खुप खुप आभार सूर्यकांत यादवजी 🙏 "बाप नावाचा खेळ" हा चित्रपट पहिल्या बद्दल आम्हाला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे "बाप नावाचा खेळ" हा चित्रपट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही नम्र विनंती 🙏
खरच खूप सुंदर कथा आहे ही.... ह्या 29मिनिट मध्ये बाप काय करतोय आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी घरदरा साठी इतकं सुंदर मांडला आहेना....ह्याला मिळालेले सगळे पुरस्कार का भेटलेत ते ही कथा त्याचा प्रत्येक scene मद्ये सांगते आहे..... उत्कृष्ट अस सादरीकरण, अभिनय, दिग्दर्शन, गाणं ह्याचा सुंदर मेळाप म्हणजे बाप नावाचा खेळ......✨💖
खुप खुप आभार रत्नमालाजी बाप नावाचा खेळ ह्या लघु चित्रपटाला खुप प्रेम मिळत आहे तुम्ही सुद्धा आता आमच्या कुटुंबात सामील झाला आहात. ह्या चित्रपटाला जास्ती जस्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा ही नम्र विनंती लाइक शेअर आणी सबस्क्राईब करा 🙏
खुप खुप आभार नयना पाटील 🙏 तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, चैनेल ला सबस्क्राईब करून जास्ती जास्त शेअर करा ही नम्र विनंती, असेच आशीर्वाद सदैव रहुद्या🙏
कविता मधने खूप खूप आभार "बाप नावाचा खेळ" हा चित्रपट पहिल्या बद्दल, तुमचं प्रेम असाच आमच्यावर फुलत राहूदे, तुमच्या मदतीची गरज आहे आम्हाला, आपली फिल्म "बाप नावाचा खेळ" ही फिल्म आपल्या महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर पोहचली पाहिजे म्हणून जास्ती जास्त शेअर करा ही नम्र विनंती ❤️💯🙏
एकीकडे एक समाज असा आहे ज्यांना ही चिंता असते की पैसा कसा आणि कुठे खर्च करावा. आणि एकीकडे एक समाज आहे ज्यांना दोन वेळेस जेवणाची चिंता आहे. ही आर्थिक दरी कमी कधी होणार? कथा आणि एक्टिंग एक नंबर होती.
निशब्द खूप वाईट वाटल बापा बदल बंगताना बापानी बायको आणि मुला साठी कपडे घेतले पन सोता साठी काहीच घेतले नाही तो आपला सोताचा विचार न करता आपल्या परिवाराचा पहिला विचार करतो कारन बाप तो बापच असतो आई वरती खुप काही लघु पट बनवतात पन बापाच दुख सांगणारे खुप कमी लघुपट तयार होतात, खुप छान शॉर्ट फिल्म बनवली बघुन डोळ्यात पाणी आले बाप हा घरचा आधार आहे बाप हा बापच असतो 🙏🙏
Thankyou so much Suresh Dalviji for your love and support ❤️💯 we need your help kindly share our film BAAP NAVACHA KHEL as much as possible with your family and friends ❤️💯🙏
फार फार दुःख होत असे चित्रपट व परिस्थीत आई बाप बघुन.वेदना कश्या पद्धतीने व्यक्त कराव्या हेच कळत नाही. खुप छान आहे चित्रपट आणि कलाकार आपले अभीनदंन व शुभेच्छा 👌❤️🌹🙏
खुप खुप आभार अबोली सुतार बाप नावाचा खेळ हा चित्रपट पहिल्या बद्दल, आम्हाला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे, बाप नावाचा खेळ हा चित्रपट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही नम्र विनंती 🙏
प्रत्येक बाप कुठल्याना कुठल्या समस्येला सामोरे जात असतो हेच ह्या लघुपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे बाप नावाचा खेळ हा लघु चित्रपट जास्ती जास्त लोकांन पर्यन्त पोहचवा त्यामुळे आम्हाला आजुन प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही अजून चांगली कलाकृती सादर करू🙏🙏🙏
Sir Khar ch khup sundar asa vichar vyakt kelay tumhi jagasamor... As a aspiring filmmaker asech kama mul amhala prerna milte.. purn story engaging hoti plus actor ni roll purnpane perfect par padle an cinematography pan top notch.... Ek shabdat sangav tar Masterpiece...
