ऑस्करवाडी| भाग #48| Oscarwadi| EP #48| Independence Day | Raksha Bandhan | Marathi Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 656

  • @dattabhaskar2930
    @dattabhaskar2930 5 ปีที่แล้ว +23

    अभिनंदन अभिनंदन आणि धन्यवादही.
    पार डोळ्यात पाणी आले राव 🇹🇯

  • @archanakanwate6716
    @archanakanwate6716 5 ปีที่แล้ว +3

    Rushi chan keli acting khup chan 😍😍👍👌👌

  • @KK-up6vt
    @KK-up6vt 5 ปีที่แล้ว +6

    Khup chan dialogue ahe...👍👍👍👍
    6.35 to 6.50😘😘😘

  • @shiddrthnarwade5568
    @shiddrthnarwade5568 4 ปีที่แล้ว +1

    Ek number na babu carrot Rakshabandhan Mandi Bhav Bhau

  • @गावठी-घ7स
    @गावठी-घ7स 5 ปีที่แล้ว +2

    आजचा एपिसोड पाहून काळजाचं पाणी पाणी झाल

  • @abhijeetwaghmare5707
    @abhijeetwaghmare5707 5 ปีที่แล้ว +2

    लै भारी एपिसोड खूप चांगलं वाटलं

  • @pokale3487
    @pokale3487 5 ปีที่แล้ว +19

    राव आज डोळ्यातुन पाणी काढलं खरच आज स्वतंत्र दिनामुळ आणि भाऊ बहिणीचा अतुट प्रेमाबद्दल रक्षाबंधनानिमित्त काढलेल्या या भागामुळे पुन्हा एकदा आमचा मनामध्ये एक रानवट प्रोडक्शननी स्थान बनवलय आहे.

  • @aparnatapkir39
    @aparnatapkir39 5 ปีที่แล้ว +2

    Ha episode bagun kharach khup radayla ale....Mast ahe

  • @ashwinibangar0206
    @ashwinibangar0206 5 ปีที่แล้ว +40

    भारी राव...😭😭😭ज्यांचे भाऊ सैन्यात आहेत त्यांनी एकच लक्षात ठेवायचं कि त्यांचा भाऊ तिथं भक्कम उभा आहे म्हणून आज बाकी भाऊ सुरक्षित आहेत.... salute to Army👌👌

    • @yashghumal7684
      @yashghumal7684 5 ปีที่แล้ว +1

      हाय

    • @asmitalad25
      @asmitalad25 5 ปีที่แล้ว +2

      Ashwini Bangar
      Maza dada aahe army madhe😎😊😊

    • @ashwinibangar0206
      @ashwinibangar0206 5 ปีที่แล้ว

      @@asmitalad25 you are lucky yr...and you should proud him😎

    • @akshaybarskr322
      @akshaybarskr322 5 ปีที่แล้ว

      Mi majya motya dadana khup miss karto....

    • @shitalpatil9778
      @shitalpatil9778 5 ปีที่แล้ว +1

      लाखात एक माझा फौजी मला खुप गर्व आहे की मी एक फौजी ची पत्नी आहे

  • @ajitchougule1525
    @ajitchougule1525 5 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आणि पारंपारिक उपक्रम राबविला खूप छान वाटले

  • @vaibhavbhosale4309
    @vaibhavbhosale4309 5 ปีที่แล้ว +2

    सगळ्यात भारी एपिसोड👌👌👌

  • @dattatrayadhale2400
    @dattatrayadhale2400 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @harishkunte6771
    @harishkunte6771 5 ปีที่แล้ว +6

    Salute for this apisode
    Jai jawan jai Hinde
    Salute for Indian Army

  • @mr.anurag204
    @mr.anurag204 3 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी..🔥💥💞

  • @mahadevdevkate5331
    @mahadevdevkate5331 5 ปีที่แล้ว +3

    Ekdam bhari Jay Hind Fouji

  • @omkarbhosale6992
    @omkarbhosale6992 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटत आहे

  • @Geust3915
    @Geust3915 5 ปีที่แล้ว +18

    अप्रतीम...... डोळ्यातुन पाणी काढलं राव तुम्ही......

