ठाकरे सरकार ज्या वेळेस होतं....आदित्य ठाकरे यांना मिडियाने मनसे बद्दल विचारले असता आदित्य ठाकरे बोलले होते मी संपलेल्या पक्षाबद्दल काही बोलणार नाही ....कर्म बघा ....आज ह्यांचाच पक्ष उरला नाही..
कोण संपलं कोण राहील ते बाजूला राहूद्या आपण स्वतःच्या गावात ग्रामपंचायत ला पॅनल स्वतःचा निवडून आना. फेकलेल्या तुकडयावर जगायचं आणि दुसऱ्याला अक्कल शिकवायची.
युतीत सडले आणि आघाडीत कायमचे संपून गेले 🤦♂️😄 उद्धवा अजबच आहेस तू🤦♂️🤦♂️🤷♂️🤷♂️🤷♂️😀😀 आता एक काम कर, मस्त पैकी एक डिजिटल कॅमेरा घे आणि लोकांचे passport size photo काढत बस....किती दिवस पप्पांच्या जीवावर खाणार??
अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरेंनी. हाच विधानसभेत घ्यायला हवा होता. तेव्हा पक्षाची विचारधारा बचावली असती आणि कदाचित निर्णय वेगळा लागला असता. ❤️🙏
आताही निर्णय वेगळा लागणार नाही.बाळासाहेबांनी राज आणि उद्धव पाच सहा वर्षे नोकरी करायला भाग पाडले पाहिजे होते.निदान घाम ,रक्त आणि अश्रूंची किंमत कळाली असती दोघांना.त्यांना आज राजकारण म्हणजे फक्त वसुली असे वाटते आहे.
जे सोशल मीडियावर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस , शरद पवार गटाचे गुलाम यांनी उद्धव ला आम्ही तुम्हाला मत देतो म्हटल आणि येणं वेळी उद्धव ला धोका दिला ... अश्या गुलामान पासून उद्धवने सावधान राहावं
इतका सहा मिनिटांचा व्हिडिओ करण्यापेक्षा. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची कोलांटी उडी लिहिलं असतं तरी कळाल असतं. हे सगळ खरं असल तरी मुळ स्वभाव हा बदलत नसतो.
पक्ष हा लोकांचा असतो आणि लोकशाही मध्ये लोकांना महत्व आहे.म्हणून उद्धव ठाकरे यांनी इगो सोडून मुळ शिवसेना पक्षांत आपला पक्ष विलीन करून शिवसेना पक्षप्रमुख पदावर काम करावं आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली विधीमंडळ पक्ष राहू द्यावा.
जय महाराष्ट्र ताई भाजप संघ जाण्याचा उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितलेले नाहीत विचार न सांगितले नाहीत संजय राऊत काही सांगन उद्धव साहेब निर्णय घेतील भाजप संघ युती करायची का काय मग खरं ठरेल राऊत काय पक्ष प्रमुख आहे का तो उद्धव साहेब पक्षप्रमुख उद्धव साहेब काय नाही
2गट, एकत्रित, येऊन, शिवसेना पक्षप्रमुख व, भारतीय जनता पक्षाची युती, होणार आहे, लोकला महानगर क्षेत्राची निवडणूक जावळा आले आहे, मुख्य, साभाव, विचार, एक आहे
ठाकरे सरकार ज्या वेळेस होतं....आदित्य ठाकरे यांना मिडियाने मनसे बद्दल विचारले असता आदित्य ठाकरे बोलले होते मी संपलेल्या पक्षाबद्दल काही बोलणार नाही ....कर्म बघा ....आज ह्यांचाच पक्ष उरला नाही..
Ho manase kuthay😂0
🤣🤣🤣tari tumchya peksha jast amdar khasdar aahet🤣🤣🤣
@@abhishekkoli6686 ते पण शिंदे कडे जातील मग😂😂😂😂
कोण संपलं कोण राहील ते बाजूला राहूद्या आपण स्वतःच्या गावात ग्रामपंचायत ला पॅनल स्वतःचा निवडून आना. फेकलेल्या तुकडयावर जगायचं आणि दुसऱ्याला अक्कल शिकवायची.
