Raj Thackeray यांच्या पत्नी Sharmila Thackeray यांची Thane Sabha | Vidhan Sabha Election 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024
  • #maharashtraelection2024 #maharashtranews #maharashtranewselection #electionnews #maharashtraelectiondate #electiondate #electionmaharashtralive #maharashtraassemblyelection #vidhansabhaelection #vidhansabha #maharashtravidhansabha #maharashtravidhansabhaelection #maharashtraelectionpoll #electiondate2024 #electiondate2024maharashtra #livenewsmaharashtraelection #maharashtraelection2024live #electioninmaharashtra #maharashtravidhansabhaelection2024 #maharashtranewslive #maharashtraelectionopinionpoll #maharashtraopinionpoll #maharashtraelection2024opinionpoll #opinionpollmaharashtra2024 #maharashtraopinionpoll2024 #ElectionResult2024 #MaharashtraElectionResults2024 #Mahayuti #sharadpawar #baramati #ncp #UddhavThackeray #EknathShinde #RajThackeray #ManojJarangePatil #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #ElectionWithTV9, #AkkalkuwaElectionNews, #ShahadaElectionNews, #NandurbarElectionNews, #NavapurElectionNews, #SakriElectionNews, #DhuleRuralElectionNews, #DhuleCityElectionNews, #SindkhedaElectionNews, #ShirpurElectionNews, #ChopdaElectionNews, #RaverElectionNews, #BhusawalElectionNews, #JalgaonCityElectionNews, #JalgaonRuralElectionNews, #AmalnerElectionNews, #ErandolElectionNews, #ChalisgaonElectionNews, #PachoraElectionNews, #JamnerElectionNews, #MuktainagarElectionNews, #MalkapurElectionNews, #BuldhanaElectionNews, #ChikhaliElectionNews, #SindkhedRajaElectionNews, #MehkarElectionNews, #KhamgaonElectionNews, #JalgaonJamodElectionNews, #AkotElectionNews, #BalapurElectionNews, #AkolaWestElectionNews, #AkolaEastElectionNews, #MurtizapurElectionNews, #RisodElectionNews, #WashimElectionNews, #KaranjaElectionNews, #DhamangaonRailwayElectionNews, #BadneraElectionNews, #AmravatiElectionNews, #TeosaElectionNews, #DaryapurElectionNews, #MelghatElectionNews, #AchalpurElectionNews, #MorshiElectionNews
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...

ความคิดเห็น •

  • @kaushikbhongle3217
    @kaushikbhongle3217 9 วันที่ผ่านมา +175

    आजपासून वहिनी मी तुमच्या भाषणाचा फॅन, खूप सुंदर आणि सोपे, मनाला पटेल असा आपलासा वाटणारा संवाद, अभिनंदन वहिनी👍🏻👍🏻👍🏻

    • @Sheela9999
      @Sheela9999 8 วันที่ผ่านมา

      ho ka --pedhe pathavel tula

  • @sunilgaikwad8807
    @sunilgaikwad8807 9 วันที่ผ่านมา +160

    अत्यंत स्वच्छ आणि सत्य बोललात ताई

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 9 วันที่ผ่านมา +93

    सत्य, स्पष्ट ,मुद्देसूद, परखडपणे आपले विचार मांडलेत श्रोत्यांच्या मनाला पटतील असे प्रभावी भाषण.... अप्रतिम
    शर्मिला ताई राज साहेबांचे भाषण ऐकण्यासाठी आम्ही खरंच उत्सुक असतो परंतु आज आपले भाषण आपले विचार मनाला स्पर्श करून गेले इथून पुढे सभेत आपले विचार ऐकायला नक्कीच आवडतील खरंच आपण प्रचार सभेत यापुढे आपले विचार व्यक्त करा.
    ✨अभिनंदन शर्मिला ताई 💐🙏❤👍✨

    • @ganeshgawali3753
      @ganeshgawali3753 8 วันที่ผ่านมา +4

      पुढे जावून त्यांनाच पाठिंबा द्यायचा आहे चिंता नसावी😅

    • @pranalijadhav1785
      @pranalijadhav1785 8 วันที่ผ่านมา +2

      @ganeshgawali3753 चिंता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशा स्पष्ट प्रभावी विचार मांडणाऱ्या , जनहित पाहणाऱ्या नेतृत्वाला नक्कीच पाठिंबा असणार त्यात शंकाच नाही.

