आता पाक बिघडला तरी लाडू उत्तमच होणार || रवा नारळ लाडू || Rava Coconut Laddu || Vaishali Deshpande ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- आता पाक बिघडला तरी लाडू उत्तमच होणार || रवा नारळ लाडू || Rava Coconut Laddu || Vaishali Deshpande ||
#vaishalideshpande #रवानारळलाडू #रव्याचेलाडू #naralravaladu #ravaladdu
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
झटपट शेंगदाणे भाजण्यासाठी लिंक :
• १ किलो शेंगदाणे भाजा व...
लोखंडी कढई स्वच्छ कशी करायची व्हिडिओ लिंक :
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
मेतकूट व्हिडिओ लिंक :
• पारंपरिक मेतकूट कसे बन...
किचन टिप्स : भाग १
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग २
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ३
• स्वयंपाक घरात उपयोगी प...
किचन टिप्स : भाग ४
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ५
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
रवा नारळ लाडू साहित्य : ( २३ लाडू )
२ वाट्या बारीक रवा
१ + १/२ वाटी साखर
१ वाटी ओला नारळ खवून
१ वाटी साजूक तूप
३/४ वाटी पाणी
२३ बेदाणे
१/२ टीस्पून वेलची पावडर
४ ते ५ केशर काड्या
आपल्या महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले जातात. यातील काही लाडू अगदी पारंपरिक म्हणता येतील असे आहेत. आज आपणही पारंपरिक लाडू बनवणार आहोत. रवा नारळ लाडू.
कोकण प्रांतात नारळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे जेवणात नारळ मुबलक प्रमाणात वापरतात. कोकणात रव्याचे लाडू करताना त्यात ओला नारळ वापरतात. त्यामुळे लाडूची चव खूप छान लागते. ओला नारळ वापरताना काही ठिकाणी त्यात खवा सुद्धा वापरतात.
आज आपण पाकातले रवा नारळ लाडू करणार आहोत. अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने. साखरेचा पाक चुकला तरी आपले लाडू हमखास छान होणार. चला तर मग बघूया पारंपरिक रवा नारळ लाडू. ते कसे करायचे ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
Semolina Coconut Laddu Ingredients : (23 Laddus)
2 cups fine semolina
1 + 1/2 cup sugar
1 cup grated wet coconut
1 cup pure ghee
3/4 cup water
23 raisins
1/2 teaspoon cardamom powder
4 to 5 saffron sticks
Different types of laddu are made in our Maharashtra. Some of these laddu are very traditional. Today we are also going to make traditional laddu. Semolina Coconut Laddu.
Coconuts are widely available in the Konkan region. Therefore, coconut is used in abundance in meals. In Konkan, wet coconut is used in laddu of semolina. So the laddu tastes very good. Khoya or Mava is also used in some places.
Today we are going to make semolina coconut laddu. In a very simple, straightforward way. Even if you miss the sugar syrup, your laddu will be great. Let's see the traditional semolina coconut laddu. You can see how to do it in this video.
Topics Covered :
naral rava ladu
rava coconut ladu
laddu
ladu
diwali recipe
traditional recipe
kokani recipe
kokani padartha
rava laddu
रवा नारळ लाडू
रव्याचे लाडू
पाकातले रवा नारळ लाडू
Vaishali Deshpande Recipes
खूप छान सहज, सोप्या भाषेत ,गोड गळ्याने व आपल्या घरातील सासू,आई,मावशी या सगळ्यांना आठवणीत ठेऊन महत्त्वाच्या खुबी सांगत केलेला पदार्थ फार फार उत्तमच होणार याची प्रेमाची दिलेली ग्वाही.
आवड नसणार्या व्यक्तीला देखील असे वाटेल की पदार्थ करुन पाहावा. हे ऐकतानाही प्रसन्न वातावरण निर्मिती .