@@savagecineverse 🤣🤣🤣tyanchyakale yedve lok tari aahet ki te doosrya pakshat jau shaktat tumchya kale tar tevdhe pan nahit🤣🤣🤣0mla😂
उद्धवस्त ठाकरे Be Like - इधर कुंवा उधर खाई 😂 ऐसी हालत मेरी संजय राउत ने बनाई 😂😂😂
😂😂
To ahe mhanun shivsena ubt ahe nahitar kon aditya dil ka press la interview 😂
किरीट ची पैदास चांगला वंश वाडून दिलाय तुझ्या घरी
😂
🤣😂 ganjya sampvel sena lavkarach
ठाकरे यांनी पक्ष, संजय आणि सुषमा यांच्या कडे दयावा. आणि फोटो ग्राफी कडे focus करावे ❤️
😂😂😂
Gapa bas tu 😢
🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂
👏👏👏
युतीत सडले आणि आघाडीत कायमचे संपून गेले 🤦♂️😄 उद्धवा अजबच आहेस तू🤦♂️🤦♂️🤷♂️🤷♂️🤷♂️😀😀 आता एक काम कर, मस्त पैकी एक डिजिटल कॅमेरा घे आणि लोकांचे passport size photo काढत बस....किती दिवस पप्पांच्या जीवावर खाणार??
Kya baat hai mere bhai 🎉🎉🎉
Barobar bhava 😂😂
करामती काकांनी संज्या आणि अंधारे ताईंच्या मदतीने करूनच दाखवलं, उबाठा गट संपवूनचं दाखवलं 😂🤣💯
kAPATI KAKA
😂😂😂😂
मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत.
Kahi hi hati lagnar nahi UBT sampnar karan ss chi mul vichardharach sodli ahe ani lokancha vishwas gamavala ahe
बावळट ठाकरे राज ठाकरे सारखी अवस्था होणार याची
Edum barobar
Agdi brobr bolas bhau same tasech honar ahe uddhav che pn ata nahi pn late ka hoina lakshyat yeil hyanchya 😂
महाविकास आघाडी ला 25 वर्ष कधी झाली समजलंच नाही 😂😂😂
😂😂
😁😁😁😁😁😁😁😁
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
युतीत सडले आणि आघाडीत बिघडले...😂
आघाडीत. नासले ,खत झाले पार 😂😂😂
अणि दोन्ही कडे रडले 😂
@@sagardada4518खत नाही लेंडी खत 😂
उबाठा - ना घर का, ना घाट का 🤣🤣
ना हिरवा वाचवणारं ना भगवा जवळ येणार ??
आता थोड्या दिवसात उभाठा बोलेल,5 वर्ष आघाडीत सडलो 😂😂😅😅
😂😂😂😂😂
ho ahech to nirlajj
Nirllaj aahe Udhav 😂
बरं झाले घटस्फोट झाला नायतरी तीं शरदिनी बाई बरोबर नव्हती 😅😂
शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द
दोन्ही कांग्रेस बरोबर जाण्यापेक्षा माझी दुकान बंद करून टाकील 😮
यांचा लहरीपणा बघता, भविष्यात ओविसीसोबत युती केली तरीही विशेष वाटणार नाही
BEST CMNT
Barobar 😂
बहुजनांचं हिंदुत्व हा शिवसेनेचा प्राण आहे, त्याच भूमिकेवर टिकून पक्षाला बळ देता येईल.
अतिशय बरोबर बोललात....
बहुजनांचा मराठी हिंदुत्व हे शिवसेनेचे हिंदुत्व.
