श्री स्वामी समर्थ | पांढरीची काठी कशी असते आणि पांढरी काठी कुठून भेटेल | Pandharichi kathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • पांढरीची काठी कशी असते, पांढरी काठी कुठून भेटेल ह्या बद्दल माहिती
    #ShriSwamiSamarth #श्रीस्वामीसमर्थ #PandhariKathi #पांढरीकाठी #श्रीस्वामीसमर्थ #पांढरीकाठी
    besatvik.com/p...
    besatvik.com/c...

ความคิดเห็น • 292

  • @ganpatpawase8869
    @ganpatpawase8869 2 ปีที่แล้ว +43

    भारतीय सैनिकांना दयायला हव्यात. शत्रू सैन्य जवळ येणार च नाही.

    • @pramodnerle11
      @pramodnerle11 ปีที่แล้ว +4

      ही कामगिरी तुम्हीच बजवा .... कारण तुमचीच ही सुपीक कल्पना आहे..... Trial base वर तर किमान ३-४ तरी पाठवा. ...

    • @jagannathalhat7334
      @jagannathalhat7334 ปีที่แล้ว +2

      त्यातली एक मला पण द्या

    • @suryakantshinde4977
      @suryakantshinde4977 ปีที่แล้ว

      ॥जय श्री कृष्ण ॥
      असं नाही एखादा मनुष्य आजारी आसला तर आपण औषधा बरोबर देवदेव चालू ठेवतो तसे
      नाहीतर मग महामृंतृजय मंत्र म्हणायचा कोणी मरायला नको

    • @shivdasrathi215
      @shivdasrathi215 8 หลายเดือนก่อน +1

      अरे दादा दंड नसुन मनगटात वर बांधल आहे देवा..👏🙏

    • @sjkasalkar
      @sjkasalkar หลายเดือนก่อน +1

      गणपत साहेब, छान कल्पना आहे आपली. तुमचा पत्ता द्या, १०० पाठवतो. फक्त सैनिकांपर्यंत पाठवण्याची जबाबदारी तुम्ही घ्या.

  • @giridharthakur4370
    @giridharthakur4370 3 ปีที่แล้ว +13

    दिडोरी प्रणित सेवा मार्ग हे युट्युब चँनलवर पांढरीच्या काढी बद्दल सर्व माहिती प.पु गुरुमाऊली मोरेदादा मार्गदर्शन करतात

    • @sureshmahadik3536
      @sureshmahadik3536 6 หลายเดือนก่อน

      पांढरी काठी

    • @udayvalanju2227
      @udayvalanju2227 6 หลายเดือนก่อน

      पांढरी काठी

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 ปีที่แล้ว +6

    सिद्ध पांढरी काठी मिळेल आमच्याकडे

    • @pravinvitkar1736
      @pravinvitkar1736 ปีที่แล้ว

      Hi

    • @pravinvitkar1736
      @pravinvitkar1736 ปีที่แล้ว +1

      Amalia havi ashe panero kathi

    • @shreeswamisamarthasgaon763
      @shreeswamisamarthasgaon763 11 หลายเดือนก่อน +1

      Mla पाहिजे आहे पण ऑनलाइन डिलिवरी मिळेल का

    • @nanajitandulkar2561
      @nanajitandulkar2561 7 หลายเดือนก่อน

      Mala hawi pandhri Kati aanlain milaete

    • @vishnusawant1524
      @vishnusawant1524 6 หลายเดือนก่อน

      तुमचा no. दया

  • @balasahebthorat5936
    @balasahebthorat5936 2 ปีที่แล้ว +4

    झाडाचा फोटो दाखवा हो ,कसे असते ते समजेल म्हणजे कोनाला झाड सापडले तर कितीतरी लोकांना फायदा होईल

  • @satishburghate4383
    @satishburghate4383 ปีที่แล้ว +7

    कुठे मिळण तर सगा👏👏👏

  • @babanpawar5341
    @babanpawar5341 ปีที่แล้ว +3

    भाऊ या काठीचे झाड दाखवून नाव सांगितले तर बरे झाले असते😮

  • @manjrekaranand
    @manjrekaranand 3 ปีที่แล้ว +6

    कसल्या झाडा पासुन ते सांगितलंच
    नाही

  • @gajanankoli6506
    @gajanankoli6506 ปีที่แล้ว +2

    त्याचे झाड कसे असते ते सांगा.लोकांना तेचतेच काय सांगता हेत.झाड दाखवा

  • @manishachatarwar1580
    @manishachatarwar1580 ปีที่แล้ว +7

    Awadhoot Chintan Shree Gurudev Datta 🙏🌺🌼 Shree Swami Samarth 🙏🌺🌼🌹🌹🌹

  • @znznw
    @znznw ปีที่แล้ว +2

    भीमाशंकर ला बरेच वनौषधी वाले विकत हे.

