ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

एका लाकडाची होळी!🪵🔥|| सयाजी शिंदे || गावाकडची होळी ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มี.ค. 2024
  • A message to all the youths to celebrate the auspicious day of Holi with minimal use of wood and to avoid the unnecessary cutting of trees...🪵🌳🔥✨
    ============================================================
    TH-cam:-
    / @sayajishinde .
    ============================================================
    Visit Website:-
    sayajishinde.com/
    ============================================================
    My Social Media Accounts:-
    Follow me on-:👇🏻
    Instagram:-
    ...
    Facebook:-
    www.facebook.c...
    Twitter:-
    Sa...
    ===========================================================
    Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
    SAHYADRI DEVRAI.
    Visit Website:-
    www.sahyadride...
    Follow us on:-👇🏻
    Instagram:-
    ...
    Facebook:-
    www.facebook.c...
    ============================================================
    #sayajishinde
    #sayajishindevideo
    #maharashtra
    #sayajishindeinkapilsharmashow
    #sayajishindemimicry
    #sayajishindetreeplantation
    #sayajishindemovies
    #sayajishindevlog
    #sayajishindecomedyscene
    #sahyadridevrai
    #nature
    #naturelovers
    #tourism
    #explore
    #politics
    #india

ความคิดเห็น • 240

  • @user-nm2kq7tc2x
    @user-nm2kq7tc2x 4 หลายเดือนก่อน +11

    - - - - - एका लाकडाची होळी - - - - -
    झाडं होती बेचिराख का रे करता होळी?
    जीवन आपले अनमोल,भावना नको भोळी।।धृ।।
    झाडं देती ऑक्सिजन
    अंगी त्यांच्या बहुगुण।
    राखा रे राखा वन
    लाकडांची जपा मोळी।।१।।
    औषधी रे वनस्पती देती प्राणवायू
    वातावरण राखत शुद्ध वाढवती आयु।
    जंगलातील पशुपक्षी कामी येई जटायू
    त्यांच्याकडून शिका काही,जाळे विणतो कोळी।।२।।
    मुळं जमिनीत जाती खोलवर आत
    मातीचा राखती छान असा पोत।
    पावसाचं पाणी राहाती त्यात मुरवत
    पाण्याची रे मिळत नाही,अजून कुठं गोळी?।।३।।
    प्रतिकात्मक करा होळी अवगुण जाळा
    विनाश रे जीवनाचा आता तरी टाळा।
    नको यायला जीवनात दिन असा काळा
    सांगतो सयाजी रे तशी करा आता होळी।।४।।
    "काव्यनाद" कवी - जयवंत शिंगटे
    ✍️ ९८२२६ ४८९५६

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 4 หลายเดือนก่อน +57

    होळी ही शेणाच्या गोवऱ्यांनी पेटावावया ची असते झाडाला मोठव्हायला 10 वर्ष लागतात अनकापायला तास भर थोड सीकारे बाळानो सया निसर्ग प्रेमी पासून मानसाला पशुपक्षी चिमने पाखरे सगळ्यांना आक्सीजनचीगरज आहे जीवन जगायला झाडाची गरज आहे सया तुला खूप खूप आर्शीवाद देव तुला आर्शीवाद देवो❤❤❤

    • @chalkduster1886
      @chalkduster1886 4 หลายเดือนก่อน +2

      होळी ही गाई म्हशींच्या गोवऱ्यांची पेटवायची आणि त्यात तुपाची धार सोडायचे ती पेटवण्यासाठी. ज्यामुळ ढग निर्माण व्हायला मदत व्हायची आणि होळीच्या दिवशी चार ठब तरी पाऊस पडायचा. असं त्याचं काहितरी कारण होत.आता त्याच स्वरूप बदललं आहे.