भैय्या बिहारी हिंदुत्व बामणी हे भाजपचे हिंदुत्व
उबाठा ची विचार धारा हिरव्या हिंदूत्वाची आहे😂😂😂
ha konata navin hinduttav ahe re bhadavya
2 madhe farak kay ?@@nikhildeshmukh6221
@@nikhildeshmukh6221sarvajananche hindutva hech shevati jinknar
एकच पॅटर्न dr सुजय विखे पाटील
उद्धव ठाकरे संपन्याची लक्षणें
Ubt❤
अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरेंनी. हाच विधानसभेत घ्यायला हवा होता. तेव्हा पक्षाची विचारधारा बचावली असती आणि कदाचित निर्णय वेगळा लागला असता. ❤️🙏
आताही निर्णय वेगळा लागणार नाही.बाळासाहेबांनी राज आणि उद्धव पाच सहा वर्षे नोकरी करायला भाग पाडले पाहिजे होते.निदान घाम ,रक्त आणि अश्रूंची किंमत कळाली असती दोघांना.त्यांना आज राजकारण म्हणजे फक्त वसुली असे वाटते आहे.
राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे म्हणजे संघटना वाढते, बावळट उद्धव ला ते येत नाही
जे सोशल मीडियावर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस , शरद पवार गटाचे गुलाम यांनी उद्धव ला आम्ही तुम्हाला मत देतो म्हटल आणि येणं वेळी उद्धव ला धोका दिला ...
अश्या गुलामान पासून उद्धवने सावधान राहावं
Lavdya Tujha Comment baghitla aahi Roj MVA cha vijay aso mahnat hota 😂😂
इतका सहा मिनिटांचा व्हिडिओ करण्यापेक्षा. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची कोलांटी उडी लिहिलं असतं तरी कळाल असतं.
हे सगळ खरं असल तरी मुळ स्वभाव हा बदलत नसतो.
5 वर्ष म. वि. आ. मध्ये सडलो ,कुजलो 😢😂 शरद पवार यांच्या भुल थापांना भुललो चूक झाली 😂 - मनोगत उद्धव ठाकरे 🎉
ठाकरे हा ब्रांड आहे भावाने कळलंच तुम्हाला लवकरच
😂
बँड आहे तुलाच कळेल 😂😂😂
kuthala brand sadalela ka?
बाळासाहेब ठाकरे हा ब्ँन्ड आहे ऊद्धव ठाकरे हा ब्रँड नाही आणि नव्हता आज ही जे ऊरलेत ते ऊद्धवठाकरेंमुळे नाही तर बाळासाहेबां मुळे ऊरलेत
B silent ahe bhava 😂
पक्ष हा लोकांचा असतो आणि लोकशाही मध्ये लोकांना महत्व आहे.म्हणून उद्धव ठाकरे यांनी इगो सोडून मुळ शिवसेना पक्षांत आपला पक्ष विलीन करून शिवसेना पक्षप्रमुख पदावर काम करावं आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली विधीमंडळ पक्ष राहू द्यावा.
विजयी भव 🎉
स्वबळावर लढणार आणि हरणार
हे सर्व संजय राऊत मुळे झाले कार्यकर्त्यांनी चोप चोप चोपला संजय राऊत ला म्हणून आहे परीणाम झाला
स्वबळावर लढणार आणि हारणार 😂😂😂😂😂
Exit nahi त्यांना काढला असेल 😂
Great khup changla nirnay ahe
NEVER MISS WITH FADANWIS 😮💨
Mess
लवकरात लवकर 👍🙏🚩
Aaru❤😘
पहील्यापासून हेच सांगत होतो पण ऐकत कोणअसौ लवकर कळल म्हणा कींवा ताकद विश्वास कमी होत चालला हे लक्षात आल असेल पण हा निर्णय मस्त आहे अभिनंदन व शुभेच्छा
आता महाराष्ट्रा च्या राजकारणाचे नाटक झाले आहे बघा , कोण केव्हा येईल , कोण केव्हा जाईल काही सांगता येत नाही , आपण फक्त प्रेक्षक म्हणून बघायचं....