लक्ष्मण जाधव खूप खूप आभार "बाप नावाचा खेळ" हा चित्रपट पहिल्या बद्दल, तुमचं प्रेम असाच आमच्यावर फुलत राहूदे, तुमच्या मदतीची गरज आहे आम्हाला आपली फिल्म "बाप नावाचा खेळ" ही फिल्म आपल्या महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर पोहचली पाहिजे म्हणून जास्ती जास्त शेअर करा ही नम्र विनंती ❤️💯🙏
खूप खूप धन्यवाद सुधिर नवगिरे 🙏 बाप नावाचा खेळ हा लघुपट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती, चित्रपटाची लिंक शेअर करा 🙏
खुप खुप आभार पोपट टोणगेजी 🙏 फिल्म बघितल्या बद्दल, आम्हाला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे, "बाप नावाचा खेळ" हा चित्रपट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही आमची इच्छा आहे तुम्ही तुमच्या मित्र मंडळी व तुमच्या नातेवाईकांन पर्यंत शेअर करा ही नम्र विनंती 🙏💯
अप्रतिम, बाप बाप असतो. आयुष्याचा तोच खरा नायक असतो
खुप खुप आभार सूर्यकांत यादवजी 🙏 "बाप नावाचा खेळ" हा चित्रपट पहिल्या बद्दल आम्हाला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे "बाप नावाचा खेळ" हा चित्रपट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही नम्र विनंती 🙏
खरच खूप सुंदर कथा आहे ही.... ह्या 29मिनिट मध्ये बाप काय करतोय आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी घरदरा साठी इतकं सुंदर मांडला आहेना....ह्याला मिळालेले सगळे पुरस्कार का भेटलेत ते ही कथा त्याचा प्रत्येक scene मद्ये सांगते आहे..... उत्कृष्ट अस सादरीकरण, अभिनय, दिग्दर्शन, गाणं ह्याचा सुंदर मेळाप म्हणजे बाप नावाचा खेळ......✨💖
सर्व काही अप्रतिम...एक सुंदर अशी फिल्म पाहिल्याचं समाधान लाभल...धन्यवाद सर 🎉🎉🎉
खूप खूप आभार निलेश शिंदे 🙏 जास्ती जास्त लोांपर्यंत पोहचवा ही फिल्म
खूप खूप छान सादरीकरण...❤❤😭😭
खूप खप आभार🙏
अतिशय सुंदर, उत्कृष्ठ .. अप्रतिम सुधीर सर... सर्व काही कमाल आहे...
बाप्पाची अवस्था बघून खरोखरच खूप डोळ्यातूनाणी आलंआजची वेळ देवाने कधी कुणावर आणू नये😢😢❤
खुप खुप आभार रत्नमालाजी बाप नावाचा खेळ ह्या लघु चित्रपटाला खुप प्रेम मिळत आहे तुम्ही सुद्धा आता आमच्या कुटुंबात सामील झाला आहात. ह्या चित्रपटाला जास्ती जस्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा ही नम्र विनंती लाइक शेअर आणी सबस्क्राईब करा 🙏
दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप आभार राजश्री मने 🙏
बाप बाप असतो म्हणून च तो असे प्रयत्न डोक्याला कसला च ताप नसतो उत्कृष्ट कथा आणि साधरीकरण 🙏🏻
खुप खुप आभार नयना पाटील 🙏
तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, चैनेल ला सबस्क्राईब करून जास्ती जास्त शेअर करा ही नम्र विनंती, असेच आशीर्वाद सदैव रहुद्या🙏
खुप छान अप्रतिम दिग्दर्शन छायाचित्रण व स्क्रिप्ट सुध्दा अभिनय सर्वांनी सुंदर केला आहे सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा 💐
मस्त आहे कथा, आणि अभिनय दोघांनी पण मस्त केलाय,👍
कथा जितकी सुंदर, हृदयस्पर्शी आहे. तसच दिग्दर्शन एक नंबर आहे
खूपखूपछान आहे
😢 khoop bhaavnik khoop chaan
Khup khup aabhar sheetal 🙏
खुप छान बाप बापच असतो ❤❤
खूप खूप आभार 🙏
अप्रतिम......नि. शब्द .all the best all units..