    • @sachingite2426
      @sachingite2426 4 หลายเดือนก่อน

      Tuma hole che faktha 4 lakda distat pn indistrial yariya madhe roj kiti lakda jaltat tay paha

  • @ramdasnawale222
    @ramdasnawale222 4 หลายเดือนก่อน +16

    निसर्ग प्रेमी, सयाजी राव शिंदे मना पासून आपणास धन्यवाद. एक प्रामाणिक प्रयत्न करत आहात. पण समाज सुधरत नाहिये हे पाहून वाईट वाटते. 😢

  • @vaibhavkanase8248
    @vaibhavkanase8248 4 หลายเดือนก่อน +33

    सर लहान मुलांच्या रुपात तुम्ही चांगला संदेश दिला आहे महाराष्ट्रात सर्व लोकांनी अश्या पद्धतीने होळी साजरी केली पाहिजे...लाकडांचा कमी वापर करून....सयाजी सर हॅट्स ऑफ 🙏👍👏

    • @vishnu_reddy
      @vishnu_reddy 4 หลายเดือนก่อน

      वाळलेली लाकडं जाळण्यास काही हरकत नाही

    • @vaibhavkanase8248
      @vaibhavkanase8248 4 หลายเดือนก่อน

      @@vishnu_reddy सर हरकत काहीच नाही पण हीच वाळकी लाकडे दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या कारणाने वापरत आणून वृक्ष तोडी वर अळा बसू शकतो, सण केला पाहिजे परंपरा जपली पाहिजे पण ती निसर्गाला रुचेल अश्या पद्धतीने होळी साजरी होयल हवी...🙏

    • @vishnu_reddy
      @vishnu_reddy 4 หลายเดือนก่อน

      @@vaibhavkanase8248 मुळात होळीला वृक्षतोड होतच नाही फक्त वाळलेली जी लाकडं असतात त्याचीच होळी केली जाते होळीसाठी मुद्दाम कोणी झाड तोडत नाहीत

    • @vishnu_reddy
      @vishnu_reddy 4 หลายเดือนก่อน

      @@vaibhavkanase8248 सगळ्यात जास्त निसर्गाची परंपरा फक्त हिंदू जपत आलेला आहे हिंदूच्या सणामध्ये सगळ्यात जास्त निसर्गाचा वापर होतो निसर्ग जपला जातो

    • @vishnu_reddy
      @vishnu_reddy 4 หลายเดือนก่อน

      आजकाल शहरात राहणारी माणसं शिकवत आहेत की वृक्षतोड करू नका निसर्ग जपा आणि ते स्वतः मोठी मोठी बिल्डिंग बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडत आहेत

  • @avadhuutjagdale7089
    @avadhuutjagdale7089 4 หลายเดือนก่อน +8

    तुमची समाज प्रबोधनाची जी पद्धत आहे ती सामान्यांच्या नाळेचा अंदाज घेऊन कुणाच्याही भावना न दुखावता केलेल्या समाज प्रबोधनाचा हा एक उत्तम आविष्कार आहे.. धन्यवाद

  • @GaneshShinde-oe1bc
    @GaneshShinde-oe1bc 4 หลายเดือนก่อน +8

    होळी जळताना घरातील प्रत्येक व्यकितीने एकत्र येऊन एकमेकांबद्दल वाईट विचार होळी मध्ये जाळून टाकायला हवे. खूप सयाजी राव.

    • @ViksyStuff
      @ViksyStuff 4 หลายเดือนก่อน

      pan bhava Tya vicharana petvaycha kasa 😂

  • @ganeshnageshwar7741
    @ganeshnageshwar7741 4 หลายเดือนก่อน +16

    पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अतोनात प्रयत्न करणारा माणूस त्या khan and son's, Kapur and son's follow करण्यापेक्षा आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या माणसाला follow करा सयाजी शिंदे grate man👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @DTamerika
      @DTamerika 4 หลายเดือนก่อน +1

