खूप च छान आहे मी आपण हा कोळी ठेका समजून सांगीतल्या बद्दल धन्यवाद आपली किर्ती या वीडियो च्या माध्यमातून अमर राहील पुढे विद्यार्थी शिकतील एक ओवी आहे मरावे परी किर्ती रुपी उरावे आपली किर्ती या वीडियो च्या माध्यमातून अमर राहणार राम कृष्ण हरी माऊली 🙏
सर आपण तुकाराम महाराजांच्या सारखं निस्वार्थी सेवा करीत आहात आज पर्यंत कोणत्याही मराठी कलाकार नि समजून सांगितलं नाही अशीच सेवा करीत राहा देव तुमच्या पाठीशी सदा उभा राहील नमस्कार
आता पर्यंत मिनट मि youtub वर ती ढोलकिचे सोलो वादन पाहिले ऐकायला मस्त वाटतात पण त्यातुन शिकायला काहिच मिळत नाहि पण सर तुमच्या या ढोलकि वादनातुन मि बरचं काहि शिकण्याचा प्रयत्न करतो आणि बरचं काहि शिकलो पण thanks sir
खुपच छान ढोलकी वाजवता सर तुम्ही माझे वडील पण ढोलकी मास्टर आहे 🙏🏻घेली 45 वर्ष ते भारूड स्टेज वर ढोलकी वाजवतात 🙏🏻 श्री विठ्ठल कृपा कला नाट्य भारूड मंडळ केंद्र... जारकरवाडी पुणे जिल्हा 🙏🏻🙏🏻🙏🏻 अप्रीतम ढोलकी 👌👌👌👌
You Tube च्या मार्केटमध्ये असे ढोलकीचे व्हिडिओ उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही सिरीज Regular Continue करावी. एक दिवस ढोलकी शिकवण्यासाठीचा No 1 Channel म्हणून पुढे येईल.
सर आपण आता पर्यंत वीस व्हिडिओ पाठविले आहे. तेच व्हिडिओ सर्व क्रमाने play list बनऊन पाठविली तर आम्हाला पाहिजे तेव्हा बघून वाजविता येईल. प्लीज सर , ही विनंती आहे
नमस्कार सर मी रुपेश राणे गेले बरीच वर्ष ढोलकी शिकायचं प्रयत्न करतोय क्लास पण लावला पन पाहिजे तस नाही शिकता आल पैसे पण नव्हते तुमच्या या प्रयत्ने मी शिकतो आहे गुरु म्हणून तुमचा आशिर्वाद असावा .
दादा आज खूप उशिरा बघितला व्हिडिओ..जॉब मुळे थोड वेळेमध्ये मागे पुढे होत. पण 1 विनंती आहे आपल्या चॅनल वरून एकही व्हिडिओ डिलीट होऊ देऊ नका. म्हणजे सराव करायला जो लागेल तो व्हिडिओ भेटला पाहिजे.
Khup chhaan
खूप सुंदर sir jay.maharastra
खूप छान मार्गदर्शन,
अतिशय सुंदर🌹👌👏
Chan
सर खूपच छान
👌
Ati sunder
खुप छान साहेब
Guru bhari teaching
खूप गोड❤
Jabardast ❤
खूपच छान शिकवणी आहे....😊❤
आणि वाजवणी तरी अप्रतिमच ❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली 😊
💐👏👏🥰
सर अप्रतिम वादन. 🙏🏻👍
👍
फारच सुंदर मार्गदर्शन सर ... great 👍
thanks
बंढा भाऊ जबरदस्त 1 नंबर राव
विनोद महाराज छोटासा प्रयत्न आहे.आपल्या मागरी ह्या माझ्या कलेचा कुणाला तरी उपयोग व्हावा हाच प्रयत्न आहे.
जबरदस्त अप्रतिम माऊली खूपच सुंदर खूप समाधान वाटलं खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay.sankar.Guru.dew
वा.... छानच
खूप छान
अप्रतिम सर साक्षात स्वरस्वती कृपा आहे 🙏🙏🙏🙏🙏
सर छान
khup sundar apratim❤
खुप छान छान🎉
Bhau 1 number guidance
सर बेसिक छान शिकवत आहात.
ढोलकिया बजाते हो वह हमको दिखता नहीं हो देखना चाहिए
माऊली, जय हरी.. खूप छान शिकवता सर आपण... खरोखर मी सुद्धा आपण दिलेल्या बोलावरच रियाज करतो आहे.. 50% वाजवता येते... धन्यवाद.
धमाका करणारा धमाकेदार् असा बोल मस्त खूप छान तिहाई दिलात तुमी धन्यवद् सर..
