यंदाच्या सीजनला बैलगाडा शर्यतीतल्या या टॉप ५ बैलांनी मैदान गाजवलंय | Bailgada Sharyat Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • यंदाच्या सीजनला बैलगाडा शर्यतीतल्या या टॉप ५ बैलांनी मैदान गाजवलंय | Bailgada Sharyat Vishaych Bhari
    मंडळी गेली 4-5 महिने इलेक्शनच्या धामधुमीमुळे लोकांच बाकी कुठल्याचं गोष्टीकडं लक्ष राहिलं नाय. त्यातही आता निवडणुकांमधले आरोप प्रत्यारोप, प्रचार सभा, गुलाल बुक्का अशा सगळ्या गोष्टींमुळे त्याचा बैलगाडा शर्यतींवर खूप मोठा परिणाम झाला असं अनेक जण म्हणत असले तरी बैलगाडा शर्यती मात्र निवडणूक काळात जैसे थे सुरु होत्या. आचारसंहितेचा काळ सोडला तर इतर वेळेत शर्यती भव्य दिव्य स्वरूपात सुरूच राहिल्या. पण आता खरं तर या निवडणूक काळात आम्हाला बैलगाडा क्षेत्रासंदर्भातल्या व्हिडीओ टाकता आल्या नाहीत त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा विषयच भारी टीमकडून मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या चालू सिझन मधल्या 5 टॉपच्या बैलांबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्या बैलांनी खऱ्या अर्थानं ह्यो चालू सीझन गाजवला आणि बैलगाडा क्षेत्रात आपलं नावं कोरलं. चला तर मग वेळ न घालवता व्हिडीओला सुरुवात करूयात.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #bailgadasharyat
    #बैलगाडा
    #बैलगाडाशर्यत
    #bailgadasharyatlive
    #bailgada
    #bailgadapremi
    #bailgada_sharyat_official
    #top5bail
    #ranjitnimbalkarsir
    #ranjitnimbalkar
    #ranjitnimbalkarnews
    #gautambhaiya
    #gautambhaiyakakde
    #bakasur
    #bakasurvsmathur

ความคิดเห็น • 207

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 2 หลายเดือนก่อน +34

    आता इच्छाच नाही होत बैलगाडा शर्यत बघायची आणि बैल बघायची सर गेले पण या बैलगाडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली ❤

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp 2 หลายเดือนก่อน +61

    बकासुर ने ह्या चालु सिजन मध्ये 32 फायनल ची मैदान मारली त्यानतंर दुसऱ्या तिसर्या क्रमांकाचे मैदान वेगळीच आणि नवम हिंदकेसरी चा किताब मिळवून रेकार्ड बनवला

    • @rajjambhale4168
      @rajjambhale4168 หลายเดือนก่อน

      मित्रा चालू वर्षी 34 फायनल चा मानकरी आहे , आपला बक्या

  • @akshayparab1407
    @akshayparab1407 2 หลายเดือนก่อน +31

    मथुर, भारत आणि सुंदर ❤️🥺❤️❤️❤️❤️

  • @thefact969
    @thefact969 2 หลายเดือนก่อน +70

    बकासुर ला तोड नाही.
    पुढच्या सिझन ला पण टॉप ला असणार ❤

    • @Mathur00099
      @Mathur00099 หลายเดือนก่อน

      शेट 😅

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 2 หลายเดือนก่อน +24

    जीत जाईल तीत बकासुरचीच हवा किंग बोलते किंग ❤

  • @akshayjadhav5743
    @akshayjadhav5743 2 หลายเดือนก่อน +59

    सर्जा सुंदर बैलगाडा प्रेमीच्या मनात घर करून राहतील इथून पुढे❤❤

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns 2 หลายเดือนก่อน +22

    रायफल , सुंदर निसर्ग गार्डन कात्रज, जिवन ड्रायव्हर चा सुंदर, पिस्टन , लारा

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 2 หลายเดือนก่อน +79

    कायम काळजात बिनजोड चा बादशाह & भारत केसरी मथुर 10001👑🔝🥵✨🔜🐅🧿💜💙💝

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 2 หลายเดือนก่อน +7

    9 वर्ष झाल पळतोय सप्त हिंदकेसरी सुंदर कोणी बाहेरून येऊन लगेच 4, 5 मैदान मारून कोण किंग होत नाई ( ओन्ली सुंदर ❤)

