रोजच्या गरजांसाठी लोक कर्ज का घेतात? | Abhay Tilak | EP- 2/2 | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • भारतातला मध्यमवर्ग हा कधीही दारिद्र्यरेषेच्या झाली जाऊ शकतो? भारतात रोजच्या गरजांसाठी लोक कर्ज का घेतात? कायमस्वरूपी नोकऱ्या येत्या काळात संपणार का? कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या येत्या काळात नव्याने उपलब्ध होतील?
    ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांची मुलाखत, भाग २...
    #loan #jobloss #thinkbank

ความคิดเห็น • 101

  • @aniruddhagupte6690
    @aniruddhagupte6690 7 หลายเดือนก่อน +14

    शिक्षण व आरोग्य ह्या दोन क्षेत्रात वाढलेली महागाई सामाजिक विषमतेस कारणीभूत आहे.

  • @mandarp9472
    @mandarp9472 7 หลายเดือนก่อน +17

    घर, शिक्षण आणि आरोग्य ह्या basic गोष्टी प्रचंड महाग झाल्या आहेत गेल्या 20 - 25 वर्षे मधे. त्यामुळे लोकांनपुढे दुसरा पर्याय नाही कर्ज घेण्याशिवाय. लोक 20 वर्ष home loan भरत राहतात.

  • @sanjaythosar5006
    @sanjaythosar5006 7 หลายเดือนก่อน +15

    सुंदर आणि अचूक विश्लेषण केले आहे. पण त्याच बरोबर आर्थिक शिस्त पाळणे महत्वाचे आहे जर आपल्याला आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक सुरक्षा हे दोन्ही ही साध्य करायचं असेल.
    पैशाची बचत आणि योग्य गुंतवणूक करून आवश्यक तेवढेच खर्च करण्याची सवय आणि मानसिकता हवी.

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 หลายเดือนก่อน

    टिळक सरांचे विचार निश्चितच चांगले होते, त्यानिसंगितलेल्या धोक्याच्या जागा आणि त्यातून उद्भवणाऱ्या सुक्तिक समस्या सुद्धा छान प्रकारे मांडल्या , पण यातून मार्ग दाखवला नाही.
    आज देश समृध्दी आणि शक्ती कडे जात आहे पण त्याचवेळी संसृतिक सब्लतेकडे सुद्धा लक्ष देणे अनिवार्य आहे असे मला वाटतं

  • @Malkava24
    @Malkava24 7 หลายเดือนก่อน +9

    विकास आणि ग्यारंटी च्या सर्वाना शुभेच्छा!

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 7 หลายเดือนก่อน +7

    पूर्वीची एक म्हण होती अंथरूण पाहून ‌पाय पसरावे ती आता‌बदलत आहे कि अंथरूण मोठे करा म्हणजे पाय जास्त पसरता येतील मग त्यासाठी किमान गरजा व खर्चही वाढतो हेच सध्या चालू आहे

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 หลายเดือนก่อน +3

    नुसत्या निरर्थक चर्चा करीत आहात.आपल्याला नक्की माहीत आहेत कि काय करायला पाहिजे राहण्यासाठी स्वतःच्या मालकी हक्काची जागा, शेतजमीन, शिक्षण सोयी, रोजगार असल्यास काहीही समस्या येणार नाहीत.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 7 หลายเดือนก่อน +2

    एक गोष्ट एकदम बरोबर आहे की ज्याला बॅकग्राऊंड नाही तो उध्योग कसा करणार.लोक घाबरतात म्हणून उध्योग करीत नाहीत.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 หลายเดือนก่อน +3

    मोबाईल हि फारच महत्त्वाची गोष्ट आहे कारण असं आहे की माणूस घराबाहेर पडताना मोबाइल जवळ असणे गरजेचे आहे कारण काय होईल ते सांगताच येत नाही.

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 7 หลายเดือนก่อน +52

    आर्थिक गणित बसवता न येणं, आर्थिक शिस्त न पाळणे हे कर्जबाजारी होण्याचं प्रमुख कारण आहे.