सर एकदम सोप्या भाषेत समजेल असे शिकवता ❤ ❤
दादासाहेब लय जबरदस्त👌🌷🙏
🥰🙏
Lai awadla
खुप सुदंर, चांगल्या प्रकारे शिकवता तुम्ही🙏👍👌
खरंच दादा खूप सुंदर
तुमच्या कलेला दाद द्यावीच लागेल 🎉 धन्यवाद
खुप छान भाऊ ❤
छान आहेत
खूप च छान आहे मी आपण हा कोळी ठेका समजून सांगीतल्या बद्दल धन्यवाद आपली किर्ती या वीडियो च्या माध्यमातून अमर राहील पुढे विद्यार्थी शिकतील एक ओवी आहे मरावे परी किर्ती रुपी उरावे आपली किर्ती या वीडियो च्या माध्यमातून अमर राहणार राम कृष्ण हरी माऊली 🙏
महाराज या youtub माध्यमातून एवढे छान प्रेम करणारी देव मानस भेट्ट्यात या पलीकडे अजून काय पाहिजे
खूप छान सर 🙏🏼
तुमच्या सारखे निस्वार्थी गुरु दुर्मिळ आहेत सर साष्टांग दंडवत
धन्यवाद
अतिशय सुंदर तुम्ही बोलता त्या पेक्षा जबरदस्त असेच नविन बोल लगया देऊन खूश करा धन्यवाद jay शंकर
खूप.सुंदर.सर.नटरंग. चा.सोलो.वाजून.व्हिडिओ.पाठवा.सर.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
असे खूप कलाकार आहेत पण स्वतःकडे असलेली कला इतरांना निःस्वार्थ देणारे पाहिले तुम्हीच आहात 🙏
सर आपण तुकाराम महाराजांच्या सारखं निस्वार्थी सेवा करीत आहात आज पर्यंत कोणत्याही मराठी कलाकार नि समजून सांगितलं नाही अशीच सेवा करीत राहा देव तुमच्या पाठीशी सदा उभा राहील नमस्कार
दादा तुमचे आशीर्वाद आहेत पाठीशी
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🥰🥰
खुप छान🎉😍😍♥️
आता पर्यंत मिनट मि youtub वर ती ढोलकिचे सोलो वादन पाहिले ऐकायला मस्त वाटतात पण त्यातुन शिकायला काहिच मिळत नाहि पण सर तुमच्या या ढोलकि वादनातुन मि बरचं काहि शिकण्याचा प्रयत्न करतो आणि बरचं काहि शिकलो पण thanks sir
माऊली 🙏
नमसकार
खूप सुंदर आहे
छान गुरुजी
🙏🙏छान सर, खूप समाधान वाटलं. 👌👌
आजचा व्हिडिओ एकदम अप्रतिम होता सर😍😍😍😍❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
आपणास एवढा का नाकी..दादा शेर करा माझ्या इतर मित्रांनाही त्याचा फायदा तुमच्या माध्यमातून करा. धन्यवाद
सर तुम्ही खूप छान ढोलकी वाजवलित धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ आम्हाला पहाण्यास मिळावेत हीच इच्छा 😊😊
Very nice! Khup chaan!
धन्यवाद sir 🙏🏻🙏🏻❤️
खूप छान sir दुप्पट चौपाटी साठी काही विशेष काळजी घ्यायचे जेणेकरून हात थकणार नाहीत ह्याचा काही टिप्स द्या सर.
very nice sir
🙏👍
माऊली आई तुझा डोंगर या गाण्याचं बोल वर एक व्हिडिओ बनवा
🔥✨✨✨🤟
Khup chan
राजापूर रत्नागिरी राहणार
Rajapur madhe kuthe mi aadivryatla
❤❤❤
Sir.. dholki chi avad khup ahe pn shikvnar jawal kon nvt... tumhi jya prakare explain karta... khup bhari vatat... dholki baddal chya video chi amhi vat baghtoy ❤
नमस्कार मित्र हो.खराचा हा व्हिडीओ नक्की धमाका करणारा आहे. आपण नुसत पाहू नका काही तरी रिप्लाय द्या प्लीज❤❤❤❤❤❤❤
5:37
🙏
खुप छान सर 👍👍🌹🙏🙏
कोकडे जी व्ही
न्हावरा ता शिरूर,पुणे
धन्यवाद 😀💐🙏
खुपच छान ढोलकी वाजवता सर तुम्ही माझे वडील पण ढोलकी मास्टर आहे 🙏🏻घेली 45 वर्ष ते भारूड स्टेज वर ढोलकी वाजवतात 🙏🏻
श्री विठ्ठल कृपा कला नाट्य भारूड मंडळ केंद्र... जारकरवाडी पुणे जिल्हा 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रीतम ढोलकी 👌👌👌👌
हो का छान
You Tube च्या मार्केटमध्ये असे ढोलकीचे व्हिडिओ उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही सिरीज Regular Continue करावी.
