अहो मास्तर नुसते शेतमालाचे भाव वाढून जमत नसते तर सर्वसामान्यांच्या आणि गोरगरीब जनतेचे सुद्धा हित पाहावे लागतात आणि ते फक्त मोदी सरकार करू शकतात तुम्ही कसे मास्तर झाला आणि लोक तुम्हाला कसे मास्तर म्हणतात हेच आम्हाला कळत नाही
कारळे मस्तरांना पेट्रोल चे पैसे साडे तीन लाख आणि वरून 1 कोटी तरी प्रचाराला मिळाले असेल. नाही तर चार दिवसा अगोदर ज्यांना शिवा देत होते आता त्यांचाच प्रचार कारले लागले.. हीच तर राजकारणाची खरी गंम्मत आहे. जिथं भरला दरा तो गाव खरा 😂😂
कराळे मास्तर नाराज होऊ नका आपल्या कामाचे फळ, मिळेलच
100%बरोबर आहे.
कराळे सरा ना विधान परिषदेत घ्या
कंडोमचा उपयोग झाल्या नंतर त्याचा कचरा कुंडी मध्ये फेकला जातो , शोपीस म्हणून ठेवत नाही 😂😂😂
प्रचार सभेसाठी किती कोटी रुपये घेतले ते पण सांगा
@@navnathvirkar371का तुझा बाप अनाजिपंथ देवेंद्र फडणवीस ने विचारल का
याच साठी केला हठहास
कशाला झक मारायला विधान परिषदेत😅😊😂
माविआ सरकार येणार कराळे मास्तर विधानपरिषद वर जातील ❤❤
तेथे जाऊन संडास बाथरुम घासतील
Sarkar tar yenarch nhi aahe 💯💪 varti jyache sarkar tyache khali pan sarkar asnar hech khare aahe 😂
साहेब खरंच कराळे सरासारखी माणसे विधानसभा मंध्ये पाठवा
विधान परिषद
मग आपलं मनोरंजन कोण करेल?
कराळे मास्तरांना विधान परिषदेवर पाठविले पाहिजे जेणे करून अर्थपूर्ण संवाद विधान परिषदेत ऐकावयास मिळतील . 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान सर
मालकासोबत प्रामाणिक राहणे कराळे मास्टर कडून शिकावे कितीही लाथा घातला तर ते गोड लागतात😂😂😂😂😂😂
संयम....विधानपरिषद वर येईल बग..
मिरची झोंबली
साहेब पहिलं माणसांची पारेख करतात ❤
😂😂
अजित पवार आणि एकनाथ शिंदे सारखे नाहीयेत ते
विधानपरिषदेत घेतील मास्तरला शरदचंद्रजी पवार यांची मेहनत वाया जाऊ देणार नाही
लोकसभा वरून विधानसभा आणि आता विधानपरिषद 😂😂😂
Barobar ahe sir
कराळे सर ❤
Karate sir no 1 knowledge ahe
अश्या शिक्षित लोकांना संधी दिली पाहिजे ❤
Are murkha ha gavti mastar aahe yacha peksha jast education ghenare mule pan aahe 😂😂😂
शरद पवार साहेब कराले मास्तरांना आमदार करा, खूप छान भाषण
बरोबर आहे
भाऊ 100%खरं. बोल तो
Karale guruji ZINDABAD 🎉🎉
सर. अगदी. बराबर. आहे.
शरद पवार झिंदाबाद आपणास मानाचा मुजरा आपणा मुळे एकेकाळी महाराष्ट्र नंबर एक होता
आमदार होणे गरजेचे होते.... कराळे मास्तर
Dalali Chan karto..
विधान परिषद वर घेतात
फक्त मविआ निवडुण येणार ✌️👑
Mi tula korya kagdavar lihun detoy 😂😂 Sarkar Nhi yenar tyanchi 😂😂
अगदी बरोबर बोलले ते बाबा त्यांना अनुभव आहे एवढ्या वर्षांंचा.
Good
मास्तरची बोलीभाषा खूप छान आहे
खदखद
100% true sirji
जळू नका, उत्तर द्या.. मास्टर अभासू आहे
Ha anpadh aahe yacha peksha aamcha word madhle mule uk new york la aahe education sathi 😂😂😂
Karale anpadh gawar aahe tyacha peksha education aamcha galli madhla mula kade aahe khote vatat asel tar ye shikala 😂😂😂
छान
जरांगे पाटील फॅक्टर ❤❤
मा आदरनिय सर नमस्कार मा आदरनिय पवार साहेब जनतेच्या समस्या आणि शेतकरी अडचणी जानतात कराडे सर आगे बढो पवार साहेबांचे हात मजबूत करा धन्यवाद
पैसे मिळाले का, नाहीतर नुसतेच लंगलंग फिरायचे.😂😂😂
का तू शेन खात फिरत आहे का
@शेतकरीमित्रवर्धा तुमचं मास्तरच म्हणायलय मी आता पैसे घेणार आहे, नुसता लंगलंग नाही फिरणार.
निष्ठावंत कार्यकर्ता कराळे सर
हिंदू सरकार येणार
Khup chan sir
महावीकास आघाडीच सरकार येणार 💯
Yeuch shakat nhi aata kiti pan takad lava 😂😂😂
Screen shot kadun thev 😂😂😂
कराळे मास्तर आता 3000महिलांना मिळावे हीच अपेक्षा आहे
पवार साहेबांनी शेवटी हात वरती केला नाही कदाचित निवडणूक नंतर कुठे राहील काही गॅरंटी नाही
कराळे मास्टर पंचायत समिती ची seat आपल्यासाठी सिनियर पवार यांनी राखून ठेवली आहे
Original Dalal, milala pawar saheb La, dhanywaad..
