तुमचे नंबर प्रमाणे व्हिडिओ सापडत नाही.ते सिरीयल प्रमाणे मिळतील असे व्हिडिओ एकत्र करून टाकावे ही विनंती. आपण पाठविलेल्या व्हिडिओ छान आहेत .शिकायला सोपे आहेत.
आजुन सोलो मध्ये कश्या प्रकारे बोल तिहाई वाजवता येतील आणि सोलो ची सुरुवात सर कशी होईल तेवढं फक्त सांगा सर. बाकी तुम्ही सांगताय आणि शिकवताय त्या प्रकारे शिकतोय सर.🙏💯👍
आजुन सोलो मध्ये कश्या प्रकारे बोल तिहाई वाजवता येतील आणि सोलो ची सुरुवात सर कशी होईल तेवढं फक्त सांगा सर. बाकी तुम्ही सांगताय आणि शिकवताय त्या प्रकारे शिकतोय सर.🙏💯👍
आता आपले .बेसिक लेसन सुरू आहेत.. ढोलकी मधे जेवढे वरहेसेन आहेत तेवढे .पुढे पुढे मी देण्याचा प्रयत्न करतोय. ढोलकी सोलो .लावणी.तमास्या प्रदान चेक्कड.वाग. हिदी मराठी गाणी.भेदिक . जग्रेन जेवढे प्रकार आहेत ते शिकवण्याचा प्रयत्न राहील.
खूपच छान माहिती दिली
माऊली खूप साध्या सरळ सुंदर रीतीने आपण वाज उन समझावता ,त्या बद्दल आपले खूप आभार.असेच प्रेम असूद्या.धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे. आशिच माहिती द्यावी सर.
गुरुजी ही ढोलकी वावरात आजुबाजूला पक्षांच्या आवाजाची साथ आजुबाजूला निसर्ग रम्य वातावरण आणि एकांत वास आणि ढोलकीचा रीयाज कसा वाटेल
he yr pahije l apnas..riyaj sathi..
khup anand milto
jy shenkar🙏🙏🙏👍👍👍💐💐
Nice sir jkd
खूप छान सर
Dany wad guruji
छान सर ❤🎉🙏
Khup khup chan
खूप सुंदर वाजवली तीहाई
Mane saheb khup khup dhnyvad
एकदम जबरदस्त ढोलकीवादन
अतिशय सुंदर👌🌷🙏
Thanks Sir!
नंबर एक आराध्याच्या गाण्यात वाजवण्याचे बोल त्याबद्दल माहिती सांगा
धन्यवाद सर ..🙏
Very nice informative Main part of dholki
Thanks 🙏🙏
कांबळे गुरुजी मी फक्त तुंम्हाला ऐकतो
अस नका करू प्रतेकाच खूप खूप आयकल पाहिजे.
Khup chhan sir ❤❤❤❤
Very nice❤🙏👍
खूप सुंदर वाजवली
Fantastic job bht achha suruwat and prayas dholki ka lesson koi dete nehi thanks 🙏🌹🌷🥀💐🌻♻️❤️💝❤️🩹
भजनात बसलं कसं वाजवावे भजनाची कशी आहे तुम्ही खूप चांगलं वाजवता
Nice
Khup mast sir ❤❤❤❤❤
खूप.छान.सर.आसाच. कलास.चालू.रहुद्या.🙏🙏🙏🙏
Very nice
खूपच सुंदर माऊली गवळणी ची तोड सांगा माऊली जाते माथुर बाजरी नको अडाऊ आता हरी
Kontua gavlnici
धन्यवाद सर....!!🙏🏼🙏🏼
खूप छान सर ,
या video मध्ये सुरुवातीला कोणते बोल वाजविले ते कृपया द्या .
खूप छान सर, याच्या पुढचे ही बोल द्या
सर खुप छान
🙏🙏
कांबळे सर हे जे बोल तुम्ही वाजवा पुढचे वाजवले तर शेवट
kay samjle nahi
लावणी बोल शिवा सर
सर ढोलकीच्या लग्गीवर व्हिडिओ बनवा
नुसत लागी च च नव्हे तर. ढोलकी सोलो. लगि.तमस्या बाज भजेन.भारुड ......असे अनेक प्रकारच्या व्हिडीओ बनवणार आहे
सर जे बोल आपण वाजवतात ते स्क्रिन वर पाठवा अतिशय छान आहे
ओके
Video la background music due naka asach video changla aahet
❤सर या तीहाई नंतर तुम्ही जी उठवणी आणि लग्गी वाजवली तिचे बोल सांगा किंवा ती शिकवा ... कृपया ❤❤❤
बेसिक वाजवतो परफेक्ट ढोलकी वादन शिक्षण किती दिवस लागतात
असेच आणखी lesson अपलोड करा. आमच्या विदर्भात असे ढोलकी शिकवणारे कोणी नाहीत.
