अमेरिकेत मी खेडेगावात का राहतो ? | American Village Tour | Cedar Falls USA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • अमेरिकेत मी खेडेगावात का राहतो ? | American Village Tour | Cedar Falls USA
    #marathivlog #americanvillage #nikhilinusa #usa #maharashtra #indianinusa #challengesinusa #usastudentlife #marathiyoutuberinamerica
    In this vlog, I am going to show you American village "cedar falls Iowa USA". we are going to see public library, bank, petrol pump and village river. we will explore village life in America. please LIKE SHARE SUBSCRIBE!
    my insta id: nikhil_in_usa
    edit: pritviraj, kunal
    please check out my other vlogs:
    • अमेरिकेत अजिबात येऊ नक...
    • अमेरिकेत अजिबात येऊ नक...
    • America me Truck drive...
    • अमेरिकेतील नवीन घराची ...
    • American salary for En...
    • Monthly Expenses in Am...
    • Night life in America ...
    • American Girls Marriag...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 736

  • @nikhilinusa01
    @nikhilinusa01  2 หลายเดือนก่อน +67

    Hello friends!! Please subscribe our channel and check out other vedios on channel ❤❤

    • @Prakashabajishinde
      @Prakashabajishinde 2 หลายเดือนก่อน +6

      @nikhilinusa01 I am also from sinnar, wanted to thank you for making such videos

    • @rajgondapatil4589
      @rajgondapatil4589 หลายเดือนก่อน +2

      Very wonderful village with nice presentation! Thanks a lot!

  • @B-NutanPawar
    @B-NutanPawar 2 หลายเดือนก่อน +72

    मी श्री अशोक पवार उंबर्डे तालुका खटाव जिल्हा सातारा आपण अमेरिकेतील खेडेगाव शहर तिथले सुंदर प्रशस्त स्वच्छ रस्ते आपण आपल्या मायभूमी मराठीतून अतिशय शांतपणे सुंदर पद्धतीने मांडणी करून आमच्या हृदयापर्यंत पोहोचवत आहात त्याबद्दल निखिल साहेब आपले खूप खूप मनापासून धन्यवाद.

    • @anitabhagwat6880
      @anitabhagwat6880 หลายเดือนก่อน

      Hi निखिल कसे आहात आज मी तुमचा व्हिडिओ पहिला खूप छान वाटल अगदी आपण त्या ठिकाणी फिरत आहोत असेच वाटलं. थोडे वेळेसाठी विसरली की मी पण नाशिककर आहे. तुमचे व्हिडिओ मार्फत अमेरिकेची ट्रीप करायला आवडेल.thank u😊

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 2 หลายเดือนก่อน +65

    खूपच सुंदर दादा तुझ्या मुळे आम्हाला अमेरिकेतले खेडेगाव पहायला मिळाले धन्यवाद 🎉🎉

    • @nikhilinusa01
      @nikhilinusa01  2 หลายเดือนก่อน +1

    • @yt-bo3zc
      @yt-bo3zc หลายเดือนก่อน +1

      खूप छान आहे. दादा अमेरिका खेड्यांत khedcaddar thanks

  • @harishyawale1983
    @harishyawale1983 2 หลายเดือนก่อน +29

    तुमचं खरंच भारतावर प्रेम आहे एवढा दूर जाऊन सुद्धा तुम्ही आपल्या भारतीय आणि मराठी लोकांसाठी हा व्हिडिओ बनवला... धन्यवाद

    • @Nikhil9781
      @Nikhil9781 หลายเดือนก่อน

      Tithe jagayla madat hote tyala hymule

    • @ravimhamane5381
      @ravimhamane5381 หลายเดือนก่อน

      Ho khar aahe

  • @BhagwanHume-n5v
    @BhagwanHume-n5v 2 หลายเดือนก่อน +30

    निखील जी आपणांस शुभेच्छा. अप्रतीम...अभिनंदन.....
    नम्रता....साधे सरळ..मधाळ मवाळ दूधाळ वाणी......गांवात राहता एक नंबर आहे.