Kharach imotional short film aahe shourya che kam khup chan . All d best shourya keep it up. Tula asech pudhe amhala baghayla milel. 👍👍👍
So beautiful heart touching Marathi family life story.... Thanks Dears.....
Thankyou so much 🙏 kindly share as much as possible 🙏
Really very nice khub awadla ❤❤🙏🙏🥺
Apratim story ani presentation. Khup chan actors.
कविता मधने खूप खूप आभार "बाप नावाचा खेळ" हा चित्रपट पहिल्या बद्दल, तुमचं प्रेम असाच आमच्यावर फुलत राहूदे, तुमच्या मदतीची गरज आहे आम्हाला, आपली फिल्म "बाप नावाचा खेळ" ही फिल्म आपल्या महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर पोहचली पाहिजे म्हणून जास्ती जास्त शेअर करा ही नम्र विनंती ❤️💯🙏
छान कथा! हृदयाला भिडणारी आहे.
अभिनय पण जबरदस्त.
खूपच छान... Heart touching story...
शेवट...१०० टक्के अप्रतिम.
Thankyou Prashant, jasti jasta lokanparyanta pohachava hi vinanti 🙏
एकीकडे एक समाज असा आहे ज्यांना ही चिंता असते की पैसा कसा आणि कुठे खर्च करावा.
आणि एकीकडे एक समाज आहे ज्यांना दोन वेळेस जेवणाची चिंता आहे.
ही आर्थिक दरी कमी कधी होणार?
कथा आणि एक्टिंग एक नंबर होती.
मनापासुन धन्यवाद ncvlog123 आपल्या बाप नावाचा खेळ ह्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिल्या बद्दल, तुमच्या कुटुंबासह मित्रमांडीला शेअर करा ही नम्र विनंती🙏
खरं बोललात दादा 50% चं वर लोकांना दोन वेळे चं जेवण पण नसत
एक वेळ भिकारी चांगला दारोदार भटकंती करून, मेहनत करून पोट भरतो .
शब्द नाहीत काही बोलायला खुप त्रास झाला बगतांना 😭😭😭😭🙏🙏
खुप खुप धन्यवाद प्रिया मोरे 🙏 बाप नावाचा खेळ हा लघुपट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती 🙏
निशब्द खूप वाईट वाटल बापा बदल बंगताना बापानी बायको आणि मुला साठी कपडे घेतले पन सोता साठी काहीच घेतले नाही तो आपला सोताचा विचार न करता आपल्या परिवाराचा पहिला विचार करतो कारन बाप तो बापच असतो आई वरती खुप काही लघु पट बनवतात पन बापाच दुख सांगणारे खुप कमी लघुपट तयार होतात, खुप छान शॉर्ट फिल्म बनवली बघुन डोळ्यात पाणी आले बाप हा घरचा आधार आहे बाप हा बापच असतो 🙏🙏
नमस्कार प्रिया मोरे आपला "बाप नवाचा खेल्क" हा लघुपट जास्ती जास्त लोकापर्यंत पोहचवण्यासाठी आमची मदत करा शेअर करा लाइक करा आणि सब्क्राईब करा🙏🙏🙏
खूप छान कथा आणि मार्गदर्शन सुधीर, अभिनंदन 🎊
Heart touching short film..loved it 💯
बाप बापच् असतो .शब्दात सांगता येत नाही.डोळे भरून आले.😢😢
खूप खूप आभार राज यादव 🙏 जास्ती जास्त लोकापर्यंत बाप नावाचा खेळ हा लघुपट पोहचन्यासाठी आमची मदत करा ही नम्र विनंती🙏
Khup chan
.sudhir kamble.sir ..👌
Nice story , visuals and Direction Sudhir Sir.. 🌸🤗✨
Thankyou Aniket kindly share your TH-cam channel
Khupach sundar katha
Thankyou so much Suresh Dalviji for your love and support ❤️💯 we need your help kindly share our film BAAP NAVACHA KHEL as much as possible with your family and friends ❤️💯🙏
खूप छान, डोळे पाण्याने भरुन आले.अप्रतिम.खूप छान. संपूर्ण टिमने खूप मेहनत घेतली आहे. खूप छान. बाप तो बापच असतो.
