राहुल कांबळे साहेब जबरदस्त गीत गायीले आपण समाजप्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहात. तुम्हाला व कोरस ला माझा मनाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा निळा भडक जयभीम कडक. सविनय जयभीम. लक्ष्मण वि कांबळे (कासार्डेकर) भारतीय बौद्ध महासभा संघटक.
मी पाहिली वेळ ह्या महान गायकाला बघतोय. एवढे दिवस गायक बोलायचे पुण्याहून राहुल कांबळे लिहतात ... मला बघायच होत कोण आहेत राहुल कांबळे ज्यांची एवढी गाणी गायली जातात. क्रांतिकारी जयभीम साहेब
Very nice 👍👍👍👍🙂🙂 songs Gayle ahe...apli लेखणी पण खुपचं आहे भाऊ कवी गायक आहेत आणि खूप सुंदर आवाज आहे भाऊ. अभिंनंदन भाऊ....🎉🎉🎉😂😂😂❤❤❤😢😢😢🎉🎉🎉😂😂❤❤❤😢😢🎉🎉😂😂❤❤😅😅😅
खूप विचारपूर्वक ओबीसी बांधवांना मराठा बांधवांना समज पूर्वक सांगून जाते गीता ची रचना केली खूप छान मस्त एक नंबर दादा थु.लेका थू तुझ्या जगण्यावर थू छान मस्त क्रांतिकारी जय भिम राहुल दादा 🙏🙏🙏🙏
अप्रतिम दादा या गीताचा खूप प्रचार झाला पाहिजे तरच असे समजकंटक आहेत व बाबासाहेब. शिवाजी. शाहू फुले बुद्ध कबीर यांचे विचार विसरणाऱ्याना आळा बसेल. खूप सुंदर लिखाण 🙏🙏🙏🌹🌹🌹
No challenge 🙏🙏💐💐👍👍 excellent 💐💐
जबर्दस्त गीत गायल सर 🙏🙏
जय भिम दादा 👌👍👍👍
Ekdam bhari dada
जय भीम लेखणी राहुल भाऊची लै भारी
Sachin mast re bhava
Wahhh. Dada
या नव्य पिढिला नव उज्जा देणार गित आहे अप्रतिम गुरुजी🙏💕
खूप सुंदर राहुल भाऊ
Very good
Very nice
👍
Khup changl gaylat dada
Apratim dada khup sunder
Nice dada
Very nice songs
Wa sir bahot badhiya
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक आबेडकरी चळवळीतील आयु. राहुल कांबळे यांनी अतिशय वैचारिक लेखन करून गायन केले. प्रबोधनकार, हे विचार निर्माण केले आहे.
राहुल कांबळे साहेब जबरदस्त गीत गायीले आपण समाजप्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहात. तुम्हाला व कोरस ला माझा मनाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा निळा भडक जयभीम कडक. सविनय जयभीम.
लक्ष्मण वि कांबळे (कासार्डेकर) भारतीय बौद्ध महासभा संघटक.
Well done sir
मी पाहिली वेळ ह्या महान गायकाला बघतोय. एवढे दिवस गायक बोलायचे पुण्याहून राहुल कांबळे लिहतात ... मला बघायच होत कोण आहेत राहुल कांबळे ज्यांची एवढी गाणी गायली जातात. क्रांतिकारी जयभीम साहेब
वाह वाह खूप सुंदर विषय भाऊ सप्रेम जय भीम 🌹🌹🌹
राहुल काकाजी खूप सुंदर गीत 💙💙💙🙏
Kya Kane guruji
महाराष्ट्र राज्यात भीम जयंती व शिवजयंती एकत्र जयंती साजरी केली पाहिजे.
Very nice 👍👍👍👍🙂🙂 songs Gayle ahe...apli लेखणी पण खुपचं आहे भाऊ कवी गायक आहेत आणि खूप सुंदर आवाज आहे भाऊ.
अभिंनंदन भाऊ....🎉🎉🎉😂😂😂❤❤❤😢😢😢🎉🎉🎉😂😂❤❤❤😢😢🎉🎉😂😂❤❤😅😅😅
Kadak guruji...
वाह उस्ताद वाह...
तबियत खुश कर दी....
वैचारिक प्रगल्भता दिसून येते...👌🌺💐
जय भीम 🙏
खुपच सुंदर प्रबोधन आणी जब्बरदस्त चपराक मारली दादा काड्या करणार्याला सलाम आपल्या गायकीला आणी लिखानाला 👏👏👏👌👌👌
खूप विचारपूर्वक ओबीसी बांधवांना मराठा बांधवांना समज पूर्वक सांगून जाते गीता ची रचना केली खूप छान मस्त एक नंबर दादा थु.लेका थू तुझ्या जगण्यावर थू छान मस्त क्रांतिकारी जय भिम राहुल दादा 🙏🙏🙏🙏
अप्रतिम दादा या गीताचा खूप प्रचार झाला पाहिजे तरच असे समजकंटक आहेत व बाबासाहेब. शिवाजी. शाहू फुले बुद्ध कबीर यांचे विचार विसरणाऱ्याना आळा बसेल. खूप सुंदर लिखाण 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🇮🇳. वा क्या बात है 1 नंबर् गीत
फारच छान दादा जय भिम
खूप छान गायलं लिखाण तर अप्रतिम गुरुजी
Excellent singing 🙏 jaybhim 🙏
वां गुरु मस्त
Very good song brother 👍🏻👍🏻👍🏻
खूपच छान दादा जयभिम जयशिवराय
दादा सप्रेम जय भीम अतिशय सुंदर लेखन व माडणी...असे कार्यक्रम झालेच पाहिजे... वा. खर आहे...🙏🙏🙏🥁🎤🎤🎹🎹
भाऊ खुप च छान आपण जे जनजागृती करत आहे ते खूप अभिनय पात्र आहे आपण अशीच आपल्या गायन मधून कायम ठेवा आपणास क्रांतिकारी जय भीम
सर खरोखरच अप्रतिम, असे प्रचारक शिवजयंती भिमजयती निमित्त प्रत्येक गावागावात तयार नक्की होतील सर
Rahul bhai Jay Bhim bahut hi super super se upar
वा क्या बात है राहुल दादा ,वर्ण, बाविस प्रतीद्या ई विषयावर चांगला प्रकाश टाकला
Mast dada
👌👌👌👌👌👌
Supar