  • @botplayerbgmi9649
    @botplayerbgmi9649 2 หลายเดือนก่อน +11

    भारतकेसरी किंग मथुर ❤& हिंदकेसरी सर्जा ❤️

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 2 หลายเดือนก่อน +5

    सप्त हिंदकेसरी सुंदर राहिला तो आज पण टॉप ला आहे आणि नंतर ही राहील ❤❤

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 2 หลายเดือนก่อน +143

    बेटा बैलगाडा शेत्राचा इतिहास बाग मग व्हिडिओ बनव मुंबई बिंजोड चा बादशहा भारतकेसरी हिंदकेसरी ❤ मथूर १००१ ❤ काळीज 🔥🔥🔥🔥

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 2 หลายเดือนก่อน +24

      Mathur top la hota Ani ajun ahe ❤

    • @vinayakpatil8155
      @vinayakpatil8155 2 หลายเดือนก่อน +19

      मथुर फक्त बिनजोडलाच आहे

    • @soyalpatil1659
      @soyalpatil1659 2 หลายเดือนก่อน +12

      ​@@vinayakpatil8155 bhava 61 fata hindkesri maidan mahit ahe ka ......mathur ni 1 number kela

    • @DSGANESH07
      @DSGANESH07 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @aniketbendkar9343
      @aniketbendkar9343 2 หลายเดือนก่อน

      1 मैदानात 1 no करून काय😂​@@soyalpatil1659

  • @vighneshkawade4332
    @vighneshkawade4332 2 หลายเดือนก่อน +31

    Sarja❤bakasur❤mathur❤raja❤sundar❤

  • @बैलगाडा_आपली_संस्कृती
    @बैलगाडा_आपली_संस्कृती 2 หลายเดือนก่อน +27

    मथुर...💪🏻❤️‍🔥💥👑

  • @_unknown409
    @_unknown409 2 หลายเดือนก่อน +6

    गेल्या वर्षी प्रमाणे च या वर्षी सुद्धा बकासुर top 1 मधी आहे असा नंदी पुन्हा होणे नाही ❤🔥❤️‍🔥

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 2 หลายเดือนก่อน +13

    तुला शर्यत शेत्रातला अजून अभ्यास करायची गरज आहे भावा ❤ मथूर १००१ ❤ बिंजोड चा बादशहा 🔥 मथूर 🔥

    • @dynamicsunrise7747
      @dynamicsunrise7747 2 หลายเดือนก่อน +1

      Binjod म्हणजे जुगार 😂😂😂😂😂 मैदान ते मैदानंच रीतसर 3फेरे पळून नंबर करतो तो खरा किंग ❤❤❤

    • @abhijitkale8449
      @abhijitkale8449 2 หลายเดือนก่อน

      मग मथुर पण तीन फेऱ्याला पळतोच कि आणि फायनल मध्ये पण भरपूर वेळा राहिला आहे, त्यामुळे एखाद्या नंदी बद्दल माहित नसले तर त्याच्याबद्दल चुकीचे बोलू नये. बकासुर प्रेमी ❤️

  • @adeshthombare187
    @adeshthombare187 หลายเดือนก่อน +1

    सध्या चर्चेत असलेला बैल हिंदकेसरी वादळ❤

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 2 หลายเดือนก่อน +43

    Baap baap hota hai mathur 🔝👑❤

  • @Publickingmathur1001
    @Publickingmathur1001 2 หลายเดือนก่อน +7

    मथुर सुंदर भारत यांचा इतिहास खूप मोठा हाय

  • @user-bz5vi4di8j
    @user-bz5vi4di8j 2 หลายเดือนก่อน +11

    बकासुर तो बकासुर❤❤

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 2 หลายเดือนก่อน +12

    भावा मथुर सध्याच्या मैदानात जाईल त्या मैदानात गुलाला मध्ये आहे

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 หลายเดือนก่อน +4

    बकासुर विषय काळजाचा 🫀❤
    Love you Bakasur 💖👑

  • @rajeshsalunke4507
    @rajeshsalunke4507 2 หลายเดือนก่อน +11

    येणारा काळ गाजवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचा लखन तयार आहे ❤किंग आहे