    • @sudhirogale1687
      @sudhirogale1687 7 หลายเดือนก่อน +2

      अजून एक - जर गरजच आहे तर पुनर्वापर वस्तू (Seconhand ) हा पण पर्याय आहेच की ? १५ हजाराचा मोबाईल ५ हजारात मिळेल ना

    • @sagarkoli7873
      @sagarkoli7873 7 หลายเดือนก่อน +1

      शहरीकरण वाढत आहे.
      निसर्गही दिवसेंदिवस आपले रूप बदलत आहे .
      पाऊस पडला तरच आणि नेहमीचे हवामान नॉर्मल असेल तरच पीके येणार अशी जर परस्थिती असेल तर काय करायचे शेतकऱ्यांनी..
      ज्यांच्या पिढ्या न पिढ्या नोकरी किंवा यशस्वी व्यवसाय करत आहेत त्यांची आर्थिक घडी व्यवस्थित आहे.

    • @sagarjadhav311
      @sagarjadhav311 7 หลายเดือนก่อน

      Expected rate of growth or return nahi bhetle ki loan cha impact vadto 😊

    • @pradipkhavale5126
      @pradipkhavale5126 7 หลายเดือนก่อน

      😂😂​@@sudhirogale1687

    • @devdattadivekar858
      @devdattadivekar858 7 หลายเดือนก่อน

      महागाई खंडीभर वाढली त्याला उपाय काय?

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 7 หลายเดือนก่อน +5

    Thanks for good analysis of factual economic situation

  • @Bailpremi19
    @Bailpremi19 7 หลายเดือนก่อน +24

    कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या कामगारांना किमान वेतन दर दिवसाचे एक हजार रू.तरी सरकाने बंधनकारक करावे.

    • @dilipsamant6880
      @dilipsamant6880 7 หลายเดือนก่อน +3

      हे सरसकट शक्य नाही
      प्रत्येक व्यवसाय धंद्यातली मार्जिन वेगळी असते

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 7 หลายเดือนก่อน +1

      मोदीजीनी 2016मध्ये मीनीमम वेजेस हा कायदा बनविला आहे.हा 12000रूपये महिनाहोता.नंतर अजून अमाउंट वाढविली असावी.पण अॅक्च्युल परिस्थिती मध्ये लोक देत नाहीत किंवा घेणारा आक्षेप घेत नाही कारण त्याला ते माहीत नसते किंवा कामाची गरज असते.

    • @vinayakbapat5545
      @vinayakbapat5545 6 หลายเดือนก่อน

      sarkarnech paise ada karawet contractorla payment karu naye

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 7 หลายเดือนก่อน +11

    एक भरकटलेली मुलाखत😢

    • @MH_Editz-412
      @MH_Editz-412 7 หลายเดือนก่อน +2

      नीट घरी निघ, घरी 2 वेळच खायला आहे का बघ,😢 मग ज्ञान पाज तुझ्या सारखे बेरोजगार असले की नी नसले काय, काही फरक पडत नाही

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 หลายเดือนก่อน +3

    जाती धर्म पंथ व राजकीय मंडळी हाच विकासाचा मुख्य अडथळा आहे.

  • @tanishromji2028
    @tanishromji2028 7 หลายเดือนก่อน +11

    😊😊😊 MIDC मध्ये सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगार घेतात.काम करणारे इंजिनियर उच्च शिक्षित आहेत .त्यात बाहेरील राज्यातील लोक त्यांना परवडतात.कमी पगारात काम करायला तयार.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 7 หลายเดือนก่อน +3

      बाहेरील राज्यातील लोक कमी पगारात काम करुन उपजीविका करू शकत असतील तर मग स्थानिकांना तोच पगार अपुरा का पडतो/वाटतो?

    • @protechgamerz6178
      @protechgamerz6178 7 หลายเดือนก่อน +6

      त्यांची family कायम गावालाच असते म्हणूनच त्याना परवडतं.