  • @avinashdesai344
    @avinashdesai344 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान..! 👌🏼 खरंतर आपण भारतीय त्यातही महाराष्ट्रियन आहात त्यामुळे आपणां बद्दल नक्कीच अभिमान वाटतो कारण आपणां कडील खेडेगांवे पाहतो. दोन्ही मध्ये खूप तफावत आढळून येते. धन्यवाद !

  • @pralhaddudhane8925
    @pralhaddudhane8925 3 วันที่ผ่านมา +1

    मी नाशिक मधून आपला हा व्हिडिओ पहिला ,खूप छान माहिती मिळाली ......प्रा.डॉ.प्रल्हाद दुधाणे

  • @romanshaikh4672
    @romanshaikh4672 2 หลายเดือนก่อน +24

    आपण अमेरिकेतील खेडे गाव दाखवल्यावर खूप आनंद झाला आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कडे आणावे,👍👍

  • @LkBansod
    @LkBansod 2 หลายเดือนก่อน +11

    आमच्या भारतात पण ही सुविधा आहे महाराष्ट्रातील सर्व लाभलेल्या सर्व नेत्यांनी स्वतःच्या नावावर करून खूप मोठे अनुदान लागतात कोणी याच्याबद्दल आवाज उठवत नाही

  • @bapuraokokare6367
    @bapuraokokare6367 หลายเดือนก่อน +2

    निखिल, तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशीच माहिती शेअर करा. 🙏

  • @uttamcharoskar6416
    @uttamcharoskar6416 5 วันที่ผ่านมา +1

    मित्रा तू नाशिकचा आहेस फार बरं वाटलं..
    Hats off 🙏🙏🙏

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 10 วันที่ผ่านมา +1

    ज्या देशात कायद्याचे पालन करणारे नागरिक आहेत व सरकारी मालमत्ता ही आपलीच समजून तिची जोपासना होते त्या ठिकाणी अशी प्रगती होते,फारच छान

  • @ravindrapawar4000
    @ravindrapawar4000 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान वाटत तुम्हाला भेटून खूप खूप छान वाटलं आणि खास करून नाशिकच्या हात सर्व खेड्या गावात बद्दल तुम्हाला माहिती आहे आणि अमेरिकेतील गावा पण तुम्ही दाखवत आहे तिथले सुंदरता स्वच्छता पण आपल्या देशात यावी हे व्हिडिओ तुम्ही आणल्याबद्दल खूपच मनाला समाधान वाटले. तसेच आपल्या इंडियातील पॉलिटिशन आणि सर्वांनी बघावे आणि गावागावात स्वच्छ आणि सुंदर बनवावी काहीतरी इंडियात प्रोग्रेस आणावं त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी पण नाशिकलाच आहे आणि तुम्ही पण नाशिकच आहे त्याबद्दल सुद्धा खूपच आनंद वाटला असेच अमेरिकेतील सुंदर सुंदर गाव तुम्ही दाखवा आणि इंडियातील मंत्री पॉलिटिशन लोकांना पण हे बघितले पाहिजे आणि आपल्या इंडियातील गाव सुद्धा सुंदर केले पाहिजे अजून सुद्धा आपल्या इंडियातील काही गावात गेले रस्ते सुद्धा चांगले नाहीये वीज नाही आहे तसेच स्वच्छता नाहीये

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 หลายเดือนก่อน +58

    मला तर हे खेडेगाव वाटले नाही...आपल्याकडे शहरे ही अशी नाहीत...कोणताही देश स्वच्छता ठेवणाऱ्या लोकांमुळे महान बनतो...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @pl9877
      @pl9877 2 หลายเดือนก่อน +4

      @@भारतमाताकीजय-थ3म आपल्याकडे फक्त राजकारण आणि राजकारण

    • @noober8916
      @noober8916 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@pl9877 राजकारण आणि जात धर्म आहे Fkt आपल्या देशात

    • @MyEverythingpreet
      @MyEverythingpreet หลายเดือนก่อน +2

      भावांनो तिकडची लोकसंख्या आणि आपल्या लोकसंख्येत खूप जमीन-अस्मानचा फरक आहे, त्यामुळे त्यांना मेंटेन ठेवायला सोपं जातं

    • @भारतमाताकीजय-थ3म
      @भारतमाताकीजय-थ3म หลายเดือนก่อน +2

      @MyEverythingpreet आपल्याकडे तंबाखू, गुटखा,लेज पाकीट विक्री बंद करा, कसा देश स्वच्छ राहतो बघा..