      अमीर खान ने पाणी फाउंडेशन chya माध्यमातून चांगलं काम केलं आहे की दादा

  • @SachinChavan-zi1mt
    @SachinChavan-zi1mt 4 หลายเดือนก่อน +4

    सर हे तुमचं पाहून आम्हाला खूप अभिमान वाटतो तुम्ही झाडावर एवढं प्रेम करता मला सुद्धा खूप झाडे लावायला आवडतात

  • @dnyaneshwarkarande6688
    @dnyaneshwarkarande6688 4 หลายเดือนก่อน +6

    एक सच्चा मित्र आणि निसर्ग प्रेमी ❤

  • @siddhupatil4786
    @siddhupatil4786 4 หลายเดือนก่อน +9

    सर मी वाशीम जिल्ह्यातील लेहणी गावातील रहिवासी आहे आमच्या विदर्भात गोवरी जाळली जाते होळी साठी झाडी जाळत नाही सर🌳🌳🌲🌲🌴🌴

  • @anujaanilsalgaonkar8264
    @anujaanilsalgaonkar8264 4 หลายเดือนก่อน +12

    एका लाकडाची होळी👌👍💐

  • @Sujatawaghmare0223
    @Sujatawaghmare0223 4 หลายเดือนก่อน +6

    Sir तुम्ही बरोबर सांगितलात लहान मुलांना...आणि reality पण दाखवलात की लहान मुलांना परंपरा जपायला पाहिजे पण त्यामागचे खर कारण आणि महत्त्व काय आहे ह्याची पण संपूर्ण माहिती दिली पाहिजे...फक्त अगोदर पासून आपले पूर्वज करतात म्हणून करायच नाही...खूपच सुंदर संदेश दिलात तुम्ही sir 🙏🙏🙏... झाडे आहे म्हणून च तर आपण आहोत...

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 4 หลายเดือนก่อน +2

    काय ग्रेट संदेश दिलाय..या नव्या पिढीला...सलाम सयाजीराव शिंदे...❤❤❤

  • @vikrampol3465
    @vikrampol3465 4 หลายเดือนก่อน +2

    खरी मैत्री. एवढ मोठ होऊन सुद्धा आपल्या आपल्या लहानपणीच्या गरीब मित्राला विसरला नाही.

  • @hemant7148
    @hemant7148 5 วันที่ผ่านมา

    सर आपण मोठा जागर करत आहात, खुप छान वाटलं, आपली भेट फलटण ला झाली होती आपण primiyum साठी आलेला.
    आपणास भेटण्याची इच्छा आहे.

  • @pankajmarathe4858
    @pankajmarathe4858 4 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर विषय होता सर आजचा खूप आवडला खरंच खूप चांगला संदेश दिला तुम्ही

  • @diprajmotemote1872
    @diprajmotemote1872 4 หลายเดือนก่อน +5

    शेणाच्या गोवऱ्या पासून होळी तयार करायची ❤

  • @MaheshPatil-je3ww
    @MaheshPatil-je3ww 4 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम संदेश..सर

  • @shubham_swat
    @shubham_swat 4 หลายเดือนก่อน +2

    "कोकणातील होळी एक नंबर " पुढच्या वर्षी कोकणात जा सर खुप धमाल आसते 😊❤

  • @baap6048
    @baap6048 4 หลายเดือนก่อน +2

    🌳🌳🌲🌴 झाडं लावा झाडं जगवा 🌳🌲🌴

  • @rushikeshdalavi1010
    @rushikeshdalavi1010 4 หลายเดือนก่อน +17

    Good message

  • @prashantsutar3914
    @prashantsutar3914 4 หลายเดือนก่อน +3

    Khup Sundar friendship ahe sir tumachi

  • @mayurjamdade4533
    @mayurjamdade4533 19 วันที่ผ่านมา

    आपल्या मुळे 1जणांचे तरी मन परिवर्तन झाले तरी जीवन सार्थकी लागेल. झाडे लावा झाडे जगवा 🌳🌳🌳🌳🌳