  • @AjtGamerFF
    @AjtGamerFF 12 วันที่ผ่านมา

    काही नियम पाळावे लागतात

  • @vijayrane1347
    @vijayrane1347 2 ปีที่แล้ว +3

    पांढरीची काठी आमच्याकडे सह्याद्री अरण्यामध्ये अतीशय दुर्मिळ मिळते आमच्याकडे आहे

  • @SantoshRode-mv6cp
    @SantoshRode-mv6cp หลายเดือนก่อน

    आम्हाला पांढरी काठी हवी आहे

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 ปีที่แล้ว +1

    पांढरी काठी वरीजनल कशी वळकावी
    व पांढरी काटीचे आनेक मनी बनउन किमान हातात 5 किंवा 11 बांधले तर जास्त प्रभाव होतो का सांगावे ही विनंती🙏🙏

  • @AniKulkarni-gn2vi
    @AniKulkarni-gn2vi 8 หลายเดือนก่อน +1

    Where this available
    Price kiti
    I want
    Kulkarni solapur

  • @laxmanhamand583
    @laxmanhamand583 2 หลายเดือนก่อน

    तुमचा फ़ोन नंबर पाठवा मेहरबानी होईल

  • @kamlakarkangutkar8825
    @kamlakarkangutkar8825 ปีที่แล้ว +1

    गुरू माऊली मोरे महाराज मी दोन महिन्या पूर्वी दिंडोरी येथे आलो होतो परंतु काही अपरिहार्य कारणामुळे व खूप गर्दीमुळे आपल्या दर्शनासाठी येऊ शकलो नाही 1980 च्या दरम्यान दिवाळी अंकात खारे पाणी गोडे करण्यासाठी विहीरी मध्ये काही वनस्पती टाकण्याचे सांगितले होते तर तो उपाय किंवा तत्कालीन अंक उपलब्ध होतील का तसेच पांढरी काठी व पांढरी रुईची मुळे मला हवी आहेत मी मु पालशेत ता गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे वास्तव्याला आहे

  • @vijayasamant6830
    @vijayasamant6830 ปีที่แล้ว +1

    Description box मध्ये आपण कुठेही,ही पांढरी काठी कुठे मिळेल याची साईट दिलेली नाही!
    मला या साईट बरोबर नाशिक केंद्राचा पत्ता मिळेल का?आणि फोन नंबर पण!

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 ปีที่แล้ว +2

    पांढरी काठीचा मनी घेतला आहे सर मी स्वतः स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे मिळाला आहे हा मनी कोणत्या दिवशी परीधान करावा याबद्दल मार्गदर्शन करावे हा मनी कशाप्रकारे ओळखावा

    • @vijayasamant6830
      @vijayasamant6830 ปีที่แล้ว

      चव्हाणसर,आपल्याला हा मणी कुठे मिळाला.मला घ्यायचे आहेत.....तर कृपया मार्गदर्शन करावे !

    • @anilchavan7573
      @anilchavan7573 ปีที่แล้ว +1

      अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा घेतला आहे

    • @anilchavan7573
      @anilchavan7573 ปีที่แล้ว

      आपल्या नजीकच्या स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तर हा मनी तेथे आपल्याला मिळु शकेल सर

  • @jyotibange8745
    @jyotibange8745 13 วันที่ผ่านมา

    मला पाहीजेत

  • @sunitadeshmukh5682
    @sunitadeshmukh5682 ปีที่แล้ว +3

    सुंदर मोलाची माहिती दिली धंन्यवाद

  • @ramkubde4674
    @ramkubde4674 2 ปีที่แล้ว +4

    पांढरी काठी झाडाचे चित्र टाका

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  2 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ

    • @laxmangavali298
      @laxmangavali298 2 ปีที่แล้ว

      पांढरी चे झाड कसं असतं

  • @VishalGhodake-v2q
    @VishalGhodake-v2q 28 วันที่ผ่านมา

    Aamchya kade aahe

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 5 หลายเดือนก่อน

    सद्गुरु एन्ट्ररपाईजेस Shrigonda yethe मिलेल.

