Rava Ladu करताना तुम्हीही म्हणाल पाक हवाच कशाला ? | Laddu Recipe | Rava Laddu Recipe | Suji Laddu |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2023
- Rava Ladu करताना तुम्हीही म्हणाल पाक हवाच कशाला ? | Rava Ladoo Recipe | Bina Pakache Rava Ladu |
Namaskar,
Mi Vaishali.
Aaj aapan khup sopya paddhatine Bina Pakache Rava Ladoo banavnar aahot. Rava Ladu banavtana tyat naral vaparun Rava Naral Laddu karata yetat.
Rava Ladu | Rava Naral Laddu | Bina Pakache Rava Ladoo | Ladu | Laddu | Ladoo | Rava Ladoo Recipe | Rava Ladoo Recipe In Marathi | Ladu Recipe In Marathi | Maharashtrian Recipe | Maharashtrian Recipes In Marathi | Diwali Faral | Ladu Recipe | Rava Laddu | Rava Ladu Marathi Recipe | Rava Laddu Recipe | Rava Ladoo Without Pak in marathi | Rava Naral Ladoo | Rava Naral Ladoo Vaishali | Rava Naral Ladoo Recipe | Rava Naral Ladu Marathi Recipe | Rava Naralache Ladoo | Rava Naral Ladu | Rava Naralache Ladu In Marathi | Vaishali Deshpande | Vaishali Deshpande Recipe | रवा लाडू | रवा नारळ लाडू | रवा लाडू मराठी रेसिपी | रवा नारळ लाडू रेसिपी | रवा नारळ लाडू रेसिपी मराठी | रवा नारळ लाडू रेसिपी वैशाली | रवा नारळाचे लाडू | रवा नारळ पाकातले लाडू | बिना पाकाचे रवा नारळ लाडू | रवा ओला नारळ लाडू | रवा नारळ पाकातले लाडू | रवा खवा नारळ लाडू | वैशाली देशपांडे रेसिपीज | वैशाली देशपांडे | naral rava Ladu | laddu | rava coconut ladu | rava coconut laddu | diwali recipe | rava laddu | rava naral Ladoo in marathi | rava ladu marathi recipe | rava ladoo recipe | rava laddu recipe | rava khobra ladoo in marathi | pakatle rava ladoo | ravyache ladu recipe in marathi | रव्याचे लाडू रेसिपी मराठी | olya naralache ladoo | Vaishalis Recipe
रवा नारळ लाडू साहित्य आणि प्रमाण :
( मध्यम आकाराचे १७ लाडू )
१ कप बारीक रवा
१/२ कप ओला नारळ
१ कप न तापवलले म्हशीचे दूध
११ बदाम
११ काजू
१ + १/२ टेबलस्पून साजूक तूप
१/२ टीस्पून केशर
१/४ कप साखर
१/४ टीस्पून वेलची पावडर
२ टेबलस्पून दूध
१७ बेदाणे
Semolina Coconut Ladoo Ingredients and Quantity :
(17 medium size ladoos)
1 cup fine semolina
1/2 cup wet coconut
1 cup unheated buffalo milk
11 almonds
11 cashews
1 1/2 tablespoon pure ghee
1/2 teaspoon saffron
1/4 cup sugar
1/4 teaspoon cardamom powder
2 tablespoon milk
17 currants
#vaishalideshpande #laddurecipe #ravaladdurecipe #sujiladoorecipe #ravabesanladoorecipe #ravacoconutladoorecipe #sujiladdu #sujicoconutladoo #ravanaralladoo #ravanaralladu #ravaladu #binapakacheravaladu #ladoo #रवालाडू #रवानारळलाडू #बिनापाकाचेरवालाडू #vaishalideshpanderecipes #vaishalisrecipe #vaishali #दिवाळीरेसिपी #diwalifaral - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
खूपच छान झाले आहेत
Apratim
Khupch chan लाडू रेसिपी
Khup chhan zale ahet ladoo..
Thank you for the recipe
खूप छान झालेत लाडू.
मस्त
खूप सुंदर..❤
Beautiful yummy happy dipawali vaishali
दूध आटवत बसण्यापेक्षा पाक करणं खरंच काहीच अवघड नाही आणि हे लाडू कीती दिवस टिकतील तसेच केशर हे एकतारी पाक करून त्यातही घालू शकतो
7:23 khup yummy 😋
Sunder
🙏मस्त लाडू 👌
Khup chhan ladu. Dhanyawad tai
Khoopach chhan, Tai...