  • @yogeshdivate3084
    @yogeshdivate3084 5 ปีที่แล้ว +5

    🙏खुप छान🙏

  • @babushelke7631
    @babushelke7631 5 ปีที่แล้ว +2

    तुमा सर्वाना माझ्याकडून खूप खूप सुभेछा असेच एकदम मस्त मस्त एपिसोड दाखवाल हिच अपेश

    • @babushelke7631
      @babushelke7631 5 ปีที่แล้ว

      उञेश्वर शेळके पुढील एपिसोडची खुप खुप वाट पाहत आहोत लवकर लवकर दाखवा कि राव

  • @abhijeetpatil8857
    @abhijeetpatil8857 3 ปีที่แล้ว

    खरंच तुमचा अभिमान वाटतो आँस्करवाडीचा जी पेरणा लोकांना देता

  • @kalpanarakshe2708
    @kalpanarakshe2708 5 ปีที่แล้ว +9

    आज दो त्योहार एक साथ है
    1 माँ की रक्षा का
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    2 बहन की रक्षा का
    💐💐💐💐💐
    आप सबको दोनो त्योहारों की ढेर सारी बधाई 🙏

  • @9221739125
    @9221739125 5 ปีที่แล้ว +5

    Khup chan 1. No. bhavano
    Ani ho deshasathi simevar apali rakshya karatat tyna shatashya naman

  • @bhagwatjadhav8297
    @bhagwatjadhav8297 5 ปีที่แล้ว +5

    हा भाग पाहुन डोळ्यात पाणी आलं राव

  • @sachingite1787
    @sachingite1787 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान जय जवान जय हिंद मनातुन मानतो onli army

    • @sachingite1787
      @sachingite1787 5 ปีที่แล้ว

      तुम्हाला व तुमच्या टिम ला स्वातंञ दिनाच्या व र बं हार्दिक शुभैच्छा भावनिक एपिसोड

  • @digambarkharabe7327
    @digambarkharabe7327 5 ปีที่แล้ว +3

    वा,, ऋषीकेश छान, अाणि लहान मुलांची अँक्टींग पण भारीच👌

  • @sandiptalekar9236
    @sandiptalekar9236 5 ปีที่แล้ว +1

    एकचनंबर एपिसोड छान आहे

  • @nilrajput297
    @nilrajput297 5 ปีที่แล้ว +4

    Aajca.bhag.kharch.khup.mst.1nod.dolyat.pani.aanla.rav.👌👌👌

  • @malharrathod6464
    @malharrathod6464 3 ปีที่แล้ว

    बहिन भावाच प्रेम बगुन डोळ्यात पानी आल राव खुप छांन भुमिका करतात राव तुमी

  • @ankushpatil8105
    @ankushpatil8105 5 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त होता 👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sonusonavane9209
    @sonusonavane9209 5 ปีที่แล้ว +1

    लका लका भारी भाषा आहे ना तुमची ऑस्करवाडी ची सुपर

  • @Gondearjun069
    @Gondearjun069 5 ปีที่แล้ว +21

    खरच अप्रतिम एपिसोड होता.
    आक्षरता माझ्या डोळ्यात पाणी आलं. या एपिसोड मध्ये.
    माझ्या कडे शब्दच नाही .
    Arjun Gonde मिञ परिवारां कडून तुमच्या सर्व टीम ला रक्षाबंधनाच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    जय हिंद

  • @botgameryt_sh
    @botgameryt_sh 5 ปีที่แล้ว +2

    Lay bhari vatal aajcha bhag apratimach hota lay bhari...

  • @deepakjadhav4901
    @deepakjadhav4901 4 ปีที่แล้ว

    Aajacha bhag khupach sundar hota Dole bharun aale Bahin Bhavache Prem pahun Raksha bandhanachya Aani Swatantra Dinachya Hardhik subhecya 🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹

  • @yogeshbhoskar6794
    @yogeshbhoskar6794 5 ปีที่แล้ว +3

    खुप छान एपिसोड।। सर तुम्ही खुप छान माहिती दिलीत।। 🙏🙏👌🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @1399sagar
    @1399sagar 5 ปีที่แล้ว +6

    ताई तुझी अकटिंग खुप आवडली, तु खरंच छान काम करतेस, सर्वांचे आभार

  • @raghunathnarayankar3351
    @raghunathnarayankar3351 5 ปีที่แล้ว +11

    आजचा एपिसोड खुप सुंदर आणि अप्रतिम होता आणि भावा बहिनीच प्रेम आणि आपल्या भारत देशाबद्दलच प्रेम बघुन डोळ्यात आंदाश्रु आले आणि तुमच्या संपूर्ण टिमला माझ्या व् माझ्या परिवाराकडून स्वातंत्र्यादिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या

  • @rohanbhalerao5196
    @rohanbhalerao5196 5 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम👌👍👍🌹🌹

  • @yogeshgaikwad6984
    @yogeshgaikwad6984 5 ปีที่แล้ว +4

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या भाग खूप सुंदर आणि अप्रतिम आहे