Welcome 🎉🎉🎉🎉🎉
लोकांनी आता उबाठाचा हिंदूविरोधी चेहरा चांगलाच ओळखला आहे 💯
आता आम्ही कट्टर हिंदू शिवसैनिक मा. एकनाथजी शिंदेसाहेबांसोबत ठामपणे उभे राहणार 💯🚩
Gujarati lokan cha gulam..chatu ram
भाजपा, राष्ट्रवादी AP Sp, शिवसेना शिंदे उद्धव Vs कांग्रेस
हेच ५ वर्षापूर्वी केलं असतं तर आज खूप वेगळं चित्र असलं असतं
त्या साठी स्वतःची अक्कल असावी लागते, जो रावत्या च्या चमच्याने दूध पितो त्याला कुठे अक्कल आहे
छान विश्लेषण
आता फक्त "😅जमलेला माझा तमाम मराठी माणूस....'😂😂
उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व म्हणजे स्वतःच्या स्वार्थाच आणि सोयीचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात बालिश माणूस आहे उद्धव ठाकरे😂😂
😂 9:00 पाच वर्षांपूर्वी फॉर्म झालेल्या ठाकरेंनी?!??
खूप लवकर डोळे उघडले 😎🤓
शिवसेना संपली नाही ; ठाकरे संपले!
उबाठा समर्थकांच्या आयुष्यात एक तरी उबाठा सारख्याच वृत्तीचा माणूस यावा 😂😂😂 आघाडीजीवी युतीजीवी हा काय स्वबळावर झेंडा गाडणार आहे.
Akela Devendra kya karsakta hai dekho 😂
मागील 5 वर्षातील चांगला निर्णय 👍
माजी मूर्खमंत्री उद्ध्वस्त ठाकरे यांना मागील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 🎉
नसलेल्या भेटकुळ्या दखवायचा प्रयत्न करतोय हा 😂😂😂
पण याला मिळणार 🔔🔔🔔
ठाकरे पुनः श्री गणेश करत आहेत याच माला आनंद आहे. राहिल ते तीर्थ. ठाकरे ना शुभेच्छा.
योग्य निर्णय
आम्ही आजुन जिवंत आहोत ..बरं का
गेल्या निवडणुकीनंतर माहाविकास आघाडी बनली या निवडणुकीनंतर अपेक्षेप्रमाणे संपून गेली, यात विशेष आणि धक्कादायक ते काय?
उद्धवजी ठाकरे साहेब आप आगे बढे हम आपके साथ है ❤
भाई उद्धव ठाकरे बरबादी कडे चाललेत😂
Mahayuti ❤
दलित मुस्लिम वोट नाही देणार आता तुम्हाला
Good👍👍👍👍👍👍
काहीही झाले तरी उध्दव ठाकरे नी त्या भाजप बरोबर जाऊ नये, नाही तर सामान्या नागरीकांचा राहीलेला सपोर्ट पण राहणार नाही 😐😐
अर्रर्रर...... एक मराठी गाणं आठवलं...काय होतास तू काय झालास तू.... कोणाच्या नादाला लागून वाया गेलास तू.
मोक्का म्हणजे काय याचा विश्लेषण करून एक व्हिडिओ बनवा.
जहाज बुडू लागली की उंदीर त्यातून आधी बाहेर पडतात 😂😂😂
उद्धवजी, गाढव तर गेलं! आता ब्रम्हचर्यही गेलं!!
आता नशिबी फक्त पश्चात्ताप!!!
यालाच म्हणतात
" पापाची फळं "!
उद्धव ठाकरेचा राज ठाकरे होणार. शाब्बास राऊत 😂
पा जनाब राहिला ना राम
👌👌👌
अकबर ,टिपु सुलतान चांगले राजे होते
मुसलमान पण ईंग्रजावारुध्द लढले❤
ब्राम्हण इंग्रजांचे नौकर होते❤
शरद पवार यांच्या कडे विचार धारा शिल्लक आहे का ? की त्याची एकाच विचारधारा आहे ती म्हणजे मला सत्तेत घ्या ,
केंद्रात नितीश कुमार मोदींची साथ सोडत आहे, तेच ठाकरे मोदींना साथ देणार आहे ..🎉
🎉🎉🎉
Chinmay la namskar sanga..
