श्री पुंडलिक खरोखरच महाराजा चा निःसीम भक्त होता।तो अध्याय वाचतांना त्यांच्या बरोबरच त्रंबक कवराची शिदोरीही वाचून अनवरत अश्रुंचा पूर वाहतो।धन्य असे भक्त व धन्य त्यांची भक्ति।शत् शत् प्रणाम।
@@explorewithdr.jayantwadatkar प्रणाम।जय गजानन।महाराज माझ्या जीवनाचे रक्षक व मार्ग दर्शक आहेत।सन्१९५४साली माझे लग्न बालवयांत झाल्या पासून मी सर्वस्वी त्यांच्या वरच निर्भर आहे।जय गजानन।प्रणाम ।
गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथील व्हिडीओ बघितला फारच छान बनविला असेच महाराजांचे प्रवास दर्शन विडिओ banvave. धन्य महाराजांचे भक्त आणि आम्ही आम्हाला महाजन सद्गुरू लाभले. त्यांच्या अनुग्रह क्षणोक्षणी घडत असतो. जय गजानन.
अतिशय सुंदर व अप्रतिम व्हिडीओ तयार केला आहे. आम्ही नुकतेच 27 फेब्रुवारी 22 ला श्री क्षेत्र मुंडगांव तसेच अकोली जहांगीर येथील श्री गजानन महाराजांनी सजल केलेल्या विहिरी चे दर्शन घेतले. आपल्या या व्हिडिओ मुळे पुन्हा एकदा जाऊन आल्यासारखे वाटले. लोकेशन्स चे डिटेल्स व मार्गक्रमण करतांनाचा व्हिडीओ केल्यामुळे आपणच प्रवास करीत आहोत असे वाटले. धन्यवाद सर.
सर धन्यवाद कोणतेही स्थान असो , तालुका जिल्हा , याची माहिती अगोदर दयाला पाहिजे अंतर तिथे कसे जाता येईल माहिती देणे अवश्य आहे , आणि ते काम तुम्ही पूर्ण पणे केल त्या बद्दल तुमचे कौतुक करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो , भरपूर विडिओ धन्यवाद 🙏
सर आपला लेख लोकमत पेपर ला वाचला आपन पक्षी आणि त्यंच्या जाती त्यांचे स्थलांतर यावर एखादा छान वीडियो बनवावा आपल्याला असलेली महिती आमच्या पर्यंत येईल ....धन्यवाद सर
जय गजानन माऊली चे पादुका वंदन ध
जय गजानन
जय गजानन गुरु गजानन
जय गजानन 🙏
गण गण गणात बोते शेगावचे योगी गजानन
जय गजानन
खूपच सुंदर माऊली .
गण गण गणात बोते .🙏🙏
जय गजानन माऊली
महाराजांच्या कृपेने आम्ही इकडे जाऊन आलो 💐गण गण गणात बोते💐
जय गजानन 🙏
🕉🕉🕉🚩🚩🚩🙏🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏
खुप छान व्हिडिओ 👍👍👌👌
Thank you. Please share this VDO
Very nice video Jay gajanan mauli
जय गजानन 🙏
खरोखरच महाराज आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करतात।"जय जय श्री संत गजानन माऊली".
जय गजानन
Jay Gajanan
गुरू माऊली गजानन महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन खुप छान वाटले गण गण गणात बोते🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गजानन
पादुकांचे दर्शन झाले,जन्म सफल झाला असे वाटते.जय गजानन माऊली.
जय गजानन 🙏
जय गजानन माउली, खुप दिवसांची ईच्छा होती गजानन महाराज यांच्या मूळ पादुकांचे दर्शन व्हावे, ती आज सफल झाली, जय गजानन माऊली 🙏🙏🙏
मनःपुर्वक आभार
आपन प्रत्यक्ष सुद्धा भेट द्या आणि दर्शन घ्या.
आपल्या सचित्र दर्शन आपल्या उद्बबोधनाने सजीव होवून सगुणांचा लाभ देवून नेत्र आणि मन शांत झाले।जय गजानन।प्रणाम।
जय गजानन.