    • @sachinsaste7621
      @sachinsaste7621 2 หลายเดือนก่อน

      तोड नाही वाघाला लखन लखन आहे बरोबरी नाही❤

  • @acvaibhya0000
    @acvaibhya0000 2 หลายเดือนก่อน +24

    Top च हत्यार बक्या काळीज💝

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 2 หลายเดือนก่อน +43

    झुला झुल मगर बाप को मत भुल ओन्ली पब्लिक च भिताड,बींजोड चा बादशाह मथूर❤❤

    • @rajkumarraut5717
      @rajkumarraut5717 2 หลายเดือนก่อน

      @@shirishdoke2538 😂😂😂 💯

    • @vinayakpatil8155
      @vinayakpatil8155 2 หลายเดือนก่อน +2

      फक्त बिनजोड 😂

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 2 หลายเดือนก่อน

      ​@@vinayakpatil8155 बाळ एकदा तीन फेऱ्यांचा इतिहास बग

    • @सर्जासुंदर
      @सर्जासुंदर 2 หลายเดือนก่อน +5

      Public cha original bhitad

    • @Publickingmathur1001
      @Publickingmathur1001 2 หลายเดือนก่อน +5

      बिनजोडला पण टॉपला राहायला दम लागतो ओन्ली मथुर1001❤

  • @sushildeshmukh761
    @sushildeshmukh761 2 หลายเดือนก่อน +6

    बॉस🔥🔥 ला विसरला वाटत, हे बैल आता आले बॉस त्यांच्या आधी पासून टॉप ला होता आणि अजुन सुद्धा टॉपलाच आहे. जर सुंदर ( बॉस ) यांच्या वयाचा असला असता तर मी सांगायची गरज नाही नुसता धुरळा उडवला असता🔥🔥तो तर अजुन पण उडवतोय म्हणा🥰🥰. अभ्यास करून विडिओ बनवत जा भावा. 🔥🔥सुंदर (बॉस) 🔥🔥

    • @Pratikmore872
      @Pratikmore872 2 หลายเดือนก่อน +4

      To deshi darun piun boltoy i think bapala visarla 😂

    • @sushildeshmukh761
      @sushildeshmukh761 2 หลายเดือนก่อน +2

      @@Pratikmore872 हे बरोबर आहे 🤣🤣🤣

  • @DayanandWaghmode-c1v
    @DayanandWaghmode-c1v 2 หลายเดือนก่อน +4

    गरिबांचा कोहिनूर हिरा घरणीकी कराचा राजा ❤

  • @sadashivchougule8092
    @sadashivchougule8092 2 หลายเดือนก่อน +10

    २०२४ चा, 'बक्या' डॉन...

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 2 หลายเดือนก่อน +28

    काहीही असो पण मथूर vs बकासुर असल्याशिवाय मजा नाही.

    • @pravinbagal825
      @pravinbagal825 2 หลายเดือนก่อน +4

      Vad hotat bhai ....N te nko ahe ata

    • @shirishdoke2538
      @shirishdoke2538 2 หลายเดือนก่อน +1

      @@pravinbagal825 मालका मध्ये नाहीत होत,अती उत्साही चाहत्यांमध्ये होतात.पण हे दोन वाघ एकत्र मैदानात असल्यावर फुल्ल माहोल होतो❣️❣️

    • @pravinbagal825
      @pravinbagal825 2 หลายเดือนก่อน

      @@shirishdoke2538 ho pan fan lokamule malkache pn vichar badaltat

  • @sushant-rane
    @sushant-rane 2 หลายเดือนก่อน +2

    काळीज सर्जा ❤. हरला तरी चालेल.पण कमी.पडणार नाही

  • @akashnikam1000
    @akashnikam1000 2 หลายเดือนก่อน

    बकासुर , मथूर, बलमा, सर्जा हे सगळे आत्ता झाले पण बंदी च्या आधीपासून आत्तापर्यंत मैदान गाजवतो आणि 1 no करतोय असा निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंदकेसरी सुंदर (BOSS) ❤💪👑🔝 टीप - बाप आहे सगळ्यांचा 💪👑🔥

  • @user-oy8ph4ro6v
    @user-oy8ph4ro6v หลายเดือนก่อน +1

    मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद हिंदकेसरी रायफल 8181 💥👑

  • @hitupatil001
    @hitupatil001 2 หลายเดือนก่อน +12

    भारत केसरी मथुर ❤️👑बिनजोड किंग मथुर एक मेव बैल आहे दोन्ही कडे टॉप मदे आहे 👑 3 फेरे असो कि बिनजोड

