Eknath shinde यांचे हे आमदार विधानसभेला पुन्हा निवडून येतील ? | Maharashtra Vidhan Sabha Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • Eknath shinde यांचे हे आमदार विधानसभेला पुन्हा निवडून येतील ? | Maharashtra Vidhan Sabha Election
    मंडळी 2022 साली एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंपासून फारकत घेतली अन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय वादळ उठलं. त्यानंतर शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आरोपांची राळ उठवली. गद्दार म्हणून त्यांच्याबद्दल पर्सेप्शन क्रियेट केलं पण तरीही एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काही लक्षणीय निर्णयांच्या माध्यमातून जनतेला साद घातली. तसंच त्यांच्या आमदारांनी ही त्यांच्यावर होणारे आरोप आणि त्यांच्याबद्दलचं गद्दारीचं नरेशन खोडून काढत लोकांमध्ये जाऊन कामं करण्यावर भर दिला. परिणामी, लोकसभेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांनी समोरासमोर 13 जागा लढवल्या. त्यापैकी 7 ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांनी विजय मिळवला. आणि ठाकरेंपेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याचं शिंदे यांनी दाखवून दिलं. त्यामुळं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा एकनाथ शिंदे यांचे काही शिलेदार विजयी होण्याची चिन्हे वाढली आहेत. त्यामध्ये 15 असे विद्यमान आमदार आहेत ज्यांच्या विजयाची खात्री आतापासूनच काही राजकीय विश्लेषक देतायत. मग नेमके कोण आहेत ते एकनाथ शिंदे यांचे ते १५ आमदार ज्यांच्या जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये ?
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #eknathshinde
    #cmeknathshinde
    #uddhavthackeray
    #sharadpawar
    #ajitpawar
    #maharashtravidhansabha
    #vidhansabha
    #vidhansabhaelection2024
    #vidhansabhaelection
    #maharashtraassembly
    #maharashtraassembly2024
    #vidhansabhanivadnuk
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari,vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,lok sabha election 2024,maharashtra assembly polls 2024,vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024 videos,maharashtra vidhan sabha chunav,vidhan sabha adhiveshan

ความคิดเห็น • 474