  • @manikbaravkar2887
    @manikbaravkar2887 3 ปีที่แล้ว +4

    काठी चे झाड दाखवा स्क्रीनवर

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      ह्या विडिओ मध्ये दाखवली आहे th-cam.com/video/CZNzmV2h1Wg/w-d-xo.html

  • @VarshaKale-e6i
    @VarshaKale-e6i 2 หลายเดือนก่อน

    कुठय डिस्क्रीप्शन मध्ये पण काही नाही आणि कमेंट मध्ये पण काही माहिती नाही दिली तुम्ही मग कशी काय मागवणार पांढरीकाठी? दिंडोरी प्रणित स्वामी केंद्रातून? नंबर वै काही माहिती द्या

  • @latashete7591
    @latashete7591 หลายเดือนก่อน

    दखावा n

  • @growingtogether6176
    @growingtogether6176 3 ปีที่แล้ว +3

    Website open hot Nahi... Mi order Keli pn ajun Ali Nahi .. ata website pn open hot Nahi...

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      तुम्ही ऑर्डर केली असेल तर , तुमचा ऑर्डर आडि आणि ट्रेकिंग आडि काय आहे सांगाल का?
      मी स्वतः २ दा ऑर्डर केली आहे मला मिळाली आहे घरपोच

    • @growingtogether6176
      @growingtogether6176 3 ปีที่แล้ว

      @@devotionalchannel327 60c4de3eab29c

    • @growingtogether6176
      @growingtogether6176 3 ปีที่แล้ว

      #12429

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      Ha tracking id fedex cha ahe ka?

    • @growingtogether6176
      @growingtogether6176 3 ปีที่แล้ว

      Today received my order 🙏

  • @sarikanalkar4755
    @sarikanalkar4755 3 ปีที่แล้ว +3

    मी पण मागवली आहे पण मला आजुन भेटलीच नाही

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      srigurupiith.com/contact/ इथे कॉन्टॅक्ट दिला आहे ...येथे कॉल करून बघा
      किंवा तिथं मेसेज करायचं पण ऑप्शन आहे.

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 3 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दिली आहे, धन्यवाद!

  • @tarakharat9641
    @tarakharat9641 2 ปีที่แล้ว +2

    स्व.ता. साठी. ज्ञानाचा. उपयोग. होतो. इतरांना ही. झाडाचे ‌नाव. समजले. तर. झाडे लावा. जगवा. वॄक्षवळी आम्ही. सोयरे..वरची. झाले....

  • @narendraghodake5525
    @narendraghodake5525 6 หลายเดือนก่อน

    सर तुमचा व्हाट्स नं. दया ना!🙏🏼

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 2 ปีที่แล้ว +4

    जय श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @giridharthakur4370
    @giridharthakur4370 3 ปีที่แล้ว +5

    पांढरीची काढी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात 10 रुपयाला मिलेल आणि हा पांढरीच्या काठीचा शोध पं. पु. गुरूमाऊली मोरे दादा दिंडोरी यांना प्रथम माहित होते

    • @manjushreekadam263
      @manjushreekadam263 2 ปีที่แล้ว

      Mala magvaychi aahe tar mala fon naberdhay

    • @GurunathKumbhar-u5i
      @GurunathKumbhar-u5i หลายเดือนก่อน

      मला हवी आहे कोटे मिळेल फोन घ्या

  • @shekharsalunkhe106
    @shekharsalunkhe106 3 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @prakashpol8023
    @prakashpol8023 ปีที่แล้ว +8

    स्त्रि संरक्षणा साठी महत्वाची माहिती आहे. छान माहिती मिळाली.

  • @pradipbhosale4322
    @pradipbhosale4322 2 ปีที่แล้ว +2

    Mla vishalgad var bhetli he Kathi...

  • @pradeepjanghade4900
    @pradeepjanghade4900 10 วันที่ผ่านมา

    Jay Jay Shri Swami Samarth Maharaj ki Jay

  • @surekhalandge
    @surekhalandge 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही सांगता ती माहिती छान आहे पण जरा लवकर सांगा तुम्ही खुप वेळ घेता सांगायला, एवढीशी माहिती सांगायला केवढा वेळ घेता..

