अश्विनी च म्हणणं खरं आहे जे खेड्यात आहे ते शहरात नाही.. खेड्यातील जीवन हे खरचं खूप मस्त असत.. ते निसर्गरम्य वातावरण अजून बरच काही हे सगळ शहरात नाही मिळत. आणि आजचा भाग हा खूपच अप्रतिम होता.. धन्यवाद.. पुढल्या भागाकरिता खूप शुभेच्छा
वा। प्रिया काय acting केली आज। आज विश्वासराव ला बुंदाच मारला। हे चुकीचं आहे प्रिया।परत अस नाही करायचं। त्याच्या सुद्धा काही feelings आहेत। तू समजून घे। पोरग वयात आलंय।,😑😍 रानवाट प्रोड्युकॅशन तुमचे किती धन्यवाद बोलू तेवढे कमीच आहे। मला एक आज बोलायसरखं वाटतोय ,की आताच्या generation ची पोर ही love मध्ये timepass करत असतात। पण मी तुमच्या प्रोड्युकॅशन वर प्रेम करायला लागलोय (timepass)..। love you तुमच्या सगळ्या टीम ला ।आणि काय creation editing आहे कडक। आणि शेवटचा संदेश खूप भारी। आणि शहरा पेक्षा आपलं गावच भारी असतो।
खरचं आहे..... गावाकडे जी मज्जा, मस्ती, निसर्ग आहे ना ते कधीच शहरात भेटू नाही शकत..... हे तेव्हाच कळतं, जेव्हा आपण शहरात जातो..... शहरात फक्त पैसा आहे, बाकी काही नाही.... 👍👍👍👍👍
Exact difference between city & village life. It's realty some services are not available in village than city. But there is so much loveable people's in village. Ashwini told truth about city & village. It's time to develop our villages. By the way osm episode. Best wishes for next episode 👍😊
आजचा एपिसोड खूपच छान आहे ।।जे आपल्या खेडेगावात आहेत ते सिटी मध्ये नाही हे ।। आणि आजचा एपिसोड मध्ये आमची मैत्री सलोनी(अश्विनी) आहे तिने खूप छान विचार मांडले ।।खूप पुढे जा सलोनी(अश्विनी) ।। आणि मी ऑस्करवाडी पहिल्या एपिसोड पासून बघतोय ।।खूप काही शिकायला भेटत तुमचा कडून ।।
आजचा एपीसोड खुपच छान होता, विश्वास लई खुश झाला विश्वास आणी आश्विनी ची जोडी होईल का ? विश्वास भाऊ थोडं त्या प्रिया पासून सावधान तिनं तूमचं काही जमू देईना ,आम्ही तुमच्या पुढच्या एपिसोडची वाट बघत आहो ... सोन्या आणि राधिकाताई दिसना चालेत त्यांना बी दाखवा. तुमच्या पुढच्या एपिसोडला best of luck... ।। ..MH 26.. ।। Nanded कर
अश्विनी च म्हणणं खरं आहे जे खेड्यात आहे ते शहरात नाही.. खेड्यातील जीवन हे खरचं खूप मस्त असत.. ते निसर्गरम्य वातावरण अजून बरच काही हे सगळ शहरात नाही मिळत. आणि आजचा भाग हा खूपच अप्रतिम होता.. धन्यवाद.. पुढल्या भागाकरिता खूप शुभेच्छा
😍😍
👍👍
Thanks
Welcome
P
साक्षी लई भारी दिसती एपिसोड मध्ये..❤️🔥👍
Nkkich ash mhntey te barobar aahe ...gav is always better than city....👌👌❣️❣️
आहो सर आजचा भाग तर खूप छोटा होता पन आश्विनी जे म्हटली ते आश्विनी जे म्हटली100% खर म्हटली
खुप छान भाग....गावाकडील बैलगाडीतली माज्याचं वेगळी असते😍😍👌👌
खरंच एक नंबर ,सगळे एपिसोड
खूप छान होता एपिसोड...😍❤️🔥
आता तेवड विश्वास च बघा.अप्रतिम👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌷🌷🌷
शेवट छान संदेश दिला आश्विनी ने.शहर व गावातल वातावरण
खूप छान .खूप खूप शुभेच्छा सर्व तुमच्या टिमला
खुप छान आहे भाग....सुरज तुला उज्वल भविष्य आहे भावा..... खुप छान काम करतोय तू.....आपण तुझा फॅन झालो आहे भावा
Khup chhana ahe Aaj Cha episode ☺☺☺
वा। प्रिया काय acting केली आज। आज विश्वासराव ला बुंदाच मारला। हे चुकीचं आहे प्रिया।परत अस नाही करायचं। त्याच्या सुद्धा काही feelings आहेत। तू समजून घे। पोरग वयात आलंय।,😑😍 रानवाट प्रोड्युकॅशन तुमचे किती धन्यवाद बोलू तेवढे कमीच आहे। मला एक आज बोलायसरखं वाटतोय ,की आताच्या generation ची पोर ही love मध्ये timepass करत असतात। पण मी तुमच्या प्रोड्युकॅशन वर प्रेम करायला लागलोय (timepass)..। love you तुमच्या सगळ्या टीम ला ।आणि काय creation editing आहे कडक। आणि शेवटचा संदेश खूप भारी। आणि शहरा पेक्षा आपलं गावच भारी असतो।
आज चा एपिसोड खूप भारी आहे राव
नविन पाहून आल वाटत विश्वास भाऊ ची पण लव स्टोरी चालू होणार
आश्विनी ऐकदम मस्त समजाऊन सांगितल ऐकदम झकास
Lyyyy bhari kaam ahe, sglya team ch, abhinandan..