  • @sagar1.rakshe
    @sagar1.rakshe 9 วันที่ผ่านมา +93

    उत्कृष्ट भाषण🎉
    तुम्ही नक्कीच महाराष्ट्र भर प्रचार सभा घ्यायला पाहिजे. आणि बाकीचे पण मनसे मधील मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्र भर प्रचार सभा घेतल्या पाहिजेत, फक्त राज साहेब ठाकरे महाराष्ट्र भर नाही पोहचु शकत.

  • @sharanyarane8222
    @sharanyarane8222 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आत्तापर्यंत मला नेता म्हणून राज ठाकरे आवडत होते , पण आज ताई तुमचं भाषण ऐकल आणि मला तुम्ही खूप अवडलात कारण तुमच्या भाषणात एक खरेपणा होता. अती सुंदर .अशाच माणसांची गरज आहे आपल्या सर्वांना...❤

  • @nh66loversaru27
    @nh66loversaru27 9 วันที่ผ่านมา +80

    Mast आईसाहेब जय मनसे

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat8966 9 วันที่ผ่านมา +68

    वहीनीसाहेब तुमचं भाषण साहेबांपेक्षा बेहत्तर.. तुम्हीचं आता पक्ष सांभाळा पक्ष बलवान होईल. अप्रतिम भाषण..

    • @ramakantpanchal6542
      @ramakantpanchal6542 8 วันที่ผ่านมา

      @@yashwantghaywat8966 एक दम बरोबर बोललास भावा

  • @pandurangrajaramkadam5893
    @pandurangrajaramkadam5893 9 วันที่ผ่านมา +50

    सौ. शर्मिला ठाकरे ताई तुम्ही सत्य परिस्थिती कथन केली.आज हीच परिस्थिती आहे. तुम्हाला ताई माझा मानाचा मुजरा. तुम्हीच निवडणुकीला उभे रहा. तुमच्या मध्ये खरोखरच ती एक आशा मतदारांना वाटते ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे भले कराल.राज साहेब ठाकरे यांच्या पेक्षा तुमचे भाषण फार प्रभावी व असरदार होते. महारष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप खूप शुभेच्छा, यशस्वी भव.

  • @popleyify
    @popleyify 9 วันที่ผ่านมา +44

    अप्रतिम भाषण 👌🏻👍🏻

  • @DhanashreeGawande
    @DhanashreeGawande 9 วันที่ผ่านมา +102

    Ata Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥🔥

  • @sunitaguddu8910
    @sunitaguddu8910 9 วันที่ผ่านมา +35

    शर्मिला ठाकरे खरंच बोलल्या
    त्यांची साडी दीड लाखाची
    गाडी दीड कोटीची अन
    माडी दीडशे कोटीची आहे
    त्यांना ह्या पंधराशे रुपयांचे महत्त्व शून्या आहे
    पण एका गरीब गरजू ताईला ह्या पंधराशे रुपयांची किंमत विचारा. मग तुम्हाला अंतर कळेल 🙏🙏🙏

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 9 วันที่ผ่านมา +4

      तू पण मेहनत घे अन दे सामान्य माणसाच्या डोकयावर ओझं कशाला?

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +5

      फक्त जे बोल तेच धरून बसण्यापेक्षा..त्यामागचा उद्देश लक्षात घ्या त्यांना काय म्हणायचं आहे... 1500 मधे आयुष्य निघत नाही...मिळत आहेत ते ठीक आहे पण आयुष्य आनंदी घालवण्यासाठी ते पुरेसे नाही त्यासाठी हाताला चांगल्या नोकरीच काम पाहिजे असत....मिळत आहेत तर घ्या पण मत देत असताना विचार करून द्या अश्या तात्पुरत्या योजना कडे पाहून मत नका देवू जरा दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून मत द्या....पुडचे 5 वर्ष 1500 मिळाले तर अभिनंदन नाही मिळाले तर समजून जा हे फक्त योजने chya नावाखाली स्वतःचा प्रचार करत होते मत घेण्यासाठी फक्त..... पण नंतर आपल्या हातातली वेळ निघून गेली असेल आणि परत आपल्याला 5 वर्ष असल गलिच्छ राजकारण पाहत बसावं लागणार..