    • @sartajtamboli3183
      @sartajtamboli3183 หลายเดือนก่อน

      @@MyEverythingpreet jast loksankhya ahe mhnje tax pn jast milato. metro train peksha maintance wr laksh dila tr hou shakta

  • @uttamcharoskar6416
    @uttamcharoskar6416 5 วันที่ผ่านมา +1

    Very Nice.. अमेरिकेत मराठी भाषा ऐकून फार छान वाटतंय. 🙏🙏 नाशिक

  • @hindustaniitburo3342
    @hindustaniitburo3342 13 วันที่ผ่านมา +4

    छान दादा ❤❤ पण महाराष्ट्र मध्ये तुमच्या सारखे हुशार लोक येऊन मोठा बिसनेस लावून रोजगार द्यावा ❤❤

  • @nitinsawant6192
    @nitinsawant6192 2 หลายเดือนก่อน +7

    खूप सुंदर मित्र ब्लॉक बनविला तुझ्यामुळे आम्ही अमेरिकेतील सुंदर खेडी पाहू शकतो धन्यवाद 🙏 नवीन ,ब्लॉक साठी शुभेच्छा 💐

  • @pramodkhanore1085
    @pramodkhanore1085 4 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ROFAN45
    @ROFAN45 หลายเดือนก่อน +2

    चांगल आहे आपल्या vlogs च्या माध्यमातून सर्वांना घरबसल्या अमेरिकन गावे पाहायला मिळतात 😊

  • @DEVIDASINGALE-u8t
    @DEVIDASINGALE-u8t หลายเดือนก่อน +1

    खूपच छान ! खूप उत्सुकता होती युरोप-अमेरिकेतील खेडी कशी असतील या संबंधाने. फार समाधान वाटले. धन्यवाद बंधो ! आपल्या अफलातुन उपक्रमास शुभेच्छा !
    😮

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही किती छान बोलता आणि अमेरिका तेथून दाखवतात व आम्ही इथून बघतोय खूप छान...

  • @snehalkulkarni2555
    @snehalkulkarni2555 6 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप धन्यवाद निखिल,
    तुम्ही नाशिकचे आहात हे ऐकून फार उत्सुकता वाटली तुमचा व्लॉग बघण्याची. मी कितीतरी वर्षे नाशिकच्या "सावाना"मधे नोकरीला होते.

  • @thevideoeditor8848
    @thevideoeditor8848 2 หลายเดือนก่อน +3

    खूप च छान सुंदर तुम्हच्या मूळे आम्हाला अमेरिकेततले खेडेगांव बघायला मिळाले खूप छान धन्यवाद🎉🎉

  • @JagannathMore-n6b
    @JagannathMore-n6b หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर आहे अमेरिका खेडे विभाग आणि आपण भारतीय आहोत जन भावना ठेवून सर्व सामान्य माणसाकरीता अमेरिकन ग्रामीण भागात असलेल्या सुविथा दाखविल्या त्या बदल धन्यवाद

  • @ravichakotkar2905
    @ravichakotkar2905 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान दादा. घरी बसल्या माहिती मिळते. मला खूप आवडते असे पाहणे

  • @AmolPatil-h4k
    @AmolPatil-h4k หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर निखिलजी अप्रतिम घरी बसल्या आपण अमेरिकेची मजा घेऊ शकतो हे तुम्ही सिद्ध करत आहेत परंतु तिथलं स्वच्छता बघून आम्हाला स्वतःला आमची स्वतःची लाज वाटते की आम्ही आमचा परिसर स्वच्छ ठेवू शकतो परंतु त्यासाठी आपण किती प्रयत्न करतो

