Avachita Parimalu with lyrics | अवचिता परिमळू | Lata Mangeshkar,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • Avachita Parimalu with lyrics sung by Lata Mangeshkar,
    Credits:
    Song: Avachita Parimalu
    Album: Dnyaneshwar Mauli
    Singer: Lata Mangeshkar
    Music Composer: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: Sant Dnyaneshwar
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal

ความคิดเห็น • 186

  • @HariSharnam99
    @HariSharnam99 3 ปีที่แล้ว +233

    रात्रीची जेवणे झाली, आवरा आवर करून मी झोपायला निघाले. अचानक कुठून तरी मंद सुगंध येऊ लागला. कशाचा बरं सुगंध आहे हां? असा विचार करता कान्ह्याच्या कस्तुरी टिळ्याचा असावा का? असा भास झाला आणि मी मनात म्हटलं, बहुतेक बाहेर आनंदकंद गोपाळु आला!
    अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळू ।
    मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।।
    मन एकाच वेळी आनंद आणि भीती यांनी व्यापलं!
    तरीही मनाला लागलेली कान्ह्याला पाहण्याची आस वरचढ ठरली...कुणी बघत तर नाही ना? याचा अंदाज घेत बाहेर आले. पण बाहेर आले तर कान्हा नव्हताच तिथे ! असं ठकवलं त्यानं मला. काय करावे हे न सुचून मी काही क्षण तशीच काष्ठवत् उभी होते बाहेर.
    चांचरती चांचरती । बाहेरी निघाले ।
    ठकचि मी ठेले । काय करू ।।
    कान्हा असंच करतो. दर्शनाची आस लावतो आणि दिसत नाही! हा विरहाचा ताप आता सहन होत नाही.
    मनातल्या मनात मी तुम्हा सगळ्या सख्यांनाच म्हटलं, काही तरी उपाय करा या माझ्या विरहवेदनेवर. तो सारंगधर आता मला भेटवा, त्याशिवाय जिवाला चैन नाही पडणार!
    एवढ्यात...डोळ्यांसमोर प्रत्यक्ष श्रीकृष्ण !!
    तो सावळा सुंदरू । कासे पीतांबरू ।
    लावण्य मनोहरू । देखियेला।।
    काय वर्णू त्याचं रूप. बुद्धी, शब्द सगळे थिटेच त्याच्यापुढे. तो श्यामल, सुंदर, आपल्या लावण्याने कुणाचेही मन हरुन घेणारा मनोहर असा पीतांबर नसलेला गोपाळ मला दिसला.
    गोपाळ हे नावही सार्थ करीत माझ्या इंद्रियांवरचा ताबाही त्याने माझ्या हाती ठेवला नाही.
    मी डोळे भरून त्याला पाहत असताना आनंदातिशयाने डोळे भरून आले. (डोळे भरणे या शब्दावर काय छान श्लेष साधला गेलाय)
    डोळे पाण्याने भरल्याने समोरचे अंधुक दिसू लागले. जणु कान्ह्याचा सावळा रंग, पीतांबराचा रंग हे सगळे एकमेकांत मिसळून मोरपिसाचा रंग तयार झाला एकसंध ! आणि पुन्हा तो खट्याळ वनमाळी निसटला !
    आता मात्र मीच मनाला समजावले की कान्हा आहे इथेच, दिसेल पुन्हा. कान्हा संध्याकाळी भेटला होता तेव्हा बोलता बोलता बोलून गेला की "मी सगळीकडेच आहे, अगदी तुझ्यातही!"
    ते आठवलं आणि मनाची पक्की धारणा झाली की हे तो हेतुपुरस्सर बोलला होता. मला बोध व्हावा म्हणूनच. मग मात्र मी स्वतःला समर्पित केलं त्या कृष्णतत्त्वात. मगाशी जो मोरपिशी रंग तयार झाला होता तो भास नव्हताच! त्या अंधारात हजार मोरांची पिसे अंगाला स्पर्श करत आहेत असा अनुभव आला. जणू ती मोरपिसे माझे पंचप्राण शोषून घेत होती. त्या आल्हादानं डोळे आपोआप मिटले! मी कान्ह्याशी अनेआन म्हणजे अनन्य झाले होते.
    बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन ।
    सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।।
    आता माझे प्राणच माझे नाहीत तर काया-वाचा आणि मनाला कान्ह्याशिवाय अन्य काही सुचेल का?
    मी काया-वाचा-मनाने कृष्णमयी झाले !
    माउली म्हणतात की त्या गोपिकेसारखीच माझी अवस्था आहे. माझ्या काया-वाचा-मनाला आता रखुमादेवीवर विठ्ठलाशिवाय काही दिसत नाही!
    माझ्या काया-वाचा-मनाच्या सबाह्य अभ्यांतरी केवळ सुखराशी विठ्ठल आहे!
    गोपिकांचे जीवन किती साधे, पण त्यांचा कृष्णप्रति असलेला भक्तिभाव मात्र अत्युच्च ! म्हणून तर उद्धवासारख्या ज्ञानी पुरुषालाही त्यांनी भक्तिमार्ग दाखवला! कसलासा सुगंध येणे ही सामान्य जीवनातली तशी कधीही घडू शकणारी आणि त्यामुळेच सामान्य अशी घटना! पण ही गोपिका त्या सुगंधालाही कृष्णाशी जोडते.
    तसंच पाहायला गेलं तर ही संपूर्ण रचना त्या गोपिकेच्या धारणेतून तिच्या मनाने मांडलेला कल्पनांचा, भासांचा एक गोफ आहे असं म्हणता येईल. काया-वाचा आणि मन या सगळ्यांना आलंबन एकच श्रीकृष्ण! काय अवस्था असेल ती ! पंच ज्ञानेंद्रियांचे विषय सगळे कृष्णमय !
    सुगंध आला तर कृष्णच आला असावा अशी धारणा, डोळे भरून मला दिसतो कोण? तर पीतांबरधर सावळा कृष्णच ! पंचप्राणच त्या कृष्णाने शोषून घेतलेत, माझं काही उरलंच नाही माझ्याकडे !!
    किती अनन्यता!! काय कमालीची भावावस्था!!