Photographer & Beach Cleaner Cha Job Sathi MVA Sodhli Vath Te 😂😂😂😂
चांगला निर्णय, एक चांगला विरोधी पक्ष बनून लोकांचा आवाज बनावं 🙏
देर आए दुरुस्त आए
उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना चेकमेट केल आहे 😅😅😅
शरद पवार कोपऱ्यात हसत आहेत 😂😂😂
tashi mam apan beatiful disata 🙃🙃
सुधर की भावा हळूहळू... 😂
Only for BMC election
यामुळे Congress and NCP Sharad Pawar गटाला फार मोठा तोटा सहन करावा लागणार आहे
😂
@@shubhamthorat6082bilkul nahi ulat lahan lahan paksh tey barobar ghetil ani apli takat vadhavtil UBT swarthi ahe
😂😂😂😂😂
काकांशी संगत उठली सगळी पंगत!😅😅😅😅
हा चांगला निर्णय आहे, पक्षाला थोडा वेळ लागेल पण मजबूतीने पक्ष महाराष्ट्रभर वाढवता येईल.
तुमच्या सारख्या लोकांच्या आधाराची गरज आहे, कारण त्यांची घरं चालणार कशी ?
जय महाराष्ट्र ताई भाजप संघ जाण्याचा उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितलेले नाहीत विचार न सांगितले नाहीत संजय राऊत काही सांगन उद्धव साहेब निर्णय घेतील भाजप संघ युती करायची का काय मग खरं ठरेल राऊत काय पक्ष प्रमुख आहे का तो उद्धव साहेब पक्षप्रमुख उद्धव साहेब काय नाही
7:15 Mg shinde ch kyy honar
2गट, एकत्रित, येऊन, शिवसेना पक्षप्रमुख व, भारतीय जनता पक्षाची युती, होणार आहे, लोकला महानगर क्षेत्राची निवडणूक जावळा आले आहे, मुख्य, साभाव, विचार, एक आहे
UBT❤
😂
तुम लडो ,हम कपडे संभालते ही बीजेपी ची निती.❤
Udhav bhai jaan😂😂😂
only Udhav Balasaheb Thackeray saheb
तृतीयपंथी नसाल तर आपल्या मतांवर ठाम राहाल...
आम्ही तुला निवडून दिला आणि तू कॉंग्रेस बरोबर गेला. यापुढे आम्ही खपवून घेणार नाही.
याने Exit केले म्हणायपेक्षा, याला हाकलले असे म्हणणे योग्य राहील....😂
ठाकरे साहेब महाविकास आघाडीतुन बाहेर पडले ते चांगलं झालं. आता पक्षाला चांगली उभारी मिळेल. जय महाराष्ट्र.
😂
Can media will apologise for B team propaganda
Kahihi bola pan shivsene ne 5 varsh tyancha mukhyamantri karun dakhavla. Even if 2.5 years divided.
पाहिलं निर्णय घेतलं असत बर झालं असत
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो 🦁🔥🔥🧡🧡🚩🚩
गप बस only एकनाथ शिंदे साहेब 🗿🚩🏹
खुळा उद्धव😂😂😂
संजय राऊत ने शरद पवार च्या नादी लागून उद्धव सेनेच वाटोळ केलंय
आभाळा आभाळा आभाळा
उबाठा उबाठा उबाठा
😂😂😂
बीजेपी, कांग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष विश्वास पात्र नाही 👍🏻
म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लड़न्याचा निर्णय योग्य आहे ✅
जय शिवराय 🚩🚩
Vishwas patra 😂😂😂
उभाठा ला आता भीक मागायची वेळ आली आहे 😂😂
😂
आम्हा मुस्लिम ला फसवल विश्वास घात केला
Don Lagna Modayavar Selwatantra Dhanda Karnar Mhanatyat Aata😂😂😂
आज खुप चांगला निर्नय घेतलाय ठाकरेन जिवनातला सगळयात यौग्य निर्नय