    • @aditirane2430
      @aditirane2430 8 วันที่ผ่านมา

      राज ठाकरे च भाजपाबरोबर आहेत..contradictory bolu naka

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 8 วันที่ผ่านมา

      ह्या पण जनतेला ​कन्फ्युज करतात,ह्यांचे यजमान १५०० वाल्यां सोबत आहेत,कोणाचा कोणाला मेळ नाही@@Jjm8251

    • @Hemahaldankar
      @Hemahaldankar 7 วันที่ผ่านมา

      अहो ताई हे सगळे प्रॉब्लेम्स आजच तुम्हाला कळले का? कसे कळणार तुम्ही दीडकोटीच्या गाडीतून फिरणार, आलिशान महालात राहता तुम्हाला काय कळणार सर्व सामान्यााची दुःख्खे. तुमच्या भाऊबंधकीत उभा महाराष्ट्र मात्र जळतो आहे. इतके वर्षे तुमची पार्टी राजकारणात आहे. मग हा प्रश्न तुम्हाला आधी का नाही पडला इतके. आज जेव्हा तुमच्या राज कुमाराच्या भविष्याचा प्रश्न आला तेव्हा मात्र सरवणकराना माघार घेण्यास bjp च्या शेलार, फडणवीस ह्यांना फशी पाडलत. नाशिक मध्ये मतदारांनी संधी दिली होती काय झालं ब्लूप्रिंट चा बटयाबोळ केलात. आधी राज कुमारांना जनतेची सेवा करायला लावा, ज्या माणसाला वार्ताहाराशी उद्धट पणे बोलू नये हे साधं कळत नाही. आपल्या वडिलांचा अनुकरण करतात. हे आधी बंद करा मग राजकारणात घुसवा नाहीतर अदुबाळा सारखे उललुका भाई मशालजी होणार.

  • @rajeshmahadik4286
    @rajeshmahadik4286 8 วันที่ผ่านมา +12

    वहिनी साहेब आपले विचार खूप छान आहेत.परिवर्तन तर झालेच पाहिजे.

  • @hemantg2408
    @hemantg2408 9 วันที่ผ่านมา +34

    ताई तुम्ही खरं बोलतात अगदी बरोबर

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 9 วันที่ผ่านมา +38

    जय महाराष्ट्र वहीणी साहेब मस्त अफलातून भाषण केलेत जे माझ्या मनात होते तसेच भाषण केले तुम्ही खरच वहीणी अभिनंदन तुमच.आता मला जनतेला ऐकच सांगण आहे अभी नहीं तो कभी नहीं जनतेने मानाव की राज साहेब ठाकरे हे ऐक हिंदू रुदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रति रुप आहे आणि तेंचा आदेश मानुन आपण आपल्या महाराष्ट्रात बदल घडवून आणू या
    ।। महाराष्ट्राचा एक।।
    मतदार
    ।। जय
    महाराष्ट्र

    • @vaibhavwaim4364
      @vaibhavwaim4364 9 วันที่ผ่านมา +1

      जय मनसे🚂🚂🚂🚂

    • @anupwadhave4035
      @anupwadhave4035 8 วันที่ผ่านมา

      उद्धव बाळासाहेब ठाकरे ओन्ली जिंदाबाद

  • @amitv4385
    @amitv4385 8 วันที่ผ่านมา +5

    Very basic issues picked up and inspiring speech by Sharmila Vaini , please share more to people everywhere 🙏

  • @amithanamshet8526
    @amithanamshet8526 9 วันที่ผ่านมา +21

    1500 rs कर्ज दाता खिशातून सरकार देत आहे योजना लां भिक बोलणे चुकीचं आहे, पण ताई तुमचे विचार एकदम छान आणि बरोबर आहे

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 8 วันที่ผ่านมา +2

      एखादी गोष्ट येते ओ चुकून तोंडातून
      त्याबद्दल काय राग घेऊन बसायचा
      पण ठीक आहे ना बाकीचे मुद्दे योग्य आहेत

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 8 วันที่ผ่านมา +3

      हे 1500 रूपये आपण जो टॅक्स भरतोय तेच आपल्याला देतायत आणी पुन्हा सगळ्या ठिकाणी महागाई वाढवून ओरबाडून घेत आहेत...हे लोक फुकट्यांना लालच देतात आणी निवडूण येतात.....आणी पुन्हा कमवत बसतात...म्हणून फुकटे नका बनू स्वाभिमाणी बना आणी नवनिर्माणाला संधी द्या...

    • @anilshivankar2739
      @anilshivankar2739 8 วันที่ผ่านมา +1

      3000 kuthun denar

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 9 วันที่ผ่านมา +32

    जय मनसे ❤️

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 8 วันที่ผ่านมา +17

    अभ्यास पूर्ण भाषण
    जय मनसे

  • @Jimol1688
    @Jimol1688 9 วันที่ผ่านมา +17

    1 number speech Aaisaheb ❤️❤️

  • @OmKarande-v8u
    @OmKarande-v8u 9 วันที่ผ่านมา +11

    एकदम सरळ आणी योग्य ❤

  • @patrickarland6795
    @patrickarland6795 9 วันที่ผ่านมา +11

    Yes Madam has made a very good observation, she has pointed at the basic needs which common people need, her observations made clearly indicates she is concerned of common man basic needs and why the ruling party could not do anything inspite of so much income for bmc, MNS needs to voted to power as his leader will honestly do work and monitor his MLA get work done.
    Good luck MNS, God bless.