  • @shubhamajabe8100
    @shubhamajabe8100 2 หลายเดือนก่อน +6

    बक्या डाॅन ❤❤

  • @kiranpatole3027
    @kiranpatole3027 2 หลายเดือนก่อน +2

    Badshah only mathur 1001 💪🏻🙏🏻

  • @acvaibhya0000
    @acvaibhya0000 2 หลายเดือนก่อน +9

    King बक्या Don👑♥️

  • @rohitbad1458
    @rohitbad1458 2 หลายเดือนก่อน +2

    घरी बसून मैदान बघणाऱ्याला आणि विरोधकांना 1 नाव कायम चटक देत असत .
    ह्या व्हिडिओ मध्ये त्याच नाव घेतल नाही म्हणजे तो काय टॉप 1 नाही आस नाही तो 4 वर्ष झालं या क्षेत्रात सर्वात जास्त टिकून पळणारा बैल आहे आणि तुम्ही त्याच नाव नाही घेतल😢 आसेच जळत रहा 😂

  • @prakashsawant2771
    @prakashsawant2771 2 หลายเดือนก่อน +4

    Always king Bakasur ...👑🦁🔥🔝

  • @prakashkharat9757
    @prakashkharat9757 2 หลายเดือนก่อน +6

    मोठा सोना पन्नास पन्नास भारत

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 2 หลายเดือนก่อน

    बादशहा 2021, 22, 23, 24 चा पळतोय राहुल भाई च्या नावाने...
    मथूर काळीज ❤❤❤❤❤1001

  • @pravinwarkade5015
    @pravinwarkade5015 2 หลายเดือนก่อน +2

    सुन्दर boss..... पन् गुलाल मधे आहे all season

  • @KrushnaPatil-p1e
    @KrushnaPatil-p1e 2 หลายเดือนก่อน +2

    मथुर बोलते सबको कोलते 💪✌️🌱

  • @Bailgada9644
    @Bailgada9644 2 หลายเดือนก่อน +4

    1 bakasur
    2 mathur
    3 lakhan
    4 harnya
    5 hedusan cha sunder
    6 vajir umbarli
    7 mehboob
    8 arjun
    9 Badal palegaon
    10 raja

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 2 หลายเดือนก่อน +7

    ❤काळीज ❤सर्जा ८५०० ❤

  • @swarajvishe3695
    @swarajvishe3695 2 หลายเดือนก่อน +4

    याला काय माहीत नाय.. मथुर ला विसरला वाटतं टॉप 2 मदे आहे मथुर

  • @pyashmadane2073
    @pyashmadane2073 2 หลายเดือนก่อน +4

    Mathura 1001❤🎉

  • @rajendraghorpade6883
    @rajendraghorpade6883 หลายเดือนก่อน

    मांगडे तात्यांचा सुंदर पूर्ण वर्ष गुलालात आहे

  • @yogeshkumawat485
    @yogeshkumawat485 2 หลายเดือนก่อน +2

    Shambhu ..sarpanch.. rajya akka फुरसुंगी❤

    • @rupeshkute394
      @rupeshkute394 2 หลายเดือนก่อน

      HE NAHI DISAT YANA 1BHK FLAT CHA KAY disat nahi yana..SARPANCH AHE ..EKKA ATTACH LATEST PAHILA HINDKESARI ZALA TARI NAHI DISAT.....

  • @user-ff9cd2qo5r
    @user-ff9cd2qo5r 2 หลายเดือนก่อน +2

    Mathur 1001❤🎉

  • @samarthgurav4606
    @samarthgurav4606 2 หลายเดือนก่อน +2

    Mathur 1001 👑💯🔝 nam he kafi hai 🤙

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 2 หลายเดือนก่อน +4

    King 👑 bakasur ❤❤❤❤

  • @Paresh-hx2ir
    @Paresh-hx2ir 2 หลายเดือนก่อน +4

    Mathur binjod la top madhe rahun ghatavar Pan Gulalat rahto.yo mathur VAR jalto

  • @sanketdhanawade1815
    @sanketdhanawade1815 2 หลายเดือนก่อน +2

    लखन,बकासुर, मथुर,राजा,हरण्या,सर्जा

  • @vitthalsagare4513
    @vitthalsagare4513 2 หลายเดือนก่อน +2

    बेट्या मथुर👑.. ला विसरला का

  • @Antosh20
    @Antosh20 2 หลายเดือนก่อน +5

    हे बेन अजुन भैया भैया करतय्.