  • @saurabhshinde4805
    @saurabhshinde4805 3 ปีที่แล้ว +1

    भारी एपिसोड हाय राव नाइस 😘😘

  • @rameshwardewarwad1666
    @rameshwardewarwad1666 5 ปีที่แล้ว

    हा एपिसोड खुप छान आहे.....डोळे भरून आले राव..... खूप छान

  • @pradipmakasare5236
    @pradipmakasare5236 5 ปีที่แล้ว +3

    आज तुम्ही रडायला पण लावलं भो आणि हसवल पण ## outstanding aahe t तुम्ही

  • @pratiknigde3412
    @pratiknigde3412 5 ปีที่แล้ว +4

    Super अंगावर शहारे आणणारा एपिसोड होता खूप छान मेसेज दिलात तुम्ही पुढील एपिसोडसाठी खूप खूप शुभेच्छा🙏🙏😍😍🇮🇳❤❤🇮🇳🇮🇳

  • @kiranpote8458
    @kiranpote8458 5 ปีที่แล้ว +5

    शब्दात सांगू शकत नाही आर्मी ला सलाम जय हिंद

  • @mulanias6780
    @mulanias6780 5 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम स्टोरी व त्याला कॉमेडी ची जोडी
    एकच नंबर तुमची ऑस्करवाडी

  • @ganeshkhamkar3917
    @ganeshkhamkar3917 5 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन. . . . खूप छान भाग आहे डोळ्यातुन पाणी आले राव

  • @Ok-qr1rg
    @Ok-qr1rg 5 ปีที่แล้ว +29

    आजचा एपिसोड खूप छान वाटला.
    15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकत्र आणि एन्ट्री यामुळे खूप छान वाटलं.
    अगदी तशाच प्रकारे बहीण-भावाचं नातं असतं त्याच प्रकारेसर्व पात्र आणि आपले पात्रे खूप छान प्रकारे साकारली आहेत अगदी ती पात्रे खरेखुरे आहेत असे भासत होते.
    ताईएडी चे पात्र तर खूप छान प्रकारे वाठले.
    अगदी ज्याप्रकारे असते त्याप्रकारे हा एपिसोड बघताना अगदी मनापासून एक हसीन पुढे ढकलता मनापासून पाहिला.
    अशाच प्रकारे तुमच्या नवीन येणाऱ्या एपिसोडसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि सदै व आम्ही तुम्हाला असेच प्रेम देऊ.
    धन्यवाद
    Rk EDIT'S

  • @surajshende3926
    @surajshende3926 5 ปีที่แล้ว +1

    Amezing video Happy independence day & rakshyabandhan

  • @kidokinda6666
    @kidokinda6666 5 ปีที่แล้ว +7

    Chan episode. .jai hind. ..God bless u team..enjoy

  • @sachinshinde7202
    @sachinshinde7202 5 ปีที่แล้ว +4

    सलाम सगळ्या टीम ला आजचा भाग खूप अप्रतिम आहे

  • @ajaykadam9781
    @ajaykadam9781 4 ปีที่แล้ว +1

    Tai khup chan tujasarkhi bahin pahije khup chan

  • @ganeshmeli5402
    @ganeshmeli5402 5 ปีที่แล้ว +2

    Kadk bhau भारत माता की जय🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏

  • @dnyandevtarade8285
    @dnyandevtarade8285 5 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त एपिसोड रडवलस बरका
    सर्व कलाकार खूपखूपच छान
    एक सुद्धा बोलण्यात अडखळला नाही.

  • @gautamkakde67978
    @gautamkakde67978 5 ปีที่แล้ว +3

    Nice episod is today @@ vande matram @@ jay hind jay bharat@@

  • @maheshkadu4583
    @maheshkadu4583 5 ปีที่แล้ว +9

    Kharach khup cha n I really love u Indian army I'm proud of u Indian Defence,😢😢😢😢😢👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @devmali6194
    @devmali6194 5 ปีที่แล้ว

    आजचा एपिसोड बघून जुनी आठवण झाली ,खूप मस्त

  • @pappukadam5500
    @pappukadam5500 5 ปีที่แล้ว +9

    अभिनंदन पण पाणी पाणी झालं डोळे भरून आले.