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 9 วันที่ผ่านมา +30

    आता मनसे सरकार व्हायला पाहिजे

  • @yogeshjanjirkar-kf9zn
    @yogeshjanjirkar-kf9zn 9 วันที่ผ่านมา +30

    अभिनंदन वाहिनी sahe💐

  • @AnkushManjrekar007
    @AnkushManjrekar007 8 วันที่ผ่านมา +1

    खरंच वहिनी तुम्ही एकदम सत्य परिस्थिती सांगितली आहे.
    इथे कोणालाच काही पडलेली नाही आहे.

  • @Chandrakantghorpade5254
    @Chandrakantghorpade5254 8 วันที่ผ่านมา +11

    अतिशय मुद्देसूद भाषण

  • @kishorbirari2531
    @kishorbirari2531 3 วันที่ผ่านมา +1

    ताई तूमचे विचार खरोखर चांगले आहेत खरंच कोवीड वेळेस जे झालं ते अगदी बरोबर बोललात एकशे एक टक्के बरोबर आहे खर तर राजाचे काम जनतेची सेवा करणे आहे असं तूमच्या सारखं परखडपणे विचार मांडले पाहिजे धन्यवाद ताई 🙏🙏🙏👍👍👍

  • @Chandrakantghorpade5254
    @Chandrakantghorpade5254 8 วันที่ผ่านมา +11

    खरोखरच मनसेला एक संधी द्यायलाच हवी/ सर्व पक्षांनी जनतेचा खूप फायदा घेतला आहे

  • @PmBhopi
    @PmBhopi 9 วันที่ผ่านมา +23

    जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 9 วันที่ผ่านมา +23

    राज साहेब ठाकरे

  • @ganeshsawant4076
    @ganeshsawant4076 วันที่ผ่านมา +1

    पेट्रोलचे भाव कमी करण्याबद्दल आंदोलन करा जय मनसे

  • @vijaydhawde3764
    @vijaydhawde3764 8 วันที่ผ่านมา +3

    अगदी योग्य व मुद्देसूद मांडणी न थांबता एक नंबर

  • @sanjivaneekshirsagar9664
    @sanjivaneekshirsagar9664 วันที่ผ่านมา

    Excellent points explained so well you are superb

  • @geetamatkar7244
    @geetamatkar7244 4 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आणि अगदी खर आणि सत्य

  • @rammm993
    @rammm993 9 วันที่ผ่านมา +8

    येवढे दिवस कोठे होता

    • @durgeshsingh5220
      @durgeshsingh5220 8 วันที่ผ่านมา

      Udhavuudin cha matoshree madhein..

  • @pripen2674
    @pripen2674 8 วันที่ผ่านมา +2

    वहिनी, खूप छान मस्त मुद्देसूदपणे बोललात.
    👌👍👏🙏💐🚩🚩🚩

  • @RockyBhai-f9u
    @RockyBhai-f9u 9 วันที่ผ่านมา +26

    शर्मिला ताई ठाकरे तुमच्या नवऱ्याची जेवढी संपत्ती आहे तेवढी महाराष्ट्र राज्यातल्या इतर महिलाच्या नवऱ्याची संपत्ती नाही...त्यामुळे Please 1500 रू. यावर आपण तर बोलूच नये...🙏🚩

    • @Aj-tp
      @Aj-tp 9 วันที่ผ่านมา +3

      Mag 1500 madhe chalta ka ghar?? Tya peksha nokari dili tar bara nahi ka?? Ani kiti months denar , election jala ki halu halu bandh honar

    • @RockyBhai-f9u
      @RockyBhai-f9u 9 วันที่ผ่านมา

      @Aj-tp मध्यप्रदेश मधे 4 वर्षापासून लाडकी बहिण योजना चालू आहे... महाराष्ट्र राज्यात पण चालूच राहील जर महायुतीचे सरकार 2024 ला आले तर...आणि नोकरीच्या बाबतीत पण निर्णय घेतले आहेत...लाडका भाऊ योजना आणि शासन आपल्या दारी या सारख्या योजनांमधून पण पद भरती झाली आहे...🙏🚩

    • @Aj-tp
      @Aj-tp 9 วันที่ผ่านมา +2

      @@RockyBhai-f9u tari vote raj Thackeray na cha karnar .... Nkot tumche paise ...