  • @RajendraPawar-g4f
    @RajendraPawar-g4f 2 หลายเดือนก่อน +7

    असेच अमेरिकेचे vdos दाखवत रहा मित्रा.आनंद मिळतो.❤👍

  • @dileepkendre3305
    @dileepkendre3305 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे दादा हे सगळंतुमची मेहनत कामाला आली आम्हाला घरी बसून अमेरिका बघायला मिळालीखरंच तुम्ही चांगलं आयुष्य जगत आहात असे मला वाटते

  • @nirmalathakare7309
    @nirmalathakare7309 2 หลายเดือนก่อน +11

    निखिल खुप छान व्हिडिओ केला.आम्ही थोड्या वेळापुरते. तुझ्या सोबत फिरलो.
    आम्हाला तिकडची माहिती दिली त्याबद्दल तुझे अभिनंदन,,💐💐

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 หลายเดือนก่อน +5

    खूप छान मित्रा, तुझ्यामुळे अमेरिकन खेडे पाहायला मिळाले..

  • @NirmlaGhate-wo8if
    @NirmlaGhate-wo8if 8 วันที่ผ่านมา +1

    सुंदर ओडिशा आहे नासिक🙏🙏👌

  • @sameer2kothale745
    @sameer2kothale745 24 วันที่ผ่านมา +1

    अमेरिकेतल्या साधारण टाऊन ची खूप सुंदर माहिती आपण दिली

  • @LaxmikantBhumkar
    @LaxmikantBhumkar หลายเดือนก่อน +1

    अमेरिकेतल्या खेड्या प्रमाणे आपली शहरे जरी झाली तरी आपण स्वतःला खूप भाग्यवान समजू 😊

  • @jayshreebamrah4807
    @jayshreebamrah4807 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती दिली.किती सुंदर गाव आहे माझी मुलगी न्यु हेवन येथे शिकायला गेली आहे त्यामुळे हा विडियो उपयोगी वाटतो ती अशा प्रकारे राहत असावी अशी कल्पना करू शकते.थैंक्यू

  • @ShaliniNatkar-u1m
    @ShaliniNatkar-u1m หลายเดือนก่อน +1

    🙏 नमस्ते निखिल सर, या विडीओ मध्ये तुम्ही म्हणाला आहात की आता येथे झाडांच्या पानांची गळती चालु आहे त्यामुळे सर्वत्र जमिनीवर झाडांची पाने दिसतात, आणि पुढच्या महिन्यापासून तुमच्या तिथे बर्फ पडायला सुरुवात होते, तर असं सांगायचं आहे की आता तुम्ही हे गेट टुगेदर चे मैदान आहे आणि तुम्ही दाखवलेला हा खेडेगावाचा जो परिसर आहे तोच परिसर बर्फ पडायला सुरुवात झाल्यानंतर शुट करुन दाखवा, बाकी तुम्ही आम्हाला आमच्या घरात बसून अमेरिकेतील खेडेगाव दाखवले आहे त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद व आभार आहे.....🙏🌹

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 หลายเดือนก่อน +2

    अतिशय उत्तम माहिती पोहोचवताय दादा जय जगदंब

  • @jpaher7618
    @jpaher7618 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे अमेरिकेतील खेडे स्वच्छता तर वाखाणण्याजोगी आहे ❤

  • @GovindBhople-f4n
    @GovindBhople-f4n หลายเดือนก่อน +1

    तुमच्या मुळे आम्हाला अमेरिका बघायला मीळाली धन्यवाद भाऊ

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 6 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद दादा फार मोठी माहिती दिली आहे.

  • @babudukare8340
    @babudukare8340 2 หลายเดือนก่อน +2

    मित्रा तुज्या मुळे मी अमेरिका बघितलं अभिनंदन तू ब्लॉक एवढं चांगलं बनवतो थँक्स काळजी गे जय महाराष्ट्र

  • @ramdasmagar8736
    @ramdasmagar8736 2 หลายเดือนก่อน +7

    छान! निखिल व्हिडिओ तयार कर आमच्यासाठी. छान वाटल. मी मंचरचा आहे नाशिकला फिरायला जातो.