  • @surajshinde9979
    @surajshinde9979 5 ปีที่แล้ว +11

    Top of the world..... apratim.. mind blowing😘😍

  • @सद्गुरुबाळूमामा-ढ1ग

    छान आजचा भाग लहान पणाची आठवन आली डोळ्यात पाणि आल

  • @ruchitavarthe3328
    @ruchitavarthe3328 5 ปีที่แล้ว +3

    Ek no. 😘😘😘

  • @munnashaikh7837
    @munnashaikh7837 5 ปีที่แล้ว +2

    Ik no,episodes

  • @ravigaikwad6181
    @ravigaikwad6181 5 ปีที่แล้ว +5

    Nice best of best episode #all-rounder specially amolda ani kavu ne radavl aaj

  • @keshavmodak2704
    @keshavmodak2704 5 ปีที่แล้ว +1

    रानवाट प्रोड्युकॅशन खूप छान वाटले आजचा एपिसोड पाहून. खरे सांगावे तर एपिसोड पाहत असताना तो एपिसोड पाहत च राहावे वाटते. एपिसोड संपूच नये असं होते. Really nice acting all..

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 ปีที่แล้ว +2

    खरच खूप छान भाग होता बोलायला तर शंब्दच नाहीत राव चागल काम करताय राव सवॅजंन मिळून खूप छान 👌👌👍👍

    • @rajaramraybhan6028
      @rajaramraybhan6028 4 ปีที่แล้ว

      भाऊ आणी बहीनीच नात अटुत आहे सैनिकाच्या नसीबी हे भाग्य कधीच येत नाही हा एपिसोड दाखवला आहे फार छान सलाम त्याना भाऊ बहिनीच नात रक्षाबंधन एपिसोड दाखविला

    • @rajaramraybhan6028
      @rajaramraybhan6028 4 ปีที่แล้ว

      बहीण आहे तर घर आहे मला अभिमान आहे
      भाऊ बहीनीच्या अतुट नात्याचा ज्यानी सिरियल
      बनवला सलाम आहे त्याचे भावनात्मकताला
      So nice teams कीती कौतुक करु टीमचे
      ते कमी आहे माझा मराठी बाधंव व मराठी भाषा टीकली पाहीजे मला गर्व आहे मराठी भाषेवर

  • @shivamugale6310
    @shivamugale6310 5 ปีที่แล้ว +2

    लय भारी राव आजचा भाग 😃😃

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 5 ปีที่แล้ว +1

    वंदे मातरम आज का एपिसोड खूब शान वाटला जय हिंद जय भारत

  • @bhaveshtayade5503
    @bhaveshtayade5503 5 ปีที่แล้ว +2

    Bhau Ekacha no Khup chhan

  • @vilasshende6409
    @vilasshende6409 5 ปีที่แล้ว

    अभिनंदन . मस्तच एपिसोड होता.

  • @haridevkare7164
    @haridevkare7164 4 ปีที่แล้ว

    !! अभिनंदन !! खरंच एपिसोड एकदम मस्त
    डोळ्याला पाणी येईल असा

  • @rahulrajput8117
    @rahulrajput8117 5 ปีที่แล้ว +7

    Mala Abhiman ahe maza desh bandavancha Jay Hind Jay maharashtra

  • @dhandattakulkarni9098
    @dhandattakulkarni9098 5 ปีที่แล้ว +1

    Super watla... Apratim,lajwab,chhan,mast,nice,aflatun,best,ek no, etc

  • @rajjakshaikh2041
    @rajjakshaikh2041 5 ปีที่แล้ว +5

    Nice.....nice.....heart touching short film

  • @pratikshamaral6791
    @pratikshamaral6791 5 ปีที่แล้ว +3

    खर्ंच ऐपिसोड खुप चांगला होता लहाण पनाची आठवन करुन देणारा होता आणी भावा बहिणीच नात खुप छान होते

  • @navnathchabuk7243
    @navnathchabuk7243 5 ปีที่แล้ว

    खुप छान होता आजचा हा भाग 👌👌👌👌

  • @nitinvishwe9365
    @nitinvishwe9365 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान स्टोरी होते

  • @ajaybanjarastatusking1752
    @ajaybanjarastatusking1752 3 ปีที่แล้ว

    लय भारी आहे मला लय आवडला 😰😰😰😥😥😥😥💛💚💛💚

  • @samadhanbhamre9623
    @samadhanbhamre9623 5 ปีที่แล้ว +4

    आजचा भाग अप्रतिम आहे .निशब्द झालो कारण माझा लहान भाऊ आर्मी मध्ये आहे .खुप छान तुमचे सर्वांचे मनापासुन अभिनंदन .