    • @mayurbhosale19
      @mayurbhosale19 3 ปีที่แล้ว +5

      Apratim.....Thanks.....

    • @deepakshinde7932
      @deepakshinde7932 3 ปีที่แล้ว +4

      सुंदर लेख आणि विवेचन

    • @narendrabakale6639
      @narendrabakale6639 3 ปีที่แล้ว +2

      ☝🙏😭🙏🙏

    • @pthorat3312
      @pthorat3312 3 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏 Khupach bhari 🌹

    • @shubhamspathak8826
      @shubhamspathak8826 3 ปีที่แล้ว +5

      वाह.. वाचता वाचता डोळ्यात पाणी आले.

  • @shrirammahant1083
    @shrirammahant1083 3 ปีที่แล้ว +67

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या या विरहणीला... अगदी समर्पक असा आवाज आहे दिदींचा.. दुसरा आवाज शोभणार नाही...❤️❤️❤️

  • @vivekb8195
    @vivekb8195 ปีที่แล้ว +7

    देहाची अंघोळ पाण्याने होते, आत्म्याची लता दीदींच्या स्वराने आणि साक्षात् ज्ञानेश्वर यांच्या अमृत वणीने

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 ปีที่แล้ว +4

    दिवसाची सुरुवात प्रसन्न होऊन जाते. खुप सुंदर.
    लता दिदि खुप छान आहे हे गाणे. माझ्या लहान
    पण चे दिवस आठवतात. मन प्रसन्न होऊन जाते.

  • @FarhanAmin1994
    @FarhanAmin1994 4 ปีที่แล้ว +84

    The combination of Lata and Hridayanath is pure gold!