कधीतरी नजरचुकीने कमेंट बघितली जात नाही. त्यामुळे उशिरा रिप्लाय दिला आहे. त्याबद्दल मनापासून सॉरी. तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याबद्दल धन्यवाद.
@@VaishaliDeshpande छान
🎉🎉😅 5:32
0😢😅6x
❤
नमस्कार धन्यवाद खूप छान माहितीपूर्ण
Very nice explanation.Thanks for sharing.
Madem Mazi aai ha ladu madhe khava ghalayache ladu khup chhan vayache
हो. खूप छान होतात. आपल्या चॅनेलवर पण आपण खवा वापरून पाक न करता लाडू दाखवले आहेत. पण आईच्या हातची चव जास्त छान आणि मायेची असते.
खूप छान दिसताहेत लाडू,मला पाकाची नेहमी भीती वाटते, बरेचदा गडबद होते ,आता वरील पद्धतीने करून बघेन, धन्यवाद.👌👌👌💐
खुप छान झालेत लाडू👌👌 ...try केले.....thankyou वैशाली ताई
अरे व्वा ! खूप छान आणि अभिनंदन !
Thank you for sharing this recipe, I prepared it the same way. They were perfect and this is the first time I prepared ladoos ever in my life.
वा वा सासुबाई मावशी ताईंनी केलेले लाडू फार सुंदर
सुंदर, अतिसुंदर.... छान सोपी शुध्द ओघवती भाषा कानालाही ऐकायला बरे वाटते.. लाडू तर छान जमले.. धन्यवाद ताई!!
कृती समजावून सांगण्याची पद्धत इतकी सुंदर की त्याप्रमाणे लाडू केले आणि अतिशय सुंदर झाले
धन्यवाद
वैशाली तुमचा आवाज , सांगण्याची कृती फार छान आम्ही असेच बनवणार . धन्यवाद ❤️❤️❤️
Atishay sundar rite ni samjavli laduchi padhhat, dhanyavad.
धन्यवाद
खूप छान रेसिपी, बोलण्याची पध्दतपण खूप छान , आवाजात खूप गोडवा आहे, धन्यवाद फ्रॉम इंग्लंड
मेधा ताई,
तुम्ही परदेशात राहून आपले व्हिडिओज बघत आहात, त्यावर कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन देत आहात. धन्यवाद.
साध्या सोप्या, सुटसुटीत पध्दतीने रवालाडवाची रेसिपी करण्याची पद्धत फारच छान वाटली आणि आवडली... धन्यवाद वैशाली ताई. ❤🎉
फार सुदंर सोपी पद्धत करून मनात ली भीती गेली धन्यवाद ताई 👌🙏🌹
धन्यवाद
@@VaishaliDeshpande फाक्ष
Khuba chan recipe.
अतिशय सुरेख पद्धतीने तुम्ही ही लाडूची recipe दाखविली. 😋
तुमच्या tips मला खूप confidence आला 👌👌👍
धन्यवाद
Khup chhan paddhatine tumhi rava ladu resipi sangitli
धन्यवाद
धन्यवाद गोड गळ्याच्या ताई
सुंदर रेसिपी छान वाटले खूप छान गोड सांगितले धन्यवाद ्
Very nice you explain so well thank you
धन्यवाद
Was Khupch chan explanation
Khup sunder recipe and perfectly explained. I tried for first time n they were perfect. Thanks for sharing such perfect recipe.
धन्यवाद
I will try
खूप छान पद्धतीने सांगितली लाडु रेसिपी .
असे लाडु केले तर बिघडणारच नाही .
Kharch khup sundar recipe me 2 vela krun pahile 2 vela khup chan zale hote . Tumchi recipe samjvanyachi padhat khupch chan aahe Tai
अरे व्वा ! मस्तच. सगळी मेहनत तुमची आहे.