  • @anurag6663patil
    @anurag6663patil 2 หลายเดือนก่อน +2

    Mathur cha naav Top mdhech yeto bhau
    Only Binjod cha badsha MATHUR 👑🔥

  • @tejaspatil-j1g
    @tejaspatil-j1g 2 หลายเดือนก่อน +2

    King mathur 👑❤

  • @sarjeraochavan6270
    @sarjeraochavan6270 2 หลายเดือนก่อน +3

    मराठवाडा छत्रपती संभाजी नगर एक्सप्रेस हिंदकेसरी लखन आणि ओम

  • @Tashubarkivlogs
    @Tashubarkivlogs 2 หลายเดือนก่อน

    मी सर्जा सुंदर मथुर बकासुर प्रेमी आहे...... आणि तुम्ही एक नाव घ्यायला विसरले घरनिकीचा राजा सध्या फुल्ल फॉर्म मध्ये आहे.

  • @GAJANANGIRI-qh9nv
    @GAJANANGIRI-qh9nv 2 หลายเดือนก่อน +3

    👑 mathur 1001

  • @pranaykathore1663
    @pranaykathore1663 2 หลายเดือนก่อน +12

    Mathur ny tr like pn ny bhava mathur 1001❤

    • @rajkumarraut5717
      @rajkumarraut5717 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂🔥🔥

  • @abhishekhande4865
    @abhishekhande4865 2 หลายเดือนก่อน +3

    सप्तिंदकेसरी सुंदर❤❤

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 หลายเดือนก่อน

    तुला शर्यत क्षेत्रातील अभ्यास नाही भावा अभ्यास कर मगच व्हिडिओ बनव राहुल भाई पाटील 1001 महान भारत केसरी पुरस्कार मिळाला आहे❤❤

  • @roshanposate2898
    @roshanposate2898 2 หลายเดือนก่อน +5

    Mathur king ahe ani rahnar

  • @tukaramshende4363
    @tukaramshende4363 2 หลายเดือนก่อน +3

    Mathur king ahe

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 2 หลายเดือนก่อน +7

    Lakhan cha speed jam laglay

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 2 หลายเดือนก่อน +3

    सप्त हिंदकेसरी सुंदर च नाव का घेतल नाही रे

  • @मनीलालठाकरे-ध8स
    @मनीलालठाकरे-ध8स 2 หลายเดือนก่อน +5

    लखन कोणत्याही बैल बरोबर घाला 1नंबर करणार

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 หลายเดือนก่อน

      tya divshi 2 no keka😂😂😅

  • @ShreeRaut-bc2me
    @ShreeRaut-bc2me 2 หลายเดือนก่อน +2

    love you sarjya❤❤

  • @Yashjagdale26
    @Yashjagdale26 2 หลายเดือนก่อน +5

    Mathur 1001 vishay veglach

  • @nileshyadav1189
    @nileshyadav1189 2 หลายเดือนก่อน +3

    Laga mathur la kasa kay visarlas😮

  • @santoshjaymalhar5
    @santoshjaymalhar5 2 หลายเดือนก่อน +1

    Ekach...boss 2022 to 2026 kayam top

  • @kiranghule7663
    @kiranghule7663 2 หลายเดือนก่อน

    प्रथमेश भाऊ एक टाइम ABP माझा बघत नाही पण विषयच भारीतले एक नाईक व्हिडिओ बघतो 💥💖

  • @yashgurav6395
    @yashgurav6395 หลายเดือนก่อน

    Balma bapp ahe saglyancha❤❤❤❤❤

  • @yogeshrathod3791
    @yogeshrathod3791 2 หลายเดือนก่อน +1

    Sir tumi top bail sodla mathur king aahai

  • @_bailgada_premi_somya
    @_bailgada_premi_somya 2 หลายเดือนก่อน +1

    महान भारतकेसरी हारण्या 👑 साहिल प्रतिष्ठान ध्दारली यांचा हारण्या 🔥👑

  • @user-zy3ks5kp8g
    @user-zy3ks5kp8g 2 หลายเดือนก่อน +1

    बकासुर देव आहे ❤

  • @pranavjadhav703
    @pranavjadhav703 2 หลายเดือนก่อน

    बापू आंबेकर यांचा अर्जुन❤

  • @yuvrajgarale
    @yuvrajgarale 2 หลายเดือนก่อน

    बकासुर, राजा,सुंदर(कॉकटेल),अर्जुन, हरण्या,सर्जा,

  • @changdevkharat7813
    @changdevkharat7813 2 หลายเดือนก่อน +2

    Ye tyaja nav Nako gheu naytr video Banu Nako gavtya man tyala bhya bhiya manaychya laykicha nay tyo