धन्यवाद नक्की माझा प्रयत्न असेल
Sar dholki chi uthavni che bol saga
पुढील भागात नक्कि अपली अपेक्षा पूर्ण करू.
मला तुम च्या कडे शिक्षण धेनात
ची इच्छा आहे ! गुरुजी
Kup chagale sagitale , ami sanga. Thanks
तुमचे नंबर प्रमाणे व्हिडिओ सापडत नाही.ते सिरीयल प्रमाणे मिळतील असे व्हिडिओ एकत्र करून टाकावे ही विनंती.
आपण पाठविलेल्या व्हिडिओ छान आहेत .शिकायला सोपे आहेत.
माझ्या चयनेल वर जावून ऑल व्हिडीओ मध्ये जाऊन बगा सगळे व्हिडी ओ मिलतील
एका पाठोपाठ एक व्हिडिओ मिळत नाहीत ते कसे येतील सांगा
राजेंद्र शिकायला किती दिवस लागतात
ढोलकी .......रियाज खूप महत्वाचा आहे
सर अश्याच प्रकारे लेसन नुसार सांगा सर शिकायला खूप चांगल वाटतंय.
सर. आराध्याच्या.गाण्यावर.सोलो.करा.🙏🙏🙏🙏🙏
Thodya divsat nkki
सर.नवरात्री.जवळ.येतेय.आरध्याच्या.गाण्यावर.व्हिडिओ.पाठवा.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
सर.ढोलकी.चे.बोल.स्क्रीन.पाठवा
ओके
आपण .16.17.
व्हिडीओ पहा
सर नमस्कार आपण सोप्या पध्दतीने शिकवता ते मला खुप आवडते.
सर आरतीचे बोल सुख हरता दुख हरता चे बोल शिकवावे हि नम्र विनंती
नक्की
लिहून द्या सर
सर ढोलकी खराब होती म्हणून सराव बंद होता आजपासून सराव.चालू केला आहे तुमची साथ आसुध्या धन्यवाद 🙏🙏🙏
सर अशीच बोलायची माहिती सांगा जेने करून नवीन विद्यार्थी घडतील 🙏
Sundar😅
छान
नमस्कार ❤
Sir video ajun takat ja
Khup chan padhatine explain krta
धन्यवाद
सर तुम्ही साताऱ्यात कोटे राहता
Dahivdi .. मान
आपण
सर.क्लास.चालू.आहेत.का.तुमचे
दहिवडी सातारा
सर तोड्यानातर ती उठांन काय आहे ती सांगा
सर खूप छान होता lesson😍
🧜🐟🐬कोळी गीताचा ठेका कसा वाजवायचा ते शिकवाल का🙏🙏🙏🙏🙏
Nkkich apli echya purn kru
धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
धन्यवाद
बोल लेखी पाठवा
संपूर्ण व्हिडिओ पहा लेखी बोल दिले आहेत
तीहाई नंतरची उठांन सांगा
धिट धितां s ग . धिट धिंता s ग . धितांग ( २ वेळ
तागे तिट धिताग
सर तुमचा नंबर भेटेल का
9765465914
आजुन सोलो मध्ये कश्या प्रकारे बोल तिहाई वाजवता येतील आणि सोलो ची सुरुवात सर कशी होईल तेवढं फक्त सांगा सर.
बाकी तुम्ही सांगताय आणि शिकवताय त्या प्रकारे शिकतोय सर.🙏💯👍
Notation give pl
Discrbtion box mdhe dile ahe..
खूप छान सर
Nice
❤❤❤
आजुन सोलो मध्ये कश्या प्रकारे बोल तिहाई वाजवता येतील आणि सोलो ची सुरुवात सर कशी होईल तेवढं फक्त सांगा सर.
बाकी तुम्ही सांगताय आणि शिकवताय त्या प्रकारे शिकतोय सर.🙏💯👍
आता आपले .बेसिक लेसन सुरू आहेत.. ढोलकी मधे जेवढे वरहेसेन आहेत तेवढे .पुढे पुढे मी देण्याचा प्रयत्न करतोय. ढोलकी सोलो .लावणी.तमास्या प्रदान चेक्कड.वाग. हिदी मराठी गाणी.भेदिक . जग्रेन जेवढे प्रकार आहेत ते शिकवण्याचा प्रयत्न राहील.
@@ramchandrakamble7874 ok sir 👍🙏
सर तिहाई च्या पुढचा बोल सांगा
सर पुढील व्हिडिओ कधी टाकणार ?
सर व्हिडिओ कधी टाकताय?