@@VaishaliDeshpande)
chkli..dakhva
@@amcmirror5836 xo
@@vaishaliparsekar282 रझ
खूप छान झाले लाडू संपले लगेच धन्यवाद ताई
अरे व्वा ! धन्यवाद
Khoop khoop chan . Video is awesome . Step wise, complete and clear instructions, tricks and tips mentioned. Thank you maam
धन्यवाद
@@VaishaliDeshpande qq hu
खुप छान सुंदर लाडु आणि सांगितले खुप खुप धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद
Thank u for the recipe ! Mast zale laadu
Very nice ricep
तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे,धन्यवाद
Credit given to Mavashi, Aai 👍👍, great!!!
अगदी खरं. आई, मावशी, मामा, सासूबाई, काका, काकू या सगळ्यांकडून खूप शिकायला मिळाले.
दुधा मुळे लाडू खराब होतात ना ताई
Khubbch chhan laddu ahhet thankyou Tai.
Thankyou very much. Best explanation I have seen. Your voice is soft and pleasant to hear. Will try these ladus for sure.. all good wishes.
धन्यवाद
खूप सुंदर रेसिपी आणि सोपी व झ्टपट ट्रिक्स पण छान, पाक बिघडेल की काय या भीतीने मी try करत नव्हते पण आता नक्की try करेन thank you so much
धन्यवाद
🌹🌹🌹 .
I like this laddu - recepy 😋😋😋
Big & small .... all the family members like to eat !
👍👍👍
धन्यवाद
Khup chhan recipe thanku vaishalitai
Khuup chhan saangta, agdi mann lavun👌👌❤️❤️
धन्यवाद.
Khup chan recepie perfect measurement aahe.ladoo Khup chan zale.
अरे व्वा ! धन्यवाद !
Liked your explanation 🤗🙏💐💕💕💕👏👏🥳🥳 will take the courage of trying this recipe with your method ma'am. My children are very fond of RAVA CHE LADOOO ❤️🥳
Very I like your riceipe paun cup pani menes how much cup?.
धन्यवाद
पाऊण कप म्हणजे ३/४ कप
सॉरी. लिहिताना काहीतरी चूक झाली. माझ्याकडची १ वाटी म्हणजे पाऊण कप हातात. रवा नारळ लाडू व्हिडिओ Description मध्ये साहित्य आणि प्रमाण दिले आहे.
खूप खूप छान माहिती दिली आहे. मस्त लाडू बनले माझे .धन्यवाद.
अरे व्वा ! मस्त. खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून.
Looks delicious 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Thank you
Waaaaa tai yummy apratim lajawab 👌👌👍🌹🌹🌹🙏
I just admire Maharashtrian ladies as they carry their beautiful white hair and "motyachi kudi"👌👌
खुपछान
Mastch 😋👌
खुप सुंदर काकु नक्की करून बघते
I had lost my confidence of making rawa ladoo. But now I will try👌👍
I will try.
खुप सुंदर ताई आम्हाला फार आवडले धन्यवाद
Hi vaishali, tried ur recipe today and the ladoos turned out to be number 1. Followed ur tips accurately. I guess the last tip of adding little milk was the game changer due to which the ladoos became perfectly soft. Thanking your Aai and maushi also for passing on this receipe with their secret tips 🙏🏽 .
Thank you
ं
..
@@sudhakshirsagar4108 9..
@@VaishaliDeshpande
loop
मी करुन बघितले सुंदर झाले. धन्यवाद !!
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. अर्थात सगळं श्रेय तुमचं आहे. धन्यवाद.
Mast recipe. Ladu khup Chan zalet 👌👌.Kaku kankech,methiche,besanche ladu dakhava.
नक्की करूयात.
@@VaishaliDeshpande besanche nakki dakwa
Khoopach सुंदर me नक्की karnar😍😋😋😋😋😋😋😋
Khupch chan. Pan mala ek suggest karavese vattee ki paak kartana panyachya aivaji dudhacha vapar kela tar ladu ajun sunder lakto,
मी अजून कधी दूध वापरून पाक नाही केला. पण आता नक्की करून बघेन. धन्यवाद.