    • @manuonline
      @manuonline 4 ปีที่แล้ว +5

      No! Not Gold, but 24 K Gold with heavenly fragrance! Though my capacity is very poor, to categorize, who is gold and who is fragrance. But how does it matter :)

    • @ganeshdalvi1
      @ganeshdalvi1 3 ปีที่แล้ว +1

      P

    • @riteshnarvekar76
      @riteshnarvekar76 3 ปีที่แล้ว

      it's not HM it's by Srinivas Khale

    • @rupeshshindeofficial7180
      @rupeshshindeofficial7180 2 ปีที่แล้ว

      Yes

    • @aniruddhadesai9444
      @aniruddhadesai9444 2 ปีที่แล้ว

      @@riteshnarvekar76 It is composed by Hridaynath Mangeshkar

  • @ashishwankhade1853
    @ashishwankhade1853 2 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम... ❤🌿
    संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या वाङमय रचनेला दुजेपण नाही. दिवसभर दैनंदिन कामे करता करता संतरचना ऐकतो.
    मनस्वी प्रणाम या संगीत गायक गंधर्वांना. 🙏
    अभिमान वाटतो मला मराठी असण्याचा. 😊

  • @anirudhapendse8109
    @anirudhapendse8109 ปีที่แล้ว +4

    Speechless.. दीदींचा सुर आणि भक्ती रसाने ओथंबलेली रचना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prakashnikas9885
    @prakashnikas9885 2 ปีที่แล้ว +9

    लता दीदी सारखी गोड आवाजाची गायिका पुन्हा होणार नाही.

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 2 ปีที่แล้ว +6

    🚩⚘ अतिशय सुंदर अभंग
    अप्रतीम सादरीकरण.
    लतादिदीनां शतशः वंदन.
    🚩⚘🙏🙏🙏⚘⚘

  • @sandhyanaik6333
    @sandhyanaik6333 3 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानेश्वर माऊलींची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत आणि लतादीदीचा स्वर्गीय स्वर या त्रिवेणी संगमामुळे कमालीच्या चैतन्याची अनुभूती येते आपला जन्म भारतात झाला याचा सार्थ अभिमान वाटतो 👌👌👌🙏🙏

  • @prayagrajchavan9959
    @prayagrajchavan9959 2 ปีที่แล้ว +6

    खरंच ऐकून मनाला शांती लाभते

  • @PravinThorat-s6y
    @PravinThorat-s6y 11 หลายเดือนก่อน +2

    Bhavavishwa ❤te hech

  • @globetrotter7321
    @globetrotter7321 2 ปีที่แล้ว +4

    Aaee Papa tumchi athavan yeun dole bharun yetat jeva hya ganyache bol kani padtat...tumha doghana udand namaskar🙏...Lata Mangeshkar R.I.P.💐

  • @manikkaulgud3689
    @manikkaulgud3689 3 ปีที่แล้ว +9

    कितीही वेळा ऐकलं तरी गोडी कमी होत नाही ! दिदींचा स्वर्गीय आवाज आणि तुकयाची शब्दकळा वर्णणातीत !

    • @mystictilopa2812
      @mystictilopa2812 2 ปีที่แล้ว

      संत ज्ञानेश्वरांची रचना आहे

  • @pranavpatwardhan1074
    @pranavpatwardhan1074 2 ปีที่แล้ว +9

    परब्रह्मरुपी संत ज्ञानेश्वर यांचे कवित्व, त्यास चैतन्यरुपी गानकोकिळेचे स्वर, ब्रह्मचैतन्य.