  • @ShubhamPatil-lf8ow
    @ShubhamPatil-lf8ow หลายเดือนก่อน +1

    Every thing is so beautiful and clean now we know we just need to make our cities clean to make them beautiful. Nice and very informative btw ❤

  • @श्री-व1य
    @श्री-व1य 2 หลายเดือนก่อน +21

    खूपच सुंदर, आम्ही पण नाशिकला रहातो.

    • @nikhilinusa01
      @nikhilinusa01  2 หลายเดือนก่อน +1

      Mast

    • @ChhayaBorse-t5p
      @ChhayaBorse-t5p 2 หลายเดือนก่อน +1

      जळगाव चे लोक अर्धे पापी आहेत

  • @tukaramsukre3640
    @tukaramsukre3640 2 หลายเดือนก่อน +6

    स्वच्छ/क्लिन मराठीतून अमेरिकेची माहीती आम्हाला घरबसल्या दाखवली त्या बद्दल धन्यवाद मित्रा.

  • @sujatabhide6593
    @sujatabhide6593 2 หลายเดือนก่อน +36

    वाढती लोकसंख्या आणि भ्रष्टाचार ही महत्त्वाची कारणे आहेत आपल्या अधोगतीला.
    तुम्ही दाखवलेली अमेरिका खूप छान दिसतेय.सर्वत्र नियमाने योग्य पद्धतीने माणसं वागली तर आपल्याकडेही सारं काही छान दिसेल.

    • @nikhilinusa01
      @nikhilinusa01  2 หลายเดือนก่อน

      😊😊

    • @rucharanade3771
      @rucharanade3771 2 หลายเดือนก่อน +4

      अगदी खरे आहे. लोकसंख्या आणि भ्रष्टाचार यामुळे खूप कठीण होते आहे. आपल्या देशात.US मध्ये प्रामाणिकपणा आहे.

    • @crm6326
      @crm6326 2 หลายเดือนก่อน +1

      मुळात देशा बदल प्रेम आहे, आपल्या लोकांमध्ये जेव्हा हे प्रेम येईल तेव्हा आपण असे होऊ. प्रेम नसल्यामुळेच भ्रष्टाचार आणि लूट आपल्या देशात आहे.

    • @devendramandlik4568
      @devendramandlik4568 2 หลายเดือนก่อน

      अगदी खरे आहे

    • @babasahebkhandare2851
      @babasahebkhandare2851 2 หลายเดือนก่อน

      पब्लिक काय कुठे दिसत नाही सर्व शांत आहे

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 หลายเดือนก่อน +4

    सर आपण खूप छान माहिती दिलीत आपण अमेरिकेत स्थायिक झालेले आहे काय पूर्वी आम्ही फक्त स्वामी विवेकानंदांची अमेरिका यात्रा ऐकली होती जय शिवराय जय शंभुराजे

  • @rahulkulkarni4061
    @rahulkulkarni4061 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान भावा सुंदर व्हिडीओ व विश्लेषण

  • @smitathube5322
    @smitathube5322 หลายเดือนก่อน +1

    मी अमेरिकन प्रवास वर्णन वाचले आहे.आज प्रत्यक्ष पाहिल्यावर खूप छान वाटतंय........आपणांस धन्यवाद..

  • @rucharanade3771
    @rucharanade3771 2 หลายเดือนก่อน +11

    तुझे कौतुक आहे. छान आहे माहिती.👌👌 सोपे नाही आहे US मध्ये राहणे. एकटेपणा खूप आहे US मध्ये.

    • @nikhilinusa01
      @nikhilinusa01  2 หลายเดือนก่อน

      Thanks

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 2 หลายเดือนก่อน

      भैय्या मुंबई ते अमेरिका तिकीट आणि किती व एक आठवडा राहण्यासाठी किती खर्च येईल सांगा

    • @nikhilinusa01
      @nikhilinusa01  2 หลายเดือนก่อน

      @@bhaskarvhargar8521vlog takla ahe

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 2 หลายเดือนก่อน

      अंदाजे खर्च जाणे येणे विमान तिकीट व आठवडा भर राहणे टोटल किती खर्च येईल सांगा

  • @vaishalidhabugade2308
    @vaishalidhabugade2308 2 หลายเดือนก่อน +5

    छान माहिती दिली किती छान व्यवस्था आहे खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून

  • @DeepakPhutane-k6b
    @DeepakPhutane-k6b 4 วันที่ผ่านมา +1

    जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम जय महाराष्ट्र जय भारत

  • @mahadeokshirsagar5239
    @mahadeokshirsagar5239 2 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार निखिल सर, मी महादेव क्षिरसागर, पंढरपूर(जि. सोलापूर)येथून आपली व्हिडिओ क्लिप पाहिली आहे, आपल्या देशाच्या मानाने नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे परंतु सर लोकसंख्या खूपच विरळ आहे. धन्यवाद सर👍

  • @chandrashekharpatil5253
    @chandrashekharpatil5253 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान नाशिकचे लोक पाहून आनंद झाला

  • @ShivrajShinde-t5y
    @ShivrajShinde-t5y หลายเดือนก่อน +1

    भारतीय जनता वाचनालय पुस्तके भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मनःशांती धार्मिक व ऐतिहासिक प्रसंग कर्तव्य पार पाडतात

  • @kashinaththorat7924
    @kashinaththorat7924 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती आहे संगमनेर

  • @rekhasave8878
    @rekhasave8878 2 หลายเดือนก่อน +3

    पालघर जिल्हा डहाणू गांव मधून अमेरिका बघीतली फार छान

  • @angelingle3940
    @angelingle3940 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद तुमच्या सेवेबद्दल दुर्मिळ माहिती दिली प्रत्यक्षात अमेरिकेत आल्यासारखं वाटलं आगळावेगळा व्हिडिओ पाहून मनाला खूप आनंद झाला हा एक प्रकारचा मनोपचारच आहे खेडे असूनही प्लॅन सिटी सारखं वाटलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चर्च मात्र दाखवलं नाही कुत्रे सुद्धा दाखवायला पाहिजे होती छान व्हिडिओ खूप मनोरंजन झालं आनंद झाला सुखद वाटल तुम्ही रसिक असल्यामुळे हे शक्य झालं तुमच्या अनमोल प्रयत्नाबद्दल धन्यवाद डेव्हिड इंगळे अकोला महाराष्ट्र

  • @USeeIT0505
    @USeeIT0505 หลายเดือนก่อน +7

    is this real khede gaon.. this is call real super power, there people does not vote for basic need, road light, water, while in india we are still make voting for these basic needs

    • @rameshbhosale455
      @rameshbhosale455 หลายเดือนก่อน

      They have printing machine. You do not have.😂

  • @shyamsundershinde6849
    @shyamsundershinde6849 15 วันที่ผ่านมา +1

    बेस्ट माहिती दिली कमी वेळात मी देखील तिन महिणे होतो छान

  • @majhyakavitechyajagat
    @majhyakavitechyajagat หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान वाटल पाहून.
    मी पुणे येथून पाहत होतो.
    काही काळ अमेरिकेत असल्याच
    फिल झालं.
    आपल्या पुढील VDOs साठी
    शुभेच्छा.

  • @avinashpatil1255
    @avinashpatil1255 2 หลายเดือนก่อน +3

    उपयुक्त माहीती दिल्याबद्दल आभार

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 2 หลายเดือนก่อน +12

    भारतात असा विकास व्हायला अजुन 100 वर्षे लागतील 😂😂😂

    • @sureshjadhav9121
      @sureshjadhav9121 2 หลายเดือนก่อน

      आपल्याकडे पण विकास होईल जर भ्रष्टाचार केला नाही तर😂

  • @DenishShur
    @DenishShur หลายเดือนก่อน +1

    अमेरी केत जाण्याची गरज नाही आपण छान माहिती सांगितलि.

