Samora Samor | सई परांजपे | Sai Paranjape | समोरा समोर | Ep 42

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 77

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 7 หลายเดือนก่อน +2

    छान मुलाखत.... ऐकत राहावं असं वाटतं ! सध्या चालू असलेलं " इवलेसे रोप " नाटक पाहिले , सुरेख आहे. 😊

  • @ashleshamahajan9177
    @ashleshamahajan9177 2 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम मुलाखत. देशविदेश नि मराठी माती असे मोठे रिंगण अनुभवले. काव्यशास्त्रविनोदेन...रसाळ चर्चा. मिश्किल नि वैचारिक... मजा आली. मुलाखत संपली, तेव्हा हुरहूर वाटली. अजून ऐकत राहावे, असे वाटले.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 8 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर मुलाखत. अजून हवी पुढे....

  • @neelkantipatekar
    @neelkantipatekar 2 ปีที่แล้ว +6

    हे अगदी खरं आहे... शकुंतलाबाईंचं लिखाण अप्रतिम आणि हलकं फुलकं... विनोदांनी भरलेलं असे... त्यांचा शेळीची शिकार ह्या कथेचा धडा आम्हाला शाळेत होता... अजून आठवतो तो ...

  • @maneeshapawar7814
    @maneeshapawar7814 2 ปีที่แล้ว +8

    आता सह्याद्री चॅनल वर मुलखात पाहिली लहानपण आठवलं त्यांच्या कथा आठवण आली. खूपच प्रेरणादायी विचार आहेत 👍🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 ปีที่แล้ว +4

    फारच छान

  • @madhu1960
    @madhu1960 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम् मुलाखत ,दिलखुलास सईताई. सह्यादी आभार.

  • @dr.vinayajangle8955
    @dr.vinayajangle8955 2 ปีที่แล้ว +12

    वा ! सई ताईंना ऐकणं हा आनंदाचा ठेवा !! 'सय माझा कलाप्रवास' खूप आवडलेलं आत्मचरित्र आहे .

  • @sandhyachaware7690
    @sandhyachaware7690 หลายเดือนก่อน

    सर्वात कौतुक म्हणजे सई परांजपे यांनी मुलाखत पूर्ण मराठीत दिलीय

  • @landmarkrealtors3278
    @landmarkrealtors3278 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम आणि कायम आपलंस वाटत आलेल हुशार,प्रसन्न खूप लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे "सई"

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 2 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम मुलाखत,खूप खूप धन्यवाद,सई मावशींना माझा नमस्कार,त्यांच्या येणाऱ्या प्रकल्पासाठी मनापासून शुभेच्छा

    • @vinodkulkarni7342
      @vinodkulkarni7342 2 ปีที่แล้ว

      खुप छान मुलाकात

  • @JayashreeRanade-s5h
    @JayashreeRanade-s5h ปีที่แล้ว +2

    खूपच छान मुलाखत. खूप दिवसांनी बघितले तुम्हाला. तुमच्या सिरियल्स आवडायच्या. मुलाखत जरा आर्धवट वाटते. अजून बोलायचे होते हो

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 2 ปีที่แล้ว +8

    Great personality. Beautiful smart dashing personality. But still down to earth

  • @rajendravani245
    @rajendravani245 ปีที่แล้ว +2

    सह्याद्री चॅनेल वर किती छान प्रोग्राम असायचे त्या काळी,
    आता चॅनल वाढली पण सासू सु्नांच्या सिरीयल नि उबग आणलाय

  • @vaijayantipandit8762
    @vaijayantipandit8762 2 ปีที่แล้ว +7

    सईताईंना स्पर्श करावासा वाटत होता.. इतकी छान मऊ मुलायम मुलाखत होती ❤️

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच.... प्रतिभाशाली व्यक्ती मत्व

  • @1933Madhu
    @1933Madhu 17 วันที่ผ่านมา +1

    ही मुलाखत घेणार्याच नाव काय?