धन्यवाद
खूपच सुंदर लाडू बनवले आहेत. पाहिल्याबरोबर खावासा वाटतोच😊❤🙏🙏🌹👍
धन्यवाद
Kuhup Chan.. Simple and very yummy..pls upload receipe of shev without garlic.
लवकरच व्हिडिओ बनवते.
Rang khuup suuunder aalay ladu cha...pahilya pahilya khawasa watatoy....yaar ch sagale aale....nehami pramane saral sopi recipe tumchya chaan shant aawajat....dhanyawad...nakki karanar he ladu❤❤
धन्यवाद तृप्ती ताई
Mi pragti 🙏 ladu khupach chan zale. Mastch ashich chakli w shankarpali reciepee dakhwa.
धन्यवाद प्रगती.
आपल्या चॅनेलवर विविध प्रकारच्या चकल्या कशा करायच्या त्याचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. दिवाळी फराळ या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळेल. तसेच शंकरपाळी व्हिडिओ पण तिथे बघायला मिळेल.
Tai khupch chan bolate ani samajun sangate. Lagech karayachi इच्छा hote.
Mazi aai asech rava ladu karaychi fakt kesar n mixer la Navi lavayachi mi asech karte thankyou tai
धन्यवाद माधवी ताई
लाडू अप्रतिम झाले आहेत. पद्धत सोपी सुटसुटीत आहे नवीन शिकणाऱ्याना सोपे जाईल. साईराम.
Very nice recipe and now send karanji recipe as this with all instructions
शोभा ताई,
करंजी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.
@@VaishaliDeshpande Thanks Vashali Tai
नंतर 2 चमचे दूध घालण्यापेक्षा दूध आट वतानाच थोडं कमी आटवलं तर काय होईल?
लाडूची कृती वाचताना ऐकताना आकर्षक वाटत आहे.
Recipe ashi saangitli bighanyachi kay bishad. Thanks
Basan loodu please 😊
एकाच मिश्रणात घरातील प्रत्येकाच्या आवडीचे बेसन लाडू व्हिडिओ अपलोड केला आहे. तसेच गुळाचे रवा बेसन लाडू व्हिडिओ पण अपलोड केला आहे.
Kiti diwas tikto??ladoo masta
सहा दिवस
Kiti divas tekatata
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे फ्रीज शिवाय बाहेर सहा दिवस छान राहतात.
लाडू अप्रतिम झालेले केशर कोणता वापरता तुम्ही
सोनाली ताई,
केशर मी कोणत्याही ब्रँड चे असे नाही वापरत. किराणा मालाच्या दुकानात मिळते ते आणते. तिथे खात्रीशीर मिळते. पण तुम्ही जिथे उत्तम सुकामेवा मिळतो अशा दुकानातून केशर आणू शकता.
Kesar na ghalta pan kele tar same procedure na..
हो
He ladu kiti divs tiktat
सहा दिवस
दुधामुले थोडी खव्याची चव येईल
किती दिवस टिकतात?
व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे. फ्रीज शिवाय सहा दिवस छान राहतात.
समजा तापवलेले दूध घातलं तर चालेल का
हो चालेल
मला तुमच्या सर्व रेसिपीज खूप आवडतात.मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओ आवर्जुन पहाते.पण ही लाडू ची रेसिपी मला फारशी नाही आवडली.तूप अगदीच कमी होते.दुधामुळे लाडू भिजकट लागतील असे वाटते.जरा स्पष्ट बोलल्या बद्दल सॉरी 🙏
माधुरी ताई,
सॉरी म्हणायची काहीच गरज नाही. एखादी रेसिपी नाही आवडली असं होऊ शकते. तुम्ही नेहमीच प्रोत्साहन देत असता त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
लाडू छान दिसतायत .........पण वरून दूध घातल्यामुळे लवकर खराब होणार नाहीत का ?
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे सहा दिवस लाडू छान राहतात.
कुठल्या कंपनीच केशर वापरता
केशर मी कोणत्याही ब्रँड चे असे नाही वापरत. किराणा मालाच्या दुकानात मिळते ते आणते. तिथे खात्रीशीर मिळते. पण तुम्ही जिथे उत्तम सुकामेवा मिळतो अशा दुकानातून केशर आणू शकता.
लाडू अप्रतिम झाले आहेत. पद्धत सोपी सुटसुटीत आहे नवीन शिकणाऱ्याना सोपे जाईल. साईराम.
धन्यवाद