  • @pratichachad1442
    @pratichachad1442 2 ปีที่แล้ว +5

    Waah! These golden creations can never be replaced. Wht a simple joy.....and eternal peace.
    Lovely to listen always. ....
    Jai Shree Krishna! 🙏 🌹 🌺 🙏 🌟 🌷 ⭐ 🎊 🎉 🎊 🎉 🙏

  • @santoshbhagwatganjre8142
    @santoshbhagwatganjre8142 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर रचनाज्ञानेश्वर माऊली, लता दिदींचा मधाळ स्वर आणि ह्रदयनाथ मंगेशकरांच सुरेल संगीत , जय हरी विठ्ठल रखुमाई

  • @shubhangiwaghmode4594
    @shubhangiwaghmode4594 4 ปีที่แล้ว +7

    स्वर्गीय सुखाची अनुभूती .. लताजी नि हृदयनाथ

  • @GaneshGhag
    @GaneshGhag 2 ปีที่แล้ว +3

    Unparalleled lyrics of devotional song, in first person and with such empathy. Centuries have not dimmed its relevance. Only tears of contentment. Music composition is superlative, too. Simplicity and conciseness of lyrics is super touching

  • @milindnatoo3915
    @milindnatoo3915 3 ปีที่แล้ว +6

    Sant Yaneshwarani Lataji ani Hridyanath yana dad dili asti itke sunder

  • @purushottam809
    @purushottam809 ปีที่แล้ว +43

    साक्षात्कार होण्याच्या आधीच्या स्थितीचे परिपूर्ण वर्णन या गीतात संत ज्ञानेश्वरांनी केले आहे असे मी स्वानुभवातून सांगु शकतो.

    • @savalidabhekar6002
      @savalidabhekar6002 ปีที่แล้ว +1

      🙏🏻🙏🏻

    • @dusy9740
      @dusy9740 10 หลายเดือนก่อน +3

      आपल्याला साक्षात्कार झाला का ?

    • @sonalrekhate6890
      @sonalrekhate6890 10 หลายเดือนก่อน +2

      Google वरच्या statement ला copy paste करून सरळ सरळ स्वानुभव असल्याचा आव नका आणू मंडळी. शोभत नाही हे मराठी माणसाला😂

    • @dusy9740
      @dusy9740 10 หลายเดือนก่อน +2

      नाही , मुळात मला जाब विचारायचा नाही , तसं माझ्या मनातही नाही . पण समजा आपण म्हणालात कि स्वानुभवातून तुम्हाला गोपाळ दिसलाच.. पण तो कसा ... त्या साठी कुंडलिनी चक्र तेजोमय झ्हाले कि काही औरच !, आणि या अनुभवाला मार्ग काय ?? निव्वळ गोपाळांच्या नावाचा निरंकार जप केल्यानी गोपाळ भेटतो ? आपण एखाद्या मूर्तीच्या समोर आसण मांडून बसतो , आणि त्या मूर्तीत ला गोपाळ आपल्याला दिसतो? खरंच ? मग काय करायला हव ? मूर्ती च्या बाहय रूपावर प्रेम करायचं? कि निर्गुण वर ? समजा मी सगुणाचा मार्ग स्वीकारला तर त्या मूर्तीतल्या गोपाळाला कसा बघू? गोपाळावर प्रेम कसा करू? मुळात प्रेम म्हणजे काय ? करावे कसे ? ओशो च्या तत्वा नुसार आपन प्रेम तो परंत करू शकत नाही जो परंत आपला हृदय चक्र तेजोमय होत नाही .... मग काय करावे...कित्तेक प्रश्न पण मी मात्र उत्तर शून्य .

    • @abhijitpatil2036
      @abhijitpatil2036 9 หลายเดือนก่อน

      @purushottam809 आवरा.

  • @shripadkulkarni377
    @shripadkulkarni377 3 ปีที่แล้ว +4

    महाविष्णू चा अवतार,सखा माझा ज्ञानेश्वर.