कराळे मास्टर ला कमीत कमी पेट्रोल चे पैसे तरी द्या रे, निस्त फुकट वापरून घेता राव...😅😅😅
Te ch n rao eka divashi jiv jayach hoy master cha
कराळे मास्तराला चांगलं पॅकेज दिले रे पैशासाठी बोलतो रे कराळ्या
तुझी जळत असेल तर अनाजिपंथ देवेंद्र फडणवीस कडून पर कमेंट पैसे घे
Ashe lok rajkaranat have.. Nahi tr ashikshit bharle ahe thevun… Support to Karale sir 100%
बरोबर आहे सर
Only MVA
बरोबर आहे शरद पवार जिदाबाद
अरे सर किंग मेकर आहेत कराळे सर किंग मेकर बनणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारताचे पीएम होणार आहेत
एकदम भारी कराळे गुरुजी
पवार साहेब ❤❤
Very nice karade Sir
जनतेची साथ ही निष्ठावंतानाच 🙌
गद्दारांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे....🙏कायम साहेबांशी एकनिष्ठ 👑6688👑
Only shivsena 🚩🚩🚩❤️🧡
फिक्स विधानपरिषद सत्ता येऊ अगर ना येऊ
❤ म वि आ ❤
MVA zindabad🇮🇳🇮🇳✅✅✅
पाकीट भेटला वाटत 😂
अबे बेशरम तू या बापान हेच शिकवल का
तुला पाहिजे असेल तर अनाजिपंथ देवेंद्र फडणवीस ची भेट घे
आजच्या सभेचे किती घेतले सर?
तुम्ही तर फुकट धंदे बंद केले होते ना.😂😂
पैसे मिळाले असतील दहा पट...
पवार साहेब
😢😢
महायुती 💯 पडणार
अहो मास्तर नुसते शेतमालाचे भाव वाढून जमत नसते तर सर्वसामान्यांच्या आणि गोरगरीब जनतेचे सुद्धा हित पाहावे लागतात आणि ते फक्त मोदी सरकार करू शकतात तुम्ही कसे मास्तर झाला आणि लोक तुम्हाला कसे मास्तर म्हणतात हेच आम्हाला कळत नाही
म्हणजे कस?
कराळे मास्टर म्हणले फुकट बोलणार नाही 😂
Sarv bhashan kara hai 🎉🎉🎉🎉🎉🎉
बिघडून टाकणारे सरकार नाही पाहिजेल आम्हाला एकच नंबर हिंदू राष्ट्र पाहिजे
हिंदू राष्ट्र म्हणजे काय?
👍👍👍👍
😊
❤❤❤❤
Only samir kunawar BJP in hihanghat 🎉
बियान्यावर gst रद्द करायची मागणी करा.
😂ek number
ज्याला पॅकेज भेटलं की खोटं बोलायचं लागतो 😂😂
सभेची सुपारी मिळाली का नाही
सर तुम्ही कोणाचा प्रचार करणार नव्हते ना
सर तुम्ही म्हणाला होतात पैसे मिळाले तरच मी प्रचार /भाषण करेल... किती मिळाले सर??
असा आमदार पाहिजे
आशेने कीती वाचाळपणे बोलते रे तिकीट देतील पुढचे इलेक्शन ले अगदी बरोबर लाज वाटेल असंच काम केले
कराळे मास्तर अजून अपेक्षा आहेच का??
फी भेटली वाटते प्रचाराची
हो सर
Ho ka
Ashiksit. Asanskrat. Master nav Ashobhaniya.
Ya veles fees ghetli ka sir??
खरं बोल की कीती पैसे घेतले
महाविकास आघाडी आल्यावर 7000 होईल का सोयाबीन
फी किती घेतली दोन दिवस अगोदर आपण सांगितलं आता फी घेणार
Master barobar aahe aamhi pan paise tahsil la paise jama kele
बीजेपी पासून सावध रहा.
जयंत्या कुठ आहे...फाटली का हिंगणघाट मधे याची
Czech koruna 725
P.saheb.siranna.sarkarat.ghyave..hi.vinanti.
मास्तर तुमची 25-30 हजार फीस मिळाली का? तुम्हीच म्हणाले होते की, फी शिवाय येणार नाही😂😂
कारळे मस्तरांना पेट्रोल चे पैसे साडे तीन लाख आणि वरून 1 कोटी तरी प्रचाराला मिळाले असेल. नाही तर चार दिवसा अगोदर ज्यांना शिवा देत होते आता त्यांचाच प्रचार कारले लागले.. हीच तर राजकारणाची खरी गंम्मत आहे. जिथं भरला दरा तो गाव खरा 😂😂
किती पैसे मिळाले कारण तुम्ही ठरवले होते जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत फुकट हमाली करणार नाही
भाऊ कोणाचं काम फुकट करायचं नाही... किती घेतले भाऊ खरं सांगा
स्वतःच्या स्वार्थासाठी चापलुसी करणारे मास्टर
चापलुसी तर चापलुसी पण त्याच्या प्रश्नांची उत्तर दे 🙏
विधान परिषद पक्की 😂😂😂
बंघार मास्तर शाळा पाहा आपल नको नांदाला लागु यांच्या
Mastar apli layaki bagha
बिनडोक
Portland shikv bety
करदे mastar ला शरद पवार ने चॉकलेट दिले करोड़ रुपये ची इस्टेट कामवाली शरद पवार ची ची
Only tutari
Karalesir.abhinandan.amchya.shetkaryanche.prasna.talmaline.mandle..
1 maratha lakh khekade..... khekada pravrutti....padapadi...