  • @ajaysankhe4708
    @ajaysankhe4708 หลายเดือนก่อน +1

    मित्रा, खुपच छान. मला घरी बसल्या जागी अमेरिकेत फिरल्या सारख वाटलं, धन्यवाद

  • @shivajiingale8724
    @shivajiingale8724 2 หลายเดือนก่อน +8

    अमेरिकेत खेडे गाव इतक स्वच्छ सुंदर आहे कुठे ही कचरा नाही आणि आपल्या शहरात जिकडे तिकडे कचरा च कचरा 🙏🙏

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 2 หลายเดือนก่อน

      जसे नागरिक तशी व्यवस्था, प्रशासन

  • @edwindisouzakonkani
    @edwindisouzakonkani หลายเดือนก่อน +1

    no one seen walking on the road, no plastic bags in the river...so sad.
    i like village and i had wish to see village in America or England. You completed my wish. Thanks Nikhil.

  • @dowhatyou_love
    @dowhatyou_love 2 หลายเดือนก่อน +8

    Kontyach angle ni village watat nahi.... Khupch chan. Mind-blowing.

  • @vibhassatpute4080
    @vibhassatpute4080 2 หลายเดือนก่อน +1

    निखिल दादा खुप सुंदर माहिती , धन्यवाद !

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 หลายเดือนก่อน +1

    घर बसल्या अमेरिकेतील एका खेड्यात फेरफटका मारून आल्या सारखे वाटते.
    अमेरिकेतील 100 वर्षा पूर्वी च्या इमारती उभ्या पाहून आश्चर्य वाटले. व्हिडी ओ बदल धन्यवाद.

  • @elizabethdias7964
    @elizabethdias7964 2 หลายเดือนก่อน +6

    Khoop chaan mahiti Mitra, maza mulga pan US Arizona madhye kamala aahe, last year me pan 10 months trachea kadevrahun aali aahe ,tu je sagitle te sarve khare aahe , God bless you ❤

  • @motirammunde
    @motirammunde 2 หลายเดือนก่อน +5

    एकदम न. 1 दादा व्हिडीओ बनवला दादा मी आजपर्यँत कोणत्या ही चायनल ला सब्क्राईब केल नाही आज तुमच्या चायनल केल आहे 🙏

  • @priyaashish9535
    @priyaashish9535 2 วันที่ผ่านมา +1

    अरे वाह तुम्ही नाशिक चे 👌👍

  • @albertnewtonify
    @albertnewtonify หลายเดือนก่อน +1

    Library ki baat dil ko chu gayi

  • @edwindisouzakonkani
    @edwindisouzakonkani หลายเดือนก่อน +1

    almost most of the building, infrastructures are very very old more than 100 years old and still in good position, intact.

  • @ajitkokare4281
    @ajitkokare4281 2 หลายเดือนก่อน

    खूप आवडल अमेरिकन खेड. परंतू लोक जास्त दिसली नाहीत किंवा लोकाचेत गेलो नाही. पण बाकी खूप सुंदर छान आवडले. धन्यवाद 🙏🏻

  • @gyansagar1021
    @gyansagar1021 หลายเดือนก่อน +1

    Khup chan blog hota dada. Thnx us che khede gav dakhavle

  • @karan777tare6
    @karan777tare6 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच धन्यवाद मित्रा तुझ्यामुळे मला. अमेरिका मधील खेडे गाव बगायला भेटले

    • @nikhilinusa01
      @nikhilinusa01  2 หลายเดือนก่อน

      Please subscribe

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 หลายเดือนก่อน +5

    स्टार, गुटखा, पान मसाला खाणारे आपल्या भारतीय लोकांना लाज वाटली पाहिजे येथील स्वच्छता पाहून...

    • @ravindrapawar4000
      @ravindrapawar4000 หลายเดือนก่อน

      Lakh pate ki bat तुम्ही बोलले आहेत इंडियातील गुटखा आणि तंबाखू खाणारे घाणेरडे लोक त्यांच्यावर मोठी कारवाई केली पाहिजे कारण गंध गीत जास्तीत जास्त फायदा होतात इंडियातील रस्ते बिल्डिंग यांमधील कॉरिडोर शिड्या घरांसमोर जागे जागेवर गंधही करणारे गुटके आणि तंबाखू खाणार आहेत घाणेरडे लोक आहेत

  • @DilipPatki-d9r
    @DilipPatki-d9r 2 หลายเดือนก่อน +1

    निखिलजी व्हिडीओ खूपच आवडला. Have a nice day !