खूप खूप आभार 🙏 बाप नावाचा खेळ हा लघुपट जास्ती जास्त लोकांन पर्यन्त शेअर करा
khup chan short film concept chan basavali
Khup khup dhanyavad, jasti jasti share kara
Swatha vedna zelun pariwarala sukhi thevto asha ya bapala 🙏
Jasti jasta lokanparyanta pohachava hi vinanti 🙏
फार फार दुःख होत असे चित्रपट व परिस्थीत आई बाप बघुन.वेदना कश्या पद्धतीने व्यक्त कराव्या हेच कळत नाही. खुप छान आहे चित्रपट आणि कलाकार आपले अभीनदंन व शुभेच्छा 👌❤️🌹🙏
खुप खुप आभार रमेशजी🙏 जास्ती जस्त शेअर करा🙏
खरंच खूप त्रास झाला पाहता आणि शेवटी वडीलच असतात
Superb short story Bhai well done bhai ❤️👍🔥🔥
Chan sudhir bhau nice story 🙏
Khup sundar
Thankyou Rajan Savkar BAAP NAVACHA KHEL hya film la jasti jasta lokanparyanta pohachvaicha aahe tumchya family aani mitramandali share kara 🙏
मनाला लागणारी कथा आणि पात्र
खुप खुप आभार🙏, बाप नावाचा खेळ हा लघु चित्रपट जास्ती जास्ती लोकांपर्यंत पोहचवा ही नम्र विनंती 🙏
Khupach jasta best 👍💯
छान कथानक... छान अभिनय.
खुप खुप आभार अबोली सुतार बाप नावाचा खेळ हा चित्रपट पहिल्या बद्दल, आम्हाला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे, बाप नावाचा खेळ हा चित्रपट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही नम्र विनंती 🙏
Superb ahe short film sudhir Mitra
Keep it up 👍👌🔥
अप्रतिम उत्तम कामगिरी 👌✌️🙏
Khup Chan....😢
खुप खुप आभार 🙏
बाप नावाचा खेळ हा लघुपट जास्ती जास्त लोकांन पर्यन्त पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा. लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती 🙏
स्वामी अशी वेळ कोणा बापावर नको येऊ देवा 🙏🙏😭😭😭😭😭
प्रत्येक बाप कुठल्याना कुठल्या समस्येला सामोरे जात असतो हेच ह्या लघुपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे बाप नावाचा खेळ हा लघु चित्रपट जास्ती जास्त लोकांन पर्यन्त पोहचवा त्यामुळे आम्हाला आजुन प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही अजून चांगली कलाकृती सादर करू🙏🙏🙏
1111111111 22:13 @@afilmfactoryproduction24
wah sir... proper story, script, camera angles...work, casting acting direction khup ch best sir🙏🙏🎬📽️🙏🎬
Bharich 👍
Gr8 story👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Very moving ....Superb performance Abhishek!!
Thankyou Pradnya kindly share this film as much as possible thanks for your support 🙏
Khup chan 👍 sir
Khup chaan very touching story & Good Direction Best Wishes 👌❤💐
Khup chan movie......best wishes....🙏🙏🙏
Nice ctory❤️❤️❤️❤️
Thankyou so much Shweta Gamare 🙏 kindly share this film with your nearest and dearest family and friends 🙏
Inspiring.amazing..addiction.. road.snatching..must.be.restricted....
बाप्प तो असतो जॉब स्वतः साठी काही नाही पण आपल्या बायको आणि मुलांना खुश ठेवायला काही पण कार्ह शकतो 💯🥹बाप्पाची किंमत कोणी ठरवू शकत नाही 💯
बाप नावाचा खेळ ह्या लघु चित्रपटाला जास्ती जास्त लोकांन पर्यन्त पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा
लाईक, कॉमेंट आणि शेअर करा🙏
Khup Chan 👏👏👍
A very touching and emotional story. 👍👍✌
Heart touching story 👌👍
Thankyou so much Kiran sawant for your love and support, kindly share this film to your nearest and dearest family and friends ❤
Sir Khar ch khup sundar asa vichar vyakt kelay tumhi jagasamor... As a aspiring filmmaker asech kama mul amhala prerna milte.. purn story engaging hoti plus actor ni roll purnpane perfect par padle an cinematography pan top notch.... Ek shabdat sangav tar Masterpiece...