  • @dhanashriparandekar4131
    @dhanashriparandekar4131 2 ปีที่แล้ว +1

    कीती सुंदर आहे ही मुलाखत, घेणारे पण आणि देणारे पण

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार मला तुमच्या आईबद्दल शब्दच नाही इतकी ज्ञानाने मोठी त्याकाळात अशी एकही चित्पावन स्त्री होणे नाही भारतात आजोबा व आई ग्रेट ठरले धन्यवाद मुलाखत खूपच लवकर संपली कृपया दुसरा भाग होऊ द्या हि नम्र विनंती

  • @shreenandmehendale4008
    @shreenandmehendale4008 2 ปีที่แล้ว +3

    मस्त मुलाखत, ऐकताना मजा आली, नवीन माहिती समजली

  • @painterprashant
    @painterprashant 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 2 ปีที่แล้ว +4

    अनपेक्षितपणे सई परांजपे यांची मुलाखत बघायला मिळाली. नेहमी प्रमाणेच प्रसन्न करणारी.. 40 वर्षांपासून पुण्यात असल्याने, हॉटेल वैशालीच्या शेजारच्या गल्लीतून जाताना झाडांच्या सावलीत, मांडलेल्या खुर्च्या आणि आजूबाजूला फिरणारी मांजरे खूप वेळा पहिली होती. त्यांनी तो बंगला F. College सोसायटीला दिल्याचे समजले होते. 2 - 3 दिवसांपूर्वी त्याच गल्लीतून आपटे रत्यावर गेलो. सरावाने नजर त्या बुंगल्याकडे गेली मात्र.. .कौलारू बंगला आता उतरवलेला होता, रिकाम्या प्लॉटवर आता या पुढे मांजरे दिसणार नाहीत..याचे विलक्षण वाईट वाटले !!

    • @dilippawar9099
      @dilippawar9099 2 ปีที่แล้ว +1

      मी आपटे रोडला राहतो... 1970 पासून.. रँग्लर परांजपे चा बंगला आमच्या सोसायटी च्या बाजूला...
      श्रेयस हॉटेलच्या बाजूला

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 2 ปีที่แล้ว +1

    आवडते व्यक्तिमत्व...सुंदर मुलाखत..🌹

  • @pushpabhinde1344
    @pushpabhinde1344 2 ปีที่แล้ว +12

    Great personality 👌. She is an eminent person in entertainment industry giving us very wonderful serials of our times

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 2 ปีที่แล้ว +4

    Great personality

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम अविस्मरणीय मूलाखत ऐकत आणि पाहातच रहावं अशी! आदर्श आई ची आदर्श मूल गी.विद्वतेचा अनो खा वारसा असं हे रसायन.कला आणि सौंदर्याची जोपासना करण्याचे कार्य चित्रपट आणि नाटक ह्यातून अधोरेखित होतेच .मां से बढ़कर बेटीका कमाल असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही हे नक्की! सई परांजपे ना आणखी ऐकायला आणि पाहायला आवडले असते. पण-- धन्यवाद.

  • @meenalogale5685
    @meenalogale5685 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर मुलाखत.

  • @babadesai5879
    @babadesai5879 2 ปีที่แล้ว +3

    दूरदर्शनवर पाहिलेला गजरा आणि त्यात बघितलेली दिवाळी पुर्वीची सध्याची दिवाळी आणि एकविसाव्या सालातली दिवाळी खरच तुमची दुरद्रुष्टी वाखाणण्याजोगी आहे

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 2 ปีที่แล้ว +2

    आकाशवाणी पुणे केंद्रावरील बालोद्यान कार्यक्रमातल्या जुन्या " ताईची " आठवण या मुलाखतीमुळे झाली, धन्यवाद !