  • @shivchandvarat349
    @shivchandvarat349 2 หลายเดือนก่อน +3

    माहिती अप्रतिम आहे....nice

  • @KalyaniDixit-h2r
    @KalyaniDixit-h2r หลายเดือนก่อน +1

    आपला भारत देश यापेक्षा सुंदर आहे! 😅

  • @MANGESHLONDHE-y3z
    @MANGESHLONDHE-y3z 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Chhan Video, Dhanyawad Bhau

  • @onlyspecial4004
    @onlyspecial4004 2 หลายเดือนก่อน +2

    Mast hai Bhava😮

  • @ArunGupta-c6x
    @ArunGupta-c6x 2 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉😂 khob mast soundar mivasai

  • @daregamer4781
    @daregamer4781 หลายเดือนก่อน +1

    राजकारणामुळे भारत मागे आहे 💯

  • @atulthegamechanger9779
    @atulthegamechanger9779 2 หลายเดือนก่อน

    Congratulations Nikhilji, you gave us Interesting Information. JAI SHRIRAM JAI SHIVRAI. THANK YOU.

  • @vijurajguru7134
    @vijurajguru7134 18 วันที่ผ่านมา +1

    👌👌👍👍🙏🙏मी नेवासा अहमदनगरचा आहे विजय राजगुरू

  • @gargi436
    @gargi436 หลายเดือนก่อน +1

    मराठीतून व्हिडीओ …सुंदर💖💖💖

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande2531 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ! निखील खूप छान !😂

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 2 หลายเดือนก่อน +3

    भारतातले खेडेगाव जगात एक नंबर.अमेरिका काहीच नाही मेरा भारत महान❤

  • @PatangraoKokate
    @PatangraoKokate 2 หลายเดือนก่อน +4

    भावा अमेरिकेत जाऊन मराठी भाषा बोलल्याबद्दल धन्यवाद, फार बरं वाटलं, माहिती खुपचं आवडली,मी मराठी, मी महाराष्ट्रीयन,जपा आपल्या संस्कृतीला,विसरु नका हाय देशाला , आभार,,, जयहिंद,,,, एक महाराष्ट्रीयन,,,,

  • @rajumopari6464
    @rajumopari6464 7 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान 👌🏼

  • @pundlikkhairnar8563
    @pundlikkhairnar8563 2 หลายเดือนก่อน +5

    निखिल तु नाशिकचा आहे का. मी पण नाशिकचा आहे. माझी नात पण अमेरिकत आहे. एकदा अमेरिकत यायची इच्छा आहे पण वयाची अडचण येते. तुझ्या व्हीडिओ मुळे अमेरिका पाहायला मिळते. तेथील शिक्षण व्यवस्थेचा एक व्हिडिओ दाखवावा. धन्यवाद🎉

  • @pramodfand589
    @pramodfand589 16 วันที่ผ่านมา +1

    आपण भारतीय कधी सुधारायचो! आपण कचरा गाडी ची सुद्धा वाट न पाहता रस्तात किंवा दुसऱ्याचे मिळकती समोर घरातला कचरा पाहाटे च टाकून पळतो!

  • @digamberdhole7979
    @digamberdhole7979 2 หลายเดือนก่อน +1

    होय दादा मि केले आहे सबस्क्राईब मि मोरगाव बारामती पुणे येथुन आहे मराठी माणुस अमेरिकेत छान बोलताय राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 หลายเดือนก่อน +1

    🌹👍🏻🌹छान माहिती धन्यवाद सर 🌹

  • @UPSCianTRADER_
    @UPSCianTRADER_ 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan Bhava....Ek number...Baghu Kadhi Yayla Milte...

  • @vilastupere1919
    @vilastupere1919 2 หลายเดือนก่อน

    आपण अमेरिकेतील खेडेगाव दाखवलं खूप आंनद झाला

  • @kkbrotherifra7177
    @kkbrotherifra7177 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤ brother very nice I am from UAE but I am from Maharashtra Ratnagiri

  • @udaymali5127
    @udaymali5127 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली