सर, तुमच्या लेखणीतून अप्रतिम गीत आलेले आहे आणि आवाज पण छान आहे ,शब्द स्पष्ट पणे कानी येतात आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा स्वतः तळमळीने लिहीले जाते आणि गायिले जाते. महाकवी वामन दादा म्हणतात माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे.तुम्ही ही त्याच प्रकारे लिहिले, गायिले आहे,सर अभिनंदन💐🙏
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आबेडकरी चळवळीतील कवी गायक राहुल कांबळे यांनी लिहिलेली अतिशय त्यागमय रमाई कवित्व करुन गायन केले. गीतामध्ये प्रत्येक्ष रमाईच्या जीवन संघर्ष माडंला आहे. जयभीम
Waa waa dada aprtim lekhni aahe tumchi ...saprem jay bhim
खरोखर दादा आपले लिखाण अप्रतिम असते शब्द आणि शब्द अनमोल आहेत
राहूल दादा जय भिम
अप्रतिम कवी कल्पना, अप्रतिम
वा खूपच सुंदर रचना व सादरीकरण rahulda आणि गजानन 🎉🎉🎉
सुंदर लेखणी रमाई भावनात्मक आदरनिय सर जयभीम
खूपच जबरदस्त रमाई गीत लिहिले दादा व आपण ते खूप जबरदस्त गायले आहे जय भीम दादा वा क्या बात हे दादा
आतिशय सुंदर रचना आणि सादरीकरण.
कवी,लेखक,सिनेगीतकार
मंगेश सरदार, मुंबई
ढसढसा रडायला लावणार रमाई गीत . सॅलुट भाऊ आपल्या लेखनीला जयभिम .🌹🙏🌹
अप्रतिम गायकी रचना....दादा
जवाब नाही, राहुल भाऊ काय रमाई लिहली 😘😘खुप छान
सर, तुमच्या लेखणीतून अप्रतिम गीत आलेले आहे आणि आवाज पण छान आहे ,शब्द स्पष्ट पणे कानी येतात आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा स्वतः तळमळीने लिहीले जाते आणि गायिले जाते. महाकवी वामन दादा म्हणतात माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे.तुम्ही ही त्याच प्रकारे लिहिले, गायिले आहे,सर अभिनंदन💐🙏
खूब छान लिहिल आणि गायिल राहुल जी रमाई बद्दल त्याग आणि वागाणुक किती किती वर्णन करावे धन्य ती नव कोटि ची आई आपले चार मुले समाजाला दान केलित
Bahut acche Rahul bhai bahut badhiya kya baat hai Jay Bheem
Wa.....sing Rahul kamble very nice vedio song No.1 Ramai
जबरदस्त गीत रचना राहुल काकाजी खुपचं मार्मिक आहे
जयभीम भावा❤❤❤❤
आ. कांबळे सर आपलें कवित्व फार बोध घेण्या सारखी आहे. आपल्या कार्यास सलाम.... P. S. I. Paikrao yavatmal.... धाकली. कारंजामाझी सासुरवाडी आहे......
लै भारी लेखणी जय भीम जय रमाई
Bahot khub vegla vishay aahe kavi Rahul kamble 😢
Wahhhhh
अप्रतिम राहुल भाऊ
जबरदस्त गीत रचना केली माता रमाईच्या संघर्ष गाथा सादर करून डोळ्यात पाणी येते राहूल भाऊ
वा राहुल भाई नीस सांग
😊
Jabardast kaka jay bhim
Khuupach chhan Gayle sir jay bhim jay savidhan
जय भीम साहेब सुपर राहुल कांबळे सर
🎉🎉🎉🎉🎉Excillent out standing song
Rahul Dada khub chhan geet gayle
राहुल भाऊ जबरदस्त
जबरदस्त साहेब गीत ऐकून रडू आलं😢😢😢😢😢😢😢😢
Khupach sunder gayle rahul dada jay bhim jay savidhan
Lai.bhari.geet.rachana.bhau.saprem.jai.bhim.
राहुल दादा खुप सुंदर गीत लिहिता तूम्ही. जयं भिम
जबरदस्त राहुल काका जय भीम तुमच्या लेखणीला सलाम🙏🙏✍️🙏🙏
Khup chhan dada jagatil sarvat phile git ahe majhya mate
Jay bhim dada
वाह दादा सुंदर रमाई...
क्या likha hai बढिया.जयभीम
जयभीम शाहीर राहुल कांबळेजी🎉🎉🎉🎉
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आबेडकरी चळवळीतील कवी गायक राहुल कांबळे यांनी लिहिलेली अतिशय त्यागमय रमाई कवित्व करुन गायन केले. गीतामध्ये प्रत्येक्ष रमाईच्या जीवन संघर्ष माडंला आहे. जयभीम
Super sir 🎉
राहुल दादा۔तेजल जाधव आणि पार्टी कडुन क्रांतिकारी जय भिम
राहुल भाऊ खरच अप्रतिम रमाई लिहिली व गायली सुध्दा खुप छान तुम्ही सप्रेम जयभीम 🙏🙏
Wha wha kaka super
राहुल काबडे सूंदर गित गायल जय भिम सुभाष पाटील वडगांव
साहेब मंत्रमुग्ध करते हो है गित रडु येते❤जय भिम साहेब
रूदय स्पर्शी रमाई गुरूजी ❤❤❤🙏
प्रमानिक वैचारिकतेच्या लीखानाला सलाम ..!
Shandar
वॉ दादा बहुत khub
खुपच.छान.लेखणी.काका.जयभीम 💙💙💙💙💙
Bahot,asha
Nice
Far Sunder guruji
Jay bhim namo budhay
आपल्या लेखणीला तोडच नाही गुरुजी खूप छान आकडा आहे
व्वा व्वा व्वा गुरुजी, खूपच अप्रतिम रचना, गीताची कल्पना तर त्याहुनी छान🙏🏿🙏🏿
खूप छान रमाई
क्या बात दादा
Kamble sir very good
खुप छान लिखाण साहेब
कवि गायक किरण दामोधर (उमरखेड.जि.यवतमाळ)
अरे बापरे! दादा लईच भरी दर्द भरी रमाईची रचना अन् सादरीकरण.जयभीम दादा
Heart touching ramai song 😭😭😭😭
Kya,Bat,hai,❤❤❤❤
❤💐🌹🙏🏻 अप्रतिम
Jay Bheem dada
Ky lekhani aahe chan kaka Jay Bhim
अप्रतिम लेखणी
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 अप्रतीम .🙏🙏
अप्रतिमच दादा सप्रेम जय भीम 🙏💐💐
Sir Kharrach khup chhan ahe purn Bhav Geeta mdye
Bahot khub kamble saheb jaibhim ❤
राहुल सर,तबला वादन करता करता...कवि,गायक कधी झालात... खुप खुप छान.. संकल्पना... डॉ कागडे नांदेड.
तुमच्या कवि कल्पनेला तोड नाही, जयभीम
सर तुमची लेखणी ही माणसाला विचार करायला लावणारी आहे
😊
Ba bhimane rahul da na udhand aayush labho hich kindly request 🙏 bhagwan budhas trivar prathna karto jaibhim namobudhay
Jay bhim 🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
राहुल भाऊ फोन नंबर पाठवा !
😊