आज आस फिल्म ला १ लाख views मिळाले लाखाच्या वर लोकांनी ही फिल्म पाहिली आणि अजूनही लोक पाहत आहेत एक दिग्दर्शक म्हणून आणखीन काय हवं आपण जे काम करतो ते लोकांपर्यंत पोहचले, भरभरून प्रेम मिळाले माझ्या सर्व team ला खूप खूप धन्यवाद, कॅमेरा पाठीमागे, कॅमेरा समोर जे जे होते त्या सर्वांमुळे हे शक्य झालं, खूप शिकायला मिळालं आणखीन काय हवं खूप धन्यवाद पाहत रहा Dgtl Filmmakers channel❤
झुगार मटका दारु मुळे अनेक संसार उध्वस्त झाले .एक एक रुपया मुलाने कष्टाने कमावला. बापा मुळे ते पैसे सावकाराच्या लोकांनी नेले. मुलाचे स्वप्नं स्वप्नच राहिले. किती भाऊक क्षण होता तो. पार काळजात घुसला. एक नंबर लघुपट. सलाम
प्रामाणिकपणाचं फळ मिळतंच शेवटी. फक्त माणूस फाटक्या विचाराचा नसावा. भले कितीही गरीब असला तरी चालेल. आणि गरीब माणूसच आशेच्या पोटी आणि लालसेपोटी कधी कधी प्रामाणिकपणा विसरून आयुष्याचे मातेरं करून घेतो. या शॉर्ट फिल्ममधील डायरेक्टर आणि सगळेच कलाकार जणूकाही हिरेच आहेत. खूप अप्रतिम अभिनय आणि संकल्पनासुद्धा. खरं तर तुमच्या दुनियेत तुम्ही सगळेच अनमोल आहात. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार.
तुमच्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप आभार आमचा आणखीन चांगलं काम करण्याचा उत्साह तुम्ही द्विगुणित केलात खूप खूप आभार ही फिल्म सर्व बरोबर नक्की शेअर करा
खरोखर मराठी चित्रपट सृष्टीला सोन्याचे आणि खरे दिवस दाखवतील त्या अशाच काही कलाकृती ! नाही तर अत्ता अख्खी चित्रपटसृष्टी बाजार बसवी आणि हिंदीच्या पायाशी गेलेली आहेच !
खूप धन्यवाद तुम्ही फिल्म पहिली आणि आवर्जून तुमची प्रतिक्रिया कळवलीत अशाच दर्जेदार फिल्म पाहण्यासाठी तुमचा supoort महत्वाचा आहे येत्या २० मे ला अनन्या what if नावाची फिल्म release होतीय नक्की पहा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद
Kharch dolyat pani ale pahun hi reality ahe manski ya natyane aplyala je karata yeil te kara prmanik mansana japa apan samjat rahato sajache dene ahe so Great
हो अगदी खरं आहे, आम्ही अशाच सर्व प्रामाणिक माणसांना वंदन म्हणून ही फिल्म तयार केली, जरूर फिल्म तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमचा support सर्वांपर्यंत ही फिल्म पोहचवण्यासाठी महत्वाचं आहे धन्यवाद, जरूर share करा
खरंच खूप छान आहे फिल्म आजकालच्या जनरेशनला हेच कळत नाही कष्ट काय असतात शॉर्टकट ने पैसे कमवायला बघतात ही फिल्म प्रत्येक मुलाला मुलीलाही कृपया करून दाखवा टीव्ही बघण्यापेक्षा अशा मुव्हीज त्यांना शंभर टक्के दाखवा आणि त्यांना जाणीव करून द्या एक रुपया कसा कमवायचा आज कालच्या जनरेशनला एक एक रुपयाची किंमत कळायला हवी
खरं आहे, नक्कीच सर्वांनी पहावी आणि सर्वांपर्यंत हा विषय पोहचवा हा उद्देश ही फिल्म सादर करण्या मध्ये आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही फिल्म पोहचवण्यासाठी तुमची मदत खूप मोलाची आहे खूप खूप धन्यवाद
OMG !! No words at all !!! The real heroine in every sense. Hats off to the leading LADY., and the Story concept, scenes, videography, and everything. Watched it on 26.08.2023
खूप खूप धन्यवाद तुम्हाला शॉर्ट फिल्म आवडली तुमच्या मित्र मंडळींबरोबर नक्की शेअर करा आणि नवीन मराठी वेब सेरीज (maitri@risk)नुकतीच चॅनल वर uplod केली आहे नक्की पहा आणि प्रतिक्रिया कळवा
I can't see . I was crying during see that film.realy l went in my past and l reameber my child hood. I was just crying.. .... really so heart touching muvie......😂😂😂😂😂
Comment By - Kalpana Chaudhary Film खूपच सुंदर आहे...कलाकारांचा अभिनय सहज आणि सुंदर आहे.. अस्मीचं कौतुक करावं तितकं कमीच.. सारच अप्रतिम!! पूर्ण टीम चं खूप खूप अभिनंदन!!