  • @sunitajagtap4751
    @sunitajagtap4751 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ माझा खुप विश्वास आहे ❤

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 ปีที่แล้ว +2

    I don't want Mani only I want pandhari kathi

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      here srigurupiith.com/product/pandhari-kathi/

    • @manishachaudhari1117
      @manishachaudhari1117 2 ปีที่แล้ว

      Sarikaji tumhi ase ka lehale ki Idont money Iwant pandhari kathi , ka😊

  • @navnathautade9873
    @navnathautade9873 2 ปีที่แล้ว +2

    या झाडाची माहिती द्या .

  • @ganeshgaikwad707
    @ganeshgaikwad707 ปีที่แล้ว +2

    Shri Swami Samartha

  • @pallavimore3266
    @pallavimore3266 3 ปีที่แล้ว +2

    Hello mi kadhi magavali ahe. Pn mla milali nahi. Side pn available dakhavat nahi. Frod side nahi na hi. Plz reply kara

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      तुम्ही ऑर्डर केली असेल तर , तुमचा ऑर्डर आडि आणि ट्रेकिंग आडि काय आहे सांगाल का?
      मी स्वतः २ दा ऑर्डर केली आहे मला मिळाली आहे घरपोच

    • @krishnasutar5598
      @krishnasutar5598 ปีที่แล้ว

      @@devotionalchannel327 by

  • @vandanasonawne527
    @vandanasonawne527 6 หลายเดือนก่อน

    🙏🌹श्री स्वामीनानमन🌹
    ही काठी किंवा मणी आपल्याकडील साध्या धाग्यात किंवा चांदिच्या ष्रेसलेट मध्ये धारण करू शकतो का? कारण काही मण्यांचे छिद्र बारीक आहे त्याचे सोबत च्या दिलेल्या धाग्यात मणी ओवला जात नाही
    तेव्हा साधा धागा जमेल का कृपया सांगावे🙏

  • @pawanvaidya4827
    @pawanvaidya4827 3 ปีที่แล้ว +10

    आहो माहाराज भेटेल नाही मिळेल म्हणा तुम्ही एवढा छान व्हिडिओ तयार केलात भाषा तरी छान वापरा
    माणस भेटतात काठी, वनस्पति मिळते

    • @rekhakadane2741
      @rekhakadane2741 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर..video बनवताना भाषा शुद्ध बोला

  • @pramodjadhav3928
    @pramodjadhav3928 ปีที่แล้ว +1

    पांढरी काठीचे झाड दाखवा.

  • @suniljoshi9995
    @suniljoshi9995 ปีที่แล้ว +1

    मिळेल कोठे

  • @sachinsavant5750
    @sachinsavant5750 6 หลายเดือนก่อน

    मला आनलायन चा नंम्बर पाटवा है कशे मागवायचे सांगा

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 ปีที่แล้ว +1

    Dhandha chalu zala ka??? Waw waw

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 ปีที่แล้ว +1

    गुरुनाथ..कु..तळेकर..

  • @krishnatpatil6899
    @krishnatpatil6899 3 ปีที่แล้ว +2

    मि पेमेंट केले आहे पाडरी काटी मिळीलीच नाही

    • @krishnatpatil6899
      @krishnatpatil6899 3 ปีที่แล้ว +1

      मि पांढरी काठी खरीदी केली आहे पण मला मिळाली नाही आणि मिळाले कि नाही हे मला माहीत नाही आणि मी पेमेंट केले आहे

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      srigurupiith.com/contact/ इथे कॉन्टॅक्ट दिला आहे ...येथे कॉल करून बघा

    • @prashantbhanse
      @prashantbhanse 3 ปีที่แล้ว

      @@devotionalchannel327 कॉल उचलत नाही कोणी...

  • @r.k522
    @r.k522 3 ปีที่แล้ว +5

    मला मिळाली पांढरी ची काठि, 🙏🙏 धन्यवाद, श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ. छान, ह्या विडिओ मुळे तूम्हाला मदत झाली याचा मला आनंद आहे.