  • @sachinlokhande8841
    @sachinlokhande8841 5 ปีที่แล้ว +4

    एकदम छान खूपच अप्रतिम तुम्हाला आणि तुमच्या टीमला स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sandipshendage7091
    @sandipshendage7091 5 ปีที่แล้ว +17

    अभिनंदन कटके सर खूप छान भाग बनवला आहे आजचा , खरंच डोळ्यांमधून पाणी आलं राव , तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला स्वातंत्र्यदिनाच्या व रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

  • @anantapatil5811
    @anantapatil5811 5 ปีที่แล้ว +4

    आजचा भाग खुप छान होता खुप आवडला स्वातंत्र्य दीनाच्या आनी रक्शाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 5 ปีที่แล้ว +18

    भावानों खरंच मानलं बरंका तुम्हाला खरंच तुम्ही आज रडवलत राव शप्पथ

  • @satishrawate5104
    @satishrawate5104 5 ปีที่แล้ว +3

    Super apratim 😍
    Happy rakshabandhan
    Happy 15agust

  • @ajaychavhan9261
    @ajaychavhan9261 5 ปีที่แล้ว +1

    आज एपिसोड यासाठी शब्द आपुरे आहे
    आप्रतिम एपिसोड मन आणि डोळे भरून आली राव.................
    माझ्या कडून तुमच्या सर्व टिम ला
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    *स्वातंत्र्य दिन*

    भाव व बहिणीच्या प्रेमाच अतुट नातं
    👫👫👫👫👫
    *रक्षा बंधन*
    निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!

  • @venkateshshinde2318
    @venkateshshinde2318 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान एपिसोड

  • @sunilgore8802
    @sunilgore8802 3 ปีที่แล้ว

    एकदम छान भाग भावा बहिणी साठी

  • @historicalmaharashtra7637
    @historicalmaharashtra7637 5 ปีที่แล้ว

    सगळ्यात बेस्ट एपिसोड

  • @omkartupe6849
    @omkartupe6849 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌🏻👌🏻

  • @bhavnatuzyamanatlya1889
    @bhavnatuzyamanatlya1889 5 ปีที่แล้ว +2

    Ekdam kdk

  • @kishorbodgire6780
    @kishorbodgire6780 2 ปีที่แล้ว

    Khrch khup bhari ahe व्हिडीओ

  • @AKASHPAWAR-vk6vp
    @AKASHPAWAR-vk6vp 5 ปีที่แล้ว +18

    True love between sister and brother. Solicitude of a sister towards brother. Happy independence day & Happy Rakshabandhan 🤩🤩😍😍. Great episode on the occasion of independence day. Best wishes for next episode 👍😊😘

  • @ganeshbhagwat9250
    @ganeshbhagwat9250 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan hota agadi dolyat Pani ale mejar Cha Ani tai Cha Nolan aikun

  • @jyotiramj.jamale6496
    @jyotiramj.jamale6496 5 ปีที่แล้ว +8

    खुपच छान आहे आजचा भाग....👌👌👌👌 रक्षाबंधन च्या खुप खुप शुभेच्छा तुमच्या टिम ला....

  • @anilsuse7125
    @anilsuse7125 5 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर फौजी

  • @vikasrathod5629
    @vikasrathod5629 5 ปีที่แล้ว +12

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
    खरंच भाऊ आणि बहीण नातं
    किती प्रेमळ असतं

  • @yogeshghate2774
    @yogeshghate2774 5 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर

  • @vikasganeshmunde947
    @vikasganeshmunde947 5 ปีที่แล้ว

    Khup chan hota ajacha episode

  • @frankeyrodrigues8954
    @frankeyrodrigues8954 5 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर्व प्रथम 15 अगस्ट आनी रक्षाबंदन च्या सर्वाना शुभेच्छा मी भारताच्या बाहेर काम करतो आपले एपीसोड नेहमीच बगतो रक्षाबंदन मला नाही भेटत पन आपल्या एपीसोड मधून ते मी उधभवल खरच खुप आज माज्या भैणीन्ची आठवण आली आनी डोळ्यातून अश्रु निघाले खुप छान होता एपीसोड आपले धन्यवाद ,भारत माता की जय.💐💐👍👌

  • @ganeshchakan8723
    @ganeshchakan8723 5 ปีที่แล้ว +12

    Yevade भाग पहिले सर पन आजचा येपिसोड़ पाहुन खूप छान वाटला बहिण भावाचा किती प्रेम आसत ते कळाल
    डोळ्यात पानी येणारा येपिसोड़ होता हा

  • @vijaytidke7968
    @vijaytidke7968 5 ปีที่แล้ว +6

    So really super video jay Hind 🇮🇳🇮🇳

  • @deeramtech415
    @deeramtech415 5 ปีที่แล้ว +9

    So nice epispde & sharing great message to people🔥🔥👌🏻👌🏻❤️❤️

  • @ganeshmeli5402
    @ganeshmeli5402 5 ปีที่แล้ว +7

    स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रक्षा बंधन की हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