favor, Behlol in return killed Pratap Rao.
Very Beautiful ❤❤
Mast mahesh sir
छत्रपती शिवाजी महाराज की जय
हे असले कसले मावळे आहेत असे उगीच नाटक कराल तर गाट मराठ्यांची आहे लक्षात राहू द्या
Blockbuster 🔥🔥🔥
Ghoosebumps ......
पुन्हा एकदा, कोल्हापूर चा इतिहास देशभर गाजणार
Wow you have great movie ❤️❤️
Heart touching movie 💓💓💓
Movie 🍿,💯💯👍🏻👍🏻
So addictive movie 🎧
Love the movie 😘❤️
21 Vela jya parshuramane pratvi nikshtriy keli tyanch nav ghetlya baddal dhannyvad
Akshay kumar ka careers .ye film bachayegi .marathi film industry
Turning point hogi ye movi akshay k liye
🚩🚩Jay shivaray ⛳⛳🚩🚩
छान
Nice video
Good
Nice
आवडल बर का❤️❤️❤️
People don't troll..
People will never forget vedat marathe veer daudie saat film on diwali 2023. Everyone should watch the film made on vedat marathe veer daudie saat. It is a tribute to Chhatrapati Shivaji Maharaj. 🙏🏻🚩⚔️🌹🌹🌹
Goosebumps🔥
Blockbuster movie🎥 👍🏻
Nb
Xr
Book
@@bachan2637 what?
Khatarnak
देश भक्ति गीत भी चाहिए फिल्म में
I got goosebumps when I watch this song 🙇♂️🙇♂️🙇♂️🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😈😈😈😈😈😈😈😈😈😈❤❤❤❤❤❤
Waiting⏳⏳⏳⏳⏳
Only goosbumbs 🔥🔥🔥🔥
Paravin tarde is perfect ..
Jay ho 🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩
Best movie 2022🔥🔥🔥
Good movie 🔥🔥🔥
1 मात्र खरं आहे, सत्या मांजरेकर ला हा रोल बिलकुल शोभत नाही आहे, किती चांगले चांगले कलाकार आहेत अजून, पण ठीक आहे वडील म्हणून केल असेल बाकी काही नाही, बाकी चित्रपट नक्कीच खूप चांगला असेल यात काही शंका नाही. जय शिवराय
डोक्यावर पगडी कुठं आहेत..स्वराज्याच्या रक्षकाला पगडी शिवाय मान नाही..संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे..जय शिवराय 🙏🙏
त्यापेक्षा तर वाईट म्हणजे जे सात लोक होते लढायला त्यांची नावेच change केली आहेत
saatya cha performance amazing ahe
Chup kar be, tu pan tyachya sarkhach vatToys, Sambhaji Rajancha interview bagh ja jaun
Best of luck
Movie 💞
Such a lovely song very nice lyrics and too good music
Choreographer by Manoj s Bhole my brother
Nice movie
सत्या आता काय दुसऱ्या पिक्चर मध्ये काम नसतो करत 😭😭😭
संभाजराजांनी या चित्रपटा बद्दल हरकत घेतली आहे, यातील पात्र त्याच्या पेहराव साठी
♥️♥️
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🙏🙏🙏🙏🙏
❤️❤️❤️
एक अक्षय कुमार सोडला तर सगळं सुपर से उप्पर आहे ह्या सिनेम्यात ।
Movie di kedi line sab to wadia laggi , comments ch share ❤️❤️❤️❤️
0
Satya la jra hi acting nahi jamat ani mavla mhanun ajibatch nahi shobat
I hope this movie will be released in pan India level as in Telugu, Hindi, Tamil, Kannada... I would love to watch this movie and be excited about the movie visuals too.
सात शूरवीरांची नाव आहे
1सरसेनापती प्रतापराव गुजर
2 विसाजी बल्लाळ
3 कृष्णाजी भास्कर
4 दईपओजई राव
5 विठोजी शिंदे
6 विठ्ठल पिलाजी अत्रे
7सिध्दी हिलाल
Coming soon 😊😊
🚩🚩🚩
वेडात म्हणजे
Sirre da movie ❤️
इतिहासाचा अभ्यास करा
Hit likes for movie ❤️
Each and every word is fire 🔥🔥 Mahesh manjarekar 🙏🙏🙏