😍😍
Sk da🙏🙏
Tu kuty raha to s ray
@@jyotikhatmode2475 saswad
Mala tar tu mazach mitra vattos.
New to actor welcome,, khup bhari entry jhali haa dogichi pn
Aswini 1dam khar boli..gav te gavach asat😘👌
Kup chan aahe aajch bhag
खूप छान वाटलं, त्यात अश्विनीची नवीन एन्ट्री खूप मज्जा आली.
Vishwya & ashwini will rock in upcoming episodes👌🏻👌🏻🔥🔥❤️❤️
Nko na bhau as sangu
कडक bhai 1 namb...... ✌🏻👍🏼👌🏻
Mst hota episod 😊majja yete bghayla
Vishwasrao tumchi bail jodi pn mast ahe ani tumchi acting pn (hulbavdysarkhi)
1 number👍👍 khup Bhari SMS detat tumhi lonakana bhava khup mast
😍😍
👍👍
Thanks
खरचं आहे.....
गावाकडे जी मज्जा, मस्ती, निसर्ग आहे ना ते कधीच शहरात भेटू नाही शकत.....
हे तेव्हाच कळतं, जेव्हा आपण शहरात जातो.....
शहरात फक्त पैसा आहे, बाकी काही नाही....
👍👍👍👍👍
खूप छान होता वीडियो मला नई आवडला आहे भावांनो
Tumchi series nehmi ek sandesh dete.....aani aaj cha sandesh tr khup mst hota....aaj kal ashya series hvya aahet....👌👌👌👌👌well done guys
Hii
Ashavini ne gavakadchi athavn karun dil
Kharch rav shahrapeksha Aple gav 1 number
1 number episode
खुप छान वर्णन केले आहे गावाचे 👌👌
अरे बैलगाड़ी मधुन जाताना ते music खूप छान होत. Mast episode hota......
अप्रतिम एपीसोड 👌👍
Exact difference between city & village life. It's realty some services are not available in village than city. But there is so much loveable people's in village. Ashwini told truth about city & village. It's time to develop our villages. By the way osm episode. Best wishes for next episode 👍😊
नक्कीच छान वाटला... 👍💐
छान आहे आवडला 😊😊
आता विश्वास साठी अश्विनी आली आहे...
फक्त त्या प्रिया पासून थोड सावधान लय पोट दुखतंय तिच...👌👌
😀😀
😍😍
Thanks
Yogesh Mehatar jcgcg
Thevda ahe bg
Sakshi number 1 परफॉर्मन्स
Gavat ji mja ahe ti shahrat nahi episode Khup chhan ahe ❤💞😍
😍😍
👍👍
Thanks
खूप छान वाटले हा भाग बगुन
Khup ch chan bro 😎 agdi manapasun avdala aj cha bhag
विश्वव्या प्रियाच काहीतरी कर नाही ती तुझं कुठेच जुळू देणार नाही. आणी हो ते हुंडबावळ लग्न झालं की कुठं गायब झाला र.