  • @ishwariyadivine
    @ishwariyadivine 2 ปีที่แล้ว +3

    Khupach chhaan ..Utkrushta timing mulakhatitil, saibai Ani ketkaranche. kuthehi adkhalane nahi ki anavashyak prashna nahit...Ani fluent shuddhha marathi .Mulakhat Kashi asavi hyacha ek namuna mhanun pahave hyakade. Ketkarasarkha hira rajkarnat gelyane par waya gela tyanchi par waat lagali ek talent par Sampoon gele ahe ashi rukh Rukh lagate. Aso. Sahyadri Chanel ne Krupaya Ase sarvangsunder karyakram punerprakshepit kartana tyachi prasarnachi original date Ani year screen var kinwa you tube heading madhe dakhavane.

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 2 ปีที่แล้ว +2

    प्रांजळ मुलाखत. ओघातून वेळ कसा गेला समजले नाही. खूप सुंदर साई परांजपे मॅडम. 🌹🌹

  • @ashwinipendharkar8417
    @ashwinipendharkar8417 2 ปีที่แล้ว

    I had very much curiosity about Sai Paranjape mam..Thnx

  • @veenawatve7036
    @veenawatve7036 2 ปีที่แล้ว +1

    Great personality 👌👌💐

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 ปีที่แล้ว +1

    Mazya atttishay awadtya dir., writer ashi tyanchi khyati aai ase vatate. Tyanchya movies, serials apratim, mindblowing 😘 asaychya. khup divsanni distahet. Sai Madam tumchya serials jabardastttt asaychya. Thank you Madam 🙏🙏🙏😍😍😍

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 2 ปีที่แล้ว

    Sai ताई, खूप छान मुलाखत. खूप नवीन गोष्टी aikayla मिळाल्या. धन्यवाद

  • @shubhadakherdekar6219
    @shubhadakherdekar6219 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान,बरीच नवीन माहिती कळली

  • @niveditasudhakarkinare3213
    @niveditasudhakarkinare3213 ปีที่แล้ว

    Would love to see & hear episode' wise.till now 2 episodes saw.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
      जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 2 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar mulakhat

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 2 ปีที่แล้ว +1

    सई मॅम ग्रेट व्यक्तिमत्व 🙏🙏🙏

    • @davanepravin1045
      @davanepravin1045 ปีที่แล้ว +1

      कधीच ओसरू नये अशा ह्या सई गप्पा!थोरवी किती साधी असते न!💐

  • @manishanagane2360
    @manishanagane2360 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @hanifsattar7897
    @hanifsattar7897 2 ปีที่แล้ว +1

    👍💐👍🙏

  • @shrikrishnapohekar1334
    @shrikrishnapohekar1334 2 ปีที่แล้ว

    एका शब्दात सांगायचे तर हे कुटुंब सरस्वतीच्या कुळाचा दैदिप्यमान वारसा होय।

  • @chhayakapgate9094
    @chhayakapgate9094 2 ปีที่แล้ว +1

    स्त्री चित्रपट दिग्दर्शिका म्हणून नावारूपाला आलेल्या सई परांजपे यांना माझा नमस्कार 🙏

  • @adjoshingp
    @adjoshingp 2 ปีที่แล้ว

    What a treat

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार खुपचं खुपचं छान मुलाखत शब्दच नाही मला काहीच सुचत नाही

  • @dnyaneshwarubale2503
    @dnyaneshwarubale2503 2 ปีที่แล้ว +1

    मोठी माणसं!

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 2 ปีที่แล้ว +2

    Khup aanand zala Sao taina pahun eikun

    • @pradnyachonkar9692
      @pradnyachonkar9692 2 ปีที่แล้ว +2

      मी समोरासमोर आता पाहत असताना
      शकुंतला बाईची प्रकर्षाने आठवण
      येत राहिली कारण मी विमालपरंजपे ची(जिया ) भाची आहे (कार्लेकर)
      विमालपरंजपे च्या विनंती मुळें
      शकुन्तला बाई मे च्या सुट्टीत आम्हाला
      जनरल शिकवायच्या त्यात निबंध असो
      की सगळया शी बोलताना ची पद्धत
      असो त्यांच्या समोर 2 तास बसायला मिळणे आम्हा दोघी बहिणींना (आना पिया ) पर्वणी होती । त्या उत्तम सुगरण
      होत्या खूप प्रेमाने खायला घालायच्या
      ही आठवण मी लिहिते आहे तो काळ
      67 ; 68 साल ची ही आठवण
      आज सई परंजपेच्या या मुलाखत
      बघत असताना परत जिवंत होऊन
      अंगावर रोमांच आला
      आना कार्लेकर।