  • @Re-RideComputers
    @Re-RideComputers 4 หลายเดือนก่อน +7

    होळी ही शेणकुटांची केली तर उत्तम

  • @Swapnalipawar2627
    @Swapnalipawar2627 4 หลายเดือนก่อน +3

    Khup chan sandesh dilat sir ya vid cha madhyamatun 👏🏻🙏🏻

  • @smitadatta6484
    @smitadatta6484 4 หลายเดือนก่อน +6

    Dear Sayaji Sir,
    Namaste!
    Aap sirf Marathio ke liye nehi ho. Aap sarey Indians ke bhi ho. Hum aapki mehnat aur bhavnao ko salaam karte hain aur samajhna chahte hain aap kya keh reh ho. Isiliye, apse vinti hai ki please hamare liye English subtitle daaliye. Baki aap ki marzi 🙏😊❤

  • @rajaramshinde718
    @rajaramshinde718 4 หลายเดือนก่อน +2

    Sayaji sir ,shivaji sir khup chan ❤❤❤

  • @sureshbhuimbar2228
    @sureshbhuimbar2228 4 หลายเดือนก่อน +2

    Jai Hind 🇮🇳. Sir .An excellent message..Sir Salute to your hardwork ..🌍🌍 Thanks for nice video...👍

  • @amolsonawale-cy5kg
    @amolsonawale-cy5kg 2 หลายเดือนก่อน

    खूप छान समजावलं लहान मुलांना...

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 4 หลายเดือนก่อน

    सयाजीराव, निसर्गाच्या विषयी तुमची एवढी तळमळ व आस्था पाहुन मन एवढ ढवळून व ऊचंबळून येत की, निसर्गाला वाचवणारा कोणी नाही ,तुमच्या रुपात कोणीतरी देवरुपात सयाजीराव नावाने आम्हाला लाभले., हे आमच भाग्य. रामकृष्ण हरी......।।।।।

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 4 หลายเดือนก่อน +3

    सयादादा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मुलांना समजावले आहे.खरच आपण प्रश्न विचारले पाहिजेत.आणि जर आपल्या बुद्धीला पटेल असे उत्तर नाही मिळाले तर जुन्या गोष्टी सोडून विधायक विचार करून नवीन विचार रूजवला पाहिजे.काळानुसार बदल आवश्यक आहे.

  • @sachinrkuchekar5729
    @sachinrkuchekar5729 4 หลายเดือนก่อน +1

    As a Maharashtrian and Marathi manus, We will always proud of you SS Sir. Matishi ani aplya mansanshi connect rahn he khup gaurniy ahe.

  • @user-iv1tc5sq2p
    @user-iv1tc5sq2p 2 หลายเดือนก่อน

    The Great thinking sir ji

  • @maheshsasane146
    @maheshsasane146 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान संदेश दिला ❤

  • @vinodshelke3338
    @vinodshelke3338 4 หลายเดือนก่อน +2

    शिंदे साहेब भाऊ बहिण गावातील घर 🏡 चा विडिओ बनवून टाका व होळी पौर्णिमा संदर्भात माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vishwadeepsurvase5812
    @vishwadeepsurvase5812 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान संदेश

  • @nileshrahere8977
    @nileshrahere8977 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan vichar mandle tumhi sir

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 4 หลายเดือนก่อน +2

    लय भारी ❤🎉

  • @vibeswithsam916
    @vibeswithsam916 4 หลายเดือนก่อน +1

    Sir khup changli concept ahe❤❤

  • @user-iv1tc5sq2p
    @user-iv1tc5sq2p 2 หลายเดือนก่อน

    The great Person सयाजी शिंदे sir

  • @rku03
    @rku03 4 หลายเดือนก่อน +1

    Sir आपला संदेश खूप मोलाचा आहे.