Beautiful film, extremely heart touching, sahaj acting ji acting vatat nahi.....lahan porache vishesh kautuk...khoop samarpak express zalay. Acting by the artist playing mom and dad too are amazing....they have actually lived those roles.....and finally the icing on the cake is the way story has been told....apratim direction....deserves a big round of applause to the entire team and crew... basari atishay sunder
Comment By - Milind Kulkarni. Hello Team, One of friend shared me the link for the short film, "आस", and I must say that it left a profound impact on me. I appreciate the way you all had tackled the theme of "honesty, " Hard work that always pays off.... and delivered a powerful message to society. One of the aspects that stood out to me was the clarity of your message. From beginning to end, it was evident that honesty .... moral values was the central theme of the film. I could co-relate behavior of my mother for punishing me for doing forged her signature on report card in school at an age almost same to the kid in the short film ! The way you portrayed the importance of honesty through the characters and their journey was truly remarkable.
आस, लघुपट शब्द कमी पडतील सांगायला, डोळ्यातील अश्रू अनावर झाले. स्वामी अश्या लोकांच्या सोबत राहा.कलाकार म्हणून खूप महान आहात. वास्तव्याची परिस्थिती पडद्यावर उतरवणे आणि ते अंतःकरण चिरून जाणे अनुभवताना काय झाले सांगता येत नाही. तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन🎉
रश्मी जी खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून तुम्ही फिल्म पहिली आवर्जून तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप आभार ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तुमची मदत झाली तर नक्कीच फिल्म साठी घेतलेल्या कष्टांचे सार्थक होईल 😊🙏🌹
हा लघुपट तयार करणा रे व त्या तील सर्व कलावंत यांना त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा.👍👌❤️🌹🙏
खूप खूप धन्यवाद, सर्वांबरोबर नक्की शेअर करा
आज आस फिल्म ला १ लाख views मिळाले
लाखाच्या वर लोकांनी ही फिल्म पाहिली आणि अजूनही लोक पाहत आहेत
एक दिग्दर्शक म्हणून आणखीन काय हवं
आपण जे काम करतो ते लोकांपर्यंत पोहचले, भरभरून प्रेम मिळाले
माझ्या सर्व team ला खूप खूप धन्यवाद, कॅमेरा पाठीमागे, कॅमेरा समोर जे जे होते त्या सर्वांमुळे हे शक्य झालं, खूप शिकायला मिळालं आणखीन काय हवं
खूप धन्यवाद
पाहत रहा Dgtl Filmmakers channel❤
🎉🎉🎉🎉❤
@@shivajidirector ❤️❤️❤️
मुलांना आईच चांगल्या संस्काराने घडवू शकते.तरच भारत देशाची शान होणार आहेत ही मुले.❤❤❤
अगदी खरं आहे, तुम्ही फिल्म पहिली आणि आवर्जून तुमची प्रतिक्रिया कळवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खुपच. छाण💯💯🙏
खूप छान डोळे भरून आले 🥹
@GauriRahulrajane धन्यवाद
झुगार मटका दारु मुळे अनेक संसार उध्वस्त झाले .एक एक रुपया मुलाने कष्टाने कमावला. बापा मुळे ते पैसे सावकाराच्या लोकांनी नेले. मुलाचे स्वप्नं स्वप्नच राहिले. किती भाऊक क्षण होता तो. पार काळजात घुसला. एक नंबर लघुपट. सलाम
खूप धन्यवाद
नक्की शेअर करा
तुमच्या मित्र मंडळी, नातेवाईक सर्वांना पाठवा
चुकी सावकाराची नाही आहे लेकराच prakruti chya navane dile
खरंच हृदयस्पर्शी आहे ही short film.......प्रामाणिकपणाचे फळ हे अमूल्य असते......अप्रतिम विषय.