खुप छाम.धन्यवाद.नक्की करुन बघणार
Thank u Vaishali madam . My.friends mother use send me this ladies in month of Sharvan .
अरे व्वा ! किती छान.
Chan dakhavale samjavane saganeThank👌👌🙏🌷
Inspired, got the perfect way of making rava laddoo. I make it same way but without coconut. Always had issues with mixture turning hard. I use to take small portion of hard rava and add little little warm milk and make rava laddoo. Thank you 🙏
धन्यवाद
L. Loki. L L I'm L
O loop L I'lll pm onion. L. Km.
M ll m
M ll m. L
Chan सोपी पध्दत.
Very nice recipe, tried this at home for Ashtami and did exactly the way you've shown. It turned out very tasty. It takes a lot of courage to admit the imperfections in your recipe. Hats off 😊
Finally I can make these ladoos without any doubts and fear.
धन्यवाद
RR
किती छान आता लाडू बिघडण्याची भीतीच नाही. मस्तच रेसीपी सांगितली. धन्यवाद दिपावलीच्या शुभेच्छा
तुम्हालाही शुभेच्छा !
Excellent Vaishali ji..Let me know if this laddu can stay fresh for a longer period since you have added milk to the mixture..very curious to know..
लाडू ७ ते ८ दिवस छान रहातात. खवा वापरला तर ४ दिवसात संपवावे लागतात.
मी असे लाडू करताना साखरेत दुध घालुन पाक करते आणि पाक होण्या आधी दोन मिनिटे त्यात ताजाच मावा घालून थोडा वेळ परतते. अशे लाडु खुप चविष्ट आणि पेढ्यासारखे लागतात.
@@shobharaut3654 Thank you for the tips.
खूप छान. बोलण खूप छान
खरंच खूप छान .रव्याचे लाडू सगळ्यांना आवडतात पण पाक चुकेल या भीतीने केले जात नाहीत पण आता तुमच्या पद्धतीनं करून पाहीन
धन्यवाद. मला पण पाक जमत नव्हता. पण आता गेली १६ - १७ वर्ष झाली, मी याच पद्धतीने लाडू बनवते. ज्यांनी खाल्ले त्यांना आवडले.
@@VaishaliDeshpande तुम्ही छान सांगितलाय आहे.
खूप खूप धन्यवाद!! छान पद्धत!!
@@VaishaliDeshpande o99
@@VaishaliDeshpande n
छान सोपी पद्धत करून सांगितली आहेत ताई तुम्ही
धन्यवाद आणि शुभेच्छा
खुपच सुंदर पध्दतीने सांगितले. मला रवा लाडू आवडतात पण पाक नेहमीच चुकतो तुम्ही सांगितले त्या प्रमाणात करून पाहते
क
Khup Chan ladoo hotat , Thank you
Kaku, dudh ghatlya mule ladoo kami tiktil na? Tya aivaji patal tup ghatla tar chalel ka? Tup jast hoil ka?
तूप वापरले तर प्रमाण जास्त होईल. जे खाताना जाणवेल. दूध वापरले तरी लाडू ७ ते ८ दिवस छान रहातात.
वा खूप छान !! सुंदर अाणी रवाळ रेसीपी
धन्यवाद
Do you know you should never use a nonstick pan for roasting rava ? The reason is , rava scratches the nonstick coating and destroy’s it. The better alternative is to use a thick bottomed steel kadai. I did not know this and realized it after destroying a couple of pans. Hope this helps.
True
धन्यवाद ्नमस्कार ् खुप छान लाडु ्
Pls add English subtitles for larger audience
Looks good but do not understand
नक्की प्रयत्न करते.
वैशालीदिदी
आवज फारच गोड आहे सांगण्याची पद्धत फारच छान आहे. खाण्या आधीच चव समजली.
Khup chhan samjaun sangta.
रवा पाकात घातल्या थोडा वेळा नंतर तो फुलतो त्यामुळे लाडू छान होतो पण आपण दोन मिनिटात लगेचच लाडू करायला घेतला मग रवा फुलणार नाही
आपण व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे लाडू केले तरी चव खूप छान येते.