  • @user-rg5hx1pl5g
    @user-rg5hx1pl5g 20 วันที่ผ่านมา

    खुप छान मैत्री शिदें‌ साहेब कन्हैया सुदमासारखी

  • @swapnilmandlik9257
    @swapnilmandlik9257 4 หลายเดือนก่อน +1

    Sir our new generation need such kind of thoughts....truly great message sir❤

  • @RahulPawar-jb9yw
    @RahulPawar-jb9yw 4 หลายเดือนก่อน +1

    शिंदे सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन मुलांना केलं आम्हीही नदी प्रदूषणाबाबत मुलांना मार्गदर्शन केलं कराड तालुक्यातील 10 हजार मुलांना मार्गदर्शन केले कृष्णा नदी बचाव च्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे सर

  • @vandanagopale6470
    @vandanagopale6470 4 หลายเดือนก่อน

    खरंच असा मित्र एक तरी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असावा. किती जीव आहे तुमच्या मित्राचा तुमच्या वर. सहज पण खुप काय प्रेम दिसले. होडी तुन उतरत असतांना आपल्या आई च जस बोलते काळजीने तस बोले ते. पडशील. खरंच शब्द नाही या पुढे बोलायला. असा मित्र खरच असावा ❤️❤️❤️

  • @latapawar5327
    @latapawar5327 4 หลายเดือนก่อน

    साध्या सरळ सोप्या शब्दात सर तुम्ही लोकांना वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिला आहे . समाजासाठी खूप चांगला संदेश . तुमच्या वनसंवर्धनाचे कार्याला शुभेच्छा .🙏

  • @pramodwable5326
    @pramodwable5326 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान संदेश सर तुम्ही great आहात ❤

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 4 หลายเดือนก่อน +3

    अर्थ कळला पाहिजे अगदी बरोबर सर मला ही असेच बरेच प्रश्न पडले आहेत

  • @pramodghugare482
    @pramodghugare482 4 หลายเดือนก่อน +2

    सर मस्तं 👌🏻👌🏻🙏

  • @Sachin_VK_Karade
    @Sachin_VK_Karade 4 หลายเดือนก่อน

    खूप छान संदेश आहे सर, आता मुलांच्या मनात चांगले विचार पेरले, तर उद्या त्यांच्या मनातुन चांगले विचार उगवतील 👍

  • @pramodchavan8793
    @pramodchavan8793 4 หลายเดือนก่อน +1

    खुप वाट बघीतली तुमच्या एकत्र भागाची

  • @Kakashi_126
    @Kakashi_126 4 หลายเดือนก่อน +1

    काळानुसार बदल हवा असतो. ❤

  • @ninadkadam3861
    @ninadkadam3861 4 หลายเดือนก่อน +1

    Keep Going Saaheb.....Nice Presentation Video....

  • @Birdman-Sumedh.
    @Birdman-Sumedh. 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान संदेश सर❤

  • @vaibhavjambhale4284
    @vaibhavjambhale4284 4 หลายเดือนก่อน +2

    लय भारी ❤❤

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 4 หลายเดือนก่อน

    lai bhari message aamhi nustech shikalo khar shikshan aaj milatay ase watatay ......❤

  • @amarbhosale5070
    @amarbhosale5070 4 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @rahulawate6292
    @rahulawate6292 4 หลายเดือนก่อน

    जगात भारी सयाजी शिंदे

  • @amolpawar2941
    @amolpawar2941 4 หลายเดือนก่อน

    सयाजी दादा माझ्या आंगनात एक चिंचेच झाल लावल होत आज ते झाड दारत नको चांगल नसत आस घरची बोलतात तरी सुध्दा मी ते झाड नाही काडल काडनार ही नाही
    तूमच्या कामाला सलाम
    सयज्या शिवज्या नाद खुळा जोडी

    • @vishnugoykar7224
      @vishnugoykar7224 4 หลายเดือนก่อน

      काढु नका काहि नहि होत

  • @kalpeshmohite6540
    @kalpeshmohite6540 4 หลายเดือนก่อน

    खूप छान सर, नव्या पिढी😊ला काही माहीतच नाही. पुढे निसर्गा मध्ये खूप फरक पडेल thankyou sir

  • @sumitjadhav1565
    @sumitjadhav1565 4 หลายเดือนก่อน

    मस्त हे सर चांगले विचार शिकवले मुलांना इथून पुढे 1 लाकडाची होळी

  • @shubhamfartade3614
    @shubhamfartade3614 4 หลายเดือนก่อน

    सर खूप भारी संदेश दिला आणि तुम्ही जे झाडांचं गणित मांडले त्यांचा विचार केला ते फार भयानक वास्तव आहे.