  • @swatigodle9282
    @swatigodle9282 2 ปีที่แล้ว +3

    Lata didina bhavpurn shradhanjali🙏🏻🌹😔

  • @devanandmohod65
    @devanandmohod65 4 ปีที่แล้ว +10

    a heavenly composition

  • @MUMBAI_12
    @MUMBAI_12 ปีที่แล้ว +2

    It is all beyond my words to describe everything in English
    Forgive me If I am wrong.
    Dnyaneshwar Mauli was obsessed with God visit and this poem was written by this young soul (written when Saint Dnyaneshwar was nearly 15-16 year old )!!
    Suddenly, there is a divine fragrance in the area which tells that Gopal (meaning Krishna meaning Vitthal) has arrived.
    Stumbling a little, I was about to go out to see who had come, and my mind froze in surprise.
    Very graceful, shadowy(dark skin tone), beautiful, mind-blowing, pitambardhari (pitambardhari - dressed in pitambri) Shri Krishna was standing there!
    In a moment in my mind, that radiant image of Him was engraved, He is my breath (Aan), and only he is absorbed (absorbed) in my soul, O Rakhumai (also called Rukmini) just I understood this.
    Rukmini's husband God father Vitthal (shree krishna) he is an ocean of happiness. He captivated my body, mind and heart (attracted me completely).
    -written by Saint Dhaneshwar.

  • @totalFilmy108
    @totalFilmy108 ปีที่แล้ว +4

    पहिला अंतरा सुरू होताना लतादीदी ज्या पद्धतीने चाचरती चाचरती गातात,ते ऐकताना अंगावर काटा येतो

  • @yogeshpandit5268
    @yogeshpandit5268 11 หลายเดือนก่อน +1

    दिदी ❤❤💯💯🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻योगेश

  • @kingroyal5449
    @kingroyal5449 3 ปีที่แล้ว +5

    What a beautiful composition

  • @anilkulkarni4588
    @anilkulkarni4588 3 ปีที่แล้ว +4

    खरोखरंच 100 नंबरी सोनं ....

  • @SHIVAJI_BRASS-BANDPARBHAANI.7
    @SHIVAJI_BRASS-BANDPARBHAANI.7 2 ปีที่แล้ว +2

    Lata didi❤️bhavpurn shradhanjali 🙏💐

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 4 หลายเดือนก่อน

    फारच अवर्णनीय.. सुंदर.. गोड.. अलौकिक..जय हरी..!

  • @kishorwakade1245
    @kishorwakade1245 3 ปีที่แล้ว +2

    Ram Krishna Hari Mauli

  • @chandramhdk1982
    @chandramhdk1982 3 ปีที่แล้ว +3

    लॉकडाऊन अगदी प्रसन्न चित्ती जाईल👍👍

  • @sunitakharatmal
    @sunitakharatmal 2 ปีที่แล้ว +3

    Beautiful tune n lyrics

  • @mayurworld84
    @mayurworld84 4 ปีที่แล้ว +7

    Excellent Audio quality !

  • @vrindaprabhu5986
    @vrindaprabhu5986 2 ปีที่แล้ว +2

    Best to hear eyes closed... and dawn time

  • @actuallegend-333
    @actuallegend-333 4 ปีที่แล้ว +5

    मन प्रसन्न होतं. अप्रतिम

  • @ganeshhalkandar8351
    @ganeshhalkandar8351 2 ปีที่แล้ว +1

    गोपींची आर्तता ज्ञानेशांची अनुभूती व लतादीदी चा भावपूर्ण आवाज यात एकसुत्रता आहे.
    हा केवळ योगायोग नाही.

  • @ShashikantPhadatare-p7p
    @ShashikantPhadatare-p7p 21 วันที่ผ่านมา

    Lata mangeshkar

  • @ashishkortekarkortekar1499
    @ashishkortekarkortekar1499 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर गाणे ahe ऐकले तरी जीव रंगुन जातो

  • @santoshbhagwatganjre8142
    @santoshbhagwatganjre8142 2 ปีที่แล้ว +1

    Hari Om Vitthala, Jay Hari Mauli

  • @mayurbhoir9029
    @mayurbhoir9029 4 ปีที่แล้ว +2

    अवचित परिमला खूप सुंदर गीत

  • @nilstoned7593
    @nilstoned7593 2 ปีที่แล้ว +2

    आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर लहानपणी ऐकायचो, तेव्हाच्या आठवणी खूप धूसर वाटतात आता.