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 7 หลายเดือนก่อน +10

    भारतातील शेतकरी त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून दिल्लीच्या सीमेवर झगडतोय त्याच्यावर एकदा कार्यक्रम करा. कारण शेतकरी, जो अन्नधान्य पीकवतो त्याने ठरवले की त्याला स्वतःला जेवढे धान्य लागते तेवढेच पिकवले तर काय होईल भारतामध्ये? यावर एक विडिओ करा. जय महाराष्ट्र.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 7 หลายเดือนก่อน +3

      For your kind information, दिल्ली च्या सीमेवर फक्त पंजाबचा शेतकरी धिंगाणा घालतोय;

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 7 หลายเดือนก่อน

      जर शेतकऱ्याने त्याच्या पुरताच पिकाचे उत्पन्न घेतले तर शेतकरी सुद्धा स्वतः चे मरण ओढवून घेईल; कारण प्रत्येक शेतकरी त्याला लागणारे सर्व धान्य, भाजीपाला पिकऊ शकत नाही, त्याला दुसऱ्या शेतकऱ्यावर अवलंबून राहावेच लागेल, परिणामी स्वतः पुरते धान्य पिकवण्याचा आत्मघातकी विचार तो करणारच नाही.

    • @sagargaikwad9985
      @sagargaikwad9985 7 หลายเดือนก่อน

      पिकावता तर जणू काय उपकार करत आहेत. फुकट वाटता का धान्य? जग आता पुढे गेले आहे. नेदरलँड इस्राएल सारखे छोटे देश तुमच्या पेक्षा किती तरी जास्त पटीने उगवतात. तुम्हाला स्वस्त खत बियाणे वीज पाणी मिळून पण तुम्ही रडतच बसा. स्वतः जे उगवता ना ते तुम्हीच विका तरच तुम्हाला फायदा आहे. नाही तर मधल्या मधी दलाल लोक काढून घेता सगळा नफा.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 7 หลายเดือนก่อน +14

    नुसतं शब्दबंबाळ बोलणं आणि मुद्द्याला धरून न बोलणं यामुळे फार कंटाळवाणं विवेचन. निष्पन्न काहीच होत नाही.

    • @thewanderer673
      @thewanderer673 7 หลายเดือนก่อน

      मला पण तेच वाटलं

  • @dhananjaypujari9853
    @dhananjaypujari9853 7 หลายเดือนก่อน +10

    सर प्रचंड लोक संख्या वाढ ही पण ही परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत आहे

    • @Fekuchand_
      @Fekuchand_ 7 หลายเดือนก่อน

      Then this logic should be applicable to China also 😁

    • @Fekuchand_
      @Fekuchand_ 7 หลายเดือนก่อน

      बीजेपी is the culprit

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 7 หลายเดือนก่อน

    कर्जबाजारी होण्याचं मुख्य कारण सध्या जुन्या म्हणीप्रमाणे म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावे ही म्हण मागे पडली आहे.
    आताच्या तरुण पिढीच म्हणन आहे की अंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा
    अंथरूण पांघरूण मोठं घ्या 😊😊

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 7 หลายเดือนก่อน +4

    आर्थिक नियोजन शिस्त आणि आपल्या गरजांवर नियंत्रण महत्वाच आहे.

  • @tejaskathore9134
    @tejaskathore9134 7 หลายเดือนก่อน

    Yogy vishleshan,comparison in stress for economy

  • @arechakamble4025
    @arechakamble4025 7 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही अमेरिके मधील शाळांचा दाखल देता
    अहो तिकडे ८०% लोक ट्याक्स भरतात
    तुमच्याकडे गेला बाजार ६ टक्के कश्या चांगल्या सुविधा देणार

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 หลายเดือนก่อน +3

    जाती धर्म पंथ बाजूला ठेवून सर्वांना समान रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील याविषयी विचार का मांडत नाही.