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 9 วันที่ผ่านมา +2

      राज ठाकरे आले तर उदयोग धंद्याला मदत करतील अन 25000 हजार कामावतील, ते नको का तुम्हांला मेहनत केली की कमावता येतात परंतु ती दृष्टी उद्धव पवार कडे नाही.

    • @RockyBhai-f9u
      @RockyBhai-f9u 9 วันที่ผ่านมา

      @rkiranpatil1481 113 Pharmaceutical Company 2023/2024 मधे महाराष्ट्र राज्यात नाविण्याने तयार होत आहेत...आणि प्रत्येकी Company मधे कमीत कमी 10,000 हजार employs यांना संधी मिळत आहे हे महायुती चे सरकार यांनी केलं आहे आणि तेच 23 नोव्हेंबर 2024 नंतरही करणार...✌️🔥
      राज ठाकरे आधी ही आणि आत्ता पण घरीच बसतात आणि बसणार...🙏🚩
      उध्दव ठाकरे आणि पवार यांचा संबंधच काही येत नाही....🙏🚩

  • @Priyanka-tb3qz
    @Priyanka-tb3qz 8 วันที่ผ่านมา +3

    सुंदर भाषण.... आणि खरी हकीकत संगीतलीत.... बिनधास्त घ्या पैसे पण मत विचार करूनच द्या....👍✨📢

  • @umeshchari4111
    @umeshchari4111 9 วันที่ผ่านมา +10

    खरं ते बोलतात ताई, बरोबर आहे.

  • @satishpatil-kp1qs
    @satishpatil-kp1qs 8 วันที่ผ่านมา +1

    जबरदस्त शर्मिला ताई..! अगदी स्पष्ट भूमिका आणि जे ahe te bollat, shevti sgl इथेच sodun jaych ahe👍

  • @SakhareAchyut
    @SakhareAchyut 8 วันที่ผ่านมา +8

    फक्त राज साहेब MNS 🎉🎉

  • @udaypatil3630
    @udaypatil3630 9 วันที่ผ่านมา +6

    Super Speech...👍👍👍

  • @devendrakate7797
    @devendrakate7797 8 วันที่ผ่านมา +2

    वहिनी साहेब यांनी खूप छान समजून सांगितले सर्व महिलांनपर्यंत पोचवा.

  • @rameshdeshmukh2921
    @rameshdeshmukh2921 8 วันที่ผ่านมา +4

    अभ्यासपूर्ण मनाला पटेल असं भाषण 🙏
    मी आजपर्यन्त कधीही कोणालाही comment
    केलेली नाही राजसाहेबाना सुध्दा नाही 🙏🙏

  • @cmrafee2177
    @cmrafee2177 8 วันที่ผ่านมา +2

    आज जाग आली का?

  • @madhavis6795
    @madhavis6795 8 วันที่ผ่านมา +13

    छान मुद्देसूद बोलल्या. मुलभूत सुविधा मिळत नाहीत लोकांना. आपण अजून सभा घ्या ताई.

  • @pawarhemant3086
    @pawarhemant3086 6 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan....tumche vichar jar pratekane ..dusrya 5.10 janana share kele na tr nakki parivartan ghadel

  • @sushsharma6502
    @sushsharma6502 8 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤❤ अगदी बरोबर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prafulmalekar5001
    @prafulmalekar5001 8 วันที่ผ่านมา +10

    याच्या आदी का गेलात नाही मग आता निवडणूक आल्यावर सामान्य माणूस दिसतो का तुम्हा राजकारण्यांना

  • @-xv8rq
    @-xv8rq 8 วันที่ผ่านมา +5

    मुद्देसूत मांडणी लोकांच्या मनातील बोललात मना पासून धन्यवाद आणी अभिनंदन🙏

  • @marutinatekar7082
    @marutinatekar7082 8 วันที่ผ่านมา +6

    शर्मिला ताई तुंमच भाषण मुद्दे सुद आहे. पण शिवसेनेची सत्ता 25 वर्ष आहे हे खरे आहे. ती सत्ता काही वर्षे तुम्ही सुद्धा उपभोगली आहे.

    • @danceforever5940
      @danceforever5940 8 วันที่ผ่านมา +1

      Exactly. They have also filled up their pockets .