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 ปีที่แล้ว +2

    my childhood sweet memories.

  • @rupalisheth5
    @rupalisheth5 ปีที่แล้ว +1

    Apratim combination of Brother and sister

  • @shahukale1371
    @shahukale1371 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @ananddeshpande5677
    @ananddeshpande5677 3 หลายเดือนก่อน

    Simply divine song

  • @gajananpandhare8149
    @gajananpandhare8149 ปีที่แล้ว +1

    Very good sweet song of the Lata mageshkar🙏🙏

  • @fab8187
    @fab8187 10 หลายเดือนก่อน

    Dnyaneshwar Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sonupatil8981
    @sonupatil8981 4 ปีที่แล้ว +4

    Jay Shri vithal

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 ปีที่แล้ว +2

    माझे आवडते गाणे

  • @Urtravelcompanion
    @Urtravelcompanion 23 วันที่ผ่านมา

    😢😢 aai chi Khuup aathvan aali hay aaikun

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 ปีที่แล้ว +1

    remember goldendays

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 ปีที่แล้ว +1

    old is gold .very very nice and great.

  • @shriharikale2503
    @shriharikale2503 ปีที่แล้ว

    अप्रतिम❤❤

  • @singersheetalpendke
    @singersheetalpendke ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤

  • @akshayleads
    @akshayleads 2 หลายเดือนก่อน

    ज्ञानेश्वरी अभंग क्र. 193

  • @kunallanjewar6779
    @kunallanjewar6779 3 ปีที่แล้ว +7

    Plz try to apload the meaning of these....it will be excellent

    • @MP-bw6vu
      @MP-bw6vu 3 ปีที่แล้ว +3

      The premise is that Sant Dyaneshwar completed all his tasks of evening then suddenly he smelt a fragrance which he thinks is of Kasturi from Shri Krishna (Gopalu). On some other videos of this song some people have kindly put meaning of whole song which is very beautiful. Please see them 🙏

    • @appdev6158
      @appdev6158 3 ปีที่แล้ว

      @@MP-bw6vu which videos?

  • @vasantbohare6794
    @vasantbohare6794 3 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @pthorat3312
    @pthorat3312 ปีที่แล้ว +1

    शांतता पसरली आहे.

  • @NotdarealAce
    @NotdarealAce 3 ปีที่แล้ว +1

    Devine song

  • @swapnadeshpande1956
    @swapnadeshpande1956 4 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar

  • @ravindrawagh1788
    @ravindrawagh1788 8 หลายเดือนก่อน

  • @sunildhivar8227
    @sunildhivar8227 2 ปีที่แล้ว +3

    पुन्हा लता मंगेशकर होणे नाही

  • @arunchaudhari215
    @arunchaudhari215 2 ปีที่แล้ว +1

    Nice song

  • @eknathsangle1485
    @eknathsangle1485 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @shreeparashakticontraction5544
    @shreeparashakticontraction5544 4 ปีที่แล้ว +2

    Apratim

  • @Urtravelcompanion
    @Urtravelcompanion 23 วันที่ผ่านมา

    Ashru prachanda ashru 😢

  • @sanjivpatil2197
    @sanjivpatil2197 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर आहे गित

  • @rajendradeshmukh9529
    @rajendradeshmukh9529 3 ปีที่แล้ว

    Poojya Bapuji hum sabhi sadhako ko ye anubhav karanewale hai,kitni mithi baat hai,ye to dekho

  • @pratikchoudhari3770
    @pratikchoudhari3770 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @reshmapatil5864
    @reshmapatil5864 2 ปีที่แล้ว +1

    👌👌🤗🙏🙏 🙏🙏

  • @pritishukla6433
    @pritishukla6433 ปีที่แล้ว +1

    Listened

  • @hemantgulve4507
    @hemantgulve4507 2 ปีที่แล้ว +2

    Rest in Peace Lata ji 🙏🙏🙏🙏

  • @nedunuri9
    @nedunuri9 2 ปีที่แล้ว +3

    Can someone plz share the meaning in English for non Marathis... The music makes it imperative that the lyrics ought to be divine!!