    • @pradnyakhedkar5649
      @pradnyakhedkar5649 3 ปีที่แล้ว +1

      पैसे कसे दिले ते सांगा आणि किती दिवसात आली आहे

    • @r.k522
      @r.k522 3 ปีที่แล้ว

      Paise online pay kele aani 8 divas laglet, pandhri kathi delever vhayla,

    • @pradnyakhedkar5649
      @pradnyakhedkar5649 3 ปีที่แล้ว

      @@r.k522 tumhi kontya online site vrun paise pay kele

    • @ashishnivalkar3664
      @ashishnivalkar3664 2 ปีที่แล้ว +1

      Mazi order place hot nahi

  • @va6331
    @va6331 2 ปีที่แล้ว +2

    🙏🌺श्री स्वामी समर्थ🙏🌺

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 ปีที่แล้ว

    पांढरी काठीचे पण झाड दाखवले तर बरे होईल धन्यवाद

  • @shivajidesai8556
    @shivajidesai8556 6 หลายเดือนก่อน

    ऑनलाइन भेटेल का किती रुपये पर्यंत भेटेल श्री स्वामी समर्थ

    • @ShantanuKamble-kw6gk
      @ShantanuKamble-kw6gk 4 หลายเดือนก่อน

      फोन नंबर टाका कुठं भेटती सांग ना

  • @saritabelsare4172
    @saritabelsare4172 3 ปีที่แล้ว +2

    Pandhari kathi bolvaycha address dya mb no.dya

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      तुम्हाला पंढरीची काठी जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रा मध्ये जाउन भेटून जाईल. किंवा
      पांढरीची काठी इथून खरेदी करू शकता -- srigurupiith.com/product/pandhari-kathi-mani/

    • @prashantbhanse
      @prashantbhanse 3 ปีที่แล้ว

      @@devotionalchannel327 श्री स्वामी समर्थ 💐🚩🙏कॉन्टॅक्ट होत नाही तिकडे कॉल कोणी उचलत नाही तरी आपण सांगा काठी कशी भेटेल दुसरिकडे असल्यास नंबर द्यावा ही विनंती

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      तुम्हाला काठी भेटली का ? srigurupiith.com/contact/ इथे कॉन्टॅक्ट दिला आहे ...येथे कॉल करून बघा
      किंवा तिथं मेसेज करायचं पण ऑप्शन आहे.

  • @yasmeenbudhwani8192
    @yasmeenbudhwani8192 ปีที่แล้ว

    पाडरीची काटा अन पावर वाइट चंदन सेक्टर आहें का पिलीज सागाव

  • @tlgamingrp
    @tlgamingrp ปีที่แล้ว

    Pandhari kathi KAMBAR la kardhoda mde bandhli tr chalel ka??
    Please reply 🙏🙏

  • @suryakantshinde4977
    @suryakantshinde4977 ปีที่แล้ว

    ॥जय श्री कृष्ण ॥🌷🌷
    तुम्हांला पांढरी काठी कोठे मिळेल अस म्हणायचं होत का?

  • @dilipahiwale8591
    @dilipahiwale8591 6 หลายเดือนก่อน

    पांढरी काठीची किंमत किती गुरुजी

  • @purushottamdeshpande2083
    @purushottamdeshpande2083 ปีที่แล้ว

    पांढरी काठी झाड कसं,कुठं माहीत नाही तर कशाला व्हिडीओ बनवला

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 2 ปีที่แล้ว +2

    !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @sachinsavant5750
    @sachinsavant5750 6 หลายเดือนก่อน

    नंम्बर पाटवा 🙏🙏🙏🙏

  • @vaibhavpawar2074
    @vaibhavpawar2074 3 ปีที่แล้ว +3

    चांगली माहिती मिळाली 🙏

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..श्री स्वामी समर्थ

  • @jyotisawant9580
    @jyotisawant9580 8 หลายเดือนก่อน

    Shriniwas ayurvedic bhandar app var milel

  • @shriharibagde4499
    @shriharibagde4499 3 ปีที่แล้ว +1

    Pandhrichi Kathi bolavinyacha addres pathawa

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  3 ปีที่แล้ว

      पांढरीची काठी इथून खरेदी करू शकता -- srigurupiith.com/product/pandhari-kathi-mani/

  • @anitakabadi2037
    @anitakabadi2037 ปีที่แล้ว

    Hi mala pandhari kathi pahije tar mala please details comment section var mention kara

