Samora Samor | विजया मेहता | Vijaya Mehta | समोरा समोर | Ep 48

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 2 ปีที่แล้ว +13

    विजयाबाईंच्या अनेक मुलाखती ऐकल्या. पण प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गवसतंच. ह्यात तर फारच वेगळ्या दृष्टिकोनातून विजयाबाई उलगडल्या आहेत. उत्तम!

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 ปีที่แล้ว

    Great

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 2 ปีที่แล้ว +4

    ह्या कार्यक्रमाची वेळ खूपच कमी आहे बरं का! अप्रतिम अविस्मरणीय अनुभव ऐकत असताना मधेच वेळ संपली असे ऐकून वाईट वाटतं. असो आदर्श नाटयनिर्माती कशी असावी चा वस्तुपाठ म्हणजे विजयाजीच .निखळ मनस्वी स्वभाव वाखाणण्याजोगा. काय लिहावं आणि. भाग्य आमचं त्यांना ऐकायला आणि पाहायला मिळाले. धन्यवाद. आणि सूभेछा.

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 2 ปีที่แล้ว +4

    अभिनय, दिग्दर्शन, याचे चालते बोलते विद्यापीठ
    🙏🙏🙏👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      🙏.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @manolichari5736
      @manolichari5736 2 ปีที่แล้ว +1

      अगदी खरं

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 2 ปีที่แล้ว +3

    दूरदर्शन सह्याद्रीला नम्र विनंती आहे जर विजया बाई बद्दल जर दुर्मिळ चित्रफित, मुलाखती उपलब्ध असतील आणि शक्य असेल तर रसिक प्रेक्षकांसाठी you tube वर अपलोड करा 🙏❤👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @mohandinkarsubhedar2442
      @mohandinkarsubhedar2442 2 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏❤

  • @way2vikrampotdar
    @way2vikrampotdar ปีที่แล้ว

    हा कार्यक्रम विजयाबईन बद्धल आहे की NCPA वर आहे ?

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 10 หลายเดือนก่อน +1

    Mulakahat देणाऱ्याला pathamor दाखवू नये

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 10 หลายเดือนก่อน

    विजया मेहता बद्दल अधिक जाणून (आत्मचरित्र)जाणून घ्यायला आवडेल

  • @umasawant3015
    @umasawant3015 2 ปีที่แล้ว

    विजयाबाई मार्दव आणि peaceful atmosphere मधून येणारी creativity

  • @sanmit9373
    @sanmit9373 2 ปีที่แล้ว +2

    Khajina aahe ha, thanks for uploading

  • @preetijadhav3639
    @preetijadhav3639 ปีที่แล้ว

    I am very proud to be an indian as women like Vijaya Mehta are in akola.thank you very much mam for your presence.

  • @shreyasahasrabudhe4948
    @shreyasahasrabudhe4948 2 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट कार्यक्रम 👏🏻

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 ปีที่แล้ว

    Awesome Program

  • @RashmiFoodsPvtLtd
    @RashmiFoodsPvtLtd 2 ปีที่แล้ว

    Beautiful 👌👌👌

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ปีที่แล้ว +1

    पुरोगामी मराठी नाटकांच्या इतिहासाचा विचार करताना न टाळता येणाऱ्या रंगकर्मी... 🙏🙏

  • @maheshhakke8909
    @maheshhakke8909 2 ปีที่แล้ว +1

    Surekh vyakti. Aikatach rahava Ashi

  • @gouravpednekar7758
    @gouravpednekar7758 2 ปีที่แล้ว +3

    Kiti sarjansheel

    • @archanakulkarni3949
      @archanakulkarni3949 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर मुलाखत. विजयाबाईंच बोलण ऐकतच रहावे

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว

    माननीय विजया मेहता म्हंजे एक नाट्य कलेचे चालते बोलते विद्यापीठ आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढील पिढ्यांना नक्की.च घेता येईल त्यांना नमस्कार