धन्यवाद
धन्यवाद
फार छान फिल्म,... आईच मुलांना वळण लावू शकते हे किती प्रभावीपणे मांडले आहे...सर्वांचा अभिनय सुंदर...
खूप खूप धन्यवाद
प्रामाणिकपणाचं फळ मिळतंच शेवटी. फक्त माणूस फाटक्या विचाराचा नसावा. भले कितीही गरीब असला तरी चालेल. आणि गरीब माणूसच आशेच्या पोटी आणि लालसेपोटी कधी कधी प्रामाणिकपणा विसरून आयुष्याचे मातेरं करून घेतो. या शॉर्ट फिल्ममधील डायरेक्टर आणि सगळेच कलाकार जणूकाही हिरेच आहेत. खूप अप्रतिम अभिनय आणि संकल्पनासुद्धा. खरं तर तुमच्या दुनियेत तुम्ही सगळेच अनमोल आहात. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार.
तुमच्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप आभार
आमचा आणखीन चांगलं काम करण्याचा उत्साह तुम्ही द्विगुणित केलात
खूप खूप आभार
ही फिल्म सर्व बरोबर नक्की शेअर करा
फार सुंदर, हृदयस्पर्शी कथा. सादरीकरण छानच.
खूप खूप धन्यवाद
खरोखर मराठी चित्रपट सृष्टीला सोन्याचे आणि खरे दिवस दाखवतील त्या अशाच काही कलाकृती !
नाही तर अत्ता अख्खी चित्रपटसृष्टी बाजार बसवी आणि हिंदीच्या पायाशी गेलेली आहेच !
खूप खूप धन्यवाद तुम्ही हा छोटा चित्रपट पहिला आणि आवर्जून तुमची प्रतिक्रिया कळवलीत, धन्यवाद🙏😊
प्रामाणिकतेच फळ एक n एक दिवशी नक्की मिळते... श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
धन्यवाद
"प्रामाणिकपणाचे फळ हे शेवटी चांगलेच मिळते" छान आशय समजावून दिला या लघुपटाने.🎉🎉
खूप धन्यवाद
तुम्ही फिल्म पहिली आणि आवर्जून तुमची प्रतिक्रिया कळवलीत
अशाच दर्जेदार फिल्म पाहण्यासाठी तुमचा supoort महत्वाचा आहे
येत्या २० मे ला अनन्या what if नावाची फिल्म release होतीय नक्की पहा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा
धन्यवाद
@@DigitalFilmmakersIn 👍
खूप छान massage पाठवला आहे. तुम्ही समाजापर्यंत या short film च्या माध्यमातून... अप्रतिम ❤
खूप खूप धनयवाद
खूप छान अप्रतिम फ्लिम❤❤ प्रामाणिकपणा सत्य आहे.
खूप खूप धन्यवाद
ही माझ्या जीवनाची कथा वाटतेय... काय बोलू कळेना. खूप सुंदर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
आणि या फिल्म मधील माऊली आणि लेकराला सादर प्रणाम
मला माझी आई या सुली मध्ये नेहमी दिसते
अप्रतिम फिल्म
सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
मनाला चटका देणारी उत्तम फिल्म, आणि सर्वांचा सहज सुंदर अभिनय, 🌹🙏
खूप खूप धन्यवाद,🙏😊
खूप छान! सर्वांनी अप्रतिम अभिनय केला आहे.
तुमच्या अभिप्राय बद्दल खूप खूप धन्यवाद
Very great motivation to all .
I love so much this short film.
Parvesh,Thank you so much for your comment
Do share the film with your friends
😊🌹🌹❤️
Best acting aai aani mulga. ❤❤
Thank you 😊
खुप छान फिल्म आहे ❤❤अभीनंदन तुमच्या टीमला
खूप आभार
अतिशय संवेदनशील विषयावर मांडणी, उत्तम निरीक्षण व संस्काराचा संदेश.
सर्वार्थानं उत्तम शॉर्ट फिल्म...
🙏
खूप खूप धन्यवाद
फारच सुंदर film आहे लहान मुलाचे काम अप्रतिम
धन्यवाद
अप्रतिम, शब्द अपुरे पडतील अशी फिल्म. Captivating story, as usual award winning direction and cinematography. A visual treat indeed!!👌👌💐💐💐
धन्यवाद वसंतजी
खूप गोडस मुलगा आहें 🙏🙏
हो खूपच गोड आहे तो
अप्रतिम डोळ्यात पाणी आणणारी कथा मन हेलावून टाकले
खूप खूप धन्यवाद पाहण्यासाठी
याच चॅनल वर असणारी "विस्मृती" फिल्म जरूर पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा
🙏
Kharch dolyat pani ale pahun hi reality ahe manski ya natyane aplyala je karata yeil te kara prmanik mansana japa apan samjat rahato sajache dene ahe so Great
Dhanyavad
निःशब्द,,,,, लेखकांला सलाम 🙏🏻
खूप धन्यवाद😊
अप्रतिम कथा. ह्रदयस्पर्शी 👍👍
Dhanyavad
@@DigitalFilmmakersIn 32:00
खूपच सुंदर film आहे. सर्वांचे अभिनय अप्रतिम आणि अस्मि चे संगीत संपूर्ण film ला जिवंतपणा देते.❤❤संपूर्ण teamचे अभी
Dhanyavad
खूफch छन् आहे
धन्यवाद
Apratim. Very heart touching.
Thanks a lot
अतिशय सुंदर. प्रामाणिकपणाचे फळ कधी ना कधी मिळतेच.
हो अगदी खरं आहे, आम्ही अशाच सर्व प्रामाणिक माणसांना वंदन म्हणून ही फिल्म तयार केली, जरूर फिल्म तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमचा support सर्वांपर्यंत ही फिल्म पोहचवण्यासाठी महत्वाचं आहे धन्यवाद, जरूर share करा
Apratim .. Khupch sundar...Dole aapoaap panavle...
Manala bhidnari ...
Vastav katha..
Khup khup dhanyawad Rohiniji 😊🙏
खरंच खूप छान आहे फिल्म आजकालच्या जनरेशनला हेच कळत नाही कष्ट काय असतात शॉर्टकट ने पैसे कमवायला बघतात ही फिल्म प्रत्येक मुलाला मुलीलाही कृपया करून दाखवा टीव्ही बघण्यापेक्षा अशा मुव्हीज त्यांना शंभर टक्के दाखवा आणि त्यांना जाणीव करून द्या एक रुपया कसा कमवायचा आज कालच्या जनरेशनला एक एक रुपयाची किंमत कळायला हवी
खरं आहे, नक्कीच सर्वांनी पहावी आणि सर्वांपर्यंत हा विषय पोहचवा हा उद्देश ही फिल्म सादर करण्या मध्ये आहे
जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही फिल्म पोहचवण्यासाठी तुमची मदत खूप मोलाची आहे
खूप खूप धन्यवाद
Asha short film chi khub garaj ahe aajchya pidila .
🙏❤️
जबरदस्त संकल्पना ❤ वास्तवतेचे मांडणी.
धन्यवाद
OMG !! No words at all !!! The real heroine in every sense. Hats off to the leading LADY., and the Story concept, scenes, videography, and everything. Watched it on 26.08.2023
Thank you so much for your review sir
Kharach khupach chan ❤❤
खूप खूप धन्यवाद
तुम्हाला शॉर्ट फिल्म आवडली
तुमच्या मित्र मंडळींबरोबर नक्की शेअर करा
आणि नवीन मराठी वेब सेरीज (maitri@risk)नुकतीच चॅनल वर
uplod केली आहे नक्की पहा आणि प्रतिक्रिया कळवा
विषय खूप सुंदर हाताळले आहे, ग्रेट direction, real acting, बॅकग्राऊंड music सुद्धा छान,
धन्यवाद
अतिशय सुंदर.