  • @pranavmankar1964
    @pranavmankar1964 6 หลายเดือนก่อน

    Video changle aahet pan pratyek video cha part 1 shodhayala khup wel lagato description mdhe part 1 chi link takat jaa

  • @avinashjoshi5692
    @avinashjoshi5692 7 หลายเดือนก่อน +2

    how to live life economic safe and live safely need to elaborate as conventional needs increasing that answer is needed

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 7 หลายเดือนก่อน +2

    Very nice Information

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 หลายเดือนก่อน +1

    शाळांचे खाजगीकरण सरकारी खात्यात कंत्राटी पद्धतीने भरती हि विकासाची दिशा आहे का ?

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 7 หลายเดือนก่อน +1

    .....चांगले शिक्षण ची.....जबाबदारी.....सरकार घेत नाही.....सरकार ची फाटते.......😀😀😀😀

  • @ravichanche5385
    @ravichanche5385 7 หลายเดือนก่อน +1

    Mahagai vaigare kahee nahee mulat pagarvadh hot nahee he mul karan aahe .vastunchya kimtee vadhaylach pahijet phakt virodhabhas evdhach aahe ki govt and big corporate employee na vetan aayog and da vadhto to contract employee na nahee bass

  • @dilipsamant6880
    @dilipsamant6880 7 หลายเดือนก่อน +1

    कमाईचा काही भाग बचत आणि उरलेल्याचा वापर हे आजकाल कोणीही करत नाही.
    घरचे बजेट आणि सरकारी बजेट यातील फरक लक्षात घेतला तर कर्ज घेण्याचा‌ प्रश्न येणार नाही
    तिच्याकडे आहे म्हणून या नांवाचे एक नाटक होते. सारे जण तसेच वागत आहेत
    स्वतः च उंचावून ठेवलेले राहणीमान हेच एकमेव कारण

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 7 หลายเดือนก่อน +5

    काही वेळा खोट्या मोठेपणासाठीही माणूस कर्जबाजारी होतो

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 7 หลายเดือนก่อน

    Konatyahi udyogasathi karj detana tya उद्योगक्षेत्रात hou शकणारा धंदा, त्यातून मिळणारा रोजगार फायदा याचा विचार houn मगच parvangi द्यायला havi. He kartana tya parisarat jastichi spardha hota kama naye jyamule adhikadhik fund block houn nuksanicha sambhav hoto aani adhik inventory sambhalavi lagte.

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 7 หลายเดือนก่อน +5

    ऊपाय सांगता येत असतील तर सांगा

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 7 หลายเดือนก่อน

    मध्यमवर्गीयांसाठी कोणतेही सरकार आले तरी कुठलीही योजना आणत नाही.मध्यमवर्गीयांचे मतं मात्र लागतात.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 7 หลายเดือนก่อน

    Family disintegration is important factor in this generation.
    In last generation one telephone was sufficient but now everybody carrying androied phones, vehicles, homes etc

  • @aniketmodak488
    @aniketmodak488 7 หลายเดือนก่อน

    Soo studied sir

  • @sangeetaprabhudesai
    @sangeetaprabhudesai 7 หลายเดือนก่อน

    Kendra madhe lok sankhevartl ajbt niyantrn nahi tya mule sar problam vadhlele aahet

  • @mohitshinde6065
    @mohitshinde6065 7 หลายเดือนก่อน +3

    आमच्या कडे एक म्हण आहे, प्रसंग काय विषय काय

    • @MH_Editz-412
      @MH_Editz-412 7 หลายเดือนก่อน

      मग तुझ्याकडेच ठेव ती, इथे comment करून तुझ्या सारख्या बेरोजगाराकडे किती फुकट फालतू वेळ आहे दाखवून देवू नको😢
      घरात 2 वेळच खायला नाही आणि निघाला ज्ञान पाजायला!

  • @dhanajichavan3420
    @dhanajichavan3420 7 หลายเดือนก่อน

    पुढच्या वाक्याला मागचा संदर्भ नाही.