  • @SahilGurav5466
    @SahilGurav5466 2 หลายเดือนก่อน +1

    मथुर 1001 ❤

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 2 หลายเดือนก่อน +3

    मथुर १००१ 👑💯

  • @MaharashtraBailgadaSheryat
    @MaharashtraBailgadaSheryat 2 หลายเดือนก่อน

    जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर चा इतिहास बघा, रेकॉर्ड ब्रेक केला आहे❤

  • @kiran_mane_3441
    @kiran_mane_3441 2 หลายเดือนก่อน +1

    मथुर चा इतिहास बघ मग व्हिडिओ बनाव
    बिनजोड चा बादशहा मथुर आहे आणि तोच राहणार 😎🔝👑✌️

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 2 หลายเดือนก่อน +5

    मथुर ला विसरला का? जी गाडी कोणाच्यात पडत नाही ती गाडी पाडण्या च काम आमचा किंग मथुर करतो. मित्रा तुला या क्षेत्राचा ज्ञान दिसत नाही, या क्षेत्राशी निगडित विडिओ नको बनवत जाऊ तू

    • @rohitbad1458
      @rohitbad1458 2 หลายเดือนก่อน +1

      घरी बसून मैदान बघणारे आहेत हे

  • @nileshbhopale9614
    @nileshbhopale9614 2 หลายเดือนก่อน

    ह्याचा रिचार्ज होइल्ल आता विधानसभा निवडणुका लागल्या की😅

  • @yogeshkokare8952
    @yogeshkokare8952 2 หลายเดือนก่อน +4

    गौतम व्यापाऱ्याकडून सरांनी घेतला होता.

  • @yogeshrathod3791
    @yogeshrathod3791 2 หลายเดือนก่อน

    Chaglo information dhya aasi choti mahiti dehu naks

  • @kunalnayakawadi5670
    @kunalnayakawadi5670 2 หลายเดือนก่อน +1

    Only Bakasur❤❤

  • @ashokjagtap5435
    @ashokjagtap5435 2 หลายเดือนก่อน +2

    Mahnahur 📍🕷️

  • @sahiladhikari9329
    @sahiladhikari9329 2 หลายเดือนก่อน +2

    Bhai jya bailala tu topcha darja dila ahes tya bakasurla salag 3 maidanana taknara ekmev asa bail tyala tu visrlas pabliccha bhitad #MATHUR 1001 🔥

  • @chaitanyalokhande141
    @chaitanyalokhande141 2 หลายเดือนก่อน +3

    Mathur

  • @Vaibhavpatil-ti2pi
    @Vaibhavpatil-ti2pi 2 หลายเดือนก่อน +2

    Aastha bhavai baddal माहिती घ्या आणि video kara

  • @rupeshkute394
    @rupeshkute394 2 หลายเดือนก่อน +1

    1BHK Flat Jinklela Shambhu Ani Rayfale..nahi ka...

  • @roshandamase9094
    @roshandamase9094 2 หลายเดือนก่อน +1

    Mathur 👑🔥👑

  • @nileshthakur2262
    @nileshthakur2262 หลายเดือนก่อน

    शर्यती बंद करण्यात आले पाहिज कारण हत्या प्रकरणchalu झाले आहेत

  • @yashgosavi4516
    @yashgosavi4516 2 หลายเดือนก่อน +2

    कोरेगाव हिंदकेसरी लाडू ला विसरला का

  • @prashantgadkari2047
    @prashantgadkari2047 หลายเดือนก่อน

    आता टॉप पालतो चिखले पनवेल चा (तेज्या 2052)

  • @KrushnaPatil-p1e
    @KrushnaPatil-p1e 2 หลายเดือนก่อน +1

    मथुर विसरला का भावा 😊

  • @gavgadabailgada
    @gavgadabailgada 2 หลายเดือนก่อน +4

    पुणे जिल्ह्यातील घाट शर्यतीमध्ये हिंदकेसरी राजुशेठ वसंतराव जवळेकर यांचा स्व. सप्त हिंदकेसरी मन्याभाई 👑 😢❤