  • @adityasalunkhe9311
    @adityasalunkhe9311 4 หลายเดือนก่อน +1

    Manapasun Salute 🔥🔥👍

  • @SandeepYadav-ow7fs
    @SandeepYadav-ow7fs 4 หลายเดือนก่อน

    खरंच खुप छान संदेश
    I'm proud of you sir

  • @nirmalmojidra9875
    @nirmalmojidra9875 3 หลายเดือนก่อน

    Never forget your roots Thank you 🙏

  • @akshaywalunjkar5975
    @akshaywalunjkar5975 4 หลายเดือนก่อน

    मातीशी नाळ असणारा माणूस आहे हा...खुप छान सर

  • @shahajikumbhar1921
    @shahajikumbhar1921 4 หลายเดือนก่อน

    खुप छान विचार ,,,सर

  • @digvijaydesai6704
    @digvijaydesai6704 4 หลายเดือนก่อน

    निसर्ग प्रेरणा देरारा देव मानुस सयाजी शिंदे सर खुप छान काम सर❤❤

  • @raviarote8563
    @raviarote8563 4 หลายเดือนก่อน +1

    Great Msg

  • @snehajadhav5661
    @snehajadhav5661 4 หลายเดือนก่อน

    Khup khup chan sandedh🙏

  • @KumarRajan-hr6wh
    @KumarRajan-hr6wh 4 หลายเดือนก่อน +2

    Aek to dil hai kitni baar jitoge sir

    • @ravigajabhiye1843
      @ravigajabhiye1843 4 หลายเดือนก่อน

      Jabtak tum Maroge nahi tab tak

  • @gopalpatil6551
    @gopalpatil6551 4 หลายเดือนก่อน +3

    Real life hero 🫡🫡🫡

  • @KumarRajan-hr6wh
    @KumarRajan-hr6wh 4 หลายเดือนก่อน +1

    Bahut sunder sir

  • @SunitaDamare-gh5jv
    @SunitaDamare-gh5jv 4 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खूप छान संदेश दिला 👌🏾👌🏾👌🏾👌🏾

  • @laxmanbuchade400
    @laxmanbuchade400 4 หลายเดือนก่อน

    खूप मोलाचा संदेश दिला सर

  • @user-qf9xb8fy6b
    @user-qf9xb8fy6b 4 หลายเดือนก่อน +1

    Happy Holi

  • @amardarade8710
    @amardarade8710 4 หลายเดือนก่อน

    संदेश खूप छान आहे ❤

  • @pratikthete536
    @pratikthete536 4 หลายเดือนก่อน

    खुप छान संदेश दिला

  • @Anilgalgate535
    @Anilgalgate535 4 หลายเดือนก่อน +3

    आमच्या इकडं लाकडांची होळी करत नाही गाईच्या शेना पासून गोवऱ्या तयार केल्या जातात आणि त्याची होळी करतात गाव आष्टा जिल्हा बीड🔥🙋🏻🪵🌳 निसर्ग प्रेमी

  • @ashishbochare6199
    @ashishbochare6199 4 หลายเดือนก่อน +11

    होळी ही 🐂 गाईच्या शेणापासून गौर्या केल्या जातात आणि मग त्या गावरान पासून होळी पेटवली जाते लाकडांपासून नाही