  • @sudhakarpatil3040
    @sudhakarpatil3040 2 ปีที่แล้ว +1

    जे दाखवायचे ते दाखव

  • @jyotisawant9580
    @jyotisawant9580 8 หลายเดือนก่อน

    Shrinivas ayurvedic bhandar app vr miltat

  • @AnjumShaikh-d8h
    @AnjumShaikh-d8h 2 หลายเดือนก่อน

    ती वस्तू मला पण पाठवा

  • @RudraDevre-u7s
    @RudraDevre-u7s 6 หลายเดือนก่อน

    कुठे असते आणि कशीबुककरा

  • @VishalGhodake-v2q
    @VishalGhodake-v2q 28 วันที่ผ่านมา

    Shri स्वामी समर्थ

  • @ashishnivalkar3664
    @ashishnivalkar3664 2 ปีที่แล้ว +1

    Order place hot nahi

  • @govindjori9444
    @govindjori9444 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे जंगलात भरपूर झाडे आहेत

    • @vidyakolhe2431
      @vidyakolhe2431 ปีที่แล้ว +1

      Dada aamhla dyal ka pl

    • @govindjori9444
      @govindjori9444 ปีที่แล้ว

      @@vidyakolhe2431 kuthe

    • @vidyakolhe2431
      @vidyakolhe2431 ปีที่แล้ว

      @@govindjori9444 Mumbai la

    • @shakutalaturambekar5466
      @shakutalaturambekar5466 ปีที่แล้ว

      मग तुम्ही झाडाचे चित्र टाका

    • @govindjori9444
      @govindjori9444 ปีที่แล้ว

      @@shakutalaturambekar5466 tya साठि जंगलात जाव लागेल

  • @balugawade7518
    @balugawade7518 3 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 6 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @balugawade7518
    @balugawade7518 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vivekkarkhanis8045
    @vivekkarkhanis8045 ปีที่แล้ว

    Om Swamy Samarth sadhana kendra Ambarnath bhagat kuthe Aahe.

  • @DadaUglmugle
    @DadaUglmugle 3 หลายเดือนก่อน

    घरपोच सेवा करा

  • @ambawakoli6934
    @ambawakoli6934 2 ปีที่แล้ว +1

    Ha mani kamret bandhali tar chapel ka?

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 ปีที่แล้ว +3

    कोकण मध्ये मिलेत झाड पण हाय लोका g वापरतात

  • @laxmanhamand583
    @laxmanhamand583 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nitinwadekar5682
    @nitinwadekar5682 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @harshadapatankar6110
    @harshadapatankar6110 10 หลายเดือนก่อน

    Vasai bhuigaon chya swami samarth mathat milate 50 rs la

  • @namdeovaidya8083
    @namdeovaidya8083 2 ปีที่แล้ว

    Pathavinyachi Krupa karavi paise online dile jatil

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 10 หลายเดือนก่อน

    दादा मला कुठे मिळेल मी निगडित राहायला आहे

    • @devotionalchannel327
      @devotionalchannel327  10 หลายเดือนก่อน

      तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 ปีที่แล้ว

    एक लोकांना भूल थापा देण्यापलीकडे काही नाही.

  • @S-kandekar0383
    @S-kandekar0383 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @nitinmore4004
    @nitinmore4004 3 ปีที่แล้ว +1

    मला पहीजे कशी भेटेल

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 7 หลายเดือนก่อน

    पुण्यात कुठे मिळेल ❤

  • @dnyaneshwarraodeshmukh2011
    @dnyaneshwarraodeshmukh2011 ปีที่แล้ว

    Pandhari kathi konatya zada pasun Tatar kartat

  • @sureshmane5878
    @sureshmane5878 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ

  • @santoshtanpure1418
    @santoshtanpure1418 2 ปีที่แล้ว +1

    Shri swami samarth

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 หลายเดือนก่อน

    जय जय स्वामी समर्थ

  • @rupanatkar4588
    @rupanatkar4588 3 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth jai jai swami samarth

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली🎉

  • @RudraDevre-u7s
    @RudraDevre-u7s 6 หลายเดือนก่อน

    कुठे भेटेल

  • @ParikshitAnwane-oe8fs
    @ParikshitAnwane-oe8fs ปีที่แล้ว

    Pandharichi kathi chi kimat sanga

  • @prdeepshirsat6138
    @prdeepshirsat6138 ปีที่แล้ว

    कोणत्याच झाडाची आहे