  • @sagargaikwad9985
    @sagargaikwad9985 7 หลายเดือนก่อน +3

    काळा नुसार बदलायला लागते. तुम्ही आजच्या काळा मध्ये पण शेती करत बसलात आणि ती पण जुन्या पद्धतीने तर कसे पुढे जाल?
    नेहमी नवनवीन गोष्टी शिकायला पाहिजे तेव्हाच कुठे आपण पुढे जाऊ.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाला दोन पिढ्या आरक्षण नुकसान केले हा विषय मराठी बांधवांचे अतिरिक्त 16 टक्के आरक्षण ओबीसींच्या घशात घातले हा विषय मराठी आमदार खासदार का बोलत नाहीत हा विषय आपण जनतेसमोर मांडले पाहिजे.

  • @nv1448
    @nv1448 7 หลายเดือนก่อน

    I phone cha craze ,credit caed che easy avability..😂😂😂

  • @tkva463
    @tkva463 7 หลายเดือนก่อน +1

    गुरूदास नूलकर लिखित ' शेणापासून ताटापर्यत ' ह्या पुस्तकाचे वाचन अवश्य करावे!सर्व प्रश्नाचे उत्तर सापडेल!

  • @mandarp9472
    @mandarp9472 7 หลายเดือนก่อน +1

    हे वाढते खर्च ही सरकार च्या धोरणे यांचा परिणाम आहे. सर्व laws govt बनवते. घरांसाठी जागा available करून देणे, development charges & plan saction करणे, Stamp duty, Cement & Steel वरची GST हे सर्व govt ठरवते.

    • @Fekuchand_
      @Fekuchand_ 7 หลายเดือนก่อน

      Yes 🙏

  • @Dattatray-ue3ly
    @Dattatray-ue3ly 7 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रात काय चाललंय आणि तुमचे विषय कुठले?

    • @vinodpund1574
      @vinodpund1574 7 หลายเดือนก่อน +1

      काय राजकारण या वरील महिती आवडते का?
      सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

    • @sachinb3254
      @sachinb3254 7 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला कसली अपेक्षा आहे,कोणती चर्चा व्हायला पाहिजे.

    • @mangeshsanas3056
      @mangeshsanas3056 7 หลายเดือนก่อน

      ह्याला नाचून दाखवा 😂😂

    • @paragdeshmukh9227
      @paragdeshmukh9227 7 หลายเดือนก่อน +1

      Mag Kay Jarange Baddal bolaycha ka

  • @patilnitin7
    @patilnitin7 7 หลายเดือนก่อน +1

    अगर BJP हि जितने वाली है तो आज से EVM का हि narrative चलाना चाहिए! अगर आप लोग नतिजे के बाद EVM का narrative चलायेंगे तो आप हास्यास्पद हो जाओगे! यह बात तय है!!😊

  • @alliswell5381
    @alliswell5381 6 หลายเดือนก่อน

    शेतकरी वर व्हिडिओ बनवा

  • @sachinbizboy
    @sachinbizboy 7 หลายเดือนก่อน

    हे सर व्यवस्थित बोलत आहेत.
    उगाच अमेरिका, 25 चा एक काढून 6 चे 4 असले काही बोलत नाहीत.

  • @bmghadge1089
    @bmghadge1089 7 หลายเดือนก่อน

    Nice talk but it is a very very complex issue.
    Well govt.is Tring to uplift lower catagory people by giving free ration ...most of them are utilising but other portion are misusing by selling in open market hence the purpose of govt
    Gets Defeated .

  • @balajagtap9722
    @balajagtap9722 7 หลายเดือนก่อน +5

    Online game rummy circle dream11

  • @rajatkhete1940
    @rajatkhete1940 7 หลายเดือนก่อน

    Sarv jobs mothe city made Ani kahi lokhnche Ghar chota gavat

  • @mukundvkulkarni5315
    @mukundvkulkarni5315 6 หลายเดือนก่อน

    Gruh udyog kele tari sarkari aadchni far aahet, shaley shiksha cha kahi upyog hot nahi

  • @NAPTE.
    @NAPTE. 7 หลายเดือนก่อน

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 หลายเดือนก่อน

    आर्थिक निकषावर आधारितच आरक्षण हा मुद्दा का प्राधान्याने विचारात घेतला जात नाही.