  • @yogeshdhamande5838
    @yogeshdhamande5838 8 วันที่ผ่านมา +2

    सत्य बोलत आहेत. आतातरी डोळे उघड़ा रे मतदारानो

  • @jaybelkar4952
    @jaybelkar4952 วันที่ผ่านมา

    Superb To the point bolat

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 8 วันที่ผ่านมา

    उत्कृष्ट ... मनापासून भाषण केलंत. प्रत्येक वेळी बोललात तर खूप फरक पडू शकेल. 👍

  • @rajeshgala3625
    @rajeshgala3625 2 วันที่ผ่านมา

    Right Ekdam clear and very true

  • @kamleshshah4265
    @kamleshshah4265 9 วันที่ผ่านมา +6

    Nice talent speech,it's true

  • @NilimaBhave-l4l
    @NilimaBhave-l4l 8 วันที่ผ่านมา +5

    खूप सुंदर भाषण जय मनसे

  • @KiranKarande-j2v
    @KiranKarande-j2v 8 วันที่ผ่านมา +2

    आपले किती शांत भाषण आहे हे खरे ठाकरे आहेत ते उध्दव ते आदित्य तो संजय ती सुषमा कायम यांच्या खालून धूर निघालेला असतो

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 2 วันที่ผ่านมา

    वहिनी खूप छान बोललात , सत्य परीस्थिती, प्रत्येक विभागात एकदा निवडणूक झाली की परत मागे वळून पहात नाही

  • @gurudasgavande-xp7vv
    @gurudasgavande-xp7vv 9 วันที่ผ่านมา +6

    खूपच छान भाषण अप्रतिम

  • @basedmanaf8100
    @basedmanaf8100 8 วันที่ผ่านมา +2

    Vahini saheb tumhich bhashna kara ithun pudhe. Ekdum muddyala dharun bolta tumhi. Avadla mala 👏👏👏👏

  • @manojdait7756
    @manojdait7756 8 วันที่ผ่านมา +4

    झक्कास वहिनी साहेब

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 9 วันที่ผ่านมา +5

    Only MNS 🚂 🚂🚂🚂🚂 खरी परिस्थिती आहे . राज साहेब आणि ताई तुम्ही बदल घडवू शकता. तो खरा आशीर्वाद समन्या माणसांचा तुम्हाला असणार आणि निकाल पुडचे वर्षी अपोवाप तुम्हाला निवडणुकी मध्य मिळेल. विश्र्वास.

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 6 วันที่ผ่านมา +1

    उध्दव ठाकरे मंत्रालयात दोन तीनदा तरी गेले होते परंतु राज साहेब किचन मध्येच दडून बसले होते. हे खरे आहे असे शर्मीलाताई म्हणतात 😅

  • @desicreations370
    @desicreations370 8 วันที่ผ่านมา +4

    एकदम झकास !

  • @वाल्ये
    @वाल्ये 8 วันที่ผ่านมา +7

    लोकांनी फक्त नोटा चेच बटण दाबावे. हे पण तेच करणार.

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      तुम्ही ज्योतिषी आहात का? सगळ्यांना दिली ना संधी... यांना पण देवून बघा आणि यांनी पण तेच केलं तर मग द्या nota.... हा अन्याय यांच्यासोबत च का...सगळ्यांना चान्स आणि यांची वेळ आल्यावर nota

    • @वाल्ये
      @वाल्ये 8 วันที่ผ่านมา

      बघू विचार करू. मराठी माणसाचा मुद्दा हाती घ्यावा.

  • @jyotipatil6907
    @jyotipatil6907 4 วันที่ผ่านมา

    Khup chhan tai 👍👍👍

  • @shashikantgurav3375
    @shashikantgurav3375 8 วันที่ผ่านมา

    वहीनी नमस्कार आपले विचार खुप सुंदर आपण असेच आपले विचार मांडत रहा सत्ता येणारच राज साहेब मुख्यमंत्री होणारच🙏🙏

  • @ashwinichavan6235
    @ashwinichavan6235 5 วันที่ผ่านมา +1

    ताई खंरच तुमच कौतुक आहे यासर्व समस्येवर तुम्ही प्रकाश टाकलात पण इतकी वर्ष तुम्ही का नाही बोललात आज मुलासाठी फिरण्याची वेळ आल्यावर यातुम्हाला या गोष्टी दिसल्या याचे दुःख आहे😔

