आशिष तुझे व टीम चे प्रथम अभिनंदन करतो.... आणि एकच सांगतो ते म्हंजे " मजा आली".... खुप छान झाले आहे मस्त जमून आले आहे, लगे रहो.... पुढील वाटचालीस शुभेच्छा मोठें व्हा
आशिष खूप सुंदर,दर्जेदार कार्यक्रम. सुरवात पॅडी पासून केल्याने मला माझी शाळा,विद्यार्थी उत्कर्ष मंडळ व डिलाईलरोड यांचे आमच्यावर काय व कसे संस्कार झालेत हे सार आठवणी जाग्या करुन गेल.❤ तुझ्याविषयी मी काय बोलू!!
Baap episode khup majja aali, kattyavar basun gappa suru aahe asa vaatla it was like conversation we wanted to know. Arrey mag Big Boss cha kay scene hota, Gangubai, MD tyatle kisse everything. Glued to the screen asa episode
पॅडी (पंढरी) एक चांगला मित्र तर आहेच पण माणूस म्हणून पण छान आहे. आमचे कॉलेज एम डी बऱ्याचदा आम्ही एकत्र कॉलेज मध्ये जात असू. मला आठवते मी हाजी कासम currey रोड ला असताना आमच्या बिल्डिंगच्या आगाशीत उभा असायचो तेव्हा बऱ्याचदा पंढरी समोरच्या रस्त्यावरून कॉलेजला जात असायचा तो मला हाक मारायचा मग आम्ही एकत्र कॉलेजला जायचो. फार छान वाटते जेव्हा आपला मित्र एवढ्या उत्तुंग शिखरावर पोहोचलाय. त्याला पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉🎉 शुभेच्छुक अनिल परब.
"आशिष, तुझ्या 'मजा आली पाहिजे' मराठी पॉडकास्टच्या पहिल्या भागासाठी खूप शुभेच्छा! तुझा हा प्रवास प्रेरणादायी आणि मनोरंजक होवो. प्रेक्षकांना खूप आनंद देणारा हा उपक्रम यशस्वी ठरो, आणि प्रत्येक भागाला मोठं यश मिळो. शुभेच्छा!"
खूप छान! बिग बाॅस मधला खरा माणूस
मनमोकळा संवाद.... तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा❤❤❤
आशिष तुझे व टीम चे प्रथम अभिनंदन करतो.... आणि एकच सांगतो ते म्हंजे
" मजा आली".... खुप छान झाले आहे मस्त जमून आले आहे, लगे रहो.... पुढील वाटचालीस शुभेच्छा मोठें व्हा
एकदम जिवंत पॉडकास्ट, खूप मजेदार ! खूप खूप शुभेच्छा तुमच्या या प्रयत्नांना !
आशिष खूप सुंदर,दर्जेदार कार्यक्रम. सुरवात पॅडी पासून केल्याने मला माझी शाळा,विद्यार्थी उत्कर्ष मंडळ व डिलाईलरोड यांचे आमच्यावर काय व कसे संस्कार झालेत हे सार आठवणी जाग्या करुन गेल.❤ तुझ्याविषयी मी काय बोलू!!
Baap episode khup majja aali, kattyavar basun gappa suru aahe asa vaatla it was like conversation we wanted to know. Arrey mag Big Boss cha kay scene hota, Gangubai, MD tyatle kisse everything. Glued to the screen asa episode
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ ❤
पॅडी..एक नं.. 👌
खुप छान 🎉😂😍
पॅडी (पंढरी) एक चांगला मित्र तर आहेच पण माणूस म्हणून पण छान आहे. आमचे कॉलेज एम डी बऱ्याचदा आम्ही एकत्र कॉलेज मध्ये जात असू. मला आठवते मी हाजी कासम currey रोड ला असताना आमच्या बिल्डिंगच्या आगाशीत उभा असायचो तेव्हा बऱ्याचदा पंढरी समोरच्या रस्त्यावरून कॉलेजला जात असायचा तो मला हाक मारायचा मग आम्ही एकत्र कॉलेजला जायचो. फार छान वाटते जेव्हा आपला मित्र एवढ्या उत्तुंग शिखरावर पोहोचलाय. त्याला पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉🎉 शुभेच्छुक अनिल परब.
All the best Ashish... Best Episode... Paddy Dada rocks...
Paddy dada.. a man with zero haters ❤
Director ❤🎉🎉🎉🎉
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ...❤
"आशिष, तुझ्या 'मजा आली पाहिजे' मराठी पॉडकास्टच्या पहिल्या भागासाठी खूप शुभेच्छा! तुझा हा प्रवास प्रेरणादायी आणि मनोरंजक होवो. प्रेक्षकांना खूप आनंद देणारा हा उपक्रम यशस्वी ठरो, आणि प्रत्येक भागाला मोठं यश मिळो. शुभेच्छा!"
वाह खूप छान आशिष
Ashish great
Mahesh from USA 🇺🇸
👌👌👌👌
❤❤❤❤❤
Sir paddy dada sobht bhet ghala na please 🥺
आशिष, आणखीन काही नवीन, वाट पाहत आहे....
भरत, अंकुश, ची नाही तुझी मुलाखत पूर्ण pahili
❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️