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम अभिनय केला आहे. अभिनंदन सर्व टीमचे.😊❤
धन्यवाद
acting sarvanchi bhari ahe khup chan 👌👌👍
धन्यवाद
Captivating story ❤
Thanks for your support
Do share film
भावस्पर्शी, अप्रतिम.
धन्यवाद
खूप छान फिल्म आहे❤
धन्यवाद
तुम्हाला फिल्म आवडली
तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा
😊🌹❤️
प्रत्येक व्यक्तिरेखा ….अप्रतीम…पार्श्वसंगित व कँमेरा…अप्रतीम…! कोणत्याही परिस्थितीत
प्रामाणिक राहता येते
खूप खूप धन्यवाद सुरेशजी, सर्वां बरोबर नक्की शेअर करा🙂🙏
@@DigitalFilmmakersIn होय…🤝
खुप खुप खुप छान,❤
खूप खूप धन्यवाद
हि फिल्म सर्वांना नक्की share करा
Very nice direction, story line. Acting job superb. Congrats to all team memeners
Thank you so much
For your positive response
Keep watching
Thanks 😊
खूप छान फिल्म , पार्श्व संगीत अप्रतिम ,
Ready-made music न वापरता ,live वाद्यांचा वापर अतिशय परिणामकारक आहे.धन्यवाद dgfilm.👌
धन्यवाद स्मिताजी
Very hear touching 👍❤
Thank you
Sateeshji
Bahot Sundar sir ji thodi der k lia ankhe bhar ayi 😢 sach me bahot badia
माणसांमधे जिद्द चिकाटी अणि प्रामाणिकपणा असल्यावर देव आपल्याला कधीच नाराज करू शकत नाही
धन्यवाद
धन्यवाद
In reality
I have seen such simple but honest ppl ;)
Thanks for sharing 😊🙏
खरच यार डोळ्यात पाणी 😢 आले
Tumachya Pratikriyebaddal aani hi film tumhi pahili tumhala avadali, Dhanyavad
लय भारी जबरदस्त...🌹🌹🌹
धन्यवाद
Superb acting by Ravina Gogawale !!! Every nuance she has portrayed in every scene is with brilliance. She has a huge potential in the industry !!!
Thank you so much
अतिशय उत्तम कहाणी
खूप खूप धन्यवाद शारदाजी, सर्वांबरोबर नक्की शेअर करा ही फिल्म, तुमच्या सपोर्ट बद्दल आभार
खुप छान बोलायला शब्द नाही लेखकांना 🙏🙏
धन्यवाद
खुप छान अप्रतिम चित्रपट
धन्यवाद
अतिशय सुंदर फिल्म आहे😢
धन्यवाद
Khup mast aahe bari
Khup dhanyawad Pournimaji
खूप छान 👌👌👌
धन्यवाद गणेश
खुप छान 🎉❤
धन्यवाद
अप्रतिम!सुंदर!🙏
खुप खुप धन्यवाद
Apratim film...
धन्यवाद
Aayusha cha arth kalto....asee Prem dayek chitrapt pahun...❤😊
Dhanyavad
अतिशय सुंदर
धन्यवाद ओमकार
This short film was amazing.... kudos to Shivaji sir, shrikant and Sanket ..... well done .... everything was perfect
Thank you Amit
Short film kupach chhan aahe . Yatun far motha bodha milto.
धन्यवाद शिवराज 😊🙏
मनाला भा वल 🙏👌
धन्यवाद, फिल्म सर्वांबरोबर नक्की share करा
Apratim film very heart touching
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
खूप छान ❤
धन्यवाद
बहुत बहुत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Thank you, Film Share kijiye
I can't see . I was crying during see that film.realy l went in my past and l reameber my child hood. I was just crying.. .... really so heart touching muvie......😂😂😂😂😂
Thanks Sahadev sharing your feelings with us, do share this film with your friends and family 🙏
Khup chan
धन्यवाद
Comment By - Kalpana Chaudhary
Film खूपच सुंदर आहे...कलाकारांचा अभिनय सहज आणि सुंदर आहे.. अस्मीचं कौतुक करावं तितकं कमीच.. सारच अप्रतिम!! पूर्ण टीम चं खूप खूप अभिनंदन!!