एक दिवस ढोलकी शिकवण्यासाठीचा No 1 Channel म्हणून पुढे येईल.
खरचं हा आपल्या मनाचा खूप मोठे पना आहे.खूप धन्यवाद
आपले नाव,गाव समजे तर खूप बरे वाटेल
सर मि तुमचि विडोओ सागलां बघत आहे खुप भारी वाजवता सर मि हाय कोलि गीतावर ढोलकी वर बोल कोणते वाजतिल सर सर plzz
नटले तुमच्या साठी ...या लावणी चे बोल द्या सर ..m1 व अंतरा ..आणि सुरुवातीचा intro
💖 सर गणराया ताराया यावे धाउनी . या गणाचे बोल शीकवा ना प्लीज
Sir tumchi smaile lay bhari aahe😊😊 tumhi vajvta pn bhari sir😇 mi shiktoy tumchi video bagun❤❤
🙏❤️❤️❤️🥰 क्या बात है
दादा खरचं खुप धमाकेदार व्हिडिओ आहे राव. खूप मजा आणि आनंद घेतला या विडिओ मधून...पार जाळ काढला राव. तब्बेतीची काळजी घ्या दादा.
हो नक्कीच..धन्यवाद
👌🌹🙏
Sarpanch jungali shikar
Pranam guruji sir hach video tabla sathi banava
Ek number......Dholki sathi konta pustak ahe ka?
मला तरी कुठ नाही भेटत. पण अनुभव हा खूप मोठ पुस्तक आहे .खूप रियाज करा
खरच अतिशय सुंदर सर खरच मला काय बोलायचं समजत नाय आणि किती कौतुक करायचं तुमचं तेवढं कमी आहे 😅 आणि खरच हा बोल ही लग्गी धमाका करणार 💯👍😅
थॅन्क्स सर 🙏
🙏🙏🙏🙏🥰🥰
सर
आपण आता पर्यंत वीस व्हिडिओ पाठविले आहे. तेच व्हिडिओ सर्व क्रमाने play list बनऊन पाठविली तर आम्हाला पाहिजे तेव्हा बघून वाजविता येईल. प्लीज सर , ही विनंती आहे
नमस्कार सर मी रुपेश राणे गेले बरीच वर्ष ढोलकी शिकायचं प्रयत्न करतोय क्लास पण लावला पन पाहिजे तस नाही शिकता आल पैसे पण नव्हते तुमच्या या प्रयत्ने मी शिकतो आहे गुरु म्हणून तुमचा आशिर्वाद असावा .
गुरू म्हणून नक्कीच नाही .याक मित्र म्हणून कायम पाठीशी आहे..
@@ramchandrakamble7874 नक्कीच
पोवाडा आणि लावणी चे ट्यूटोरियल पण करावे
सर मला पण शिकायचं ढोलकी 🙏🙏
Hi
Sir मी पुण्यात कोथरूड मधे राहतो मला पण डोलकी शिकायची आहे कृपया मला मदत करू शकाल का?
Kerawa ani bhajani theka shiksa sir place
Super Duper lesson Amazing 🙏🏻🌷🌹🥀💐❤️❤️🩹💖💝
Sir pls show Bols on Screen at the time of you performing
Pudil video phaa
Mala dholki sikayachi
Hiii
Bhau lawni wadan zara shikkwa
Class offline geta ka
Sir plzz no dya tumcha mla class lavaycha aahe
थोड्या दिवसात ओनीलाईन क्लास सुरू करणार आहे.
9765645914
Online class ghyal ka?
धोड्या दिवसात सुरू करतोय
Sir tumhi online class ghetat ka
Ajun nahi suru kele pn lavkar suru kru ya
Me vidyarthi banayala tayar ahe sir
Sir lagi madhi ti kontya botane vajvayche
मधल्या बोटानी..,,(मद्यमा) नी
@@ramchandrakamble7874 ok thanks sir
Sir tumcha class mumbai madhe aahe ka
दादा आज खूप उशिरा बघितला व्हिडिओ..जॉब मुळे थोड वेळेमध्ये मागे पुढे होत. पण 1 विनंती आहे आपल्या चॅनल वरून एकही व्हिडिओ डिलीट होऊ देऊ नका. म्हणजे सराव करायला जो लागेल तो व्हिडिओ भेटला पाहिजे.
नक्की
Class deu shakal ka sir.....staring pasun..pls rep.
आपल ठिकाण नाव कळेल का
@@ramchandrakamble7874 मुंबई, वडाळा
मला ढोलगी शिकायची आहे तुमचा नंबर द्या सर
आपका नाम ,गाव बता दिजेये. ..❤️🙏
वजन आणि बोल छान समजू न छान सांगत आहात
Mala shikval ka sir
नक्की
Sr tumacha nabar deya
आपण नाव ठिकाण मो न
9765465914
तुमचा नंबर मिळेल का सर
9764565914