आजचा एपिसोड खूपच छान आहे ।।जे आपल्या खेडेगावात आहेत ते सिटी मध्ये नाही हे ।।
आणि आजचा एपिसोड मध्ये आमची मैत्री सलोनी(अश्विनी) आहे तिने खूप छान विचार मांडले ।।खूप पुढे जा सलोनी(अश्विनी) ।। आणि मी ऑस्करवाडी पहिल्या एपिसोड पासून बघतोय ।।खूप काही शिकायला भेटत तुमचा कडून ।।
Thanks dipak
मस्त होत एपिसोड .....आणि विश्वास भाऊ ट्राय कर अश्विनी भेटेल
Shuting 1.no.bhavano ani Priya love u
😍😍
👍👍
Thanks
साक्षे शिव्या लय भारी देते बरंका तु भन्नाट
Kadkkkkk
आजचा एपिसोड अतिशय चांगला होता आणि शेवटी अश्विनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे कारण जे खेड्यात आहे ते शहरात नाही
😍😍
👍👍
Thanks
Raanvat Productions nice video
sakshi mast 😍 yala mhantat bahin 🤗
खुप छान आणि सुंदर आहे
Mariba kokare❤❤👌👍
खूप छान विचार व्यक्त केले आश्र्विनी ने फक्त त्या प्रियाला गप्प बसायला सांगितले पाहिजे
आजचा एपिसोड खुप छान होता.
Tumche episode Ambala se ek number episode
आजचा ऐपीसोड खुप लहान वाटला...
Khup chan ajun thodsa episod motha asla asta tar adhik chan jhala asta
करायला जायची मनला बाबा 😁😁😁
सगळ्यात भारी विशवासरावची💏
खूपच छान 💡📽🎬🖼
खरच खूप छान भाग होता बोलायला तर शंब्दच नाहीत राव चागल काम करताय राव सवॅजंन मिळून खूप छान भाग होता
एकच नंबर एपिसोड छान आहे
Khup chhan.. Mitrao...
Khup chan
Shevti gaon te gaonch
Very nice episode... Sakshi always rock...😍
बंजारा में
खूप खूप सुंदर एपिसोड
अप्रतिम ....very nice Episode....
Sakshi action best hoti ani out standing 😍
साक्षी नाराज दिसते आज तीन चोच रंगवलेली दिसत नाही 🤣🤣🤣🤣🤣
खुप छान आहे आजच्या भाग
Mst episode..... Vishwas bhau la jodidar ala vatat
😍😍
👍👍
Thanks
Nice😉👌👌👌 पन सुरज्याला आणि मोनी ला पुढील भागात भेटवा .......plz 😔😔😔😔😔😔😔😔😔
Khoob Khoob Chhan Chhan video wala
खुप छान भाग आहे....😍😍
😍😍
👍👍
Thanks
आजचा एपिसोड छान होता आवडला
Kadak na bhavamo
Mast episode hota 👌👌👍
Aaj Cha episode khup Chan hota
व्वा लई भारी
खूप छान एपिसोड आहे
Mala asha bolaycha muli khup avadtat....🤓🤓
Nice aahe❤
Ashwini Thought Good...
हो ताई एकदम बरोबर
फार छान होता हा भाग
nice episode bhavano.. good 👌👌👌
Khupach bhari😍😍😍
😍😍
Thanks
nice acting priya expressions super looking .........
Hii
Kating surjit and sakshi supar Akhtar suraj don't miss muni
i like it ye vedeo ashwini ane se achha laga i like it ashwini
Very nice village 😙😙😙😙
1ch number aahe episode
😍😍
👍👍
Thanks
Priya nice acting 👍👍
😍😍
👍👍
Thanks
Tnku vaiju
Vishavajit o malak mast
विश्वासला आश्वीनी आली र.....
आजचा एपीसोड खुपच छान होता, विश्वास लई खुश झाला विश्वास आणी आश्विनी ची जोडी होईल का ? विश्वास भाऊ थोडं त्या प्रिया पासून सावधान तिनं तूमचं काही जमू देईना ,आम्ही तुमच्या पुढच्या एपिसोडची वाट बघत आहो ... सोन्या आणि राधिकाताई दिसना चालेत त्यांना बी दाखवा. तुमच्या पुढच्या एपिसोडला best of luck...
।। ..MH 26.. ।। Nanded कर
love Yari very good
@@kundlikshejal5852 Thank you
😍😍
👍👍
Thanks
very nice......👌👌👌👌👌👌
Khupacha bhari
Bhau 1 ch no. Sonyala pn daghvt chla rav
खूप छान विचार अाहेत
मस्त 😎👬
Nice episode...Akshay & suraj all the best ... Next episode..
Bt city madhech sagl ast..😄😍
😍😍
👍👍
Thanks