    • @priteemore5729
      @priteemore5729 2 ปีที่แล้ว +1

      All description about our lord Krishna 🙏

    • @nedunuri9
      @nedunuri9 ปีที่แล้ว +2

      @@priteemore5729 THANK YOU

    • @madhuraparchure5922
      @madhuraparchure5922 หลายเดือนก่อน

      Saint Dnyaneshwar decided to take Samadhi, this describes his condition just before experiencing the divine Krishna

  • @yogeshpandit5268
    @yogeshpandit5268 11 หลายเดือนก่อน

    💯❤🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @रामज्योतीसंगीतविद्यालयनागपूर

    सुरेख 👌👌👌🙏 🙏 🙏

  • @pandurangbadgujar9857
    @pandurangbadgujar9857 3 ปีที่แล้ว

    Superb 👌👌👌

  • @abhang4623
    @abhang4623 3 ปีที่แล้ว

    🌸🌼🌸🌼🌸

  • @kishorgugale9170
    @kishorgugale9170 3 ปีที่แล้ว +1

    Very nice song why not video song

    • @kavitachitre3101
      @kavitachitre3101 3 ปีที่แล้ว

      Just a record is available. Latadidi's live singing video is not available.

  • @vinodpatil0135
    @vinodpatil0135 4 ปีที่แล้ว +2

    Devrupi Sant Gyaneshwaranni Bhagwad Gita madhle bodh sopya marathi bhashet samanya lokan madhye pochavila!
    Pan aajchya marathi pidhi la he bhasha pan soppi nahi; ya ganyache va itar rachaneche translation ajun sopya bhashet available astil ka? Jar konala ya sandharbhat kahi mahiti asel tar please comment kara🙏👍

    • @vinayh444
      @vinayh444 3 ปีที่แล้ว

      Ho ahe

    • @vinayh444
      @vinayh444 3 ปีที่แล้ว

      Mi vachtoy dhyaneshwari

    • @kavitachitre3101
      @kavitachitre3101 3 ปีที่แล้ว +3

      सुश्री धनश्री लेले यांचे या अभंगावरील निरुपणाचे व्हिडीओ ज्ञानेदेव म्हणे या नावाने उपलब्ध आहेत. गुगलवर मिळतील असे वाटते. शोधावेत. अप्रतिम आहेत.

    • @vinodpatil0135
      @vinodpatil0135 3 ปีที่แล้ว

      @@kavitachitre3101 thank you

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 4 ปีที่แล้ว +1

    Nic

  • @appdev6158
    @appdev6158 3 ปีที่แล้ว +1

    अवचिता परिमळु चा अर्थ काय?
    अळुमाळु also?

    • @kavitachitre3101
      @kavitachitre3101 3 ปีที่แล้ว +10

      अवचिता म्हणजे अचानक. परिमाळु म्हणजे सुगंध. अळुमाळु म्हणजे जाणवे न जाणवे इतका हळुवार.

    • @kavitachitre3101
      @kavitachitre3101 3 ปีที่แล้ว +5

      झुळकला म्हणजे दरवळला

    • @appdev6158
      @appdev6158 3 ปีที่แล้ว +2

      @@kavitachitre3101 धन्यवाद

    • @anandgangan8559
      @anandgangan8559 3 ปีที่แล้ว +3

      सुंदर अर्थ विश्लेषण 👌

    • @vijaygabhane1722
      @vijaygabhane1722 ปีที่แล้ว

      नोटेशन ?

  • @prashantgholap3192
    @prashantgholap3192 4 ปีที่แล้ว

    Konakade lyrics aahet ka??. Pls share...

