ज्या माणसाला उपकाराची जाण नाही त्या माणसा विषयी बोलुन फायदा नाही आणि मनसैनिकांनो ज्याला जायचय त्याला जाऊदे त्यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही आपण का त्यांच्या विषयी चर्चा करून प्रसिद्धी मिळवुन द्यायची. 0-100 आमदार बनवण्याची राजसाहेबांची ताकद आहे जे सोडून गेले ते कावळे जे राहीले निष्ठावंत मनसैनिक
दादा तुम्ही यांच्या भूल थापाना. बळी पडू नका. हे तुम्हाला कधी दगा देतील सांगता येत नाही.. तुम्ही मनसे सोडू नका... मनसेला सोडू नका.. मनसेला सन्मान द्या एकटे लढून दाखवून द्या.. एकटा माणूस काय करू शकतो हे दाखवून द्या.. सत्तेसाठी लाचार असलेल्या नेत्यांना..
दादा तुम्हाला गरज होती तेव्हा मनसे नी साथ दिली आज जरी मनसे कमकुवत असली तरी एक दिवस मनसे चे सरकार असणारच आपण मनसे ची साथ सोडू नये असं मला व जुन्नर मधील तमाम जनतेला वाटतय. आपण राज साहेबाचे विचार घेऊन 2014 ला निवडणुकीत आला होता आता 2019 ला पण आपण राज साहेबाचे विचार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात यावे.
@@pbj5770किंमत आहे की नाही हे निवडणुकीत समजेल पण ज्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली त्याच्याशी फक्त गद्दरी करू नका. कारण इतर पक्षांनी तुम्हाला तिकीट दिले नाही तेंव्हा मनसेने तुमच्यावर विश्वास ठेऊन तिकीट दिले. जो माणूस आपल्याला साथ देतो त्याला साथ देणे ही शिवरायांची शिकवण आहे.
शरद दादा सोनवणे यांना जनतेने निवडून दिले आहे आणि ते आपल्या शिवनेरीचे शिलेदार आहे आणि माझा भाऊ लाखात एक आहे त्यांच नाव तुझ्या तोंडात शोभत नाही आणि लायकी पण नाही तुझी
मनसे बिनसेनी नाही दादांना मोठे केले...दादा स्वकतृत्वावर मोठे झालेत..आमदार स्वतःच्या जीवावर झालेत...त्यामुळे दादांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला जरा....
आपला माणुस आपल्यासाठी आपला अभिमान ...
जय महाराष्ट्र जय मनसे
ज्या माणसाला उपकाराची जाण नाही त्या माणसा विषयी बोलुन फायदा नाही
आणि मनसैनिकांनो ज्याला जायचय त्याला जाऊदे त्यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही आपण का त्यांच्या विषयी चर्चा करून प्रसिद्धी मिळवुन द्यायची.
0-100 आमदार बनवण्याची राजसाहेबांची ताकद आहे
जे सोडून गेले ते कावळे जे राहीले निष्ठावंत मनसैनिक
दादा तुम्ही यांच्या भूल थापाना. बळी पडू नका. हे तुम्हाला कधी दगा देतील सांगता येत नाही.. तुम्ही मनसे सोडू नका... मनसेला सोडू नका.. मनसेला सन्मान द्या एकटे लढून दाखवून द्या.. एकटा माणूस काय करू शकतो हे दाखवून द्या.. सत्तेसाठी लाचार असलेल्या नेत्यांना..
दादा मनसे सोडली तर तुम्ही १००%पडणार.दादा मनसे सोडू नका.
1 no saheb
He shivsenet janar 100%
२०१९ला फक्त मनसे वादळ जय महाराष्ट्र जय मनसे
🚩दादा तुम्ही खुप चतुर आहेत,तुम्ही मनसे,शिवसेना,भाजप कुठे ही रहा ह्या शिवरायांच्या जन्मभुमी मध्ये पुन्हा आमदार होनार🚩जय हिंद जय महाराष्ट्🚩
Barobar
Correct bhava
Dada ekdam right bolat shivsena hi shivsena ahai maja balasahebachi
मनसे ला विसरू नका नाहीतर कुणावर विश्वास राहणार नाही
दादा तुम्हाला गरज होती तेव्हा मनसे नी साथ दिली आज जरी मनसे कमकुवत असली तरी एक दिवस मनसे चे सरकार असणारच आपण मनसे ची साथ सोडू नये असं मला व जुन्नर मधील तमाम जनतेला वाटतय. आपण राज साहेबाचे विचार घेऊन 2014 ला निवडणुकीत आला होता आता 2019 ला पण आपण राज साहेबाचे विचार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात यावे.
only MNS
Mns
Nice dada
पक्ष बदलून लाचारी करू नका म्हणजे झालं. ज्या मनसेने तुम्हाला तिकीट दिले त्या पक्षाला जर दगा दिला तर जनता तुम्हाला धडा शिकवेल एवढं नक्की.