  • @akshaydikonda4421
    @akshaydikonda4421 8 วันที่ผ่านมา

    Ek number Aai saheb ❤❤🎉😊

  • @rupesh-z1j
    @rupesh-z1j 8 วันที่ผ่านมา +1

    खुप छान भाषण केलात वहिनी साहेब....जय मनसे जय महाराष्ट्र

  • @shekharchougule2211
    @shekharchougule2211 8 วันที่ผ่านมา +1

    राजसाहेबांपेक्षा मस्त भाषण, ज्वलंत,मूलभूत प्रश्नांवर

  • @JitendraGhadge-o6v
    @JitendraGhadge-o6v 5 วันที่ผ่านมา

    वहिनी खुपचं Chhan छान भाषण केलं आपण

  • @vishalotavkar6201
    @vishalotavkar6201 8 วันที่ผ่านมา +3

    Great 👍🏻❤

  • @sunilmagar443
    @sunilmagar443 3 วันที่ผ่านมา

    माझ्या या संपुर्ण महाराष्ट्राला राज साहेब यांची मुख्यमंत्री म्हणून अतिशय महत्वाची गरज आहे.
    जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 9 วันที่ผ่านมา +16

    ताई हे 1500 रुपये तुमच्या मुलाला साथ देत आहे. ते हे देत आहे हे तुमच्या पति साहेबांनी सांगितले नाही वाटत. सांभाळुन बोला.

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 9 วันที่ผ่านมา +4

      सुधार अजून तरी उद्धव ने वाटोळे केले रे

    • @nitinghadi1058
      @nitinghadi1058 8 วันที่ผ่านมา +1

      ​@@rkiranpatil1481जावुदेत साहेब ज्यांना डोकंच नाही त्यांना काय समजणार वहिनी साहेब काय बोलतात .

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +1

      फक्त जे बोल तेच धरून बसण्यापेक्षा..त्यामागचा उद्देश लक्षात घ्या त्यांना काय म्हणायचं आहे... 1500 मधे आयुष्य निघत नाही...मिळत आहेत ते ठीक आहे पण आयुष्य आनंदी घालवण्यासाठी ते पुरेसे नाही त्यासाठी हाताला चांगल्या नोकरीच काम पाहिजे असत....मिळत आहेत तर घ्या पण मत देत असताना विचार करून द्या अश्या तात्पुरत्या योजना कडे पाहून मत नका देवू जरा दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून मत द्या....पुडचे 5 वर्ष 1500 मिळाले तर अभिनंदन नाही मिळाले तर समजून जा हे फक्त योजने chya नावाखाली स्वतःचा प्रचार करत होते मत घेण्यासाठी फक्त..... पण नंतर आपल्या हातातली वेळ निघून गेली असेल आणि परत आपल्याला 5 वर्ष असल गलिच्छ राजकारण पाहत बसावं लागणार..

  • @manishagurav6673
    @manishagurav6673 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या गोष्टी खरोखर सत्यात उतराव्या या अपेक्षेने आम्हीही तुमच्यासाठी झुंजत आहोत आमचा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे तोही तुमच्यासारख्या स्वच्छ माणसांकडून आमच्या नवनिर्माण सेनेकडून

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 9 วันที่ผ่านมา +11

    लवकर समजले
    सेटिंग बादशाह

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      फक्त जे बोल तेच धरून बसण्यापेक्षा..त्यामागचा उद्देश लक्षात घ्या त्यांना काय म्हणायचं आहे... 1500 मधे आयुष्य निघत नाही...मिळत आहेत ते ठीक आहे पण आयुष्य आनंदी घालवण्यासाठी ते पुरेसे नाही त्यासाठी हाताला चांगल्या नोकरीच काम पाहिजे असत....मिळत आहेत तर घ्या पण मत देत असताना विचार करून द्या अश्या तात्पुरत्या योजना कडे पाहून मत नका देवू जरा दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून मत द्या....पुडचे 5 वर्ष 1500 मिळाले तर अभिनंदन नाही मिळाले तर समजून जा हे फक्त योजने chya नावाखाली स्वतःचा प्रचार करत होते मत घेण्यासाठी फक्त..... पण नंतर आपल्या हातातली वेळ निघून गेली असेल आणि परत आपल्याला 5 वर्ष असल गलिच्छ राजकारण पाहत बसावं लागणार..

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      ते सेटिंग करतील किंवा अजून काय करतील आपल्याला काय करायचं आहे भावा... ज्यांची 60वर्ष सरकार होत ते काय खूप धुतल्या तांदळाारखे आहेत का? पण हा माणूस खूप तळमळीने सांगत आहे एकदा संधी द्या तर डेला काय हरकत आहे? आपण जनता आहोत आपण अस विचार केलं पाहिजे मागच्या नेत्यांनी काय केलं ...आणि पुढे आपण कोणाला मत दिलं पाहिजे....