    • @padmanabhpirdhankar3852
      @padmanabhpirdhankar3852 4 ปีที่แล้ว +1

      Lyrics Google milate

    • @kavitachitre3101
      @kavitachitre3101 3 ปีที่แล้ว

      दिले आहेत की गीताबरोबर. परत नीट पहावे

  • @anandraojadhav9102
    @anandraojadhav9102 7 หลายเดือนก่อน

    shabd nahiyet,ashrudhara,prachand man;hanti,

  • @rajendradeshmukh9529
    @rajendradeshmukh9529 3 ปีที่แล้ว +1

    Dislike karne wale muslims honge

    • @shirishkanhere9134
      @shirishkanhere9134 2 ปีที่แล้ว

      no no no.............do not blame to entire community.......those who dislike who are lata haters or do not like music......there are lot of lata haters....jealous to her

    • @roman5782
      @roman5782 11 หลายเดือนก่อน

      ​@@shirishkanhere9134Especially Suman Kalyanpur fans.

  • @abhishekkurhade1786
    @abhishekkurhade1786 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम

  • @swatishinde4179
    @swatishinde4179 4 ปีที่แล้ว +1

    Nice song

  • @Intuizon
    @Intuizon 3 ปีที่แล้ว +3

    Can someone plz share the meaning in English for non Marathis... The music makes it imperative that the lyrics ought to be divine!!

    • @nedunuri9
      @nedunuri9 2 ปีที่แล้ว +2

      Can someone plz share the meaning in English for non Marathis... The music makes it imperative that the lyrics ought to be divine!!

    • @MUMBAI_12
      @MUMBAI_12 ปีที่แล้ว +1

      It is all beyond my words to describe everything in English
      Forgive me If I am wrong.
      Dnyaneshwar Mauli was obsessed with God visit and this poem was written by this young soul (written when Saint Dnyaneshwar was nearly 15-16 year old )!!
      Suddenly, there is a divine fragrance in the area which tells that Gopal (meaning Krishna meaning Vitthal) has arrived.
      Stumbling a little, I was about to go out to see who had come, and my mind froze in surprise.
      Very graceful, shadowy(dark skin tone), beautiful, mind-blowing, pitambardhari (pitambardhari - dressed in pitambri) Shri Krishna was standing there!
      In a moment in my mind, that radiant image of Him was engraved, He is my breath (Aan), and only he is absorbed (absorbed) in my soul, O Rakhumai (also called Rukmini) just I understood this.
      Rukmini's husband God father Vitthal (shree krishna) he is an ocean of happiness. He captivated my body, mind and heart (attracted me completely).
      -written by Saint Dhaneshwar.

    • @MUMBAI_12
      @MUMBAI_12 ปีที่แล้ว +1

      It is all beyond my words to describe everything in English
      Forgive me If I am wrong.
      Dnyaneshwar Mauli was obsessed with God visit and this poem was written by this young soul (written when Saint Dnyaneshwar was nearly 15-16 year old )!!
      Suddenly, there is a divine fragrance in the area which tells that Gopal (meaning Krishna meaning Vitthal) has arrived.
      Stumbling a little, I was about to go out to see who had come, and my mind froze in surprise.
      Very graceful, shadowy(dark skin tone), beautiful, mind-blowing, pitambardhari (pitambardhari - dressed in pitambri) Shri Krishna was standing there!
      In a moment in my mind, that radiant image of Him was engraved, He is my breath (Aan), and only he is absorbed (absorbed) in my soul, O Rakhumai (also called Rukmini) just I understood this.
      Rukmini's husband God father Vitthal (shree krishna) he is an ocean of happiness. He captivated my body, mind and heart (attracted me completely).
      -written by Saint Dhaneshwar.

    • @Intuizon
      @Intuizon 8 หลายเดือนก่อน

      May Vithala shower his choicest blessing on you, brother!! @@MUMBAI_12

  • @happyliffeee
    @happyliffeee 4 ปีที่แล้ว

    Apratim