tv9 Marathi Special Report | भाजपवर शिंदे गटाचं अचानक आक्रमण का?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- tv9 Marathi Special Report | भाजपवर शिंदे गटाचं अचानक आक्रमण का?#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
विधानसभा निवडणुकीत यापेक्षा खराब स्थिती होणार आहे
काही कारण सागु नका उध्दव ठाकरे बरोबर केलेला घात जनता उत्तर देणार
यांचं केंद्रात पोट भरल नाहीं
यांना गल्लीत कोणी विचारत नाही आणि 100 जागा पाहिजेत. गद्दार फक्त उभे राहिले पाहिजेत.जनता बरोबर जागा दाखवतील
शिंदे गटाचा फार काय कौतुक करू नका सत्ता आणि पैसा यातून हे लोक निवडून आले आहेत
रामदास कदम तुम्ही उद्धव ठाकरे ह्यांना एकेरी बोलता आणि तुमच्या मागून आलेल्या शिंदे ह्यांना साहेब म्हणता किती लाचारी करणार अजून
लवंडे कधीही निवडून येणार नाही😂
तुमच्या सात सुद्धा सीट आल्या नसत्या राज ठाकरे साहेबांन मुळे वाचले... एक सीट तर चिटिंग करून जिंकली .. किती दिवस असे करणार.. जास्त दिवस नसते हे..न्याय मिळणार... जय शिवराय जय शंभुराजे..
Tumhi sarvacha padnar
Only udhav thakare
विधानसभेत भाजपपेक्षा जास्त सीट मिळाव्यात म्हणून दबावतंत्र आहे.तसेच गेलेल्या चाळीस जणांना पुन्हा आमदारकीची आशा आहे.
आता विधानसभेला गटार पुर्णतः सफाई होणार
रामदास kadam ची ताकद किती आहे, त्याच वेळी बोलायला दातखिळी बसली होती का..
दिल्या घरी सुखी रहा
तुम्ही फडवणीस यांना सोडा आणि ठाकरे यांच्या सोबत या
नासका कांदा पुन्हा चांगल्या कांद्यात कशाला, जाउद्या की नासक्यात नासका ठेवलाय तिथंच राहु द्या,ही नासकी औलाद पुन्हा नको,
आबे कळल का उद्धव ठाकरे वेगळे का झाले ते. अजूनही वेळ गेलेली नाही शरण या.स्वाभिमानी बाणा दाखवा
मिंधेला आता दात आलेत
अजून कमी जागा मिळायला पाहिजे होत्या.
शिवशेना पक्षाची वाट लावली शाल्यांनी
तुम्हांला अजून समजेल.
बरोबर आहे गायकवाड साहेब
विधानसभेत शिंदे सेनेने २८८ जागा लढवाव्यात २०० जागा सहज विजय संपादन करतील
बरोबर आहे मराठवाड्यातून फक्त एक जागा दिली
Due to jarange patil .😂😂😂
Only MVA
या दोघांमध्ये लाताळी लागलेलीच बरी
मोदी भक्तामुळे तुम्ही वाचले तुम्हची ऐक ही जागा आली नसती
विधानसभेत यांना दाखवून देऊ यांची जागा .
१००%
कारण फोडीच्या वेळेत, दिलेला शब्द पाळला नाही.. आणि आता आपला राजकारणातील अस्तिव्य धोक्यात दिसतं आहे.. आणि आता came back करणे कठीण आहे.
Uddhav Thakre Jindabad....
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुफडा साफ होणार
असे काही नाही
Kendrat BJP Aahe /ED chi kamal
तुमच्या सर्व janawar uddhaw thakre bhadi❤
मी भाजप चा कायम मतदार आहे, पण यात सांगितलेले कारण बिलकुल बरोबर आहे , मी 2 फेब्रुवारी पासुन सतत जागा वाटपच्या बातम्या व विविध चँनलवरील चर्चा ऐकल्या, भाजपच्या वाटाघाटींनी मी मनातुन खुप व्यथित झालो होतो....
Only uddhav Thakre
बरोबर आहे साहेब
Radka Das Bull bull
नवीन मुलांची घरी येऊन नोदणी केली पाहिजे आधारकार्ड वरुन करा
CM la mahiti aahe Ed lavakar lagnar mhanun palpute
Asla strik rate vidhansabhela chalnar nahi
संजय या तुला आजू समजेल एकनाथ शिंदे इतका मोठा नेता कसा झाला। हे समजण्या साठी जनता खुळी नाही
मांजर म्हातारी झाली की... त्या मांजरीच्या अंगावर उंदीर पण खेळतात....😊😊😊
भाजपच्या डोक्यावर मिरे वाटतोय वाटतं , शिंदे 😂😂
BJPians be like......LAYKI AHE KA RE TUMCHI
खोके च्या आमिषाने गुवाहाटी ला नेले पण फक्त हॉटेल मध्ये सुविधा दिल्या जेवू घातले आणि घातली लाथ, खोके नाही❌
यातून हे एकमेकांना संपवतील.
