अवचिता परिमळू | Kishori Amonkar | Avachita Parimalu | Abhang | Old Marathi Song | मराठी गाणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- किशोरी आमोनकर यांनी गायलेले "अवचिता परिमळू" ऐका. फक्त @saregamamarathi वर 🙏🏻
Song - Avachita Parimalu - 1998
Artist - Kishori Amonkar
Music Director - Kishori Amonkar
Lyricist - Sant Dyaneshwar(Traditional)
#abhang
#KishoriAmonkar
#मराठीगाणी
#Saregamamarathi
#MarathiSong
#Oldmarathisong
#Marathigani
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Instagram: / saregamamarathi
Facebook: / saregamamarathi2022
Twitter: / saregamaglobal
इतक्या perfection मध्ये किशोरी ताई च गाऊ शकतात . खरंच गान सरस्वती 🙏
वाह..... स्वर्गीय अनुभुती ❤🙏
गानसरस्वती, पद्मविभूषण किशोरीताई आमोणकर...
Khupach sunder
Heart touching 🙃
दैवी
अति सुंदर ❤
अभंग अथवा ओवी इतक्या टिपेत कशाला
Music is an art...not confined to rules and structures
@@vidyanandjoshi agreed that it's an art.. पण जे काय गायले जात आहे त्याचा भावार्थ आणि स्वरांची टीप ह्यात काहि तरी मेळ असला पाहिजे
प्रत्येकाची expression ची पद्दत वेगवेगळी असते.
मला तर ते इतकं आर्त वाटतं...
मज करा उपचारू ऐका
खरं आहे, बदललेली चाल पण कर्णमधुर नाही, बाकी त्यांची गाणी छान असतात.
काही जणांचा स्वर उंच पट्टीत आलाप घेतांना थोडा कर्कश किंवा अगदी घश्यातून काढल्यासारखा होतो, त्यामुळे त्यात कर्कशपणा आपोआप येयेतोच!उदाहरणार्थ महेश काळे! त्यांचाही वरील पट्टीतील तान कर्कश होते!😞
@@suryavanshi1436 लता पेक्षा मी कमी नाही हे सिद्ध करायचा अट्टाहास
निःशब्द
इतक्या टिपेत गाऊन वाट लावली