नमस्कार गुरुवर्य धन्यवाद आपल्या शिकवणीच्या पद्धतीला मानाचा मुजरा...🎉🎉 मी नवीनच ढोलकी शिकत आहे व त्याचे क्लास लावलेले आहेत. आणि आपल्या शिकवण्याच्या सोप्या पद्धतीने माझा उत्साह खूप वाढला आहे... पुन्हा एकदा धन्यवाद गुरुवर्य...❤❤🎉🎉
गुरुजी आपले खूप खुप मनपूर्वक आभार🙏. ह्यासाठी की आपन हा बरकाईपूर्व वीडियो बनवल्या बद्दल.❤️ मला लहान पनापासून ढोलकी आणि सैक्सोफोन ची विलक्षण आवड. मागील दोन वर्षा पूर्वी मि मोठ्या जोशपूर्ण आवेशात नवीन ढोलकी घेऊंन शिकावयास सुरवात केली. मी चार महिन्यांत चार पाच ओपन बोल शिकलो. पण माझ्या कडून बंद बोल ना,ता योग्य जसे आपणं सांगितल्याप्रमाणे वजनदार वाजत नव्हते व सरांनाही योग्य एक्सप्लेन करता येत नह्वते. त्यामुळे माझा शिकायचा इंटरेस्ट कमी होऊंन मि ढोलकी वाजवायचे सोडून दिले. पण आपला हा व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा शिकण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सर माझी आपणास रिक्वेस्ट आहे जसे सेक्सोफोन,बांसुरी लॉन्ग नोट्सचे, टाउंगिंग चे 5/10 मिनिटाचे ट्युटोरियल असतात त्या प्रमाने अपन ना, ता, ढोलकीच्या बंद बोलाचे बोटांना वजन येण्यासाठी आपन कंटिन्यू 5 मिनट वाजवुन विडियो बनवावेत. त्यामुळे आम्हाला हाताच्या अंतराचा ही योग्य सराव होईल. ढोलकीचा बेसीक वजनदार रियाज माझ्या संगे.शिर्षक हे द्यावे.🙏👍 आम्हाला आपल्या ह्या व्हिडीओ ची खुप गरज आहे व आम्हची ही अपेक्षा आपन नक्की पुर्ण करताल ही अपेक्षा.......
Sir really sorry..couldn't pick your call.I am working regarding your health sir.His meeting is very busy.He is giving you this drumming meditation..I have not started drumming class yet. Don't try.🙏🙏🙏❤️❤️👍👍
मस्त माहिती देण्यात येत आहे धन्य वाद
धन्यवाद गुरु❤
खूप छान सर 🙏
फार छान सांगितले..सर
नमस्कार सर सर्वप्रथम 🙏
Taaim pas kela
खूप छान 🎉
खूप बारकाईने माहिती दिली दादा.खूप खूप धन्यवाद 🎉
लाडगे साहेब खूप खूप धन्यवाद..बरेच दिवस झाले कॉल केलं नाही .
खूप खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर.
खूपच छान sir
खूप छान गुरुजी..
👌👍💐🙏💐 नमस्कार गुरुजी धन्यवाद आपल्या शिकवण्याच्या पद्धतीला मनापासून सलाम.खुप खुप प्रेरणा मिळते.
सर में नया सीखने का है
Khup chhan pls continue..
बेसिक खूप समजावून सांगता... असेच बेसिक बोल शिकवत राहा म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्हाला ढोलकी शिकता येईल सर
अप्रतिम😮❤❤
ढोलकी सीखने का है
खूप छान माहिती दिली मी तुम्हाला ढोलकी झाली बोलकी या कार्यक्रमातवाजवताना पाहिले आहे 👍🏻👍🏻👍🏻
खुपच छान👌🙏
ram da.😀❤️
चांगला वादक होण्यासाठी चांगला गुरू पाहिजे. खूप छान मार्गदर्शन सर .
हो ..नक्कीच.आपली खूप ढोलकी बोलावी.
नमस्कार गुरुवर्य धन्यवाद आपल्या शिकवणीच्या पद्धतीला मानाचा मुजरा...🎉🎉
मी नवीनच ढोलकी शिकत आहे व त्याचे क्लास लावलेले आहेत. आणि आपल्या शिकवण्याच्या सोप्या पद्धतीने माझा उत्साह खूप वाढला आहे...
पुन्हा एकदा धन्यवाद गुरुवर्य...❤❤🎉🎉
khrach khup samdan vadhty ..apn avde prem detay.❤️❤️❤️🙏💐
आपले मार्गदर्शन खूप छान आहे,आपल्या कडून आज शिकण्या साठी धिर वाटत आहे, नमस्कार
Khup Chan sir...... online class gheta ka ...kas contact hoil
खूपच छान समजावून सांगता
Very good. This channel has been opened for you. All your expectations will be fulfilled.
VERY NICE SIR RAM RAM
राम राम 💐❤️
साहेब माझ्या मनातल बोललात कस बसल पाहिजे ढोलकी कसी ठेवली पाहिजे वा छान
सर धन्यवाद तुम्ही खूप मस्त शिकवता आम्हाला ढोलकी सोलो वाजवायला शिकवा
Nice❤❤❤❤
Many many thanks
❤
1namber
🦇😂❤, jungle jungle
🤣
Rajgurunagar Khed Pune yethe Class chalu Kara sir
Call kra
Ra
Mast 👏👏👏
Thanks 😊
ढोलकी दादर ताल कशी वाजवायची
नटले तूमच्या साठी लावनी नोटेनश द्या सर विनंती आहे 🙏🙏
मी क्लास केला होता 3 रीत असताना. पण आता माझं सगळ विसरून गेले आहे
नक्की पुन्हा प्रयत्न करा येस नाकी येणार..शिकायला वय नसत
गुरुजी आपले खूप खुप मनपूर्वक आभार🙏. ह्यासाठी की आपन हा बरकाईपूर्व वीडियो बनवल्या बद्दल.❤️
मला लहान पनापासून ढोलकी आणि सैक्सोफोन ची विलक्षण आवड.