प्रणाम
श्री पुंडलिक खरोखरच महाराजा चा निःसीम भक्त होता।तो अध्याय वाचतांना त्यांच्या बरोबरच त्रंबक कवराची शिदोरीही वाचून अनवरत अश्रुंचा पूर वाहतो।धन्य असे भक्त व धन्य त्यांची भक्ति।शत् शत् प्रणाम।
जय गजानन
@@explorewithdr.jayantwadatkar प्रणाम।जय गजानन।महाराज माझ्या जीवनाचे रक्षक व मार्ग दर्शक आहेत।सन्१९५४साली माझे लग्न बालवयांत झाल्या पासून मी सर्वस्वी त्यांच्या वरच निर्भर आहे।जय गजानन।प्रणाम ।
जय गजानन महाराज
जय गजानन माऊली
खूप खूप धन्यवाद आपल्या मुळे प्रत्यक्ष मुंडगाव मधे जाऊन दर्शन घेतल्याचे समाधान झाले
जय गजानन
🌺🌺 गण गण गणात बोते 🌺🌺
जय गजानन
Faarch chhan mahiti. Gan gan ganat bote
जय गजानन माऊली
Jay Jay Shri. Santa Gajanana 🙏🙏🙏🙏
जय गजानन
Jay gajanan mauli 🙏🙏
जय गजानन
जय,गजानन,
जय गजानन
|| गण गण गणात बोते ||
|| जय गजानन महाराज ||
जय गजानन
नमस्कार महाराजाचे पादुकांचे दर्शन झाले. धन्यवाद.
जय गजानन
खूप छान वर्णन खूप खूप आभार तुमचे आम्हाला घरबसल्या दर्शन झालं
जय गजानन
गण गण गणात बोते,जय गजानन, आपण भाग्यवान आहोत या गजानन माऊली च्याआणि त्यांच्या निःसीम भक्तांच्या पावन भूमीत आपण रहातो
जय गजानन
खूप सुंदर चित्रीकरण केलं,आपल्यामुळे पादुका दर्शन झालं धन्यवाद
जय गजानन. धन्यवाद !
Gan Gan Ganat bote 🙏🌹🙏
जय गजानन माऊली
खूप इच्छा होती पादुका दर्शनाची, प्रत्यक्ष नाही पण या विडिओ मार्फत झाले, धन्यवाद, गण गण गणांत बोते
जय गजानन
जय गजानन
जय गजानन 🙏
।।जय गजानन ।।
जय गजानन 🙏
ऊँ गजानन नमो नमः
श्री गजानन नमो नमः
जय गजानन नमो नमः
गुरू गजानन नमो नमः
🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गजानन
Jay gajanan 🙏
जय गजानन
गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथील व्हिडीओ बघितला फारच छान बनविला असेच महाराजांचे प्रवास दर्शन विडिओ banvave. धन्य महाराजांचे भक्त आणि आम्ही आम्हाला महाजन सद्गुरू लाभले. त्यांच्या अनुग्रह क्षणोक्षणी घडत असतो. जय गजानन.
जय गजानन
खुप सुंदर माहिती दिली आहे 🙏jay जय गजानन माऊली🌹🌹🌹 गण गण गणात बोते 🙏
धन्यवाद
जय गजानन
अत्यंत सुंदर प्रस्तुती करण , खूप धन्यवाद 🙏 दर्शन घडले तुमच्या योगे... 👍
जय गजानन 🙏
अत्यंत आभार, दर्शन घडवले.
गण गण गणात बोते.
जय गजानन
खुप सुंदर. जय गजानन 🙏🙏🙏
जय गजानन
गण गण गणात बोते 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
जय गजानन
खुपच सुंदर .जय गजानन .या वेळी शेगावला आलो होतो तेव्हा मुंडगांवाला जायची खुप इच्छा होती पण जमले नाही.हा व्हिडीओ पाहून खुप सुंदर दर्शन झाले.