  • @samirbhalerao5579
    @samirbhalerao5579 7 หลายเดือนก่อน +3

    Paisa phookun naka maru. Normal kharcha kela tari economy development hotey. Kahi lok Paisa phookun martaat aani matharpani bhikhari hotaat. Disaila flat madhye rahamat pun kaffallak aastaat.

  • @alliswell5381
    @alliswell5381 6 หลายเดือนก่อน

    शेतकरयांकडे लक्ष द्या जरा

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 7 หลายเดือนก่อน

    Karj denaryane det rahave
    Karj ghenaryane ghet rahave
    Karj gheta gheta parat fedanyachi kshamata pahavi.

  • @subodhsirsat134
    @subodhsirsat134 7 หลายเดือนก่อน

    भारतात भरमसाठ टॅक्स गोळा करुन ते पैसे पगारावर खर्च केले जातात.भारतातील लोकांना कर्जबाजारी होण्यापासून रोखायचे असेल तर आपल्या गरजा कमी करणे गरजेचं आहे.विकासकामे पूर्णपणे बंद केली पाहिजेत. झाला एवढा विकास भरपूर झाला.आता कुठेतरी थांबायला हवे.

  • @abhivalunj513
    @abhivalunj513 7 หลายเดือนก่อน +1

    Apan eka trap made fasat chaloy

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 7 หลายเดือนก่อน +2

    Jai shree ram

  • @AnilDeshpande-ql1kn
    @AnilDeshpande-ql1kn 7 หลายเดือนก่อน +2

    Awaksh garja wadhly he khare ahe.

  • @nitinubale55
    @nitinubale55 7 หลายเดือนก่อน

    कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर सिस्टीम जी आहे ती सिस्टीम कामगारांची जास्त पिळवणूक करत आहे कंपनी कॉन्ट्रॅक्ट ला 20000 रुपये देते आणि तोच मादरचोत कॉन्ट्रॅक्टर 8000ते 9000 रुपये कामगारांना पगार देतो एका कामगारांना आठ ते नऊ हजार रुपये प्रॉफिट कमवतात भेंचोत

  • @avinashshinde9982
    @avinashshinde9982 7 หลายเดือนก่อน

    मोदी la vote करा 15 लाख येतील तुम्हांला 😂😂😂😂😂😂

  • @alliswell5381
    @alliswell5381 6 หลายเดือนก่อน

    सर्वांची संपत्ती समान पाहिजे तसेच संपत्तीवाढीचा वेग पण समान पाहिजे

  • @rushikeshdane5794
    @rushikeshdane5794 7 หลายเดือนก่อน +3

    Useless analysis ,this. Conversation is going nowhere

    • @MH_Editz-412
      @MH_Editz-412 7 หลายเดือนก่อน

      😂same like your life😢

    • @rushikeshdane5794
      @rushikeshdane5794 7 หลายเดือนก่อน

      @@MH_Editz-412 😂

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 7 หลายเดือนก่อน

    gujrathi hicharcha karat nahi this are servival goal peple plcall yoing

  • @dheerajdake9208
    @dheerajdake9208 7 หลายเดือนก่อน

    Government school ka band karat ahe BJP

  • @chin_87
    @chin_87 7 หลายเดือนก่อน +1

    29:00 Manmohan PM astana payabhut suvidha bhakkam kelya? kahihi kai boltai, kontya suvidha bhakkam zalya? koni fact check karel ka?
    saglyat corrupt 2010-2013 cha kaal hota, dararoj ek navin scam pudha yet hota, congress ni 10 varsha haath dhuvun ghetle, Manmohan nusta baghat baslele tyanna kahihi power nhavti