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 9 วันที่ผ่านมา +31

    एवढी दिवस कुठे होते आता जाग आली फक्त सेटिंग करून घेतली ना

    • @shubhamdaundkar1218
      @shubhamdaundkar1218 9 วันที่ผ่านมา +5

      ज्यांना इतके दिवस मत देत होता त्यांना विचार ना

    • @sagarkudekar7030
      @sagarkudekar7030 9 วันที่ผ่านมา

      Gap rw

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      का अस बोलायची हिंमत त्यांना आहे का ज्याचं 60 वर्ष सरकार होत आणि त्यांनी 60 वर्षात साधं तुमच्या primary गरजा सुध्दा पूर्ण नाही केल्या.....

  • @DilipSawant-ky9bv
    @DilipSawant-ky9bv 9 วันที่ผ่านมา +7

    मराठी मुलाचा विचार करा गुजराती भैयाचा नको त्याचे राज्य त्यांना तिथे पाठवा हिम्मत असेल तर..

  • @vickyoctopadlive
    @vickyoctopadlive 9 วันที่ผ่านมา +6

    Very nice

  • @adityawalke4278
    @adityawalke4278 8 วันที่ผ่านมา

    अप्रतिम भाषण वहिनी साहेब

  • @sureshgala6593
    @sureshgala6593 9 วันที่ผ่านมา +4

    Nice.tai.

  • @strikerop8815
    @strikerop8815 3 วันที่ผ่านมา

    Nice 👍 speech,great

  • @upentheking
    @upentheking 8 วันที่ผ่านมา +3

    एकदा काय तो द्या यांना chance.👍

  • @propiedad3755
    @propiedad3755 8 วันที่ผ่านมา +1

    खूप छान भाषण आईसाहेब ❤

  • @sureshg2470
    @sureshg2470 9 วันที่ผ่านมา +20

    1500 ला भीकला नाही म्हणायचं आणि त्यांच्याच पाया पडायचं

  • @hariyalee8458
    @hariyalee8458 7 วันที่ผ่านมา +1

    काय सुरू आहे.. फक्त राजभोग. भाजपा आणि शिवसेना च ला वोट करा.

  • @JyotiLohar-l6o
    @JyotiLohar-l6o 7 วันที่ผ่านมา

    तांईनी खूप खूप सुंदर प्रकारे खरी आणि सत्य परिस्थिती मांडली खुप छान ताई ❤❤❤
    👏👏👏👌👌👌

  • @durgakokate9435
    @durgakokate9435 8 วันที่ผ่านมา

    नमस्कार वहिनी 🙏
    माझं ही हेच मत आहे
    मी तुमच्या मताशी सहमत आहे 👍👍👍👍

  • @pschanvan04
    @pschanvan04 9 วันที่ผ่านมา +5

    Ttai tumhi khup chhan bolalat mala aavadale

  • @sanjaybabar7698
    @sanjaybabar7698 4 วันที่ผ่านมา

    वहिनी साहेब महिला सेनेची सुत्र हातात घ्या तुमची पक्षाला गरज आहे .अप्रतिम भाषण

  • @85teja
    @85teja 4 วันที่ผ่านมา

    वहिनी छान बोलल्या आहेत 😊

  • @KKamal005
    @KKamal005 2 วันที่ผ่านมา

    फार सुंदर बोलता ताई, राज साहेब कमी पड़ले, तुमि लेखिका बनू शकतात

  • @rupachitnavis1298
    @rupachitnavis1298 4 วันที่ผ่านมา

    Sharmila Tai you are such a strong and powerful woman You speak so well just like Raj Dada! Great woman power!I heard you for the first time!❤❤❤❤❤❤

  • @wealthcreation5270
    @wealthcreation5270 9 วันที่ผ่านมา +4

    Ek no ajun sabha ghya

  • @ashasuryawanshi2491
    @ashasuryawanshi2491 8 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर आहे,, पण लोक जागरूक होत नाहीत आहे तसेच जीवन जगतात

  • @riddhipawar3228
    @riddhipawar3228 9 วันที่ผ่านมา +4

    1. No

  • @komalkachare6673
    @komalkachare6673 8 วันที่ผ่านมา +4

    Raj saheb

  • @rajendragawdeushagawdesang4341
    @rajendragawdeushagawdesang4341 8 วันที่ผ่านมา

    ताई योग्य मुद्दे मांडले आहात पण निवडून आल्यावर या यादीतील सर्व मुद्द्यानवर लक्ष दयावे ही विनंती.

  • @adesai7014
    @adesai7014 8 วันที่ผ่านมา

    sharmishtha iam from shivaji park. you are excellent orator. you speak so calmly in composed manner. you come down on same page wth common person. you must do compaigning for amit. you will suceed hugely