जय गजानन. धन्यवाद
माझा पण स्वानुभव आहे.जय गजानन माऊली
जय गजानन
Jay Gajanan 🙏🙏🙏
Gan gan ganat bote
जय गजानन माऊली
अतिशय सुंदर व अप्रतिम व्हिडीओ तयार केला आहे. आम्ही नुकतेच 27 फेब्रुवारी 22 ला श्री क्षेत्र मुंडगांव तसेच अकोली जहांगीर येथील श्री गजानन महाराजांनी सजल केलेल्या विहिरी चे दर्शन घेतले. आपल्या या व्हिडिओ मुळे पुन्हा एकदा जाऊन आल्यासारखे वाटले. लोकेशन्स चे डिटेल्स व मार्गक्रमण करतांनाचा व्हिडीओ केल्यामुळे आपणच प्रवास करीत आहोत असे वाटले. धन्यवाद सर.
जय गजानन
नमस्कार सर तुमच्या मुळे गजानन महाराज यांचे पादुकांचे दर्शन झाले आणि background music chan aahe असेच नवीन video banva
जय गजानन माऊली
जय गजानन 🙏
Gan gan ganaat bote
जय गजानन माऊली
गण गणात बोते
जय गजानन
श्री गजानन जय गजानन
गण गण गणात बोते🌹🌺🌹🌺🙏🙏
जय गजानन
सुंदर मंदिर आहे ,आणि तुम्ही माहिती पण छान दिली दादा आम्ही नेहमी जातो दर्शन घेण्यास माझ्या मामा चे गाव आहे मुंडगाव.🙏🙏👌👌
खुप छान. माझं गाव बाजूला बळेगाव हे आहे.
Khupch chan Bhau mi philyanda pahile ahe thanks
जय गजानन
जय गजानन 🙏
जय गजानन
Shri Gajanan Jai Gajanan
Gan gan ganat bote.
जय गजानन
खूप छान माहिती. ..thanks
Thanks
Jai GajananMauli.
जय गजानन
Jai Gajanan Maharaj ki Jai. 🙏
जय गजानन
Khup Chan mahiti dilit Dhanywad
जय गजानन
Jay gajanan maharj🙏🙏
जय गजानन 🙏
Arun Tumdam Jay gagan
जय गजानन
Jay Gajanan Maharaj, gan gan ganat bote 🙏🙏🙏🙏
Khup Chan mahiti dilit Dhanywad
Jay Gajanan
Jay Gajanan
जय गजानन
Jay gajanan🌷🌹 eak विनंती Bhartachya Nakashavar मुलाना khelnyas सोडू नये.... प्लिज...
आता तो नक्शा काढून टाकला आहे. धन्यवाद 🙏
Jay gajanan shree gajanan 🙏🙏🙏🌹🌹🚩🚩
जय गजानन
Khup chaan video sir aani ajun shri gajanan maharaj baddal navin video post kara
नक्की प्रयत्न करेन. महाराजांनी सजल केलेल्या विहीर चा व्हिडिओ बघावा. माझ्या चॅनल वर उपलब्ध आहे
माझी खूप दिवसापासून इच्छा होती की पादुका ंचे दर्शन घेण्याची पूर्ण झाली।धन्यवाद.
जय गजानन
🌺🙏🙏🙏🌺 Jai Shri Gajanan
Mundgaon la baheril bhakta sathi rahayachi soy ahe ka?
Baija baichi samadhi suddha ahe asa eikla ahe.
होय, व्यवस्था आहे.बायजाबाई यांची समाधी आहे
गण गण गणात बोते
जय गजानन
Jai Gajanan 🙏🙏🙏
Jay Gajanan
JAY Gajanan 🙏🙏🙏🙏🙏
Jay Gajanan
It's nice information for us🙏
Thank you
सर धन्यवाद
कोणतेही स्थान असो , तालुका जिल्हा , याची माहिती अगोदर दयाला पाहिजे अंतर तिथे कसे जाता येईल माहिती देणे अवश्य आहे , आणि ते काम तुम्ही पूर्ण पणे केल त्या बद्दल तुमचे कौतुक करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो , भरपूर विडिओ धन्यवाद 🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
🙏 डॉ.