  • @bibhishangore2434
    @bibhishangore2434 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏सया दादा नमस्कार खरंच दादा खूप महत्त्वाचा संदेश दिला तुम्ही आणि आमच्या तर घरामध्ये होळीच पेठवत
    नाही. शिव भाऊला पण नमस्कार❤❤👍👍👌👌

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh 4 หลายเดือนก่อน

    ग्रेट 👌🏻

  • @user-ex2eu9rw2v
    @user-ex2eu9rw2v 4 หลายเดือนก่อน +6

    होळी ला लाकडे नाही तर गवरी जाळत असतात.
    आपल्या सणांमध्ये अगोदरच याचा विचार केलेला आहे म्हणून होळी ही गवरी जाळून करत असतात.
    पण आता लोकं का बर लाकडी जाळत आहे का माहित.🙏

  • @BharatiPatil-lu2eg
    @BharatiPatil-lu2eg 4 หลายเดือนก่อน

    Vishay khup chan 👌👍

  • @nikhilghorpadepunepolice5872
    @nikhilghorpadepunepolice5872 4 หลายเดือนก่อน +1

    Great msg....

  • @kiranghude8167
    @kiranghude8167 4 หลายเดือนก่อน

    Khup Chan massage

  • @vilasgaidhani0011
    @vilasgaidhani0011 4 หลายเดือนก่อน

    एकदम झकास ❤

  • @user-gb7hu6cr2r
    @user-gb7hu6cr2r 4 หลายเดือนก่อน

    Super Sir ❤

  • @kunalmeshram161
    @kunalmeshram161 4 หลายเดือนก่อน

    Zhade lawa zhade jagwa.khup chan sandesh dila sir❤

  • @vandanagopale6470
    @vandanagopale6470 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्या आई कडे गौरी ची होळी करतात. पंचमी पर्यँत तशीच पेटत असते आणि गावातील प्रत्येक बाई होळीला एक हंडा पाणी घालत असते. गोल वेडा पाणी घालते. नमस्कार करून. मग नंतर पंचमीला विजून त्या राखची रंग पंचमी खेळतात

  • @prasadchavan2033
    @prasadchavan2033 4 หลายเดือนก่อน +2

    Amchya kade होळी शेण कुटाची करतात 🙏 सांगली जिल्हा

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ सर❤❤❤

  • @vishnugoykar7224
    @vishnugoykar7224 4 หลายเดือนก่อน

    great sir

  • @ajaygawande4945
    @ajaygawande4945 4 หลายเดือนก่อน

    God bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 sayaji shinde ji

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 4 หลายเดือนก่อน

    खूप छान होळी साजरी झाली सर 👌👌

  • @anandshukla4833
    @anandshukla4833 4 หลายเดือนก่อน

    🌹जय श्री सिताराम🌹होली सनाचि हार्दिक शुभेच्छा 🚩होली सनाचि कथा हि भक्त प्रह्लाद चि देवभक्ति करिता आहे आणि निसर्गच्या प्रत्यक्ष जेव करिता आहे प्रत्यक्ष कना कना मध्ये देवहा जगतो .वन वृक्ष जीव दया असली पहिजे. होली हा सन प्रत्येक आहे मानत्ल्य दृष्ट भावना जालुन सद्भावना साथी जगने. पन तो लकड़ा पेटून नहीं प्रत्येकने जीवनात वृक्ष लवने आनि। निसर्ग च्या रंगत होली सजारी करणे. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌴🌴🌴🌴🌴🌴🌴♥️🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🚩 🚩🚩🚩🚩

  • @pramodchavan8793
    @pramodchavan8793 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 4 หลายเดือนก่อน

    Apratim karya ❤❤❤❤❤

  • @harishandhale3935
    @harishandhale3935 4 หลายเดือนก่อน +1

    पर्यावरणाच दुसरं नाव,श्री सयाजी राव शिंदे.. देव पहिला नाही पण देवासारखा माणूस जवळून पाहिलाय...

  • @nivruttikukade1657
    @nivruttikukade1657 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏 Khuop chayan massage
    Great work