    • @sonaliambre5259
      @sonaliambre5259 2 ปีที่แล้ว

      मुलाखत खूप छान
      जुनें ते सोने खरोखरच आहे असे सोने पुढे होने नाही तेव्हा अप्रतिम मुलाकात जबरदस्त मायलेक अभिनंदन करते

  • @Hindu-Ekata-Jay-Shriram
    @Hindu-Ekata-Jay-Shriram 2 ปีที่แล้ว +3

    सई अप्रतिम... कुमार कोण होतास तू काय झालास तू!

  • @MayaKapoor-ty6vh
    @MayaKapoor-ty6vh 7 หลายเดือนก่อน

    Basically her mother was characterLess

  • @suhaspatil217
    @suhaspatil217 2 ปีที่แล้ว +1

    समोरा समोर मध्ये केतकरांनी घेतलेल्या सगळ्या मुलाखतीची प्लेलिस्ट बनवली तर बरं पडेल

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 2 ปีที่แล้ว +4

    केतकरांन बद्दल माझं तेवढं बरं मत नाही, तरीही सर्वंकाही मस्त ,धन्यवाद.

    • @mrinalinikhandkar6087
      @mrinalinikhandkar6087 2 ปีที่แล้ว +5

      Sai Paranjpenchi mulakhat mhanun baghitli. Ti konihi ghetli tari chhanach zali asti. Mhanun mulakhat ghenaryacha nav baghun jara hirmod zala. tarihi baghitli.

    • @landmarkrealtors3278
      @landmarkrealtors3278 2 ปีที่แล้ว

      💯💯💯👍

    • @arvindsovani9449
      @arvindsovani9449 2 ปีที่แล้ว

      आधी ते साधे सरळच होते, नंतर आंतरराष्ट्रीय कटाच्या संसर्गात आल्याने " सुधारले " !

    • @manjirisohoni581
      @manjirisohoni581 2 ปีที่แล้ว +2

      हे बावीस वर्षं जुने केतकर... बरे होते तेव्हा

    • @landmarkrealtors3278
      @landmarkrealtors3278 2 ปีที่แล้ว

      @@manjirisohoni581 😂👍

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 ปีที่แล้ว +1

    कधी मुलाखत घेतली ती तारीख कळेल का?

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 2 ปีที่แล้ว +7

    मुलाखती ची तारीख वगैरे देत जा हो!
    सरकारी संस्था म्हणून एवढी मनमानी?

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 2 ปีที่แล้ว

      हो तारीख पाहिजे

  • @vitthalsharale5833
    @vitthalsharale5833 2 ปีที่แล้ว +5

    ही मुलाखत २००० साली जून किंवा जुलै महिन्यात घेतलेली आहे.

  • @ujjwala7161
    @ujjwala7161 2 ปีที่แล้ว +1

    Sahyadri madhe samora samor karykrama madhe Sai paranjape hyancha interview pathila farach avadla tyanchi film katha hi mi pahileli aahe Kay direction hota Kay patranchi nivad hoti sagdach ati uttam hote sahyadri la dhanyavad

  • @ShubhangiBhaidkar
    @ShubhangiBhaidkar ปีที่แล้ว

    Khup apurna vatale.ajun bolayla have hote

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 ปีที่แล้ว

    ह्या सर्व मुलाखती अधुर्या आहेत !

  • @Saj393
    @Saj393 2 ปีที่แล้ว +1

    वैचारिक दारिद्र्य म्हणजे कुमार चेचकर