खुपच छान ताई लाडु बोलता पण फार छान
मस्त झाले लाडू ,विना टेंशन
आता अजिबात भिणार नाहि पाकातल्या रवा लाडवांना 😜😀😀😀
खरंय. पाकातले लाडू म्हटलं की मलाही भिती वाटायची. पण आता जवळपास २० वर्ष झाली, या पद्धतीने करते. तुम्ही म्हणता ते खरंय न घाबरता बिनधास्त एखादी गोष्ट केली की सुरुवातीला कदाचित चुकेल. पण नंतर जमतेच.
@@VaishaliDeshpande
Yt
खूप छान माहिती दिलीत
पण दुध टाकल्यास लाडू टिकत नाही
७ ते ८ दिवस लाडू खराब होत नाही. खवा वापरला तर ४ दिवसात संपवावे.
@@VaishaliDeshpande ok
Khupcha chan ahet
Vaishali tumache rawanaralache ladoo khupach Chan castle thanks😊🎉🎉
धन्यवाद
अतिशय सुरेख
Thanks mam, maze ladu fslele tumchi video pahun bnvle khup mst zale
अरे व्वा ! धन्यवाद
Khup chan receipe aani atishay upyukt tips.
खुपच चांगली पद्दत. छान.
तुम्ही इतक्या छान पद्धतीने सबंध रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवली आहे मी आज लाडू करून बघितले आणि खूप अप्रतिम झाले आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद पूर्वी माझे लाडू भगरे व्हायचे पण यावेळेस एकदम मऊ आणि टेस्टी झाले आहे
अरे व्वा ! धन्यवाद.
Khup sopi Krun sangitli recipe
धन्यवाद
Khup surekh 🙏
Mi aaj fakt tumchyamule paak banwayla shikale....kharach thank you very much
Khup Chan paddhat
Ani khuuupach god bhashemdhe samjawan 🎉❤
Superb...Thankyou so much ..tai ....Aaj pahilyanda ladu karnyacha prayatn kela ....Ani me hi as kahi utkrushth karu shakate hya var vishvas zala maza .. te fakt tumachyamule ..kiti Sundar ..sagal vyavasthit Ani proper step by step....Sundar ..Ani ho ..avaj khupach god ahe tumacha 😊
धन्यवाद नेहा ताई,
तुम्ही व्हिडिओ बघून लाडू केले त्यामुळे खर तर सगळं श्रेय तुमचे आहे. तुमच्या सर्वांच्या अशा कमेंट्स मुळे नवीन काही करून बघायला स्फूर्ती मिळते.
Ho Tai ladoo uttamach jhale, thanks for this recipe.
अरे व्वा ! धन्यवाद
खूपच छान
Tumchya aai maushi god ahet 🙏👍menu very good.
Khupach chaan
ताई तुम्ही दाखविलेले रवा नारळ लाडू रेसीपी मीही करुन बघितली खूप सुंदर लाडू झाले दिसायलाही व चवीलाही ताई रेसिपी समजावून सांगितलीत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद
खूपच छान ...।।व करण्यासही सोपे धन्यवाद।
धन्यवाद अगदि बरोबर सांगितलत लाडू करताना अस होतच पण तुम्ही खूपच छान सांगितल
छान सांगितलं.
Vaishali tai kal mi tumchi recepy pahili.aaj mazyakade madhalya hota. Ladu tumachya recepy pramane kele . Pak kadak zala thod tention ala pn tumacha marg avalambun ..mixer madhun kdhale.
Kay mast zale ladu.
Sagale khush.
Thanks tai.
तुम्ही व्हिडिओ बघून त्याप्रमाणे लाडू केले आणि ते छान झाले याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. धन्यवाद.
खूपच छान वाटली रेसिपी
Khup chan 🌷✋🌷
Khupch chan