धन्यवाद कल्पनाजी
बहुत ही सुंदर कहानी
बहोत बहोत शुक्रिया
Moral : at the end we will get our good things only when we have do good things with others
शेवटी डोळ्यात आपसूक आश्रु आले 😢❤
Yes
That's true
Thank you 🙏
ह्य चा दुसरा पार्ट बनवा १नंबर 🎉
खूप खूप धन्यवाद
हो नक्की करुया
तुम्हाला काय वाटतं दुसऱ्या पार्ट मध्ये काय होईल
सुचलं तर नक्की कळवा
खूप छान एपिसोड आहे.
धन्यवाद
Nice story garibi jindgi me sab path shikha deti he Imandari ny chhodni chahiye
Thank you 😊
छान व्हिडीओ
धन्यवाद
Toooooooooooooooooo Gooooooooooooooooooooood
Thank you
Do share film with your friends to support
Ek number
Dhanyawad
पटकथा सगिंत संवाद अप्रतिम...
धन्यवाद
Excellent film.
Truth prevails, self- respect.
Thank you
Beautiful film, extremely heart touching, sahaj acting ji acting vatat nahi.....lahan porache vishesh kautuk...khoop samarpak express zalay. Acting by the artist playing mom and dad too are amazing....they have actually lived those roles.....and finally the icing on the cake is the way story has been told....apratim direction....deserves a big round of applause to the entire team and crew...
basari atishay sunder
Thank you so much
अप्रतिम...
धन्यवाद
Amazing ...
Thanks a lot 😊
खुप छान 👌🏻👌🏻
Khup Khup Dhanyavad
Kiti chhan sanskar dilet mulavr
😊🙏🌹
❤❤ good 🎉
Thank you 😊🙏
खऱ्या आयुष्याची जाणीव होते.लहानपणीच्या आठवणी म्हणजे दुधावरच्या साइ प्रमाणे असतात मिळाल्या तर खूप सुदर नाहीतर ...😢😢
अगदी खरं आहे
खूप खूप धन्यवाद, तुमच्या प्रतिक्रियेसाठी आभार
Mast ahe
Dhanyawad
Khup chan story
Dhanyavad
Khoop chan. dolyat pani aal
Dhanyavad, film sarvanbarobar nakki share kara,
Comment By - Milind Kulkarni.
Hello Team,
One of friend shared me the link for the short film, "आस", and I must say that it left a profound impact on me. I appreciate the way you all had tackled the theme of "honesty, " Hard work that always pays off.... and delivered a powerful message to society.
One of the aspects that stood out to me was the clarity of your message. From beginning to end, it was evident that honesty .... moral values was the central theme of the film. I could co-relate behavior of my mother for punishing me for doing forged her signature on report card in school at an age almost same to the kid in the short film ! The way you portrayed the importance of honesty through the characters and their journey was truly remarkable.
nice short film with message, thanks for the good content, all the best for your next project
Thank you 😊
आस, लघुपट शब्द कमी पडतील सांगायला, डोळ्यातील अश्रू अनावर झाले. स्वामी अश्या लोकांच्या सोबत राहा.कलाकार म्हणून खूप महान आहात. वास्तव्याची परिस्थिती पडद्यावर उतरवणे आणि ते अंतःकरण चिरून जाणे अनुभवताना काय झाले सांगता येत नाही. तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन🎉
रश्मी जी खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून
तुम्ही फिल्म पहिली आवर्जून तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप आभार
ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तुमची मदत झाली तर नक्कीच फिल्म साठी घेतलेल्या कष्टांचे सार्थक होईल
😊🙏🌹
Apratim creation
Dhanyavad
गरीबी पण देरे देवा खरच
खरं आहे