शेगाव ते मुंडगाव या लोकेशन बद्दल अधिक माहीती द्यावी , जेणे करूण , मुंडगावला जाणे सोपे होईल .
🚩 जय गजानन 🚩
जय गजानन
शेगाव वरुन तेल्हारा ला या किंवा अकोट ला या. तेथून मुंडगाव येथे जाता येईल. कुणीही सांगेल
🙏🙏🙏💐💐
जय गजानन माऊली
@@explorewithdr.jayantwadatkar उद्या जाणार आहेत.
जय गजानन माऊली 🙏🙏
Mazya mahiti nusar paduka hya jaipur la aahe
🙏
Thanks . Excellent Video .
जय गजानन
@@explorewithdr.jayantwadatkar जय गजानन
खूप छान. ककाल पारायण पूर्ण झाले, आज पादुकांचे दर्शन झाले,
जय गजानन
Please share some pics of mundgao village through video
चालेल. प्रयत्न करतो
Nice information thanks. I was not knowing sir.
Thanks. This place is very near to my native place.
Shegaonhun मुंडगाव किती लांब आहे
Only 40 km
पादुका नीट दाखवल्या नाहीत, कृपा करून दुसरा व्हीडिओ फक्त पादुकांचा बनवा, जय गजानन
धन्यवाद
प्रयत्न करतो
Bhaktnivas ahe ka?
सध्या नाही.आता काम सुरू आहे
अतिशय छान बनविलात विडीओ. ट्रस्टी तर्फे आपले आभार.. राजेश खोकले (संस्थापक अध्यक्ष )
धन्यवाद ! मी आपल्या भागातीलच आहे.
बळेगाव माझे गाव आहे.
भास्कर पाटील आडगाव मधील विहिरिबाबत माहिती द्यावी.तसेच पोथी तील स्थळे पाहता येईल काय?
महाराजांनी सजल केलेलीअकोलखेड येथील विहीर तुम्ही माझ्या चॅनल वर बघु शकता. उपलब्ध आहे
🙏🙏
जय गजानन
बैगराऊंड म्यूज़िक कोणते आहे???
सुंदर वीडियो
Thank you. TH-cam music aahe
या पादूकांचे दर्शन घ्यायची खूप ईच्छा आहे. शेगावहून ईथे यायला बस वगैरे आहे का ?
शेगाव वरुन ४० कीमी आहे. अकोटला येणाऱ्या बस ने येथे येता येईल
सर आपला लेख लोकमत पेपर ला वाचला आपन पक्षी आणि त्यंच्या जाती त्यांचे स्थलांतर यावर एखादा छान वीडियो बनवावा आपल्याला असलेली महिती आमच्या पर्यंत येईल ....धन्यवाद सर
धन्यवाद !!
Ya paduka fkt Puja Ani prasada krita puje la anantat ka
Tithal sansthan hi permission det ka
म्हणजेच आपल्या घरी fkt पुजे करीता पालखी मधून 1 दिवसा साठी
ह्या पादुका मुंडगाव येथेच ठेवलेल्या असुन बाहेर कुठे पुजेसाठी नाही जात
Very nice video and Temple is also very nice.Did not know about this place earlier
Will try to visit Mundgaon during my next visit to Shegaon
जय गजानन
P
GAN GAN GANAT BOTE
जय गजानन
Jai shree gajanan mauli 🌹🌹🌿🌺🌺🌿🌷🌷🌿🌼🌼🌿🙏🙏🙏🙏🚩
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
गण गण गणात बोते
Jay Gajanan
Jay Gajanan
जय गजानन
Jai Gajanan 🙏🙏
जय गजानन
जय गजानन 🙏🙏
जय गजानन 🙏
जय गजानन
जय गजानन
Jay gajanan
जय गजानन 🙏
गण गण गणात बोते
जय गजानन 🙏