मागील दोन वर्षा पूर्वी मि मोठ्या जोशपूर्ण आवेशात नवीन ढोलकी घेऊंन शिकावयास सुरवात केली.
मी चार महिन्यांत चार पाच ओपन बोल शिकलो. पण माझ्या कडून बंद बोल ना,ता योग्य जसे आपणं सांगितल्याप्रमाणे वजनदार वाजत नव्हते व सरांनाही योग्य एक्सप्लेन करता येत नह्वते. त्यामुळे माझा शिकायचा इंटरेस्ट कमी होऊंन मि ढोलकी वाजवायचे सोडून दिले.
पण आपला हा व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा शिकण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सर माझी आपणास रिक्वेस्ट आहे जसे सेक्सोफोन,बांसुरी लॉन्ग नोट्सचे, टाउंगिंग चे 5/10 मिनिटाचे ट्युटोरियल असतात त्या प्रमाने अपन ना, ता, ढोलकीच्या बंद बोलाचे बोटांना वजन येण्यासाठी आपन कंटिन्यू 5 मिनट वाजवुन विडियो बनवावेत. त्यामुळे आम्हाला हाताच्या अंतराचा ही योग्य सराव होईल.
ढोलकीचा बेसीक वजनदार रियाज माझ्या संगे.शिर्षक हे द्यावे.🙏👍
आम्हाला आपल्या ह्या व्हिडीओ ची खुप गरज आहे व आम्हची ही अपेक्षा आपन नक्की पुर्ण करताल ही अपेक्षा.......
khup khup ashirvad.khup prgati ho
Dholkichi nivad kashi karavi ... Yachyavar ek video banava sir.. new Lerner la upayogi padel...
Mala shikaychi ahe me Flipkart vrun magavli ahe
मी उजव्या हाताने लिहितो, सर्व कामे उज व्या कर तो.तर शाही ची बाजु कोणत्या हाताने वाज वा वी.
उजव्या हाताने साही पण वाजवा .
👌👌👍
Sir मी तोडकमोडकं ढोलकी वाजवतो पण मी लेफ्ट हाताने शाही वाजवतो तर मला क्लास लावायचे आहेत तर मी हात बदलायला हवा का
तुमच्या व्हिडिओ मुळे खूप मदत होत आहे
dr धन्यवाद .साहेब. 9765465914
कमेंट मध्ये पाठवा
9765465914
बोल स्पष्ट बोलून वाजून सांगा, सर
,ढोलकी शिकण्यासाठी साधारण किती दिवस लागतात
राजे आपल्या प्र्यक्तीटीस वर अवलिबून आहे.
Sir mala survatipasun dolki shikaychi ahe tumhi online class gheta ka
9765465914
Jakhdi vajapachi video taka na
आपला संपर्क फोन नंबर पाहिजे आहे क्लास साठी.
976465914
Mast
Thanks 🤗
शाहीर बारकु फाले nabar dya mauli
सर मला ढोलकी शिकायचे आहे पहिले प्रथम काय करू आणि काय
maja pahila dholki vhidio pha.
सर तुम्ही लेप्टी आहात का ????
Ho
माझ्या कडे घरी ढोलकी आहे बाबा भजनात जातात .पण मला ढोलकी वाजवता येत नाही मी ढोलकी वाजवू शकतो का😊
nkki👍👍👍
तुम्ही कुठे राहता सर
सातारा
महाराज धुम्या बद्दल बनवा व्हिडियो नक्की
नाकी
मला ढोलकी शिकायची आहे तुमचा नंबर मिळेल का सर
डाव्या हाताने शाहीपान वाजवावे की उजव्या
navin asla tr oujvya hatane sahi pan
ani. pahilya pasun vajvt astal tr js vajvtay tach pude srav kra .he maje vedo pahun
मी सुधाकर वाघ जळगाव आपल्याला दोन वेळा कॉल केला आपण रिसीव करत नाही सर मला ऑनलाईन ढोलकीच्या क्लास लावायचे आहे
Sir really sorry..couldn't pick your call.I am working regarding your health sir.His meeting is very busy.He is giving you this drumming meditation..I have not started drumming class yet.
Don't try.🙏🙏🙏❤️❤️👍👍
Guruji namaskar !
Aapan classes vagaire ghet asal tar please tumacha number share Kara, mala mazya mulala shikvayacha aahe
आपण कोठून माझे व्हिडिओ पाहता आहात .
Apan kuthun ahat maharaj
सातारा
Like,Thanks
धन्यवाद
सर मला ढोलगी शिकायची आहे तुमचा नंबर द्या
9765465914
नटले तूमच्या साठी लावनी नोटेनश द्या सर विनंती आहे
tumi online classes gheta ka mala shikaychi ahe dholki
Donihi baju dakhawa wajwatani
ok
नटले तूमच्या साठी लावनी नोटेनश द्या सर विनंती आहे 🙏🙏🙏🙏