Jaishankar Karni vaishali Bharti
100%
आठवायत का बांगर ठोकून...ठोकून😅😅
Kahi nahi hi ' Noora Kusti' Aahe Mindhe ani Fasavnis chi Ajit Pawar la Dabavaat Anaychi. Mindhe ni BJP VidhanSabhhe sathi Ajit la Vaprun ghetil ni Baher cha Rasta Dakhavtil he nakki.
Ajit chi tar , " Tel hi Gele Toop hi Gele Ani Hati Dhupatane Aale ", ashi Gat honar. 🥱🥱🤔
Batting cha strike rate kadtet😂😂
बऱ्याच दिवसानंतर संजय भाऊ गायकवाड मीडिया समोर आले
100 सिटे मागण्याची हिंमत नाही आणि देणार पण नाही
बरोबर आहे . आता तरी सुधरा आणि विधानसभेच्या तयारीला लागा
शेवटी दोघेही गेलेल्या केसेस.
आता ह्यांना समजेल खरी बीजेपी कशी आहे ते उगाच उद्धव साहेबांनी ह्यांना सोडलं नाही..... ह्यांच् असं आहे आमचं ते आमचं आणि तुमचं ते पण आमचंच ही लोक मित्रालाच संपवतात ही वस्तू स्तिती आहे shame on them
दिलली सुलतानासमोर खोकेवाले बोके गपप बसतील
अजून होणार आहे
अतॅगत सवॅक्षन केल होत भाजप नि 😂😂😂😂
विधानसभा सभेत आशे पाडूया की यानां जन्माची अद्दल घडली पाहिजे
जा अजुन तिकडे
मोदी भाजपा कमजोर झालाय
Shindela 200 , ajit pawar 88 ,urlelya bjp
1hi jaga yenar nahi...
❤
Yat akramak kaye ahey??
What wrong..?
Nothing. Of course, majority will rule..
❤❤❤❤
Good job gaikwad
आता विधानसभेला उद्मव बाळासाहेब ठाकरे सारख जागा घोषित करून टाका,, नाहीतर तुम्हाला 70 जागा हिश्यावर येणार नाही❌
Shindesaheb shindesaheb fadanvischya magun ghya
आग्या मोळ 😅😅😅😅
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ बीजेपी मुळे निवडून आलेला आहे खामगाव शेगाव या ठिकाणी तुम्हाला 20 हजाराचा लीड मिळालेला आहे लक्षात ठेवा शिवसेनेचा गड असताना तुम्हाला तिथे लीड मिळालेला नाही
मिंदे जबाबदार
फडवीनसचिचालकळलिवाटत
Shinde yani ya kade laksh dyawe
🤲🤲🤲🤲🤲🙏🙏🙏🙏🙏
Ab Ayega Maza Age Age Dekho Hota hai kya
म्हणजे तुम्ही भाजपपुढे बैल म्हणून काम करतात हे सिद्ध झालं😅😅😅😅😅🎉🎉🎉
रामदास घंटा माघून घ्या
0:51 0:51 0:51 0:51
Aata tumhi kahi kara 😂😂😂
भाजप सेना आहे काही करू शकत नाही
Gaikwad saheb tumche baroar ahe
उध्दव ठाकरे साहेबांना फसवल म्हणून अस झालंय...
तुमची स्वताची किमंत कही नाही बीजेपी सोबत नसते तर तुमच्या शिंदेनंचा मुलगा सुद्धा निवडून आला नसता
मला असं वाटलं होतं की हे सर्व " हिंदुत्व वादी " हिंदुत्वासाठी भाजपा सोबत गेले होते पण हे तर आमदारकी, खासदारकी साठी ( सुरत गोवाहाटी गोवा मार्गे मुबंई ) गेले होते. चला माझा ' गैरसमज ' ' दूर झाला. 🙈🙉🙊
या ७ जगा पन भाजपा मुळे भेटल्यात नाहीतर यांना कोण विचारतय
90 jaga kadnar ha😂😂
रामदास कदम एका बापाचा आहे का त्याला विचारा
Gaddr 😂😂😂😂😂😂😂😂😂
आगे आगे देखो
tv9 मराठी tv9 मराठी म्हणजे काय कमेंट केली ते ते टीव्हीवर दाखवा
आगे आगे देखो होता हे क्या तुम लोग ना घर के ना घाट के रहेने वाले हे
आदित्य ठाकरे वरळी तून पळ काढतायत असे कळतेय. शिवडीतून दुसर्यांनी मशागत केलेल्या आयत्या मतदार संघात कां शिरताय, स्वतःची काही मार्दूमकी दाखवा.
loksabhet 9 var ale vidhansbhet 105 Varun 30 var eatil CM shinde great
शिंदे गट आणि भाजप यांच्यातली भांडणे बघून मजा येतेय 😂😂😂😂
9 yetil
हा राम्या आणि संज्या दारू पिऊन बोलतात
Vidhansbhela 0.honar
Upatit basa ata
Java palun dusryach bayko barobar..
Pude kay honar....
आता काही ताणु नका .
Ho magun gya
घंटा घे घंटा