विनोद चोरघे
जुन्नर मध्ये मनसेला काडीची किम्मत नाही
त्यामुळे मनसे धडा नाय शिकवु शकत
फक्त शरद दादांमुळे मनसे आहे तिथे
@@pbj5770किंमत आहे की नाही हे निवडणुकीत समजेल पण ज्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली त्याच्याशी फक्त गद्दरी करू नका. कारण इतर पक्षांनी तुम्हाला तिकीट दिले नाही तेंव्हा मनसेने तुमच्यावर विश्वास ठेऊन तिकीट दिले. जो माणूस आपल्याला साथ देतो त्याला साथ देणे ही शिवरायांची शिकवण आहे.
एक नंबर दादा
great
दादा त्याना लवकर जा म्हणावा
Shivsena aani mnse ekatra ya...... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जुन्नर तालुक्यात राजकारणा व्यतिरिक्त अजूनही बरच काही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करा
Dada tuhmi kontya pakahat ja tari tumhi nivdun yenar karan amhala paksh mahtvacha nahi tar tumhi mahtvacha ahet only dada
आता नाय आमदार
मनसे सोडनार का ते बोला
shivsenet janar he 100/
दांगट साहेबांच्या नंतर
आपला माणुस फक्त
बाकीच्या नि चांगल्या कामाचा सन्मान करायला शिकावे..
Dnyaneshwar Bhapka
Dada Manse sodli trr padlach mhanun smja.....
Saglya daagdavar thatha thevu naka.. Aamdar Saheb..
Dilya ghari sukhi raha..
Shivsenecha kiti aamdar aahat ..
Saglech mahit nahit jantela..
Tumhi tikde jaun kahi farak padnar nahi.
Lok tumhala visrun jatil.
MNS kade olakh aahe..
आता अतुल दाद आमदार
काहीही करा पण मनसे सोडू नका
atharva dada मनसे साेडल्याबद्दल धन्यवाद
Dada manse mdhe raha. Te lok tumcha vapar krun ghetil tyanchya thapa aaiku nka
Dada manse sodu nka
Dada senet ya sawagt ahe tumch
Only shivsena
saheb aapan sache shivsanik
shivsenetech ja dada
अरे हा असा कसा बोलतोय.......
हे शिवसेनेचेच आमदार वाटतात... मनसेशी याचा सबंध नाही असेच वाटते
Manase chi saath sodali tyachi mati zali samaja
yala shivasenet ghevun taka.... yala mns ne ticket dilech nahi pahije yane mns sathi bilakul kahi nahi kele.... mns la amdar nasala tari chalel pan asala amdar nasava.
🤔🤗
Brobr
Mansela sodu nkos. ... Aai tuljbhvni tuhmla maf nahi krnar. Mg prabhav nicchit
Are ha mns sodnar fitur 2 gem
अरे तुला मनसे नी मोठ केलं विसरूनका
Swapnil Davange 😊😂
Mns
Shivaji Maharaj eknishta hote
kai bolta sonavne maharaj ek nishta raha he bolale yevdha tari lakshat aahe na .
Naad khula tumcha
Are mansecha ahe ki shivsena
शिवसेनेत सक्रिय व्हा दादा.
हो नक्कीच
abiman aaahe aapala aami pan shivsanik
तुमि जर एकनिस्ट असाल तर मनसेला सिडू नका
Amdarnce shivsene vishayi changle mat mandle tya baddal aabhar
tumhi 2019 la aamdar honar punha
yala manatata shivsanik
Ya bhadkhau la ata senet yayach ahe....ky upatli junnar talukyat...asha taini rakatch pani kel talukyachya vikasasathi shivsena vadhvanyasathi.......tuzhi tali bharnar 2019 la.....tai na amdar karavch lagel nahitr kumar aj7n 5 varsh mage jail.....tamam jantene lakhahat ghen garjech ahe .....
Maza bhau maza abhiman ahe OK not Bolta nhi yet tr Bolu nko pn dadanach shivya dyaycha adhikar tula nhi
जनतेच्या मनातील आमदार आहे...तु बोलला म्हणून काही होणार नाही.. येणाऱ्या काळात सगळ्यांची तळी किल्ले शिवनेरीचा शिलेदार आ.शरददादा सोनवणेच भरणार⛳️⛳️⛳️
शरद दादा सोनवणे यांना जनतेने निवडून दिले आहे आणि ते आपल्या शिवनेरीचे शिलेदार आहे
आणि माझा भाऊ लाखात एक आहे त्यांच नाव तुझ्या तोंडात शोभत नाही आणि लायकी पण नाही तुझी
Sid pawar tuzi layki tari aahe ka
Zattuuu as bolnyachi
@@pradnyachormale9540 tu nako sangu tuzhya dada baddal mala.....janetala samjaly ....vikas ani tuzha dada paraspar virodhi gosht ahe...5 varsh taluka mage gela tuzhya dada mule...
.ata bhavnik rajkaran nahi chalnar badal hava ahe....adhich khup mage ahe junnar taluka..
Ani asha tain shivay paray nahi...... kharach vikas hava asel tr...
.nahir part tayar raha ajun 5 varsh Back foot vr janar taluka
Fhaltu
मनसे बिनसेनी नाही दादांना मोठे केले...दादा स्वकतृत्वावर मोठे झालेत..आमदार स्वतःच्या जीवावर झालेत...त्यामुळे दादांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला जरा....
18000 NE nivdun alet.... Amchi takad Thodi asli tri tumcha nikal lavayla bharpur ahe
@@rohitwable2282 🤣🤣🤣