Amazing❤ Goosebumps!!
Bap acting abhi
So emotional and meaningful story
Thankyou for your support 🙏 kindly share as much as possible 🙏
Proper apratim Marathi web series banana Badal Mein Hardik Abhinandan
लक्ष्मण जाधव खूप खूप आभार "बाप नावाचा खेळ" हा चित्रपट पहिल्या बद्दल, तुमचं प्रेम असाच आमच्यावर फुलत राहूदे, तुमच्या मदतीची गरज आहे आम्हाला आपली फिल्म "बाप नावाचा खेळ" ही फिल्म आपल्या महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर पोहचली पाहिजे म्हणून जास्ती जास्त शेअर करा ही नम्र विनंती ❤️💯🙏
अप्रतिम ♥️😢
Jasti jasta lokanparyanta pohachava hi vinanti 🙏
अप्रतिम अभिनय, काथा आणि दिग्दर्शन 💓✨
Khup chan👍
बापा बापच असतो, त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
Khup khup abhar🙏 baap navacha khel hya chitrapatala jasti jasti lokanparyanta pohachava 🙏
Congratulations sudhir.. weldone
Very emotional story... 👌👌👌
Khup bhari dada ❤️
Can't wait to see the movie. 👍👍
बाप बापच असतो
Superb movie❤️❤️🎉
खूप,छान,कथा,शब्दाचं,नाहीत,मन,भरून,आले.
खूप खूप आभार 🙏 बाप नावाचा खेळ हा लघुपट जास्ती जास्त लोकांन पर्यन्त शेअर करा
बाप...... निःशब्द. 🙏
खूप खूप धन्यवाद सुधिर नवगिरे 🙏 बाप नावाचा खेळ हा लघुपट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती, चित्रपटाची लिंक शेअर करा 🙏
खूप खूप छान
Thankyou so much Sttya Gaikwad for your love and support ❤️💯 kindly Share with your nearest and dearest family and friends 🙏💯
Abhishek sir what a acting killer 👏
Nice Story ✌️💖
What a film maza a gaya
Thankyou Uday ji please jyada se jyada share kijiye 🙏
Thankyou Uday ji please jyada se jyada share kijiye 🙏
Awesome film❤
Nice story 👌👌
Nice script dada keep it up 🎉🎉❤
Thankyou so much mjvlogs for your love and support ❤
What a beautiful performance Abhishek sir...truly inspiring 👍👍 शब्द अपुरे आहेत एवढा अप्रतिम अभिनय....
Thankyou so much @ethanhunt4969 🎉for your love and support kindly like, share and subscribe your channel 🙏
❤️❤️💝
Baap baap asto😢
Very nice😢😢😢😢😢
Thankyou so much for your support 🙏 kindly like, comments, share and subscribe ❤️
Very nice...😇
Kup Cahn mast Bari
Thankyou so much Vijay Bebale🙏 aamhala support kara BAAP NAVACHA KHEL hi film jasti jasta lokan paryant pohachnya sathi aamchi madat kara🙏💯
आई बाप आई बापच आहे
खुप खुप आभार 🙏 बाप नावाचा खेळ हा लघुपट जास्ती जास्त लोकांन पर्यन्त शेअर करा
👏🏻👏🏻
nice film
Khaup chan ahe
Khup khup aabhar chitrapat baghitlyasathi 🙏 aamhala tumchya supportchi garaj aahe BAAP NAVACHA KHEL ha chitrapat jasti jasta lokanparyant pohachnya sathi aamchi madat kara hi namra vinanti 🙏
❤❤❤
Osm
I mis u papa❤😂
nice story & cocept
Thankyou so much NM Film Production for your love and support ❤️💯 kindly Share with your nearest and dearest family and friends 🙏💯
Kindly watch our N.M.film Production's short film on our TH-cam channel.
Chan he
खुप खुप आभार पोपट टोणगेजी 🙏 फिल्म बघितल्या बद्दल, आम्हाला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे, "बाप नावाचा खेळ" हा चित्रपट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही आमची इच्छा आहे तुम्ही तुमच्या मित्र मंडळी व तुमच्या नातेवाईकांन पर्यंत शेअर करा ही नम्र विनंती 🙏💯
Nakkich
keep it up ❤️❤️❤️
👌👌👌